सुलेमान भाऊ तुम्ही खूप छान आहात तुम्ही मुस्लिम असून सुद्धा मराठी संस्कृती जपता मराठी बोलता मला तुम्हा सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो वहिनी पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही नाव पण छान घेतले ❤️❤️
दादा तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की आमच्या छत्रपतींचे मुस्लिम मावळे सुद्धा तुमच्यासारखे इतके गोड आणि जीव लावणारे असतील... म्हणून खरंच हिंदू मुस्लिम आहात तुम्ही खूप छान वाटतं तुमची फॅमिली सुद्धा छान आहे आणि असेच आयुष्यभर खुश राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आमच्या सोन्या दादाचा पण लवकर लग्न करा 😘❤️❤️❤️
Sonu Bro Thank you तुझ्यामुळे आम्हाला वहिनीच नाव समजलं.छान आहे नाव वहिनीची👌👌 दादा तुम्ही उखाणा खुप छान घेतला. असेच नेहमी हसत खेळत रहा तिघेही god bless you...
खुप छान श्री सुलेमान भाऊ असेच जीवनात नेहमी आनंदी समाधानी वैवाहिक जीवन रहा आपल्या लग्नाच्या शैलीवर सूंदर एक फुल येऊ द्या म्हणजे दोघांमध्ये अजून आनंद प्रेम बहरत राहिल
धन्यवाद सोनू दादा तुझ्यामुळे दादांनी उखाण्यात नाव घेतलं खूप छान उखाणा घेतला आहे दादांनी आणि वहिनीचं पण नाव खूप छान आहे तुम्हा सर्वांना एवढा आनंदी पाहून खूप छान वाटतं असेच नेहमी आनंदी राहा
Suleman दादा मी तुमचा युट्यूब चॅनल चा नवीन subscribe आहे... मला तुमचा गणेश दादा आणि ताईचा विडिओ खुप आवडला आणि तो शेतातील विडिओ तर खूपच छान आहे. आणि मी तुमच्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्यासाठी नक्कीच येईल... दादा आणि वहिनी तुम्ही आनंदी रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना...धन्यवाद....
Kharch dada khup chan vatl Tula bagun ny tr dusre Lok fakt jati an dharm bgt bastat tu aaplya Marathi bhashela pudhe gheun jatoy mast Ani thanks 🙏🏻 Love You Bhau Ani Vaini 🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Shivray
धन्यवाद सोन्याभाऊ तूम्ही सागीतलं म्हणून दादानी वहिनीचे नाव उखान्यात घेतले,"नावाप्रमाणे वहिनी सर्वाना खूश ठेवतात,मनातील भाव ओळखतात व प्रत्येक गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा योग्य मार्ग दाखवतात,अंगदी भाऊ सारखं एक नंबर आहे,जोडी तुमची,,
Suleman Dada I am a new subscriber of your TH-cam channel... I really like your video of Ganesh Dada and Tai and that farm video is very nice. And I will definitely come to eat strawberries from your farm. dada and tai in law be happy this is a prayer to God... thank you....
Rumana is baby girl name mainly popular in Muslim religion and its main origin is Arabic. Rumana name meanings is Romantic, loving. Beautiful name Rumana 💞 Suleman So sweet & cute Jodi bhai & Bhabhi Made for each other both of you guys 🎊💖🎊
पहिल्या जोडीमध्ये चुक कोणाची होती.. तुमचं तुम्हालाच माहीत 🙏🙏 दोघांचाही एकमेकांवर विश्वास असावा आणि दोघांनीही तो विश्वास अबाधित ठेवायला हवा... दादा वहिनी ..परत तुम्ही दोघेही सोशल मीडिया वर वावरताय..जरा जपूनच 🙏🙏 कारण सोशल मीडिया मुळे तुम्ही खूप नाव कमावलं... खुप पैसेही कमावले... पण याच सोशल मीडिया मुळे थोडं प्रमाणात का होईना...आयष्याची वाट लागली..हे ही लक्षात असू द्या 🙏🙏
खूप खूप छान सोन्या दादा सुलेमान दादा वहिनी कायम असच हसत खेळत रहा अशी फॅमिली की क्यूंचीतच बघायला मिळते सोन्या दादा तू मला खूप आवडतो तुझं बोलणं खूप आवडते मला दादा प्रत्येक व्हिडिओमध्ये सोन्या घेत जावा खूप छान तुम्हाला बघितल्यावर दिवस खूप छान जातो👌👌🤗💗😍
सुलेमान दादा मी ऐक गाणं लॉन्च करणार आहे तूम्ही मदत करते का सांगा कॅमेंट ची दखल घ्या गणेश शिंदे यांना विचारले होते पण त्यांनी उत्तर नाही दिले शेवट आशा तुम्ही आहात नक्की सांगा
तुमच्या तिघासारखी जोडी पृथ्वीतलावर सापडणार नाही माणूस कुठल्याही जाती धर्माचा असो सगळ्यांना खुश ठेवणे हाच मोठा धर्म आहे 🙏 जय शिवराय 🚩
Sounyache expretion bagnyasarkhe hote
Chan ahe
Hi dada
Ek number 👌
तुम्ही तिघेही सोबत खुपच छान दिसता. तुम्ही तिघांमधील प्रेमळ नातं खुपच आनंद देऊन जातो..
