पाणी दाबणारा आमदार नकोच शेवगाव- पाथर्डीत हर्षदा काकडे चालतील? Harshada Kakde Interview |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • पाणी दाबणारा आमदार नकोच शेवगाव- पाथर्डीत हर्षदा काकडे चालतील?
    For Contact - thefreelanceranchor@gmail.com
    #harshadakakde #pathardi #shevgaon #ahmednagar #interview #newasa #mla

ความคิดเห็น • 144

  • @sandeshshirsat7876
    @sandeshshirsat7876 3 หลายเดือนก่อน +19

    गोरगरीब जनतेच्या मनातील जिगरबाज आमदार आदरणीय गोकुळ भाऊ दौंड 🙏💯✌️

  • @ashokghongade6249
    @ashokghongade6249 3 หลายเดือนก่อน +12

    भावी आमदार संघर्ष योद्धा प्रताप काका ढाकणे 💯💯💯👑

  • @Bikeautomobile
    @Bikeautomobile 3 หลายเดือนก่อน +11

    पाथर्डी शेवगाव मध्ये पाणी व midc फक्त गोकुळ भाऊ दौंड च आणू शकतो आज पर्यंत बाकी आमदारांनी फक्त पैसे खायचे काम केले व स्वतः चे घर भरवले

  • @sandeshshirsat7876
    @sandeshshirsat7876 3 หลายเดือนก่อน +9

    आमाला फक्त गोकुळ भाऊच आमदार पाहिजेत दुसरे कोणी नको

  • @UmbarkarPatilDairyFarm
    @UmbarkarPatilDairyFarm 3 หลายเดือนก่อน +16

    प्रताप काका ढाकणे 👍🏻

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 2 หลายเดือนก่อน +6

    हर्षदा ताई फिक्स बाकी सर्व झीरो

  • @ShivajiRede-nt2ks
    @ShivajiRede-nt2ks 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त एकच नाव काकडे कुटुंब. मनोहर झिरपे

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त हर्षदा ताई च आमदार होणार

  • @Akash-uq3ts
    @Akash-uq3ts หลายเดือนก่อน +2

    जनसामान्याचा विचार करणारा नेता व जनतेच्या हाकेला धावून जाणारा नेता
    सौ हर्षदा विद्याधर काकडे ✌️✌️

  • @sandeshshirsat7876
    @sandeshshirsat7876 3 หลายเดือนก่อน +7

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचा संघर्षाचा वारसा चालवणाऱ्या लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय गोकुळ भाऊ दौंड हे शेवगाव पाथर्डी विधानसभा लढवत आहेत भावी आमदार आदरणीय गोकुळ भाऊ दौंड

  • @masterblaster4401
    @masterblaster4401 3 หลายเดือนก่อน +7

    भावी आमदार गोकुळ भाऊ दौंड ❤

  • @sandeshshirsat7876
    @sandeshshirsat7876 3 หลายเดือนก่อน +6

    आमाला फक्त गोकुळ भाऊच आमदार पाहिजेत दुसरे कोणी नको भावी आमदार आदरणीय गोकुळ भाऊ दौंड 🙏💯

  • @shitalbadadhe3552
    @shitalbadadhe3552 หลายเดือนก่อน +1

    Only harshada tai💯💯

  • @ashokchote531
    @ashokchote531 2 หลายเดือนก่อน +3

    मोनिकाताई राजळे आमदार होणार इलेक्शन आलं का लोकं लोकात येतात असे लोकं आमदार होणार नाहीत

  • @laxmankhedkar897
    @laxmankhedkar897 3 หลายเดือนก่อน +4

    शेवगाव पाथर्डी तून प्रीतम मुंडें तिकीट भेटणार.

