सर्व कलाकारांनी खुप छान डांन्स केला .आणि पडद्या मागचे खरे खुरे हिरो यांनी सुधा खुप मेहनत घेतलेली वाटतं .व गाणं वाज्या दादा गडग चे नावानी रेकॉर्डिंग केलं. खुप छान व गाण्या मध्ये वाज्या दादा ला डांन्स करायला पण तुम्ही संधी दिली .. असेच सर्व कलाकारांना संधी देत रहा . सर्व टिंम चे खुप खुप अभिनंदन
आदिवासी कलाकारांचे "दिनबा मास्तरमुळे " चांगले दिवस आले त्यांचे मनापासून आभार! दिनबाचे पालघरच्या कलाकारांवर बारिक लक्ष असल्याने वाज्यादादा गडग पासून ते नवनवख्या कलाकरांपर्यंत पोहोचून त्यांचे कौशल्य आपल्यासमोर मनोरंजनात्मक पोहचवत असतात. गाणे खूपच सुंदर लिहिलं आहे, या गाण्यातील आमच्या महेश भावाचा परफाँर्मन्स जबरदस्त आहे . गाण्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!!!
दादा राग मानून घेऊ नका पण, जे तुम्ही बोलता की आपल्या आदिवासी समाजामध्ये जे कलाकार आहेत त्यांचे जे चांगले दिवस आहेत ते दिनबा मास्तरांमुळे आलेत पण जाे अभ्यास आम्ही आमच्या नजरेत केला आहे त्या नुसार बघितले तर ते चांगले दिवस पालघर जिल्ह्यातील नावाजलेले संगीतकार आणि सगळ्यांच्या मनात आणि घरात पोहचलेले बबलु पाटील सर यांच्या मुळे आले आहेत कारण त्यांनी आज पर्यंत अनेक असे नव नवीन जे कलाकार आहेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली आहे बबलु पाटील सर एक संगीतकार तर आहेत पण ते नेहमी नवीन कलाकारांना पुढे जाण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतं असतात .
Dhamal kel Bhai vaja Gadag ne n song tar khup chhan n Vivek n Vivek cha time ne khup chhan Choreography kele full dhamal Bhai log💥💥💥💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप सुंदर गाणं लिहलं आहे व संगीतमय केले आहे... वाज्या गडक याचे नाव आपल्या पालघर जिल्हात डान्सर म्हणून फेमस आहे... त्यांना मोठा स्टेज नाही मिळाला... पण त्यांचे गाणे व ते स्वतःहा या गाण्यावर डान्स करताना खूप आनंद होतो... 👌👌खूप छान व आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 👏👏व पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐 जोहार ✊✊
या गाण्याचे सर्व श्रेय #vivek.urade आणि #atul.urade यांना जाते, ज्यांनी पालघरमधील ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकाराच्या हुनर व कौशल्याला आपल्या गाण्यामार्फत खरा न्याय मिळवून दिला. सर्वांचे आभार व अभिनंदन🙏 Best Performance🙏👍👍
#विवेक_उराडे आणी #अतुल_उराडे दादा यांचं तर कौतुक केलंच पाहिजे पण सोबत तुमचा ही मोलाचा वाटा असेलच सर... यशाच शिखर गाठण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो,आणी तुम्ही ते आहात मला याची मला परिपूर्ण खात्री आहे.. अभिनंदन तसच शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🥰🙏🏻🙏🏻
एक नंबर सॉंग आहे दादा एक फेमस चेहरा (वाज्या गडग) स्क्रीनवर आणल्याबद्दल सर्वांचे मन :पूर्वक आभार, गीतरचना, गायन, आर के ची म्युझिक, दर्शना, बॅग्राऊंड डान्सर अप्रतिम आणि विशेष करून सर्वात जास्त आवडला तो महेश बेलकर चा परफॉर्मन्स (My next Song Solo Hero) 🙏🙏💐💐👌👌👌👍
