ह्याला म्हणायचे भजन ही आमची माणस आणि हे दत्तानंद महाराज यांचे एकतारी भजन कलाई अजून आवाज जसाच्या तसा आहे सावकारजी धन्यवाद अशा भजनाची आम्हाला अपेक्षा आहे
आनंदजी आम्हालाही वाटते आशी सुंदर भजने सर्वानी म्हणावी पन.आपले शहाजी कांबळे कोलीकचे सोडले तर मगकाय.एखांदेचं भजन सुंदर होत आहे.कलाबाईंच्या म्हणन्याला काही तोडंच नाही.आवाज नं.१)
छान 👏👏
खूप सुंदर माऊली
फार सुंदर आहे
आई खूप छान❤
खुप सुंदर माऊली
. Khup chhan
खूप मस्त वाटलं आवाज खूप छान आहे..🙏🙏🙏🙏
खूप सुंदर अभंग भाटवडेकर बसवत
एकदम छान आजी
Jay gurudev
खुप छान माऊली
आजी Aawaj lay bhari 👍 sath sangat Very nice👍👏😊 Aasech abhang Pathvine🙏 Chal khup Chan mn prasann zhale jay Hari Mauli🙏🙏
वाध्याकडून फक्त ढील आहे पद छान आहे गायलयपन छान माऊली जय सिया राम 🙏🙏
🌹🙏🙏🌹 रोज अभंग ऐकत असतो खूप सुंदर
🙏🙏🌹🙏🙏
Very nice👍👏😊 Aasech Abhang pathavine👌👍🙏❤🙏Aawaj Lai bhari Aaji Thanks
ह्याला म्हणायचे भजन ही आमची माणस आणि हे दत्तानंद महाराज यांचे एकतारी भजन कलाई अजून आवाज जसाच्या तसा आहे सावकारजी धन्यवाद अशा भजनाची आम्हाला अपेक्षा आहे
आनंदजी आम्हालाही वाटते आशी सुंदर भजने सर्वानी म्हणावी पन.आपले शहाजी कांबळे कोलीकचे सोडले तर मगकाय.एखांदेचं भजन सुंदर होत आहे.कलाबाईंच्या म्हणन्याला काही तोडंच नाही.आवाज नं.१)
@@SawkarMane 100% बरोबर माऊली
🙏🙏जय सीताराम 🙏🙏
व्हा छान भजन वाटलं.जस आहे तस अगदी बरोबर नाहीतर काही लोक अर्धवट भजन म्हणून यू तुब वर टाकतात.
खूप छान व्हा.
जय सीताराम 🙏🙏🙏🙏
L9⁰
फारच सुरेख
Jai guru mauli
खूप छान आहे गुरू विना कोणा कळेना
Kup.sundar.kalabai
अतिशय सुंदर आणि उत्तम चाल आहे
Kadak rav
Very nice
Anu renu ce thikan kote aahe dehat aani baherche sanga bhajn khup chan gayen kele
🎉
लिहून पाठवा
उत्तर सांगा
मस्त आमच्या ईकडे सेवा करावयास आवडेल का आपणास.... आदेश
9405858724 ह्या नंबरवरती फोनकरा
भाटवडे हनुमंत😅😅
मावलीचा फोन नं द्या छान आवाज
9405858724
Jai guru mauli