अप्रतीम गीत,संगीत व त्यात सोनेपे सुहागा म्हणजे राखीजी आपला आवाज.कैकदा ऐकलं तरी मन भरत नाही सतत ऐकू वाटत ह्या गीतात साधेपणा तसेच रुबाब देखील तेवढाच जाणवतो. खरचं अप्रतिम शब्द रचना केली आहे विनम्र अभिवादन माधवरावाना 💐
तुमचा खूप सुंदर आवाज आहे राखी, अतिशय उत्कटतेने गायलात. संगीतही खूप सुंदर आणि या गाण्याचं editing तर खूपच सुंदर झालंय. संपूर्ण टीमला शुभेच्छा....😊🙏🏻 🙏जयभीम🙏
अप्रतिम गीत सुंदर अरेंजमेंट गायकी तर लाजवाब
खूप शुभेच्छा
मस्त राखीजी खूप छान गायलात. कालकथीत माधवराव जगताप यांच्या लेखणीस मानाचा क्रांतिकारी जयभीम 🙏
Nice ❤❤❤❤❤
फार सुंदर गायले राखी क्या बात है बहुत खुब 👌👌👌👌
Khupch chan aavaj ahe aani Gana chan jal ahe Rakhi Tai...👍🤗😊
Waaa rakhi.. mast
Tai,Sundar Rachana,Gayan v Sangeet....👍🙏🙏🙏💯💢💥💫💥💢💯👌👌🙏🙏
अप्रतीम गीत,संगीत व त्यात सोनेपे सुहागा म्हणजे राखीजी आपला आवाज.कैकदा ऐकलं तरी मन भरत नाही सतत ऐकू वाटत ह्या गीतात साधेपणा तसेच रुबाब देखील तेवढाच जाणवतो. खरचं अप्रतिम शब्द रचना केली आहे विनम्र अभिवादन माधवरावाना 💐
Khup chan . Overall, the performance is too good. I enjoyed it.
Jai Bhim Tai 🙏 Khup Chan Aahe Song
तुमचा खूप सुंदर आवाज आहे राखी, अतिशय उत्कटतेने गायलात. संगीतही खूप सुंदर आणि या गाण्याचं editing तर खूपच सुंदर झालंय. संपूर्ण टीमला शुभेच्छा....😊🙏🏻
🙏जयभीम🙏
Bhari
Waah lay bhari 💙🙏🏼
❤❤❤
❤