Sharad Pawar Hints Retirement From Politics: राजकारणातून निवृत्तीचे संकेत?, पवार भाषणात काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 55

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 16 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    विश्वास ठेवायचा का,एक नंबरचा विश्वासघातकी माणूस आहे.
    गेल्या वेळेस पावसात भिजला आता निवृत्त होणार म्हणून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणी प्रयत्न सुरू केले आहे.
    एवढंच करायच होतं तर पुतण्याकडे कारभार का सोपवला नाही

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भांवा कसही केल तरी सत्ता ही पवार घराण्याकड राहाणार फक्त आता दगडा पेक्षा विट मऊ

  • @SpeechRight
    @SpeechRight 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गेल्या वर्षी पण हेच बोलले होते साहेब 🙏

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    असे झाले तर, महाराष्ट्रावर फार मोठे उपकार होतील.

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 15 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर्वनाच वाटुळ केल्यानंतर तुम्ही घरी बसणार नाही साहेब तुम्ही कसे आहेत सर्व देशाला माहिती आहे

  • @amitgagare-kk3yx
    @amitgagare-kk3yx 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    देवेंद्र फडणवीस बोलणे जिव्हारी लागलं या वयात पण एवढं खोटं बोलणं चांगलं नव्हये

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अजिदादांनी तेच सांगितलं होत अजितदादा बरोबर आहे

  • @sureshmadane8833
    @sureshmadane8833 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    माणसे भावनिक करण्याचा कार्यक्रम चालू केला

  • @ramdasnaik672
    @ramdasnaik672 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अजिबात विश्वास नाही असं बोलण म्हणजे भावनिक करून मत मागणं

  • @UmeshSangle-t9v
    @UmeshSangle-t9v 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बर झाल आपली .. कळत नाही🎉❤

  • @janardhanyeshi2170
    @janardhanyeshi2170 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लोकांना वेड्यात काढायचे....धंदे बंद करा किती वेळा बोलून झाले. दादा काय इंग्रजीत सागंत होते का.....?

  • @pravinbharane789
    @pravinbharane789 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    येणार तर अजितदादा च ❤️❤️❤️

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अजित पवार काय वेगळ सांगत होते

  • @prabhakarkhandalkar8707
    @prabhakarkhandalkar8707 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काकासाहेब तुमच्या कितीतरी मागुन केजरीवाल यांनी दोन राज्यांत सत्तेत आले आहे करामतीकर काकां तुम्ही 100 आकडा पार केला नाही याचा विचार करावा आपण किती स्वच्छ कारभार केला तुम्ही मराठ्यां च वाटोळ करणार पुरस्कार प्रदान कराल पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अजितदादा भक्कम आहे तुम्ही थांबा आता..राजकारण भावनिक वातावरण

  • @आपलामराठीमाणूस-घ2ब
    @आपलामराठीमाणूस-घ2ब 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगळे वाटोळे करुन बसलात 😅😅😅

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राचा नेता मोठा करा गुजराती मोठा नका करू 😂😂😂

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तीन पिढ्यांचे मतदान घेऊन सुद्धा अजूनही "परतोंडाचे" म्हणजेच चौथ्या पिढीचे मतदान घ्यायची महत्त्वाकांक्षा असेल, यात शंका नसावी.....!!!

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेबांची भाषणं, 1.5× स्पीड वर वीडियो ऐकला तर 80 च्या दशकातील पवार साहेबांची आठवण येईल आणि 1.25× ने ऐकला तर 90 च्या दशकातील.

  • @RepublicBharat5555
    @RepublicBharat5555 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असं बोलून मत मागायची 😅
    जनता प्रत्येक वेळेस भुलनार नाही.

  • @PramodDumbare
    @PramodDumbare 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याचं अर्थ की थांबणार नाही 😂
    कळीचे नारद पवार साहेब 😂

  • @hajarebaba1924
    @hajarebaba1924 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता तरी थांबा किती घरं फोडता साहेब

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित दादाना य अगोदर पक्षाची सुत्र सोपवण्यात आली आस्थि तर बरे झाले असते

  • @ThunderTiger-vz9oy
    @ThunderTiger-vz9oy 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    करा विजयाची तयारी म्हणा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवृत्त होणार 😅😅😢😢😂😂 कधी?

  • @Vinayart99
    @Vinayart99 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Are saglyanni ajit dadala saath dya

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खोट्या बातम्या देवू नये

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂gelya shivay nahich

  • @rohanchavan1984
    @rohanchavan1984 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेच करायचं होतं तर घरातल्या मानसाच ऐकायच ना... अजितदादा ला विलन बनवायच काम मात्र केल

  • @vitthalyewale2094
    @vitthalyewale2094 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता तरुणांनी थांबलं पाहिजे.

  • @vaibhavmore8200
    @vaibhavmore8200 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब काय काय तुम्ही भावनिक केली आणि आता तुम्ही बोलत आहे नवीन पिढी ला दिली पाहिजे अजित पवार तेच बोलत होते की आमच्या हातात द्या तुम्ही आराम करा आम्ही सगळं करतो साहेब तुम्ही फक्त जातीत भांडण लावली आणि ७०,००० कोटी च कर्ज तुम्ही माफ केलं बोलत तर त्या मध्ये महाराष्ट्र च्या वाटेला १०,००० कोटी आले फक्त आणि फडणवीस ने जी कर्जमाफी केली ती फक्त महाराष्ट्र पुरती केली ती पण ४०,००० हजार कोटी तुम्ही काय च केलं नाय साहेब तुम्ही फक्त मराठा आणि शेतकऱ्यांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून शिकार केली आता तरी खर बोला तुमच्या मुळे राज्याची वाट लागली आहे खर बोला

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोक इतके अडाणि राहिले नाहीत जी तुझी भाषा समजणार नाही.

  • @abajidevde
    @abajidevde 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shard. Khot. Bolt. Aahe

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परत बोलवण्याचे संकेत नाहीत की

  • @avdhutpise765
    @avdhutpise765 ชั่วโมงที่ผ่านมา

    2014 ..la pan asech bol le hote.. saheb

  • @bharatshekatkar1079
    @bharatshekatkar1079 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    असे बोलले ka बहुमत येईल

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब सर्वात जास्त वाट तुम्ही मराठा समाजाची लावली 😢 तुम्ही समाजासाठी काय केल हा प्रश्न तुम्हाला मेल्यावरपण विचारला जाईल 🙏🙏🙏

  • @sushantpawar4297
    @sushantpawar4297 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lavkar niv ruti ghya kayamchi

  • @shivratanpatil6481
    @shivratanpatil6481 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    100 री पुर्ण करायची मगच थांबायचे

  • @mohankadam2510
    @mohankadam2510 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली अजित पवार

  • @somnathyadavv4525
    @somnathyadavv4525 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाकरी फिरवत आहे 😅

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणी आणि चोर रिटायर कधीच होत नाही 😂😂

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार

  • @bhagwangitte1897
    @bhagwangitte1897 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shanubhticha nawa phanda

  • @annapurnaraut1650
    @annapurnaraut1650 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Therdyane akhya Maharashtra la vethis aanl

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @brwadhekar1977
    @brwadhekar1977 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    थांबा ना आता! गोवऱ्या पुढे गेल्या तरी थांबायला तयार नाही माणूस !