  • @H.S.J2323
    @H.S.J2323 3 หลายเดือนก่อน +11

    काकडे बेस्ट ऑप्शन

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 3 หลายเดือนก่อน

      Yes

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 2 หลายเดือนก่อน

      Khalche mangrulala varchya mangrulchi shala neli

  • @atulchavhan356
    @atulchavhan356 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त काकडे ताईच आमदार होणार

  • @DigambarPawar-qz1en
    @DigambarPawar-qz1en 3 หลายเดือนก่อน +2

    हर्शदाताई काकडे फिक्स आमदार बाकी झीरो

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 2 หลายเดือนก่อน +2

    हर्षदा ताई तयारी करा आमच्या शुभेछ्या तुमच्या बरोबर

  • @hanumangorde1152
    @hanumangorde1152 3 หลายเดือนก่อน +3

    गोरगरीब जनतेच्या सुख दुःखात धावून जाणाऱ्या सर्वसामान्यांचा आवाज खंबीर नेतृत्व हर्षदाताई काकडे

  • @prasadandhale4529
    @prasadandhale4529 2 หลายเดือนก่อน +1

    प्रताप ढाकणे काका आमदार

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 3 หลายเดือนก่อน +5

    भावी आमदार म्हणून हर्षदा काकडे यांना सर्वांनी सहकार्य करूया

  • @Bikeautomobile
    @Bikeautomobile 3 หลายเดือนก่อน +4

    गोकुळ भाऊ दौंड ❤

  • @Navnath_011
    @Navnath_011 3 หลายเดือนก่อน +4

    तडफदार नेतृत्व सौ हर्शदाताई काकडे 100%आमदार. आज मितीला गरज आहे अशा माणसाची

    • @rushikeshkekan8535
      @rushikeshkekan8535 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @yogeshkale8035
      @yogeshkale8035 9 วันที่ผ่านมา

      ​@@rushikeshkekan8535हसण्यासारखं काय झाल अंधभक्तां

  • @BalasahebDhole-he6li
    @BalasahebDhole-he6li 3 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही कधीच आमदार होनार नाही 😢

  • @shridhargorde5857
    @shridhargorde5857 2 หลายเดือนก่อน +1

    Kakade Tai Bhavi aamdaar

  • @tejasnarodeofficial
    @tejasnarodeofficial 3 หลายเดือนก่อน +4

    हर्षदा ताई काकडे फिक्स आमदार 🥰

  • @shevgaonupdates7410
    @shevgaonupdates7410 3 หลายเดือนก่อน +4

    शेवगाव पाथर्डी आता हर्षदा ताई यांच्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे जनतेनेही आता ताईंच्या पाठीमागे एकदिलाने राहिले पाहिजे.

  • @prabhapratap9659
    @prabhapratap9659 3 หลายเดือนก่อน +2

    एक प्रामाणिक आणी सोज्वळ असणारा काकडे परिवार आहे त्यांना जनता नक्की स्वीकारणार

  • @sunitadaund4878
    @sunitadaund4878 3 หลายเดือนก่อน +3

    भावी आमदार गोकुळ भाऊ दौंड

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 2 หลายเดือนก่อน +1

    प्रताप काका

  • @vaibhavpatkal7645
    @vaibhavpatkal7645 28 วันที่ผ่านมา +1

    खबर पक्की हर्षदा ताई नक्की

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 3 หลายเดือนก่อน +2

    शेवगाव -pathardi मध्ये प्रीतम मुंढे ताई किंवा गोकुळ भाऊ दोंड
    बाकी 0 आहेत

  • @ROHITTODKAR-yn3kx
    @ROHITTODKAR-yn3kx 3 วันที่ผ่านมา +1

    Only Harshada Tai

  • @nileshwagh971
    @nileshwagh971 3 หลายเดือนก่อน +3

    गोकुळ भाऊ दौंड ❤❤

  • @sandeshshirsat7876
    @sandeshshirsat7876 3 หลายเดือนก่อน +3

    MLA Gokul bhau

  • @sunitadaund4878
    @sunitadaund4878 3 หลายเดือนก่อน +3

    गोकुळ भाऊ दौंड

  • @swaralibudhwant7504
    @swaralibudhwant7504 16 วันที่ผ่านมา

    तुमच्या संस्थेवरील शिक्षक यांना पगार वाढवा ताई. 🙏 तुम्ही मे महिन्यात सुट्टी असली की पगार देत नाहीत... तुम्ही पडणार नक्की पडणार...
    तुम्ही फक्त 5 हजार मत पडणार