Khup chan aahe nav
सुलेमान भाऊ तुम्ही खूप छान आहात तुम्ही मुस्लिम असून सुद्धा मराठी संस्कृती जपता मराठी बोलता मला तुम्हा सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो वहिनी पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही नाव पण छान घेतले ❤️❤️
Right
Ho barobar ahe
Suleman bhau aamchya vieni kay kam krta he sangaych rahunch gel na
Sanga ki kay kam krta
Ho kharach
दादा तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की आमच्या छत्रपतींचे मुस्लिम मावळे सुद्धा तुमच्यासारखे इतके गोड आणि जीव लावणारे असतील... म्हणून खरंच हिंदू मुस्लिम आहात तुम्ही खूप छान वाटतं तुमची फॅमिली सुद्धा छान आहे आणि असेच आयुष्यभर खुश राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आमच्या सोन्या दादाचा पण लवकर लग्न करा 😘❤️❤️❤️
आहो राजकीय लोक धर्म जात यांचा वापर करतात आपण सर्व लोक एकत्र आनंद ने रहात असतो
@@mahirajalschannel9867 khrach aahe....aamche jivalag frend circul tr muslim aahe
Thank you सोनुदा तुमच्यामुळे आम्हाला वहिनीचे नाव समजले..... आणि दादा तुम्ही पण असंच हसत खेळत राहा छान वाटलं तुम्हाला हसत बघून
Sonu Bro Thank you तुझ्यामुळे आम्हाला वहिनीच नाव समजलं.छान आहे नाव वहिनीची👌👌 दादा तुम्ही उखाणा खुप छान घेतला. असेच नेहमी हसत खेळत रहा तिघेही god bless you...
खुप छान श्री सुलेमान भाऊ असेच जीवनात नेहमी आनंदी समाधानी वैवाहिक जीवन रहा आपल्या लग्नाच्या शैलीवर सूंदर एक फुल येऊ द्या म्हणजे दोघांमध्ये अजून आनंद प्रेम बहरत राहिल
खुप छान आहात यार तुम्ही ❤❤😍😍 मला अभिमान वाटतो तुमचा, तुम्ही कुठल्याही धर्माचे असो पण तुमच्यात एक चांगला माणूस असला पाहिजे ❤❤
खूपच छान भारीच वाटले आशेच आनंदी रहा आणी मराठी खूपच छान सगळे बोलतात
धन्यवाद सोनू दादा तुझ्यामुळे दादांनी उखाण्यात नाव घेतलं खूप छान उखाणा घेतला आहे दादांनी आणि वहिनीचं पण नाव खूप छान आहे तुम्हा सर्वांना एवढा आनंदी पाहून खूप छान वाटतं असेच नेहमी आनंदी राहा
दादा वहिनीचे नाव छान आहे. असेच आयुष्यात कायम आनंदी राहा . तुमची तिकडी एकच नंबर आहे . 👌👌❤️❤️
Suleman दादा मी तुमचा युट्यूब चॅनल चा नवीन subscribe आहे... मला तुमचा गणेश दादा आणि ताईचा विडिओ खुप आवडला आणि तो शेतातील विडिओ तर खूपच छान आहे. आणि मी तुमच्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्यासाठी नक्कीच येईल... दादा आणि वहिनी तुम्ही आनंदी रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना...धन्यवाद....
