लोकसभेत फसवणूक झाली, निष्ठा कमी पडली का? जयश्री पाटलांच्या सभेत Vishal Patil यांचा काँग्रेसला सवाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #vishalpatil #jayashreepatil #congress
लोकसभेनंतर आता विधानसभेतही सांगली पॅटर्नची चर्चा रंगली आहे. जयश्री पाटील यांनी कॉंग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर जयश्री पाटलांच्या या बंडाला खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सांगलीत जयश्री पाटलांच्या प्रचार सभेला हजेरी लावत विशाल पाटलांनी काँग्रेसवर नाराजी देखील व्यक्त केली.
..............................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
सगळ घरात पाहिजे तुम्हाला तुमचे खायचं दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत
निष्ठा कमी पडली नाही संस्था सगळ्या बंद पडल्यात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
😂
यावेळी डिपॉझिट जप्त होणार नक्की
अरे हे काय.. चूकीचं आहे हे, सामान्य कार्यकर्त्यांनी काय फक्त हुजरेगिरी करावी, यांच्या मागेपुढे करावं का ?
विशालदादा आपण चूकताय, आपल्यावर अन्याय झाला म्हणूनच खासदार केलंय लोकांनी आपल्याला, पण आता लगेच विधाभसभेतही तुमच्यापैकीच कुणी असावं हे कितपत योग्य!
सांगलीची सातबारा दादा घराण्याचीच असावी का ?
एक संस्था चांगली चालवू शकत नाही निष्क्रिय
Mag he nivdu ho kase ytat
प्रत्येक वेळी यश येत नाही दादा
अरे किती दिवस वडीलांच्या, आजोबांच्या नावाने मत मागणार आहे . अरे छत्रपति शाहूमहाराज याचा आदर्श पहा .....सामान्य कार्यकर्त्यांसाठी मिळालेल तिकीट घेतल नाही.ह्यला म्हणतात छत्रपती राजे.........👍👍
पृथ्वीराज पाटील यांच्या काय कमी आहे हे सांगा मागील निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती
तू पुन्हा आयुष्यात खासदार होणार नाहीस
डिपाझिट जप्त करून जनता जागा दाखवेल सगळ तुम्हाला दुसऱ्या कोणी नाही
खंरच लय शहाना वाटतोय
काय समजतो 😅😅
सहानुभूती वर मत मागता
काँग्रेस पक्षाने हि गोष्ट लक्षात ठेवावी, सांगली जिल्ह्यात पक्ष संपवला यांनी....
पृथ्वीराज बाबांनी मदत केलेली विसरू नका
👍👍👍
हा विश्वासघातकी माणूस आहे
बरोबर आहे
मते देणारे आता मूग गिळून बसले आहेत
💪💪👍 सांगली जिल्हा ऐकच पक्ष अपक्ष आमदार फिक्स 💪💪👍 जयश्री पाटील फिक्स आमदार होणार सुट्टी नाय
काम शून्य... बोलबच्चन जास्ती..
बेईमानी म्हणजे काय हे विशाल पाटलाचं उदाहरण आहे सत्ता संपत्ती अधिकार माझ्याच घरात पाहिजे त्यांना जनतेने हिसका दाखवावा
तुमचे स्वतःचे कर्तुत्व काय आजोबा च्या जीवांवर
याच्यापेक्षा पहेलवान परवडला असता..
परीवार,पुढे,करा
मराठा आरक्षण आणि सांगली मध्ये काय विकास करणार आणि केलाय जयश्री पाटील ह्यांनी त्यावर बोला उगाच भावूक राजकारण करून आपल्या घरात आमदारकी पाडून घेवू नका ..... ... पृथ्वीराज पाटील सुधा सक्षम उमेदवार आहेत महा विकास आगडी साठी
हे घराणं अन्याय झाल्यावरच लोकात येतात विकास करायला लोकात येत नाहीत
बरोबर
Mg kashala dilat nivdun
Right 👍
काँग्रेसचा विरोधात उमेदवार म्हणून उभा केला आणि काँग्रेस सोबत निष्ठा म्हणतो 🤣🤣🤣
Only जयश्री पाटील आमदार 💎💎💎💎✌️✌️
या वेळी Sorry विशाल साहेब
सहा महिन्याची पुनरावृत्ती आता होणार नाही👍
Yes 🎉❤
सगळी पदं ह्यांची झाली दुसऱ्यांनी सतरंज्या गोळा करायच्या काय.
वक्त बोर्ड गरीबाची जमिनी बळकवणार नह यांची garranty घ्या म्हंजे जाल
अनवधानाने झालेला खासदार
Accidental खासदार
बरोबर आहे
150000 ni nivadnun alela khasdar anawdhanane kasa?