  • @sunitadaund4878
    @sunitadaund4878 3 หลายเดือนก่อน +3

    फक्त आणि फक्त गोकुळ भाऊ आमदार

  • @sandipbadadhe3167
    @sandipbadadhe3167 3 หลายเดือนก่อน +4

    भावी आमदार सौ. हर्षदाताई काकडे. (चेहरा विकासाचा).

  • @Akash-uq3ts
    @Akash-uq3ts หลายเดือนก่อน +1

    सौ हर्षदाताई काकडे आमदार

  • @mangeshvasave634
    @mangeshvasave634 3 หลายเดือนก่อน +2

    फक्त सौ हर्षदाताई काकडे

  • @AmolWagh-ei8dj
    @AmolWagh-ei8dj 3 หลายเดือนก่อน +1

    भावी आमदार गोकुळ भाऊ दौंड

  • @lifegoals6703
    @lifegoals6703 3 หลายเดือนก่อน +2

    बस झाली घराणेशाही ,50 वर्ष यांनाच निवडून दिले आहे ,त्यामुळे आता ना ढाकणे ना राजळे आता फक्त गोकुळ भाऊ दौंड. हेच आमदार झाले पाहिजे

  • @EknathNarode-b8f
    @EknathNarode-b8f 3 หลายเดือนก่อน +3

    Only Harshadatai

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 2 หลายเดือนก่อน +1

    5:49 24 तास जनतेच्या प्रश्नासाठी झटणारा नेता म्हणजे घुले बंधू फिक्स आमदार

  • @arungarje5450
    @arungarje5450 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आमदारकीला उभा राहा गरज आहे शेवगाव तालुक्यात

  • @lalitlembhe-i8h
    @lalitlembhe-i8h หลายเดือนก่อน

    मॅडम आमच्या नेवासा विधानसभा मतदारसंघावर एक व्हिडिओ बनवा

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 หลายเดือนก่อน

    कोणी काहीही करा मोनिका ताई ला लोक निवडून देणार.बाकीचे सर्व जण 1 वर्षात फिरायला लागले.आता टू व्हीलर चे सुद्धा पूजा करायला येतात.

  • @Bikeautomobile
    @Bikeautomobile 3 หลายเดือนก่อน +1

    गोकुळ भाऊ दौंड च ❤

  • @Bikeautomobile
    @Bikeautomobile 3 หลายเดือนก่อน +1

    गोकुळ भाऊ दौंड नाव ऐकलंय का नीट लक्षात ठेवायचं हे नाव समजलं का

  • @lifegoals6703
    @lifegoals6703 3 หลายเดือนก่อน +1

    इंटरव्ह्यू पेड असून सुद्धा खाली कमेंट गोकुळ भाऊ दौंड च्या नावाच्या आहेत😅

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 หลายเดือนก่อน +1

    चंद्र शेखर घुले आमदार, प्रश्न सोडविण्यात यशस्वी होतील

  • @RadhakisanBand
    @RadhakisanBand 8 วันที่ผ่านมา

    निष्ठावंत आमदार मोनिकाताई च होतिल बाकी कोनि नाही

  • @rameshwarrajale909
    @rameshwarrajale909 3 หลายเดือนก่อน +3

    कामदार,दमदार आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे पुन्हा एकदा हट्रिक करणार काळजी करू नका....