खुप खुप सुंदर भावा तुम्हीची जोडी सदा सुखी राहो हीच सदिच्छा व सोन्या व आई बाबा ही ही आनंदी रहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Suleman bhau...tumchi jodi thodishi late pn fan's chya manavar Direct thet....aahe....god bless you...tumchi jodi ashich rahudet...life time...👍
दादा खूप छान नाव आहे वहिनीच 😊 तिघांच्या जोडीचा नाद करायचा नाही👍 फुल सपोर्ट दादा👍👍❤️❤️
Kharch dada khup chan vatl Tula bagun ny tr dusre Lok fakt jati an dharm bgt bastat tu aaplya Marathi bhashela pudhe gheun jatoy mast Ani thanks 🙏🏻 Love You Bhau Ani Vaini 🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Shivray
धन्यवाद सोन्याभाऊ तूम्ही सागीतलं म्हणून दादानी वहिनीचे नाव उखान्यात घेतले,"नावाप्रमाणे वहिनी सर्वाना खूश ठेवतात,मनातील भाव ओळखतात व प्रत्येक गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा योग्य मार्ग दाखवतात,अंगदी भाऊ सारखं एक नंबर आहे,जोडी तुमची,,
Adhicha baykopexa ya vahini khup Chan ahe disayla pn ani nature la pnnnnn🥰🥰🥰🥰
दादा छान नाव घेतलं तुम्ही वहिनीचं नाव सुद्धा खूप छान आहे सोन्या दादा तुझ्यामुळे नाव ऐकायला भेटलं धन्यवाद
Vidio खूप दिवसा आधी बनवलेला आहे का सुलेमान दादा महाराष्ट्रत अतिवृष्टी आहे तुझ्या मागील जमिनीवर रानात साधं गवत सुध्दा दिसत नाही.
Sonu da Thank you तुझ्या मुळे समजल वहिनी च नाव आणि नाव 1 no 🥳🥳
Dada khupch sundr as ukhana ghetl 👏👏👌👍 ani Tumi srvana pratek video mdhe hsvt astat 😂😂khup chhan
Kharch life Cheng keli vahini dada chi 👌👌
खुप छान नाव आहे मी तर हे रोमन नाव पहील्यांदाच ऐकतोय पण छान आहे 👌 🤞👌
Ek no उखाणा घेतला Dada ❤️❤️❤️❤️❤️❤️
काय जाॅब करतात वैनी.छान नावआहेवैनिच?शेति छान आहे दादा तुमची
दादा प्रत्येक आई-वडिलांना तुमच्या दोघांसारखेच मुलं व्हावीत
Tumchya Pathimag distoy to bhushangad ahe ka? Ani khadi ahe ka.
God bless you both 🙏❤❤❤
Khup chan ukhana👌👌
दादा तुम्ही तिघेही खूप छान आहात .वहिनिचे नाव सुंदर आहे .सोन्या दादा तुमच्यामुळे आम्हाला वहिनी चे नाव उखान्यत् समजले Thank you
👌👌👌👌 दादा खूप छान नाव आहे वहिनीच
Vahini kay kam karte dada te pan sang na re .
Khup man milau, man mokli ahe vahini . Haste khu chan .
खूप छान नाव आहे, आणि सोन्या दादा थँक्स तुमच्या मुले वयनींचे नाव समजले❤️
रूमाना छान आहे नावासारखीच 🤗👌
Khup chan sir
खूप छान आहे नाव.
Are mala nay yet sonya
Hya vakyat kiy prem disun yete chotya bhavavar .kanala khup bare vatate aikayla 👌
छान सुरेख अप्रतिम जोडी आणि नाव पण
एवढा अवघड उखाणा कसा पाठ केला ब्रदर,खूपच छान ,nice family
Suleman Dada I am a new subscriber of your TH-cam channel... I really like your video of Ganesh Dada and Tai and that farm video is very nice. And I will definitely come to eat strawberries from your farm. dada and tai in law be happy this is a prayer to God... thank you....
