संदिप भाऊ तनुजा बायको हुशार आहे खुप माहीति आहे अशि बायको असावि / खरच मानलं / शेपु ईथे बारा महीने मिळते / भाऊ तुमही कोकणात जी रान भाजी येते ति पण लावा /पडवळ / काकडी/ टरबूज / खुप झाली त / मि सगळे गांवचे एक -एक सबसकायबर ठेवलेत / मिसेस दिक्षित
दादा मी लक्ष्मीपूजनाला जे साहित्य आणले होते त्यामध्ये कमळाचे बी होते ते आम्ही उलट बाजूने घासले व पाण्यात टाकले पण तुम्ही जी बाजू दाखवली त्या बाजूने कोंब आलेला आहे .
आमच्याकडे याला मगे असे म्हणतात.आमच्याकडे म्हणजे मी कारवारची आहे.हे मला फार आवडते.हे फळ काकडी सारखेच असते पण ते गोल कसं काय आलं.असो पण खायला छान लागतात..👍👍👍🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
गावरान वाटचया विडिओ येत कस नाही परत बटन दाबानं लागेल का? रवा देता काय ? मि मागितले होते मागचया वरषी मुग पंण तुमही समान द्यायला पाहीजे जे कोणी मागितल तयाना /मिसेस दिक्षीत
संदिप भगत साहेब गायांना आणि सोम्याला गळ्यात घंटी बांधा राणात चरायला जातात त्यामुळे विंचु काटया साठी गळ्यात घंटी असणे गरजेचे आहे तुम्ही शेतकरी आहात
Janavaranna mathi gas maka karun kada changli yael
Bhau methi kothimbir me mahinyacha sefti ali payje
Lasun mogyan pera
Machine chay naw Kay kharaydi karaychay
अश्या गावटी भेंडीच मिरची,लसूण, खोबर वाटण टाकून कालवण खूप छान लागत 👌👌👍
Tumach video baghitale ki Chan vatat 😊❤
गावरान लसूण मिळेल का
राम राम दादा..❤
संदिप भाऊ तनुजा बायको हुशार आहे खुप माहीति आहे अशि बायको असावि / खरच मानलं / शेपु ईथे बारा महीने मिळते / भाऊ तुमही कोकणात जी रान भाजी येते ति पण लावा /पडवळ / काकडी/ टरबूज / खुप झाली त / मि सगळे गांवचे एक -एक सबसकायबर ठेवलेत / मिसेस दिक्षित
खूप छान विडिओ दादा तुम्हा दोघेही असेच हसत हसत राहा गुरू दत्त चरणी प्रार्थना
Harbara la ran adi bijwa pali mara mag pera nantar pani tushar na thoda dya
Khup chchan video
Kay bhaav aahe jowari cha tumcyakade dada
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
Pivala moog milel ka
दादा मला गावरान भेंडी चे बी पाहिजे पाठवाल का
Nice video🎥👌. God bless you all🚜🐄🌾. Good night
🌹🙏 श्री गुरुदेव दत्त ! 🙏🌹
दादा मला khapali gahu मिळेल का?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
दादा मी लक्ष्मीपूजनाला जे साहित्य आणले होते त्यामध्ये कमळाचे बी होते ते आम्ही उलट बाजूने घासले व पाण्यात टाकले पण तुम्ही जी बाजू दाखवली त्या बाजूने कोंब आलेला आहे .
मेथीची भाजी एक शेवडी जाईल खूप दाट पडेल बी
Kotambir la adi ran bijwa pali mara mag kotmbir lava
चीबुड म्हणतात उन्हाळ्यात काकडीसारख थंड फळ आहे ते
मेथीने जमिनीचा कस वाढतो.बरोबर ना?
करड्ई मध्ये मोहरी पसरून टाका वाळू मिसळून टाकणे मळणी सोपी आहे......
Dada motha naag aahey tumhi sarva sambhalun kaam kara shetat kaljji ghya shree gurudev Datta 🙏🌺
आमच्याकडे याला मगे असे म्हणतात.आमच्याकडे म्हणजे मी कारवारची आहे.हे मला फार आवडते.हे फळ काकडी सारखेच असते पण ते गोल कसं काय आलं.असो पण खायला छान लागतात..👍👍👍🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
Very nice video Dada vaini
पैसे कसे पाटवाचे कसे किलो आहेत ते सांगा
दादा कडू लिबं पावडर मिळेल का? दाताना लावण्या साठी
दादा खपल्लीचा गहू मिळेल का दोन किलो पाहिजे पुणे
Bhikarya
@@anandthakur2311फुगट नाही मागील भीकारी तू आशील
@@anandthakur2311कोन तू भीकारी
राम राम भाऊ
आता छान व्हिडिओ असतात
नागाची कातन आहे ती दादा सांभाळून काम करत जा..काळजी घ्या....
शेती चे दाखवता बघू वाटते
Madu makka lava
राम राम संदीप भाऊ
वहिनी प्लीज रिप्लाय द्या या गिरणीमध्ये ज्वारीचे पीठ चांगले येते का
नाही, पीठ मोठं येतंय...
माझ्याकडे आहे... गिरणी म्हणून मला माहिती आहे...
Dada mala tur dal havi aahe
१८/१/२०१८ ला कुणाचं लग्न होत.
Mi pan tech bachat hoty😊😊
yogesh ch asel, lahan bhavache
Maza pan hach prasna
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
आमच्याकडे याला छन्नी म्हणतात काकडी सारखं लागतात
भाज्या लावल्या चांगले झाले
गावरान वाटचया विडिओ येत कस नाही परत बटन दाबानं लागेल का? रवा देता काय ? मि मागितले होते मागचया वरषी मुग पंण तुमही समान द्यायला पाहीजे जे कोणी मागितल तयाना /मिसेस दिक्षीत
Mobail nambar dya
❤❤
छान
Chibud boltat.Raigad madhe