माझ्या पण आयुष्यात लागोपाठ माझे आई वडील वमाझे पती दोन दोन महीनयांचा फरक होता असे गेले पण माऊलीजी ंचा व्हिडीओ आणि शिबीर सतसंग तया तुन मी बाहेर आले नाही तर मी आता दीसलेच नसते धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव
खरच आहे आपणच आपल्याला त्रास करुन घेतो.लक्ष नाही दिले तर त्रास होत नाही अलीप्त राहून बरच काही शिकतो आणि आपल्यालाच आनंद होतो.काहीच होत नाही आपण करुन घेतो. माऊली जीं ची तळमळ विचार ऐकून आपण सहज बाहेर पडतो मी तर सुरुवात केली आहे माऊली जीं तसं चिडचिड कमी झाली मी आता त्या व्यक्तीला इग्नोर करते माझ डोकं शांत राहते आता पूजा नामस्मरण आणि वाचन करते वेळ निघून जातो.माऊली जी धन्यवाद ❤
जय गुरुदेव माऊली जी खूप खूप सुंदर सत्संग होता पॉझिटिव्ह होता परिस्थिती कशी जरी असेल तरी मनस्थिती चांगलीच ठेवायची हे समजले किती जरी दुःख असेल न टेन्शन घेता त्याला सामोरे जायचे आणि आपलं काम आनंदाने करत पुढे पुढे जायचं खूप खूप ऊर्जा मिळतील माऊलीची सत्संग ऐकल्यानंतर खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव❤❤
माऊलीजी आज खरंच ह्या सत्संगाची खूप आवशकता होती.... अगदी समोर बसून परमेश्वरच तुमच्या वाणीतून बोलत होता माझ्याशी असं मला वाटलं.... खरंच माऊली म्हणजे अगदी वास्तल स्वरूप माझी गेलेली माय बोलली माझ्याशी
जय गुरुदेव माऊली, सकारात्मकता असलेले आपले विचार ऐकून मन खूपच हलके झाले,वारंवार आपले विचार ऐकले, आपल्या सान्निध्यात राहिल्यास मला वाटत नाही की ती व्यक्ती कधी दुःखी होईल तर ती व्यक्ती नेहमीच प्रसन्न राहील
खूप छान सत्संग आहे. कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी माऊलीजिनी खूप छान मार्ग सुचवले आहेत. का घडले अशी तक्रार करू नका. स्वीकारभाव ठेवा. परिस्थितीत गुंतू नका, मनस्थिती बदलून पुढे जा. संयम, शांतता,रिलॅक्स रहा. सकारात्मकतेने मार्गावर चालत रहा. प्रत्येक साधकासाठी ज्ञानयोग हा सकारात्मक प्रतिसाद, दृष्टिकोन, मार्ग, विचारच घेऊन येतो. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
जय गुरुदेव माऊलीजी, खुपचं छान सत्संग, अगदी प्रॅक्टिकल. एक मात्र नक्की की जेव्हा पासून आम्ही माऊलीजी सोबत जोडल्या गेलो तेव्हा पासून problem येतात आणि जातात आम्ही मात्र कायम आनंदात, या क्षणात आनंदी, सगळं चांगलंच होत आहे चांगलंच होणार आहे
जे घडायचे ते घडून गेले आता माझं कसं होणार असे म्हणायचे नाही तर अगदीच आनंदात राहायचे जे होईल ते होईल परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली जी आपल्या सोबत आहे आमचं चांगले च होणार आहे मग कशाला टेन्शन घेऊ यस यस माऊली जी आम्ही किती ही टेन्शन असले तरी टेन्शन घेणार नाही आल्या परीस्थितीचा आनंदाने फेस करु यस गणपती बाप्पा च्या कृपेने चांगले च होणार आहे जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