    • @Bikeautomobile
      @Bikeautomobile 3 หลายเดือนก่อน +2

      ना ताई ने पाणी आणलं ना midc ह्या वेळेस ताई ला सुट्टी द्या 😅

  • @rajendranagare4351
    @rajendranagare4351 3 หลายเดือนก่อน +3

    भावी आमदार हर्षदाताई काकडे

  • @sandeshshirsat7876
    @sandeshshirsat7876 3 หลายเดือนก่อน +2

    Only gokul bhau MLA 💯

  • @GokulAndhale
    @GokulAndhale 11 วันที่ผ่านมา

    फिक्स आमदार गोकुळ भाऊ दौंड

  • @nanasahebmadake4621
    @nanasahebmadake4621 2 หลายเดือนก่อน +2

    चंद्रशेखर भाऊ घुलेच आमदार होणार फिक्स

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 2 หลายเดือนก่อน +1

    भाजपाची निष्ठावान कार्यकर्ते माननीय अरुण भाऊ मुंडे प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता सर्वसामान्य नेतृत्व भावी आमदार

  • @amolbangar6055
    @amolbangar6055 3 หลายเดือนก่อน +1

    भावी आमदार फक्त गोकुळ भाऊ दौंड👍

  • @Bikeautomobile
    @Bikeautomobile 3 หลายเดือนก่อน +1

    खूप झाले आजी माजी आता फक्त गोकुळ पर्व

  • @nileshwagh971
    @nileshwagh971 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांचा कैवारी, आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस🙏 आदरणीय आमदार गोकुळ भाऊ दौंड ❤❤❤

  • @SatishSatpute-k1p
    @SatishSatpute-k1p หลายเดือนก่อน

    बेडकं हे पावसाळ्यातच बाहेर पडतात. आमदार तर राजळे ताई च होणार.