अनावधानाने नाही तर जो स्वतःला राजकीय मल्ल,वाघ समजत होता त्याचा चितपट पराभव करुन आलो आहे.जनतेच्या माध्यमातून जिल्ह्याने जनतेचे प्रश्न समजणारा खरा लोकप्रिय वाघ निवडून आणला आहे.
@DIPAKPATIL-wt2nf तुला काय झा.... माहित नाही
हा तर पूर्ण बोलबच्चन दिसत आहे 🤣
घराणेशाही बंद करा साहेब....😂
विशाल दादा सगळंतुमच्याच घरात का,
पृथ्वीराज पाटील नी लोकसभा निवडणुकीत निष्ठेने तुमच काम केलय
फिक्स आमदार ओन्ली पृथ्वीराज बाबा पाटील...
मतं देवुन पश्र्चाताप झाला रे बाबा
बरोबर 👍👍🔥🔥🤦♂️
होय
😂😂..
काका लां देऊन ट्यो लई धन पाडणार होता
Yala Maza Ek prashna yani ata paryant kontihi sanstha asel kiva karkhana asel ek tari nit chalavla ahe ka ani asale fadtus loka nivdun denyapeksha kiva motha gharane ahe manun nivdun denya peksha ekada garib kutumbatala umedwar nivdun dyava
घराणेशाही बंद झाली पाहिजे
विश्वजित कदम प्रचार करायला कधी येणार सांगलीला
आमचं मत वाया गेले आहे
मोठ्या मनाचं मोठे उदाहरण छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर, मोठा माणूस,कार्यकर्त्यांना संधी कधी देणार तुम्ही ॽ म्हणूनच दहा वर्षे दुष्काळ पडला होता
एका घरात किती पदं, विधानपरिषद चांगला पर्याय होता, आता पाच वर्षे पश्चात्ताप च आहे 😅 मला नाही तर कोणालाच नाही ही भावना चांगली नाही
सांगलीच्या सर्व सुज्ञ जनतेला माझी एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल बीजेपी किंवा काँग्रेस , तुम्ही मतदान कोणाला पण करा पण माझी एक गोष्ट पटते का बघा आपण आपल्या सांगलीच्या विकासासाठी काम करणारा जनतेसाठी पळणारा व सुज्ञ उमेदवार निवडून दिला पाहिजे. हे इलेक्शन हे सहानुभूती वर न होता विकासाच्या मुद्द्यावर झाले पाहिजे
You are right..👌👌👌👍👍👍
जास्तच माज चढलाय याला
भारतात लोकशाही आहे कि घराणेशाही.राजाच राज्य गेले परंतु सरमजामदार आहेत महाराष्ट्रात . काही ठराविक घराण्याचीच लोक निवडून येतात. बाप झाला की मुलगा मुलगा झाला की नातू बाकीच्यानी यांच्या सतरंज्या उचलायच्या .
हा सहनभुती वर निवडून आलाय याला वाटतेय की आपण आता पंतप्रधान झालोय असा याला वाटतेय 😂😂😂
Only pruthviraj baba❤
23 तारखेला हे भाषण ऐका.
पृथ्वीराज पाटील
आरे तुम्ही जनतेचा विश्वास घात केला परत खासदार होणे नाही
अवघड हाय सगळ😢 किती दिवस सहनभुती घ्यायची 😅
PVPIT बुधगाव, वसंत दादा साखर कारखाना, वसंत दादा शेतकरी बँक अरे एक तर काय चालवायला जमल का तुम्हाला
अजुन,को,नी, बाकी, आहे,का,निवडणुक,उभं,राहेला
खासदार झाले पासून निधी किती आनला का फक्त बोल बच्चन गिरीच
अरे...भाऊ.....फळ मार्केट मध्ये कोण ओळखीचे असतील तर विचार....तिथे....विशाल दादा ने....किती निधी दिला...आहे..फळ मार्केट ला....विधमान खासदार ने.....काय केले......१० वर्षात ...
पाटील साहेब तुम्ही अपक्ष निवडून आला असता पुन्हा काँग्रेसलाच का पाठिंबा दिला आता तुमचं कुठे तरी चुकतंय
हा बोलण्यात हुशार आहे. कामात...,. नाही. सगळी संस्था मोडीत काढल्या.
सांगलीचा विकास थांबणार हे नक्की.