हरि ओम,...👆 हे , अगदी बरोबर आहे आणि योग्य आहे ...In & Out ,.Maintenance करावे लागते ... मन शांत, प्रसन्न आनंदी ठेवायले हवे . घरातील Big Boss पण आहेच काम करून घ्यायला ..👌👌 सकारात्मक विचार केल्यावर सर्व कामे मार्गी लागतात ..नेहमीच सकारात्मक विचार करायचा ....Be Positive .. आणि अखंड अव्याहत नामस्मरण करीत रहाणे जन्म हा परमेश्वर प्राप्ती साठी मन एकाग्र करून भक्ती भावाने भक्ती भाव चैतन्यात अखंड डुंबून जायचे आहे ..जय जय रामकृष्णहरि श्री हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल ....👌👌🌺🌿🌺🌿🌺🙏🙏🕉 रत्नावीरा ठाकुर .. 🙏🙏
माऊ ली जी मला खुप त्रास आहे शारीरिक मानसिक पण मी तुमचे स्त्संग ऐकते व सर्व दुःख विसरून जाते. माझी इंज्यो प्लास्ती झाली. मला वाटले मी तर गोपाळ खाते साधना करते मग आसे का झाले. साधना बंद झाली कमी झाले ले वजन वाढले पणा आता सर्व करत आहे मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वाद ने जे होइल ते स्वीकारणार बाकी माऊली जी आहेतः सोबत ते बघतील ❤😅
अपेक्षाभंग तर वेळोवेळी होतो. मग सतत दुःखी राहिले तर कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग कसा काढणार? लगाव/आसक्ती टाळून.... मन मजबूत/कठीण करून, एकटेपणा सोडून द्या... सकारात्मकतेने दुःखाला सामोरे जा.. घडायचे ते घडून गेले.. शांतपणे पुढे चालत रहावं.. जीवन खूप सुंदर आहे. धन्यवाद माऊलीजी 🙏🙏
Jay Gurudev Mauliji Ata me hospitalmadhye admit ahe rod kadhyache ahe implant operation ahe blood BP diabetek EC test zalya sarva okay Aapale ashirwad urja shubhechha pahijet
Superb mast 👌
Yes yes i follow all these things and now my life is very happy...Thank u very much Maulijee 🌹 🙏
Jai Gurudev Maulijee ♥️🌹👍🙏
Yes mauliji.
मी स्विकारले आहे या परीसथीतीतून बाहेर पडणार आहे 🙏🙏🌹🌹
जय गुरुदेव माऊलीजी अतिशय प्रेरणादायी निर्विचार अवस्था प्राप्त करून देणारा आनंददायी असा सत्संग ❤
खुप सुंदर सत्संग माऊलीजी 🙏🏻🌹♥️ तुमच्या मुळे च मी हे सुंदर जीवनाचा आनंद घेत आहे जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹♥️ खुप खुप धन्यवाद
मी मजबूत तर आयुष्य मजबूत खुप खुप छान जय माऊलीजी 🙏
खुप छान वाटले माऊली जी
जय गुरूदेव माऊलीजी अशाच प्रकारे सत्संगगाची समाजाला गरज आहे
मी तर पुर्ण ज्ञानयोगाशी जोडले गेली आहे
धन्यवाद माऊली जी
खूप छान मी पण मानसिक त्रास करून घेत होते पण आता मन मोकळ झाल
जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद माऊली जी खूप खूप छान😊👏👏
जय गुरूदेव माऊलिजी
जय गुरुदेव माऊली जी 😊
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗
Yessss mauliji 🙏🏻
अगदी खरचं आहे.खूप छान,सत्य आहे.सत्य सुंदर आहे.salute you.
Jaygurudev mauliji 🙏🙌❤😍🙏🙌👍yes mauliji 🙏💖
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान पद्धतिने विचार परिवर्तन घडवून आणले
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
Shree sadhguruji ke charno mein Sadar Jay Shree Krishna 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
माझ्या पण आयुष्यात लागोपाठ माझे आई वडील वमाझे पती दोन दोन महीनयांचा फरक होता असे गेले पण माऊलीजी ंचा व्हिडीओ आणि शिबीर सतसंग तया तुन मी बाहेर आले नाही तर मी आता दीसलेच नसते धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव
खूपच छान पद्धतीने, विचार परिवर्तन घडवून आणले.