आदिवासी समाजातील जुने फेमस डान्सर ला तुमच्या song मध्ये एंट्री दिल्या बद्दल धन्यवाद .. खूप छान कार्य केलं की जुन्या ॲक्टर ला पडद्यावर पदार्पण केलं. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
पालघर मधील सर्वात जुन्या आणि उत्तम कलाकाराला यूट्यूब अल्बम मध्ये आणून तुम्ही टीम ने खुप छान काम केले आहे त्याबद्दल अभिनंदन आणि पुढे सुद्धा असेल नवनवीन प्रयोग करत रहा . . पुढील वाटचालीस शुभेच्छा 💕💕💕
कित्येक वर्ष झाले वाज्या गडग ला,लग्न समारंभ असो, नवरात्र उत्सव असो किंवा गणपती उत्सव असो, आपल्या अंगातील कला सादर करताना बघतोय.कुठेतरी या कलाकारांची कला वायफळ जात होती ,अशा वेळेस आपण यास एक संधी देऊन त्यांच्या कला गुणांना सादर करण्यात मदत केली आहे.याबदद्ल आपल्या चॅनल व सर्व टिमचे मनापासुन आभार मानतो आभार.असेच पुढेही त्यांच्या सोबत राहा व पुढे घेऊन जा. 🙏🙏🙏
सर्व कलाकारांनी खुप छान डांन्स केला .आणि पडद्या मागचे खरे खुरे हिरो यांनी सुधा खुप मेहनत घेतलेली वाटतं .व गाणं वाज्या दादा गडग चे नावानी रेकॉर्डिंग केलं. खुप छान व गाण्या मध्ये वाज्या दादा ला डांन्स करायला पण तुम्ही संधी दिली .. असेच सर्व कलाकारांना संधी देत रहा .
सर्व टिंम चे खुप खुप अभिनंदन
Good job
Vajya Gadag Dada l chansh dila
Khupach sundar song, sarvanchi chhan kamgiri, nice team work
वाज्या गडग दादांचा डान्स भारी आणी त्यांचा स्वभाव पण एक नंबर भारी
Thanq so much 😊
मस्त छान 1 का जेस्ट कलाकाराला संधी धील्या बद्दल सर्वांचे अभार
Thanq so much 😊
आदिवासी कलाकारांचे "दिनबा मास्तरमुळे " चांगले दिवस आले त्यांचे मनापासून आभार!
दिनबाचे पालघरच्या कलाकारांवर बारिक लक्ष असल्याने वाज्यादादा गडग पासून ते नवनवख्या कलाकरांपर्यंत पोहोचून त्यांचे कौशल्य आपल्यासमोर मनोरंजनात्मक पोहचवत असतात.
गाणे खूपच सुंदर लिहिलं आहे, या गाण्यातील आमच्या महेश भावाचा परफाँर्मन्स जबरदस्त आहे .
गाण्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!!!
Thanq so much 😊
दादा राग मानून घेऊ नका पण, जे तुम्ही बोलता की आपल्या आदिवासी समाजामध्ये जे कलाकार आहेत त्यांचे जे चांगले दिवस आहेत ते दिनबा मास्तरांमुळे आलेत पण जाे अभ्यास आम्ही आमच्या नजरेत केला आहे त्या नुसार बघितले तर ते चांगले दिवस पालघर जिल्ह्यातील नावाजलेले संगीतकार आणि सगळ्यांच्या मनात आणि घरात पोहचलेले बबलु पाटील सर यांच्या मुळे आले आहेत कारण त्यांनी आज पर्यंत अनेक असे नव नवीन जे कलाकार आहेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली आहे बबलु पाटील सर एक संगीतकार तर आहेत पण ते नेहमी नवीन कलाकारांना पुढे जाण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतं असतात .
तूमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे मित्रा , टीम वर्क खूप महत्त्वाचं आहे.