राम लक्ष्मण सीता अशी जोडी वाटते तुमची अशी जोडी कधी कुठे पाहायला भेटणार नाही आणि कधी बघितली पण नाही असेच खुश रहा वहिनी तर एक नंबर आहे 🥰🥰🥰🥰
Dada tuze vichar khup Chan aahe tumhi 3 jan kiti Chan rahta khup bhari baghayla nehami aasecha nehami happy raha ❤️
मस्तच उखाणा घेतला.❤❤❤❤❤
Thanks sonya dada tumcya mule naav aaikayla bhetl😍
Dada vahini ci instagram id nhi ky ki ah he sgn mi vahini la miss krt ah
नाव पण एकदम कड्क घेतलं दादा आणि छान नाव आहे वाहिनीच
सुलेमान दादा तुमच्या आयुष्यात रुमाना वहीनी आनंदच आनंद घेऊन येणार
खुप छान जोडी तिघाची दादा भौया वहिनी आसे सुखात रा श्री स्वामीसमर्थ
Dada tuzi cast konti aahy plz mla sag karan tu shivaji maharaja ch pan karto konti cast aahy tuzi
उखाणा छान घेतला दादाने आणि वहिनी च नाव पण छान आहे
Suleman bhayya kiti chan naw ghetle an bhabhi che naw pn khupch chan aahe 👌👌👌👌👌👌👍
सोनू दादा आणि सुलेमान दादा वहिनी चे नाव भारी आहे ❤️❤️
खूप छान नाव घेतलं दादा तुमच्या जोडीला कोणाची नजर नको लागायला
खुप छान नाव आहे रुमाना😍
Chhan nav ahe vahini Kay kaam kartat ani shikshan kiti zale
Bhabhi bharich ahe tumchya natuatli aheka
सगळ्या रू वरूनच आहेत..पहिली मी खूप hate करतो दादा. आत्ताच्या जोडीला प्यारभरा सलाम.....खूप खुश रहा
Are me kiti vela vichar kela ki dada la mhanaw vahini ch naw sang mhanun bt aaj kalal te
Ho khup Chan nav ghetl dada tu thank you so much Sonu dada
तुमच्या मंडळी चे नाव छान आहे अभिमान आहे आम्हाला तुमच्या कारकिर्दीचा छान व्हिडिओ बनवता अति उत्तम मी शॉर्ट व्हिडिओ बघितले तर फक्त तुमचे जास्त बघतो
Very nice Family 🌹🌹🌹🌹🌹🌹
Dada tuzi he byko khup mnane mokli aahe Mst aahe 👌👌👌👌
खूप छान नाव आहे .खूपच छान जोडी आहे तुमची .आणि वाहिनी काय कामं करता .👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chhan nav ghetle vahiniche bhaiya thank you sonu bhiya tumchya mule Amhala ukhanyatun nav aikayala bhetle chhan nav ahe amhi kalji gheto amchi tumhi hi kalji ghya tumchi khup chhan ahat tumhi sagle
Rumana is baby girl name mainly popular in Muslim religion and its main origin is Arabic. Rumana name meanings is Romantic, loving.
Beautiful name Rumana 💞 Suleman So sweet & cute Jodi bhai & Bhabhi
Made for each other both of you guys 🎊💖🎊
Vahine ly bhari haste rav
Kuthe kam krtat vahini aaplya sang plzzzzzzzzzzzz tula vahini chi shappat ahe
Thanks Sonu dada v 🙏😍
तु दुसर लग्न केल म्हणून मी तुझे व्हिड यो . बघणार नाही दादा
खुप छान नाव आहे वहिनीचे आम्ही रोज तुमचे व्हिडिओ बघतो
पहिल्या जोडीमध्ये चुक कोणाची होती.. तुमचं तुम्हालाच माहीत 🙏🙏
दोघांचाही एकमेकांवर विश्वास असावा आणि दोघांनीही तो विश्वास अबाधित ठेवायला हवा...
दादा वहिनी ..परत तुम्ही दोघेही सोशल मीडिया वर वावरताय..जरा जपूनच 🙏🙏
कारण सोशल मीडिया मुळे तुम्ही खूप नाव कमावलं... खुप पैसेही कमावले...
