दादा तुझा व्हिडिओ पाहून आम्ही लगेच नानेमाची पाहायला गेलो पण आम्ही वेल्हे मार्गे गेलो. मढेघाटा तून नाणेमाची ला जाताना जंगलात रस्ता चुकलो आणि जवळपास 20KM चढ उतार केल्यावर परत मढे घाटात सुखरूप परतलो. वाटेत 10-15 खूप छान waterfalls लागले. खूप मोठा अन खडतर ट्रेक झाला. निसर्ग सुख अनुभवताना डोळ्यात पाणी आले कारण कॅन्सर मधून बाहेर आल्यावर हा माझी पहिली भटकंती होती. एक स्वप्न पूर्ण झाले. 🙏
एका शब्दात वर्णन करता येणे अत्यंत कठीण आहे तरी पण सांगतो,एकदम खत्राड आहे नाणेमाची धबधबा.धन्यवाद जीवन भाऊ तू इतकं सुंदर दृश्य आम्हा सर्वांना पर्यंत पोहोचवलेस त्या बद्दल.अंकितचे ही धन्यवाद ड्रोन शूटिंग लाजवाब केलंय.😍🤩
मस्त मस्त ....नेहेमीप्रमाणेच मस्त व्हीडीओ, त्याला जीवनचे सूत्रसंचलन आणि त्याचा उत्साह .. हे बघून मला तरी माझ्या वयाचा विसर पडतो ( ६०च्या उंबरठ्यावर आहे... आणि नियमीत चालणे/ धावणे करत असते) ... आणि भारतात ( परदेशस्थ भारतीय आहोत) जाऊन लगेच ही ठिकाणी जायचा मोह होतो.... BTW आजच्या व्हीडीओत जी गावं / ठिकाण दिसली ती कमालीची स्वच्छ दिसली 👍👍👏👏👏
#स्वर्ग अविस्मरणीय नैसर्गिक रंग रूप दादा... काय ती अविस्मरणीय टिपलेले छायाचित्र काय तो उंचावरून कोसळणारा धबधबा काय ती निसर्गाने पांघरलेली धुक्याची चादर... @jkv dada...
जीवनभाऊ मी आपला प्रत्येक व्हिडिओ बघत असतो.मला निसर्ग खूप आवडतो आणि तूम्ही प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात जावून आम्हाला एवढे सुंदर देखावे दाखवता त्याबद्दल खूप आभार.तुमचा व्हिडिओ बघत असताना मी स्वतः त्या ठिकाणी गेल्यासारखा त्या दृश्यांमध्ये हरवून जातो.तूम्ही आपला महाराष्ट्र जगाला दाखवण्याचं काम करत आहात त्याबद्दल तूमचे आभार..जय महाराष्ट्र 🚩.
दादा मी स्वतः महाड -बिरवाडीचा आहे. खुप भारी वाटलं तु इकडे आलास vlog shoot केलास. विशेष वाघजाई घाटाने प्रवास ते Shot & तुझ्या नजरेतून धबधबा पाहण्याचा वेगळाच आनंद होता. खुप अभिमान वाटतो JKV FAMILYचा खुप जुना मेंबर असल्याचा 💖💖 ❣️
जबरदस्त drone shot घेतले अंकीत भाऊने मन प्रसन्न झालं video पाहून जीवन दादा मि आता पुण्याहुन माझ्या गावी जतला निघताना शिवशाही बसमधे बसून माझ्या Tab वर बाहेरच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहत तुझा हा video पाहत बसलो होतो फार भारी वाटलं मला
त्याच्या कॅमेरा च्या ND Filter मुळे खूप जास्त Dramatic Look आला आहे सुपर वाटतं 😊😊😊 आणि मुळात तिथले जवळचे रहिवासी असून पहिल्यांदा हे सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं त्यासाठी धन्यवाद 😍😍
दादा खूप सुंदर होती व्हिडिओ मला खूप आवडली मी स्वतः महाड च आहे पण तरीही तू जे dron चे शॉट्स दाखवले म्हणजे मीच माझी जन्म भूमी नवीन नजरेने पहिली खरचं अप्रतिम 😍
Ek no n bhaiiii...😍😍😍...Ankit ani tu superb combo...khatarnak...dada tu eeeevvv boln visrunch gelay...tuza Jo nehmi try asto ki lokana khi new adventure dakhavaych next level ast te...ani Ankit sobt cha video tr jinkalas Rao....tu dileli info tyanantr te drone shorts amazing...keep going....dilkhulas samorchyach kautuk krn he saglyana jmt nhi ani tu ajun pn khup sarya goshti shiktoys etaran kdun ksla hi kmi pna n watu deta....tu amazing ahes...