वाज्या गडग यांचा एक नंबर डान्स 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanq so much 😊
Nice song👌 खुप मस्त गान बनवल आहे दिनेश सिर विवेक दादा महेश दादा & सगल्या टीमने खूप धमाल नाचकाम केल आहे वाज्या गड़क सर एक नंबर नाचले आहे सगल्याणा पुढच्या वाटचालिसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌👌👍
फार सुंदर सर
एकदम कडक नाच वाज्या गडग🕺
Thanq so much 😊
Dhamal kel Bhai vaja Gadag ne n song tar khup chhan n Vivek n Vivek cha time ne khup chhan Choreography kele full dhamal Bhai log💥💥💥💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Thanq so much 😊
Thanq so much 😊
गान वाजवल पन कडक
आणी फार दिवसन गान्यात नाचवला
वाज्या गडग .supper nice bro
खूपच छान वाज्या दादा गडग आणि महेश बेलकर.. 👍
वाज्या गडग & महेश बेलकर 1. No 👌👌👌👌👌
Thanq so much 😊
महेश बेलकर आपल्याला फक्त कॉमेडी ॲक्टर वाटायचा हा तर सुपर डान्सर पण आहे. कडक डान्स 🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
एक नंबर नाच वाज्या गडग 'सिनियर डान्सर'
Thanq so much 😊
Well come
Mahesh Bhai 🥳 vajya gadag 🔥 Darshana di ❤️ Dinesh dada 😇 all team khatarnak ❤️🔥🥰🥳
Thanq so much 😊
काय गाणं आहे राव.. काय बोलू कळतच नाय..निळू फुले ते वाज्या गडग ... Lyrics , acting, sound, performance वाह...!
😉
Thanq so much 😊
@@MusicMH48 👌👌👌👌👌
Its team work🙏🙏♥️thanks
सलाम वाज्या गडाग ला
पालघर जिल्हा चा आदिवासी मायकल जॅक्सन
Superb dinesh sir owesome lyrics tasech vajya gadag dada 1 no dance & vivek dada , mahesh to good yaar machya daala bhai log 🔥🔥🔥
Thanks yatin bhau♥️🙏
तळागाळातील कलाकारांना ही संधी मिळते. भोईर सर 👌😊
वाज्या गडग 👆🏻. एक जबरदस्त डान्सर. वाज्या गडग तुझा डान्स च कडक. गाणे अतिशय सुंदर आहे. अशीच नवनंवीन गाणी येऊद्या. संपूर्ण टीम चे अभिनंदन 💐💐
ज्याने गान लिहले त्याचे मनापासून आभार एका जुन्या डाँसरला तुम्ही पुढे आणले खूप भारी केले डान्स पण खूप भारी आहे all team 😎😎
Thanq so much 😊
Nice bro🥰😍
Kadak song music mh48
Thanq so much 😊
खूप सुंदर सोंग झालेले आहे पूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Thanq so much 😊
खूप सुंदर गाणं लिहलं आहे व संगीतमय केले आहे... वाज्या गडक याचे नाव आपल्या पालघर जिल्हात डान्सर म्हणून फेमस आहे... त्यांना मोठा स्टेज नाही मिळाला... पण त्यांचे गाणे व ते स्वतःहा या गाण्यावर डान्स करताना खूप आनंद होतो... 👌👌खूप छान व आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 👏👏व पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐 जोहार ✊✊
खूप छान
वाज्या गडग यांना खूप खूप शुभेच्छा
गाणं मस्त आहेत.
Lyrics छान आहेत दिनेश सर
सिंगर चा आवाज कडक आहे..
👌👌👌👌
Thanks kathe sir♥️🙏
Thanq so much 😊
अगदी बरोबर काठे सर 👍
वाज्या गडग पेक्षा आपली पोर चांगली नाचतात
Khup chhan dance vajya dada.kadak dance of vajya Gadag.
1 नंबर गाणं बनवलं आहे सर्व टीमच अभिनंदन मस्त 👌👌💃💃🕺🕺💃👌
Superb quality songs khup aavdlay 👌💃🕺 dance pan mast very nice act
Thanq so much 😊
खुप छान आहे वाज्या डान्स
अप्रतिम गीताचे बोल, संगीत आणि वाज्याभाऊ डान्स एकदम कडक.सर्व टिमचे खुप खुप कौतुक
या गाण्याचे सर्व श्रेय #vivek.urade आणि #atul.urade यांना जाते, ज्यांनी पालघरमधील ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकाराच्या हुनर व कौशल्याला आपल्या गाण्यामार्फत खरा न्याय मिळवून दिला.
