गौरी केवढं साधेपणात आणि शांततेत पार पडतंय सगळं... कुठंही बडेजाव नाही तरीहि रीती भाती पाळून सारं काही घडतंय... खुप छान वाटतंय बघताना... खरंच आनंद मिळतो..thank you dear ❤❤
कराडच्या सोमवार पेठे तील साधे पण परंतु आपले रीतिरिवाज ❤🎉🎉खूप सुंदर जपतेस तू ताई आणि तुझी फैमिली सुद्धा 🎉🎉❤❤❤खूप मस्त शास्त्रीय संगीत बैकग्राउंड म्यूजिक 😊विठामाता शाळेची आठवण झाली
Apratim surekh tai sarva family down to earth kahihi badejav nahi sadhi sundar nirmal mansa aahat tumhi khup chaan sarva decoration sajavat keli bilva is very happy boy taibmast vatatai lagna gharatil sarva videos baghayela tai aani chaan distes tu ❤️👌
गौरी केवढं साधेपणात आणि शांततेत पार पडतंय सगळं... कुठंही बडेजाव नाही तरीहि रीती भाती पाळून सारं काही घडतंय... खुप छान वाटतंय बघताना... खरंच आनंद मिळतो..thank you dear ❤❤
Khup chan video ❤❤ chan sajavat ❤❤ chan tuzha bolna di ❤❤ sarwacha chan ahe ❤❤
गौरी तुझे सगळे व्हिडिओ मी पाहते मला खूप आवडतात .किती साधेपणा आहे तुझा आवाज खूपच छान आहे तुला ऐकत राहवस वाटते माझी मुलगी पण अमेरीकेत मिशीगन ला असते.
Chaan 🥰🥰🤩🤩🤩
Decoration सुंदर....खूप खूप शुभेच्छा🎉
Kuph chan decoration gouri❤❤❤
Tu sagle vlog lavkr tak I'm so excited
इतके शब्द कुठून आणतेस तू. इतकं भारी कस बोलतेस तू. 💖👌
Khup chan❤
👌👌👏👏
❤🎉ताई दादाचं हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
कराडच्या सोमवार पेठे तील साधे पण परंतु आपले रीतिरिवाज ❤🎉🎉खूप सुंदर जपतेस तू ताई आणि तुझी फैमिली सुद्धा 🎉🎉❤❤❤खूप मस्त शास्त्रीय संगीत बैकग्राउंड म्यूजिक 😊विठामाता शाळेची आठवण झाली
छान लगबग सुरु आहे लग्नाची😊😊
किती छान दीदी
खुप छान विडीओ आहे आणि लग्नचा मोठा विडीओ टाका कोण कोणते आर्टीस्ट आलेले आहेत लग्नचा मोठा विडीओ टाका
Chan zala program ❤
Apratim surekh tai sarva family down to earth kahihi badejav nahi sadhi sundar nirmal mansa aahat tumhi khup chaan sarva decoration sajavat keli bilva is very happy boy taibmast vatatai lagna gharatil sarva videos baghayela tai aani chaan distes tu ❤️👌
खूप छान सजावट करतायेत. ❤
आज पण माझी मैत्रीण दिसली...छान वाटले...डान्स करतेय
Khup khup सुंदर
छान मस्त
छान रांगोळी.🎉🎉
.अप्रतीम...!!सुस्वागतम्!!.....सकारात्मक....अभिनंदन.... शुभेच्छा....?
Gouri Texas madhe kuthe rahate tu
मेहंदी चा कार्यक्रम असा असतो का तुमच्या कडे आम्ही हि महाराष्ट्र तेच रहातो
Nice vlog & celebration 👌
Khup chan
Hupri madhy kuth rahtat tya
Mahaveer nagar
Kiti te sadhepana tai tuza kharch ❤❤ 😍😍😍
Ajun don star chya madhe jaga hoti na thevayla
Very nice sister
अभिनंदन कपिल दादा
👌👌🌹💐💐
Chan vlog
तुझ्या माहेरच्या घराची होम टूर कर ना
❤❤
एव्हढ्या गजबजाट मध्ये राहायची सवय आहे तुला. मग अमेरिकेत करमते का?
❤
Tai tujya bahini cha cont. No milel ka?
Honari bhavjai kya karte
Arkitiyk ahiy
Kapil kya job karto
❤