दादा हा विडिओ आता पर्यंतचा सगळ्यात भारी विडिओ आहे असा निसर्ग आणि असा सहयाद्री बघायला खूप भाग्य लागते जे तुझ्यामुळे आम्हला लाभले आणि असे बघायला भेटले😍😍😍🙏🏻🙏🏻
Jeevan and Ankit together... wow what a combination...excellent vlog as usual....काय विहंगम नजारा आहे... एक so एक धबधबे आहेत... पारणं फिटलं डोळ्यांचं.... कमाल.... ड्रोन shots simply great
माझे सर्वांत आवडते 2 Vloggers एकाच Vlog मध्ये खरचं खूप आवडला Vlog / व्हिडिओ..!😍😍 तो नयनरम्य नानेमाची धबधबा, ते डोंगरावर आलेल धुकं, आणि या निसर्गरम्य ठिकाणी तुम्हीं मस्त टेंट टाकून मॅगी खाल्ली आणि कॉफी घेतली खरचं सर्वकाही अप्रतिम..! जीवन दादा आणि अंकित दादा खरचं भावांनो एकदम मस्त अनुभव होता यार..!😍✨ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण व्हिडिओग्राफी आणि ड्रोन शूट एक नंबर..!😍🔥 Superb Vlog..!😍❤️🏞️📸✨💯 @jkv_official @ankitbhatiafilms
Apalya vlogger la support Kara. 😘😍 Always jeevan Dada che vlogs touch to heart. ❤ Tasapan timepass vlogger la evadh dokyavar basavaly tar thoda support aplyA Hakka chya vlogger LA hi dakhva. Shared with friends😎❤
खुपच सुंदर vlog बनवलस दादा हा वॉटर फॉल 30 मिनिट वर आहे माझा गावा पासून तुम्हाला दहिवड गाव लागले मध्ये ते माझे गाव.thank you so much इतक छान vlog बनवल्या बदल 😍♥️👍
दादा तुझा व्हिडिओ पाहून आम्ही लगेच नानेमाची पाहायला गेलो पण आम्ही वेल्हे मार्गे गेलो. मढेघाटा तून नाणेमाची ला जाताना जंगलात रस्ता चुकलो आणि जवळपास 20KM चढ उतार केल्यावर परत मढे घाटात सुखरूप परतलो. वाटेत 10-15 खूप छान waterfalls लागले. खूप मोठा अन खडतर ट्रेक झाला. निसर्ग सुख अनुभवताना डोळ्यात पाणी आले कारण कॅन्सर मधून बाहेर आल्यावर हा माझी पहिली भटकंती होती. एक स्वप्न पूर्ण झाले. 🙏
Congratulations for your recovery 🎉
Cinematography + historical knowledge
Best collab 💯
Vlog न बगताच सांगतो vlog नेहमी प्रमाणेच मस्त असणार.
Ankit 🥰
हो बरोबर.
एका शब्दात वर्णन करता येणे अत्यंत कठीण आहे तरी पण सांगतो,एकदम खत्राड आहे नाणेमाची धबधबा.धन्यवाद जीवन भाऊ तू इतकं सुंदर दृश्य आम्हा सर्वांना पर्यंत पोहोचवलेस त्या बद्दल.अंकितचे ही धन्यवाद ड्रोन शूटिंग लाजवाब केलंय.😍🤩
दादा खरंच तुमच्या मूळे आम्हाला घरी बसून वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येतो त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आपल्या दादाचे व्हिडिओ भरपूर शेअर करा...😍😍😍😍
जीवन भाऊ तुमच्या सारखा मित्र असला की भटकंतीला जग कमी पडेल. तुमची जोडी खुश आणि सदैव सोबत राहो
मस्त मस्त ....नेहेमीप्रमाणेच मस्त व्हीडीओ, त्याला जीवनचे सूत्रसंचलन आणि त्याचा उत्साह .. हे बघून मला तरी माझ्या वयाचा विसर पडतो ( ६०च्या उंबरठ्यावर आहे... आणि नियमीत चालणे/ धावणे करत असते) ... आणि भारतात ( परदेशस्थ भारतीय आहोत) जाऊन लगेच ही ठिकाणी जायचा मोह होतो.... BTW आजच्या व्हीडीओत जी गावं / ठिकाण दिसली ती कमालीची स्वच्छ दिसली 👍👍👏👏👏
Drone shot ने नाद च पूर्ण केला मस्त आहे waterfall,,,,,@@@
Two legends in one frame..lots of love brothers..❤️❤️
Khupach chaan.... Apratim.... Nisarga, dolebharun pahanyasarkha ...... Mast jeevan bhau
आई शपतत कसला भारी व्हिडीओ आहे मस्तच दादा सिनेमॅटिक शॉट खूप छान आहेत घाटातून आणि वरून dron शूट खुपचं छान
#स्वर्ग अविस्मरणीय नैसर्गिक रंग रूप दादा...