ह्या आधी सांगलीचा विकास झाला होतं का
संगळ तुम्ही च घ्या
कार्यकर्ता संतरजी ऊचलतोय
मी विशाल पाटील यांचे फॅन आहे पण हे बरोबर नाही तुम्हाला सगळे पाहिजे कार्यकर्ते निवडणुकीत लढला निवडणुकीत निवडून आले तर पोटात गोळा येतो का
हा पुन्हा खासदार होनार नाही एकवेळा लोक फसले परत ही चुक लोक करणार नाहीत
तुम्हाला मतदान करून घोड चूक केली आम्ही..😮😮
Pruthviraj baba ni 💯 dile loksabha election madhe tumhala he kay karat ahat tumhi😢😢
किंमत कमी होते आहे विशाल पाटील यांची कुटुंब म्हणून ठिक आहे पण.......
बाबा एकदाच घडतं सारखं सारखं नाय घडत
कस घर भरायच ते पाच वर्षात दावनार
तू पण पलटू, वंचित बहूजन आघाडीच्या जिवावर खासदार झाला.अन वंचित बहूजन आघाडी ला विसरून गेला.
एखाद्या तरी वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या.ती हिम्मत तूझ्यात नाही.
You are right..👌👌👌👍👍👍
हा विशाल पाटील स्वार्थी आहे याने सगळ्यांचा वापर केला आणि निष्ठावंतांचा बळी दिला आमदारकीला
तुम्हाला सगळं घरात पाहिजे😊 जनता शहाणी झाल्या
निष्ठा जरा ठेव
वहिनी निवडून येणार नाहीत. गाडगीळ आणि काँग्रेस समोर आहे. विशाल ची निवडणूक वेगळी होती ही वेगळी आहे
लाज, नाही,वाटत का हो,
डबल ढोलकी खासदार
नुसतं बोंबलतय
लोकसभेला तुमच्या बरोबर असलेली किती लोक तुमच्या बरोबर आहेत ते बघा
विशाल स्वतःला काय समजतो
स्वार्थी माणूस
तुम्हाला निवडून देऊन लोकांनी चूक केलेली आहे
नुसतं बोलबचन आहे दुसरं काही नाही
फूडच्या वेळी घरी बसायचं आहे
मागच्या वेळेस चुकून लोकांना तुला निवडून दिलं म्हणून असं समजलं की प्रत्येक वेळेस लोक निवडून देतात तुमच्य गोम होनार
यावेळेस पृथ्वीराज पाटिल fkt
याला निवडून देणाऱ्यांची कीव येते 😂😂😂
Khare ahe Rao
You are right..👌👌👌👍👍👍
विशाल पाटील, तुम्हाला सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिंकवले, त्यांना आज खूप वाईट वाटले असणार. त्यामुळे काँग्रेसवर बोलताना नीट बोला.
अकाली वृध्दत्व...😂
सगळे घरात पाहिजे शेतकरी बँक विकली बाजार संमती पैसे खाल्ले कारखाना विका आता आणि आता फक्त बाबा
अरे निष्ठा या शब्दाचा अर्थ काय...? कळतो का...? शेतकरी संघटनेत कोण गेलं होत 2019 ला .... आणि 2024 ला आघाडीचा उमेदवार असताना अपक्ष उभा राहिला याला काँग्रेस चे विचार आणि निष्ठा सांगतो 😂😂😂
यांनी चुकीचा पायंडा घातलेला आहे..सगळीकडे
याला मतदान करून फसलो रे हा तर बोलबच्चन आहे
स संघर्ष संपवा आणि घरचाच आमदार करा
सांगली करणं ना परफेक्ट चुटिया मधे काढलं हया लबाड विशाल पाटील ने
😂
आता भोगा
आम्ही तुम्हाला आपल समजून मतदान केले पण आता नाही ओन्ली निशाणी
हे आता गाडूळ झाले आहेत पुढून पण बोलतात आणि मागून पण बोलतात
2004 ला एनसीपी ७१ आमदार ,काँग्रेस ६९ आमदार ,सीपीआय ३ आमदार,शेकाप २ आमदार आणि अपक्ष ७ आमदार निवडून आले होते. आकरा अपक्ष आमदार हा आकडा कुठून आणला आहे ?
तुम्हला काँग्रेस बरोबर बाहेर ठेवतात तेच बरे आहे 😊
You are right..👌👌👌👍👍👍
विशाल पाटील जिंदाबाद ❤
जनता येडी नाही असं भावनिक करता आणि परत काँग्रेस मध्ये जाता... तुम्ही पडला पाहिजे
Dusara pn sandhi milali पाहिजे
हे काय 😢😂😂😂😂
खासदार विशाल दादा पाटील
पक्क्षाशी तर एकनिष्ट रहा
Gharat khasdar aahe aata aamdar kashala Pahije ekach pad maga.
पोपटराव पोपटपंची...
ओन्ली वहिनीसाहेब