यस जय गुरुदेव माऊली खूप छान
खरच आहे आपणच आपल्याला त्रास करुन घेतो.लक्ष नाही दिले तर त्रास होत नाही अलीप्त राहून बरच काही शिकतो आणि आपल्यालाच आनंद होतो.काहीच होत नाही आपण करुन घेतो. माऊली जीं ची तळमळ विचार ऐकून आपण सहज बाहेर पडतो मी तर सुरुवात केली आहे माऊली जीं तसं चिडचिड कमी झाली मी आता त्या व्यक्तीला इग्नोर करते माझ डोकं शांत राहते आता पूजा नामस्मरण आणि वाचन करते वेळ निघून जातो.माऊली जी धन्यवाद ❤
जय गुरुदेव माऊली 🙏
Jay gurudev mauliji
Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna 🎉❤🎉❤🎉❤🎉❤
🙏🏻🌺||श्री स्वामी समर्थ||🌺🙏🏻
जय गुरुदेव माऊली जी खूप खूप सुंदर सत्संग होता पॉझिटिव्ह होता परिस्थिती कशी जरी असेल तरी मनस्थिती चांगलीच ठेवायची हे समजले किती जरी दुःख असेल न टेन्शन घेता त्याला सामोरे जायचे आणि आपलं काम आनंदाने करत पुढे पुढे जायचं खूप खूप ऊर्जा मिळतील माऊलीची सत्संग ऐकल्यानंतर खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव❤❤
माऊलीजी आज खरंच ह्या सत्संगाची खूप आवशकता होती....
अगदी समोर बसून परमेश्वरच तुमच्या वाणीतून बोलत होता माझ्याशी असं मला वाटलं....
खरंच माऊली म्हणजे अगदी वास्तल स्वरूप माझी गेलेली माय बोलली माझ्याशी
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊली, सकारात्मकता असलेले आपले विचार ऐकून मन खूपच हलके झाले,वारंवार आपले विचार ऐकले, आपल्या सान्निध्यात राहिल्यास मला वाटत नाही की ती व्यक्ती कधी दुःखी होईल तर ती व्यक्ती नेहमीच प्रसन्न राहील
जय गुरुदेव 😊
जय गुरुदेव माऊली जी खूप खूप छान
मी आनंदी ,समाधानी आहे.मी आताच्या माझ्या बिकट परिस्थितीतून लवकर बाहेर पडणार. YES👍👍
हे सर्व अनु भावण्या साथी फक्त ज्ञान योगासी जोड़लेल राहिल पाहिजे. माउलीजी सोबत फक्त विश्वासा ने राहिल पाहिजे. सर्व गोष्टी आपोआप होतात. जय गुरुदेव
जय गुरूदेव माऊलीजी🙏
जीवनात आनंद निर्माण करणारा सत्संग
जय गुरुदेव माऊली जी छान सत्संग जीवनात अनमोल विचार अंमलबजावणी केली जाईल निश्चितच धन्यवाद ❤
खूप छान सत्संग आहे. कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी माऊलीजिनी खूप छान मार्ग सुचवले आहेत.
का घडले अशी तक्रार करू नका. स्वीकारभाव ठेवा.
परिस्थितीत गुंतू नका, मनस्थिती बदलून पुढे जा.
संयम, शांतता,रिलॅक्स रहा. सकारात्मकतेने मार्गावर चालत रहा.
प्रत्येक साधकासाठी ज्ञानयोग हा सकारात्मक प्रतिसाद, दृष्टिकोन, मार्ग, विचारच घेऊन येतो.