काय ती अविस्मरणीय टिपलेले छायाचित्र
काय तो उंचावरून कोसळणारा धबधबा
काय ती निसर्गाने पांघरलेली धुक्याची चादर...
@jkv dada...
Thanks you for Maharashtra darshan
Great to see both of you in single frame 🔥🔥
Khup chaan video.....dron che shoot kadak ghetlet...mastach👌👌
Beautiful ❤️
Drone shots mind-blowing ankit bhai tussi great ho... trekking with Jeevan da means "स्वर्ग सफर"
खूब सुन्दर अणि छान चलचित्र आहे हार्दिक शुभेचछा
आमचा अप्रतिम मराठी youtuber.💐💐💐 जय महाराष्ट्र, जय शिवराय ⛳⛳
उत्कृष्ट.ड्रोनची दृष्ये तर एखाद्या सिनेमा वा नॅशनल जाॅग्रफीक सारखे आहेत.
Malshej ghat .... Kalu waterfall pn try kr ...... 3 big step waterfall ahe 🔥🔥🔥
One of the best waterfall in Maharashtra 🔥🔥🔥
जीवनभाऊ मी आपला प्रत्येक व्हिडिओ बघत असतो.मला निसर्ग खूप आवडतो आणि तूम्ही प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात जावून आम्हाला एवढे सुंदर देखावे दाखवता त्याबद्दल खूप आभार.तुमचा व्हिडिओ बघत असताना मी स्वतः त्या ठिकाणी गेल्यासारखा त्या दृश्यांमध्ये हरवून जातो.तूम्ही आपला महाराष्ट्र जगाला दाखवण्याचं काम करत आहात त्याबद्दल तूमचे आभार..जय महाराष्ट्र 🚩.
खूप च मस्त vlog👍नावाप्रमाणे च जीवन जगतोयस दादा..👌 अप्रतिमम
Undoubtedly one of the best Vlog with most amazing cinematic shots Thank you Jeevan Bhau and Ankit 😎😊
खुपच सुंदर ...अप्रतिम
भावा वरंधा घाट तुझ्या कॅमेऱ्यातून एकचं नंबर नाद खुळा
खूप मस्त व्हिडिओ होता. अंकित सोबत असेच व्हिडिओ बनवत जा.
Wonderfully made. I am 60+ enjoyed the scenery thru your eyes and the drone shots were simply awesome. Thanks
Chaan Mitra. Khup Khup awadla. Asech chaan chaan video karat ja. God Bless you Both.
Khup Chan vedio dada 1no
ankit bhatia cinematics + your vlog very nice . never seen such a great video before in your channel.