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 3 หลายเดือนก่อน +2

    तीकिट नाही भेटल तरी गोकुळ भाऊ अपकश 😅😅😅

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 หลายเดือนก่อน

      मग मराठा आमदार होनार

  • @RadhakisanBand
    @RadhakisanBand 8 วันที่ผ่านมา

    पहा हर्षदा काकडे चि निष्ठा भाजप वरती

  • @bhausahebshinde6368
    @bhausahebshinde6368 3 หลายเดือนก่อน +1

    Only HarshadaTai Kakade

  • @Chaitanyakhedkar-jz3xr
    @Chaitanyakhedkar-jz3xr 3 หลายเดือนก่อน +1

    गोकुळ भाऊ दौंड भावी आमदार 🎉🎉🎉

  • @saurabhmurdare3468
    @saurabhmurdare3468 3 หลายเดือนก่อน +2

    मोनिका राजीव राजळे..!🔥💯💯

  • @SanketKhade-km8vw
    @SanketKhade-km8vw 3 หลายเดือนก่อน +1

    भावी आमदार गोकुळ भाऊ दौंड 👑

  • @shrikantmisal5020
    @shrikantmisal5020 3 หลายเดือนก่อน +4

    मोनिका ताई साहेब

  • @gautamkasule3068
    @gautamkasule3068 2 หลายเดือนก่อน

    Ghule patil fikx Aamdar 🔥🔥

  • @bharatbhalerao2172
    @bharatbhalerao2172 3 หลายเดือนก่อน +1

    भावी आमदार काकडे ताई

  • @GokulAndhale
    @GokulAndhale 11 วันที่ผ่านมา

    गोकुळ भाऊ दौंड यांना सात दे

  • @kaleempathan7295
    @kaleempathan7295 3 หลายเดือนก่อน +1

    जाणसामान्य माणसासाठी झटणारे नेतृत्व भाऊ

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 3 หลายเดือนก่อน +1

    भाजप ने ओबीसी उमेदवार द्यावा 😅😅😅

  • @kaleempathan7295
    @kaleempathan7295 3 หลายเดือนก่อน +1

    जाणसामान्य माणसासाठी झटणारे नेतृत्व भाऊ

  • @SudhaGhule
    @SudhaGhule 2 หลายเดือนก่อน

    Ghule shekar bhau fix amdar 🎉🎉🎉

  • @DigambarPawar-qz1en
    @DigambarPawar-qz1en 3 หลายเดือนก่อน +2

    हर्षदाताई काकडे 100% आमदार

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 3 หลายเดือนก่อน +1

    गोकुळ.भऊ.दौड

  • @sunilmhaske3786
    @sunilmhaske3786 3 หลายเดือนก่อน +4

    हर्षदा ताई ❤❤

  • @bhimraokale1870
    @bhimraokale1870 3 หลายเดือนก่อน +1

    खूप योग्य मुलकात घेतली चॅनटीच आभार

  • @ganeshchane3613
    @ganeshchane3613 3 หลายเดือนก่อน +3

    आमदार मोनिकाताई राजीव राजळे✌️✌️

    • @lifegoals6703
      @lifegoals6703 3 หลายเดือนก่อน

      खूप विकास केला आहे त्यांनी असे जर आपल्याला वाटतं असेल तर आपण आपल्या मनाला विचारावं की काय काम केले त्यांनी

  • @lifegoals6703
    @lifegoals6703 3 หลายเดือนก่อน +1

    Yaveli fakt gokul bhau daund amdar honar 🎉

  • @prashantgarje4792
    @prashantgarje4792 2 หลายเดือนก่อน

    Koni kahi kara pratap kakach Aamdar honar

  • @sachinshinde6408
    @sachinshinde6408 3 หลายเดือนก่อน +1

    शेवगाव च्या जनतेने आतातरी आपल्या हक्काच्या ,घरच्या माणसाचा विचार करावा

  • @Master_rajesh
    @Master_rajesh 3 หลายเดือนก่อน +1

    Right now change is needed

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 3 หลายเดือนก่อน +1

    प्रताप काका ढाकणे फिक्स नंतर गोकुळ भाऊ दौंड

    • @lifegoals6703
      @lifegoals6703 3 หลายเดือนก่อน

      आधी गोकुळ भाऊ नंतर बाकीचे

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 27 วันที่ผ่านมา

    कोणी काही ही करा आमदार काका च होणार

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro หลายเดือนก่อน

    Only OBC jay bhagwan

  • @NarayanGarpagare-dy9kb
    @NarayanGarpagare-dy9kb หลายเดือนก่อน

    मोनीका राजळे🎉

  • @creat2315
    @creat2315 3 หลายเดือนก่อน +3

    गरीब मुलांची सुकडी खाणारे

  • @kaleempathan7295
    @kaleempathan7295 3 หลายเดือนก่อน

    पाथर्डी चे लाडके उमेदवार गोकुळ भाऊ दौंड

  • @RiddlesbyRavi
    @RiddlesbyRavi 3 หลายเดือนก่อน +1

    शेवगाव ला पाणी देणारा पाहिजे

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 3 หลายเดือนก่อน

      आजित पवार ला

  • @pavanaghav3465
    @pavanaghav3465 3 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य गोरगरिब साधारण कुटुंबातील गोकुळ भाऊच आमदार होणार

  • @rameshwarrajale909
    @rameshwarrajale909 3 หลายเดือนก่อน +1

    पेड न्यूज

  • @patolenarayan9277
    @patolenarayan9277 3 หลายเดือนก่อน +1

    24तास उपलब्ध फक्त हर्शदाताई काकडेच आमदार होणार

  • @santoshdarade2422
    @santoshdarade2422 2 หลายเดือนก่อน

    गोकुळ भाऊ दौंड फिक्स आमदार

  • @prashantmarkad7287
    @prashantmarkad7287 3 หลายเดือนก่อน +3

    घुले वगैरे नसत ,घुले पाटील असत नीट बातमी द्या .

    • @Akash-uq3ts
      @Akash-uq3ts 3 วันที่ผ่านมา

      @@prashantmarkad7287 ओन्ली हर्षदाताई काकडे ✌️💯

  • @bramhanandnapte2121
    @bramhanandnapte2121 3 หลายเดือนก่อน

    Only dilip saheb khedkar Mla