🙏Jay gurudev Mauliji 🙏
Yes
मि तुमि सांगेल तसं मि सर्व स्विकारले आहे मला पुढे जायचयं सगळं सहन करणार
जय गुरुदेव माऊलीजी, खुपचं छान सत्संग, अगदी प्रॅक्टिकल. एक मात्र नक्की की जेव्हा पासून आम्ही माऊलीजी सोबत जोडल्या गेलो तेव्हा पासून problem येतात आणि जातात आम्ही मात्र कायम आनंदात, या क्षणात आनंदी, सगळं चांगलंच होत आहे चांगलंच होणार आहे
माझं चांगलं च होणार आहे माउलीजी मी आनंदी आहे.कोणात अडकणार तर बिलकुल नाही Yess Yess Yess
खुप छान खूप छान सत्संग झाला
जे घडायचे ते घडून गेले आता माझं कसं होणार असे म्हणायचे नाही तर अगदीच आनंदात राहायचे जे होईल ते होईल परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली जी आपल्या सोबत आहे आमचं चांगले च होणार आहे मग कशाला टेन्शन घेऊ यस यस माऊली जी आम्ही किती ही टेन्शन असले तरी टेन्शन घेणार नाही आल्या परीस्थितीचा आनंदाने फेस करु यस गणपती बाप्पा च्या कृपेने चांगले च होणार आहे जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Sir lay bhari
Jay gurudev mauliji 🙏
Mauliji khup chan satsang jay gurudev mauliji maja mulacha ayushyat khup adchan yet aahe tyala aasirvad pahije tumacha jay gurudev ❤❤❤❤❤
kupach sundar satsang mauliji jay gurudev
जय गुरु देव
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा
खुपच छान
Jay Gurudev Mauliji yes
हरि ओम,...👆 हे , अगदी बरोबर आहे आणि योग्य आहे ...In & Out ,.Maintenance करावे लागते ... मन शांत, प्रसन्न आनंदी ठेवायले हवे . घरातील Big Boss पण आहेच काम करून घ्यायला ..👌👌 सकारात्मक विचार केल्यावर सर्व कामे मार्गी लागतात ..नेहमीच सकारात्मक विचार करायचा ....Be Positive .. आणि अखंड अव्याहत नामस्मरण करीत रहाणे जन्म हा परमेश्वर प्राप्ती साठी मन एकाग्र करून भक्ती भावाने भक्ती भाव चैतन्यात अखंड डुंबून जायचे आहे ..जय जय रामकृष्णहरि श्री हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल ....👌👌🌺🌿🌺🌿🌺🙏🙏🕉 रत्नावीरा ठाकुर .. 🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी . या सत्संगातून प्रत्येक साधकाला नवीन संजीवनी मिळते.
Yes maulijee
माऊ ली जी मला खुप त्रास आहे शारीरिक मानसिक पण मी तुमचे स्त्संग ऐकते व सर्व दुःख विसरून जाते. माझी इंज्यो प्लास्ती झाली. मला वाटले मी तर गोपाळ खाते साधना करते मग आसे का झाले. साधना बंद झाली कमी झाले ले वजन वाढले पणा आता सर्व करत आहे मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वाद ने जे होइल ते स्वीकारणार बाकी माऊली जी आहेतः सोबत ते बघतील ❤😅
Jay Gurudev mauliji
Yes mauliji खूप छान सत्संग
होय आता मि पाझिटिव राहू न पुढे जायचं आहे मि मजबूत राहुन डोकं शांत ठेवून पुढे जाणार आहे 🙏🙏🌹🌹
गुरू देवा कडे समर्पण करायचं होतं त्याची देवाज्ञा झाली मोठ्या मुलाला दहा वर्षानी मुलगी झाली मोठी सुन आणि मुलगा आम्ही एकत्र रहात आहोत
Yes mauli ji Jay gurudev
मि दुःखाला सामोरे जा चार आहे 🙏🙏🙏🌹🌹
Mrutyu la palvun lavnare yekmev thikan 🎉😊🙏🏻
आवाज येत नाही बहुतेक चार्जिंग संपले टाकुन आणेल तेवहा विडीओ बघता येईल
Great sharing 👏
अपेक्षाभंग तर वेळोवेळी होतो. मग सतत दुःखी राहिले तर कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग कसा काढणार?
लगाव/आसक्ती टाळून.... मन मजबूत/कठीण करून, एकटेपणा सोडून द्या... सकारात्मकतेने दुःखाला सामोरे जा.. घडायचे ते घडून गेले.. शांतपणे पुढे चालत रहावं.. जीवन खूप सुंदर आहे.
धन्यवाद माऊलीजी 🙏🙏
शिबीराला यावेसे वाटते संपूर्ण माहिती पाठवा
Jay Gurudev Mauliji
Ata me hospitalmadhye admit ahe rod kadhyache ahe implant operation ahe blood BP diabetek EC test zalya sarva okay
Aapale ashirwad urja shubhechha pahijet
जय गुरुदेव
माऊलीजींचा आशीर्वाद आणि ऊर्जा सदैव आपल्या पाठीशी आहे 🙌
येस फक्त सातत्याने चांगले विचार करा ,माऊलीजी च्या शुभेच्छा सतत तुमच्या सोबत आहेतच
48:04
😅😅
😅😅😅😂😂😂
जय गुरुदेव माऊली 🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
जय गुरूदेव माऊली जी💐💐💐🙏🙏
जय . गुरुदेव . माऊली जी . तुमच्या . विचाराची . फार गरज आहे
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
❤जय गुरुदेव माऊली जी ❤