Jeevan Dada + Ankit Bhai… Beast combination ❤️..Drone Shots ni tr dhumakulch ❤️❤️❤️
दादा मी स्वतः महाड -बिरवाडीचा आहे. खुप भारी वाटलं तु इकडे आलास vlog shoot केलास. विशेष वाघजाई घाटाने प्रवास ते Shot & तुझ्या नजरेतून धबधबा पाहण्याचा वेगळाच आनंद होता. खुप अभिमान वाटतो JKV FAMILYचा खुप जुना मेंबर असल्याचा 💖💖 ❣️
जबरदस्त drone shot घेतले अंकीत भाऊने
मन प्रसन्न झालं video पाहून
जीवन दादा मि आता पुण्याहुन माझ्या गावी जतला निघताना शिवशाही बसमधे बसून माझ्या Tab वर बाहेरच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहत तुझा हा video पाहत बसलो होतो फार भारी वाटलं मला
खुप मस्त निसर्ग बघायला मिळाला जीवन ग्रेट👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
त्याच्या कॅमेरा च्या ND Filter मुळे खूप जास्त Dramatic Look आला आहे सुपर वाटतं 😊😊😊
आणि मुळात तिथले जवळचे रहिवासी असून पहिल्यांदा हे सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं
त्यासाठी धन्यवाद 😍😍
दादा खूप सुंदर होती व्हिडिओ मला खूप आवडली मी स्वतः महाड च आहे पण तरीही तू जे dron चे शॉट्स दाखवले म्हणजे मीच माझी जन्म भूमी नवीन नजरेने पहिली खरचं अप्रतिम 😍
मित्रा ह्या धबधब्याच्या पत्ता सांग ना
He is awesome person Ankit Bhatia actually come to know him by Nishit Hopping bug and you Jeevan ........... beautiful vlog
Dada kharach bhari Jungle Safari and camping 🏕️👌👌👌💐💐❤️❤️safe and happy journey Ankit and jivan Dada 💐💐
Ek no n bhaiiii...😍😍😍...Ankit ani tu superb combo...khatarnak...dada tu eeeevvv boln visrunch gelay...tuza Jo nehmi try asto ki lokana khi new adventure dakhavaych next level ast te...ani Ankit sobt cha video tr jinkalas Rao....tu dileli info tyanantr te drone shorts amazing...keep going....dilkhulas samorchyach kautuk krn he saglyana jmt nhi ani tu ajun pn khup sarya goshti shiktoys etaran kdun ksla hi kmi pna n watu deta....tu amazing ahes...
मान्सून मध्ये घराबाहेर न पडणाऱ्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निसर्ग अनुभवाची जणू एक पर्वणीच..😍❤️✨
Thr r vry few people like Ankit who hv knowledge and love fr their work 👍👍 mast ❤️❤️❤️❤️❤️
What a fantastic view!! Thanks for showing around. I have added this to my bucket list
Khupch bhari cinematic shot.... ek number vlog ahe ha
दादा हा विडिओ आता पर्यंतचा सगळ्यात भारी विडिओ आहे असा निसर्ग आणि असा सहयाद्री बघायला खूप भाग्य लागते जे तुझ्यामुळे आम्हला लाभले आणि असे बघायला भेटले😍😍😍🙏🏻🙏🏻
खूप छान होता आजचा व्हिडिओ
जबरदस्त भावा...कडक
❤💯👑✌ Bole toh ekdum Jhakaas❤❤
खूप छान with न्यू पार्टनर....every ब्लॉग is अप्रतिम
Jabardast shots ek no 🔥🔥🔥🔥🔥
Introvert or extrovert both videos are outstanding 🤩❤️
Ultimate Drone shorts ... location Apratim... experience Aflatoon...
Thrilling episode and amazing drone shots zakasssss
Jeevan and Ankit together... wow what a combination...excellent vlog as usual....काय विहंगम नजारा आहे... एक so एक धबधबे आहेत... पारणं फिटलं डोळ्यांचं.... कमाल.... ड्रोन shots simply great
काय तो ड्रोन... काय ते ड्रोन शॉट्स... काय तो जीवन दादा.. सगळं ओके मधे..👌👌👌👌👌
Superb 👌👌👌beautiful breathtaking drone shots.... Very refreshing... मन फ्रेश झाले बघून 🙏🙏🙏😊
मस्त सर्वात छान विडिओ आहे खुप छान शोट घेतलें आणि रियल मद्दे आम्हामी पाहिलं अस वाटलं
खुप खुप सुंदर आहे 😁💙😍 मस्त 🥰😍❤️🥰
10 ते 12 मिनटाच्या दरम्यान ज्या camera ( ड्रोन नव्हे ) ने shoot केलंय ,,, खूप मस्त ...
नेहमी तोच camera वापरा 🙏🙏🙏
to camera bhau cha nahi ye to tya dada mnje ankit bhaiya cha aahe he aahe tyachi id - @ankit bhatiya
जबरदस्त....😍🥰🥰👌👌 सुंदर , आजचा
Vlog एकच नंबर मन अगदी प्रसन्न झाल ,😍🥰👌👌👍
सगळ्या विडिओ मध्ये हा विडिओ एक नंबर होता एक नंबर भावा .....
Ankit bhatia's cinematography looks awesome editing skills in Nanemachi after ur vlog
Khup sunder khup chhan 👌👌👌👌 keep it up
Drone shot बघून डोळ्यांचे पारणे फिटले दादा
विहंगम नजारा
खुप खूप भारी🤩
Nice collaboration dada.....It was mesmerizing to watch beauty of nature with your high quality drone shots...,...❤️
भन्नाट शुट केलय ड्रॉन कँमराने,लाजवाब आहे हा ट्रेक
अंकित दादा व्हिडीओ मध्ये आहे आणि जबराट ड्रोन शॉट नाही असं होऊच शकत नाही...