सर्वांचे आभार व अभिनंदन🙏
Best Performance🙏👍👍
Thanq so much sir 😊
#विवेक_उराडे आणी #अतुल_उराडे दादा यांचं तर कौतुक केलंच पाहिजे पण सोबत तुमचा ही मोलाचा वाटा असेलच सर... यशाच शिखर गाठण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो,आणी तुम्ही ते आहात मला याची मला परिपूर्ण खात्री आहे.. अभिनंदन तसच शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🥰🙏🏻🙏🏻
अभिनंदन... 💐💐👍👍
Dinesh sir far bare 😅😅 ❤️❤️love you sir
फार बेस काम केला दादुस
खुप सुंदर .वाज्या गडग सारख्या कलाकारा विषयी गाणे केल्याने सर्वांचे आभार.🙏
Kaay bhari 1 mumbai song aahe mast
Thanq so much 😊
एक नंबर सॉंग आहे दादा एक फेमस चेहरा (वाज्या गडग) स्क्रीनवर आणल्याबद्दल सर्वांचे मन :पूर्वक आभार, गीतरचना, गायन, आर के ची म्युझिक, दर्शना, बॅग्राऊंड डान्सर अप्रतिम आणि विशेष करून सर्वात जास्त आवडला तो महेश बेलकर चा परफॉर्मन्स (My next Song Solo Hero) 🙏🙏💐💐👌👌👌👍
Thanq so much 😊
इस्तो एक नो सॉंग
Thank you bro खुप खुप आभारी आहे तुमच आम्ही 🙏🙏🙏❤️💕
फार मस्त् गाण आहे दादा
Thanq so much 😊
Nice song दिनेश सर वाज्या गडग दादा जगदीश 👌👌👌👌👌
Thanq so much 😊
Khup Chhan Song Aahe Mast Supeerrr
Thanq so much 😊
मस्त सोंग आहे आणि विज्या दादाचा डान्स 👍👍👍👌👌👌
एक चांगले व्यक्तीमत्व म्हणजे वाज्या गडग सर
Thanq so much 😊
खूप सुंदर गाणं आहे एक दोन दिवसातच रेकॉर्ड करणार अस वाटते
Thanq so much 😊
Mst
Thanq so much 😊
1 no.song ahe 🔥🔥🔥 नाच वाज्या गडग
bhau vajya cha songach aahe kadk mast 👌👍
काय आवाज आहे ,,,मस्त singing
Ek number Mahesh Belkar
Thanq so much 😊
Khupach bhariiiii song😍😍😎😎😎 Nach Vajya gadag🔥🔥🔥🔥Palghar cha Micheil Jacksen No.1 Dancer😎😎😎
सुपरहिट गाणं आहे भाऊ
Khupch chan gane zhale ahe
Thanq so much 😊
1 नंबर
Thanq so much 😊
Wow nice song... awesome lyrics dinesh bhoir sir..vajya gadag dada kdk...mahesh, vivek nice act...darshu wow ❤️👌🔥
nice 👌 👋
Vajya dada gadag ,, super dance 👍👍
Full Josh vala gan aahe
Khup Chan aahe ✨💗😍
Kadak nais nach vajya Gadag mast👍👍
जबरदस्त झालाय गाणं कडक👌👌👍👍💐💐
Thanq so much 😊
बेस नाणं वाज्या दादा.