पण याच सोशल मीडिया मुळे थोडं प्रमाणात का होईना...आयष्याची वाट लागली..हे ही लक्षात असू द्या 🙏🙏
हो भैय्या उखाणा घ्या ना 😂😂😂😂
खूप छान उखाणा घेतला भाऊ नावही खूप छान आहे असेच तिघेही खूप आनंदी राहा आणि छान छान व्हिडिओ बनवत रहा 👍👍👌👌
दादा वहिनी च नाव खूप छान आहे
वाहिनीचा उखाणा ऐकायचा आहे
Dada you tube la video kase takayche ani kase paise kamvayche ek video shar kare
Khup mast nav ahe😍😍Jodi pn khup mast ahe tumchi
Sonya dada thaq tuzya mul name kalal chlo ata parti de tuc amhi yeto satarla
उखाणा छान घेतलं आहे 💗💗नाव खुप छान आहे 😊😊😊
हो सोन्या दादा तुझ्यामुळेच नाव ऐकायला मिळाल आम्हाला. तुमची फॅमिली खूप छान आहे. तुम्ही सर्वजण आम्हाला खूप आवडतात. 👌👌❤️❤️
Only the Correct woman has make our home as heaven♥️
खूपच छान सुलेमान भाऊ 👌👍तुमचे प्रत्येक व्हिडीओ छान असतात 👍
भारी आहे,,,. मसूर la होत्या का दीदी
Thanks सोन्या दादा तुझ्यामुळे आज वहीनीच नाव समजल वहीनी खुप भारी आहेत
खूप खूप छान सोन्या दादा सुलेमान दादा वहिनी कायम असच हसत खेळत रहा अशी फॅमिली की क्यूंचीतच बघायला मिळते सोन्या दादा तू मला खूप आवडतो तुझं बोलणं खूप आवडते मला दादा प्रत्येक व्हिडिओमध्ये सोन्या घेत जावा खूप छान तुम्हाला बघितल्यावर दिवस खूप छान जातो👌👌🤗💗😍
Khup chan naw ghetly dada tumhi.vahini enginear ahet kay
सुलेमान दादा मी ऐक गाणं लॉन्च करणार आहे तूम्ही मदत करते का सांगा कॅमेंट ची दखल घ्या गणेश शिंदे यांना विचारले होते पण त्यांनी उत्तर नाही दिले शेवट आशा तुम्ही आहात नक्की सांगा
Mazya vatniche vahini nav ghenar .......hahaha hahaha.....nav chan ahe
Khup mst nav Vhini saheb che ty small bro tumchya mule nav Smjle
Aamchya fande vr mast chalay aamch tya short video mdhelch ahet ka ya taai🙂
लय भारी mi फक्त tumache video pahato ते पन आवर्जुन
Dada तुम्ही माहित नाही मला कुठं राहता मी प्रॅन्क कॉल मुळे सगळं तुमचं पाहिलं पण उखाणा छान होता दादा आयुष्यात माझ्या पण असं झालं होतं
AO majhi मुलगी पण टाळ्या वाजवत होती ती फक्त 7 मोंट्स आहेत
Dada kharch hya video chi garaj khup chukiche video bnvlet khukich nav sangitaly anek utuber ni ukhadna mast hota
खरंच तुमच्या सारखी जोडी तिघांची कुठेच सापडणार नाही तुम्ही दोघे भाऊ खूप मस्त राहतं प्लीज दादा मला तुमच्याशी एकदा बोलायचं आहे प्लीज एकदा रिप्लाय द्या
खूप छान उखाणा घेतला आहे असेच हसत राहा वहिनी ला सुद्धा नाव घेयला सांगा की
Dada mla tumchi nvin jodi khup avdli asech anandi raha, ni lvkr ek god batmi dya mhnje zal
Suleman dada vahini ch nav Chan ahe.... Ani tumhi ghetlela ukhana pn mast hota...
*Don jivanche Milan janu shat jnmachya gathi.......Suleman dada ne ghetle rumana vahini che naav* ghetle Sonya dadachya agrahasathi
Dada vhini ch wrok from ahe ka job .. asel tr information dya na
Dada vhini kam ky krtat saga laptop ver
Nav tr lay bhari.... उखाणा तर त्याहून सुंदर...... वहिनी खुप छान आहेत... नेहमी आनंदी असतात...... दोघांची जोडी जगात भारी आहे.... ❤️❤️
Lay bhari Dada me aaj rakhi pathavle bhetle ke sanga Dada
भाऊ....Rumana cha अर्थ ky ahe
नमस्कार सुलेमान दादा मला तुमचे ब्लॉग खूप आवडतात वहिनी खूप सुंदर दिसत आहे अशाच भारी भारी व्हिडिओ बनवत राहा
Kay kam kartat tya dada video banva plz plz plz
Kay mast uakhana ghetla dada, mala vatalach nahi eavdh Chan uakhana gheshil,mast 👌