सुंदर आणि भन्नाट व्हिडीओ दादा❤️
Amazing waterfall, amazing vlog and awesome drone shots, overall a beautiful vlog
माझे सर्वांत आवडते 2 Vloggers एकाच Vlog मध्ये खरचं खूप आवडला Vlog / व्हिडिओ..!😍😍
तो नयनरम्य नानेमाची धबधबा, ते डोंगरावर आलेल धुकं, आणि या निसर्गरम्य ठिकाणी तुम्हीं मस्त टेंट टाकून मॅगी खाल्ली आणि कॉफी घेतली खरचं सर्वकाही अप्रतिम..! जीवन दादा आणि अंकित दादा खरचं भावांनो एकदम मस्त अनुभव होता यार..!😍✨
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण व्हिडिओग्राफी आणि ड्रोन शूट एक नंबर..!😍🔥
Superb Vlog..!😍❤️🏞️📸✨💯
@jkv_official @ankitbhatiafilms
खूपच छान होता vlog नेहमीप्रमाणेच.. I like it so much 👌👍.
Awesome Cinematic scenes n Lovely drone shots 😍 Truly Incredible ❤️👌🏻👍🏻
Incredible Maharashtra.. दादा तू भारी आणि तुझे व्हिडीओ पण..
Every single second has tremendous efforts in this video. Feels happy to see ankit sir in this vlog , jeevan dada bhari vlog zala ahe khup chan.
Apalya vlogger la support Kara. 😘😍
Always jeevan Dada che vlogs touch to heart. ❤
Tasapan timepass vlogger la evadh dokyavar basavaly tar thoda support aplyA Hakka chya vlogger LA hi dakhva.
Shared with friends😎❤
Vishaych nhi dada tuza ...drone shorts tr kamaalch hote 😍😍😍
एकदम सुंदर चित्रीकरणं मनापासून आवडला volg तुझा सोबत ट्रेकिंग करायला खूप आवडेल 👍😍
खुप अप्रतिम भावा 👍👍👍👍
जबरदस्त,,,, सुपर 👌
Mast bhava khup Chan hyalach jivan jagne mantata 🥰
Kay khatrnak najare bhava❤️🔥
भावा एक no मी रायगड जिल्हा Pali ballaleshwar गणपती jawal pedli या गावी राहतो..इथे padsare चा मस्ट धबधबा आहे...गाडी जाते जागेवर
*Vlog is superb🔥,Drone and cinematic shots are worth watching in theatre🎬....💯*
Vlog lai bhari 👌👍👍👍
Drone shots very very nice.. 👌👌
beautiful nature 👌👌👌
खरंच विडिओ खूपच सुंदर आहे . लोकेशन महाराष्ट्रातले वाटतच नाही तुझ्यामुळे आम्हाला हे बघायला मिळेल
Ohho Masta Feel... 😍🧡🧡👌👍
Dada, I must say..one of the best video of yours. Those drone shots are epic 🔥🤞
एकदम ओके दादा
खुपच सुंदर vlog बनवलस दादा हा वॉटर फॉल 30 मिनिट वर आहे माझा गावा पासून तुम्हाला दहिवड गाव लागले मध्ये ते माझे गाव.thank you so much इतक छान vlog बनवल्या बदल 😍♥️👍
Ek number video😍😍😍
We want this collab again and again with ankit💯💯💯
So so so good video, music and drone cinematic shots. Ek number...
खुपच छान एन्जॉय करतोस तु मस्तच व्हीडीओ बनवला
Mi khup kahi shikto dada tumche vlogs pahun ani khrokhr saglyat best marathi vlogger ahat tumhi👌👌👍🙏
खूप मस्त जीवन, सातारकर असल्याचा अभिमान वाटतोय
Classic Vlog दादा स्पेशलि ड्रोन शॉट superb आहेत..... अंकित आणी दादा तुला एकत्र बघून खूप मस्त वाटल.
Drone shot khup vadivvv aahe🤩🤩🤩🤩
Dada video chi quality 🔥.. .....
Cinematography khup ch bhariii dada❤❤❤
Cinematic shots superb
Drone shots awesome
Love from BHOR.. unfortunately we didn't meet...feeling so pride to see my bhor city in your video.
लय भारी भावा....
Beautiful......,.
..