Kdk Atul Dada 🥳🔥❤️
Mast song 1 number asech navnavin song aanat raha
Thanq so much 😊
Khup chhan song ahe😍😍🥰🎤
Thanq so much 😊
आदिवासी समाजातील जुने फेमस डान्सर ला तुमच्या song मध्ये एंट्री दिल्या बद्दल धन्यवाद .. खूप छान कार्य केलं की जुन्या ॲक्टर ला पडद्यावर पदार्पण केलं. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
अफलातून वाज्या गडग डान्स करतोय अजून पर्यंत 🥵✨✨
Thanq so much 😊
Kadak 🔥👌🏼👌🏼♥️🎵
फारच बेस साँग वाटला आयकाया👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥 वाज्या भाऊ कडक👍👍 सर्व कलाकारांना दिली स धडक👍👍👍🔥
khup chan pradarpan kelay rav ... atishay chhan concept 👌😘❤️
मजा आली😀
Thanq so much 😊
Nice song mast vivek bhai dinesh sir mast all team god work 🎤🎼🎹📸🎞️👌👌👌👌👌
वाज्या मामाचा जबरदस्त डास 👌👌👌👍💐
Thanq so much 😊
Chann,..mast 🥰👍
Thanq so much 😊
Mast song aahe jhakash super good best of luck dada 👌👌
Thanq so much 😊
मस्त गीत आहे दादा 🙏. 🥀
Thanq so much 😊
पालघर मधील सर्वात जुन्या आणि उत्तम कलाकाराला यूट्यूब अल्बम मध्ये आणून तुम्ही टीम ने खुप छान काम केले आहे त्याबद्दल अभिनंदन आणि पुढे सुद्धा असेल नवनवीन प्रयोग करत रहा . . पुढील वाटचालीस शुभेच्छा 💕💕💕
Thanks academy ,🙏♥️
कित्येक वर्ष झाले वाज्या गडग ला,लग्न समारंभ असो, नवरात्र उत्सव असो किंवा गणपती उत्सव असो, आपल्या अंगातील कला सादर करताना बघतोय.कुठेतरी या कलाकारांची कला वायफळ जात होती ,अशा वेळेस आपण यास एक संधी देऊन त्यांच्या कला गुणांना सादर करण्यात मदत केली आहे.याबदद्ल आपल्या चॅनल व सर्व टिमचे मनापासुन आभार मानतो आभार.असेच पुढेही त्यांच्या सोबत राहा व पुढे घेऊन जा.
🙏🙏🙏
एकदम कड़क 🔥🔥🔥
Khup chhan sing
🙂🙂🙂🙂
महेश भाई सुपर स्टार दिनेश सर
Kdk वाजे दादा
Far bes
Thanq so much 😊
वाज्या गडग नाच कडक 👌👌🕺💃🎤🎶
Supar kalakari bhai 👌👌👌💕👌 jagadishdada aavaj kadakkkkkkkk 👌👌👌👌👍💞
Thanq so much 😊
खुप छान सोंग, वाज्या भाईचा डान्स फारुच आवडला 👌👌
Thanq so much 😊
खूप छान साँग बनवलाय 😻😻
Thanq so much 😊
Kadak vajya da song 👌👌👍👍👍🕺🕺
Thanq so much 😊
1 number
Thanq so much 😊
Vajya Hiro kadak dancer 👍👍👍
Thanq so much 😊
Nice song ,vajya Gadag big fan
सगळ्या टीमचे मनःपूर्वक आभार
Thanq so much 😊
सर्वांनी खूप छान कामगिरी केली आहे. महेश बेलकर चा परफोमंस 1 नंबर आहे.
सुपर सोंग भाई 👌
Thanq so much 😊
नाचं वाज्या गडग , गाना एकदम कडक...👌
Always something keep it up vivekbhai and and team
Thanq so much 😊
मस्त रे मस्त वाजा
वाज्या गडगचा डान्स मी प्रत्यक्ष पाहिला आहे,खूप सुंदर गाणे बनवले आहे. वाज्या गडगवर गाणे बनवल्या बदल खुप खुप धन्यवाद.
Nach Mithun Da kdkkkkk 🔥
Nice song 👍🔥😍
एक नंबर गाणे ,वाज्या गडक चा एकनंबर डान्स खूपच धन्यवाद!💐💐💐💐
KDK डान्स वाजा दादा मना पासून सर्व टिमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️❤️
Masst .song .🤔🤔🤔🤔
Thanq so much 😊
Super se duper song 👍👍
And dance , acting mast
👍👍
Thanq so much 😊
खरच वाज्या भाऊंचा डान्स खूपच वेगळ्या प्रकारचा पद्धतिचा असतो सलाम वाज्या भाऊ 😍😘👌👍