#जे_होते_ते_चांगल्यासाठीच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

ความคิดเห็น • 42

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 วันที่ผ่านมา +1

    मन अगदी शांत होऊन गेले...😌
    न मागता मिळालेले जीवन उत्सव म्हणून जगण्याची एक नवीन दिशा कायम तुम्ही देता...🙏😊
    खुप खुप धन्यवाद maulijee...🙏

  • @manishamore190
    @manishamore190 วันที่ผ่านมา +1

    खरंच एखाद्या ध्याना प्रमाणे हा सत्संग आहे. मन शांत होत जाते. जे होते ते चांगल्यासाठी होते ही मनाची अवस्था आहे. कोणत्याही परिस्थितीत मनाला सकारात्मक सूचना देऊन आनंदी ठेवणे यासाठी ते आहे... खूप छान प्रकारे माऊलीजिनी सोपे करून सांगितले आहे.
    ज्ञानयोगी जीवनशैलीत खरोखरच acceptance वाढत जातो. तक्रार न करता जगायला शिकतो. शब्दांच्या पलीकडे आहे हे सर्व शिबिर.
    🙏Jay gurudev Mauliji 🙏

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙌👏🙌 jaygurudev mauiji 🙏❤️😍आज चा सत्संग खूप खूप छान 👌खरच माऊली जी 🙏वर्णन करायला शब्द अपुरे पडले आहेत 🙏माऊली जी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️😍😍😍🙌🙌🙌🙌🙌

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 วันที่ผ่านมา

    With Dnyanyoga, I find the strength to cherish every moment with joy and gratitude.
    THANK YOU SO MUCH MAULIJI ♾️❤️

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏मला काल माहिती च नव्हत माऊलीजी सस्तंग होता बाहेर गेली होती म्हणून पण मी आज आता ऐकला पूर्ण सस्तंग खूपचं प्रेरणादायी होता 🙏👌👍कोल्ह्याचे उदाहरण खूप छान सांगितला माऊलीजी खरचं खूप काही शिकण्यासारखे असते तुमच्याकडून 🙏खरचं खूप खूप धन्यवाद माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 วันที่ผ่านมา

    गुरु देवा तुम्ही आमच्यासाठी देव च आहात देवदूत आहात तुमचा सत्संग म्हणजे आमच्यावर अमृताचा वर्षाव होतोय माऊलीजीमन शांत निर्मळ आनंदी झाले खुप प्रेरणादायी सत्संग 🙏🙏🙏👌👌👌👌👍👍🌹🌹🌹

  • @bharatkumbhojkar6649
    @bharatkumbhojkar6649 วันที่ผ่านมา

    आजचा सत्संग खूप छान झाला मन शांत झाले आनंदी झाले खूप छान वाटले निर्विकार अवस्था प्राप्त झाली धन्यवाद माऊली जी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 วันที่ผ่านมา

    Yess, जय गुरुदेव ❤🎉
    सर्वांचे चांगले होऊ दे परमेश्वरा...
    अतिशय सुरेख, महत्त्व पूर्ण सत्संग.
    समजून घेतला तर आयुष्य सुकर होणारच. खुप साऱ्या मनातील गोष्टीचे मळभ दूर झाले.
    खुप सुंदर झाला सत्संग.❤ जय गुरुदेव ❤

  • @JayshreePatkar
    @JayshreePatkar 27 นาทีที่ผ่านมา

    माऊली जी दिवाळीत सुट्टी मध्ये निवासी शिबिर आयोजित करा प्लीज

  • @sangitaviladkar6027
    @sangitaviladkar6027 วันที่ผ่านมา

    जयगुरुदेव माऊलीजी 🙏🙏
    सुरुवातीच्या उदाहरणापासून प्रत्येक शब्द अनमोल ठेवा आहे.. सतत मनन करून हे विचार आचरणात आणावे आणि जीवन सार्थकी लावावे असा हा सत्संग आहे. मला काय हवे हे पाहण्यापेक्षा त्याला काय पाहिजे हा निसर्गाचा दृष्टिकोन ठेवल्यास जीवन प्रवास नक्कीच सुखाचा होईल 🙏🙏🌷🌷

  • @rajnisalve360
    @rajnisalve360 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जयगुरुदेव माऊली 🙏मला असं वाटलं की माझ्या साठीच समजवण्यासाठीच हा संतसंग सांगितला गेला आहे

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
    विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले।
    माऊलीजी खरेच जे होत ते चांगल्यासाठी होते माझे चांगलेच होणार. ओके सर्व काही ठीक आहे. अजून काय पाहिजे माऊलीजी माझ्या सोबत आहेत आणि मी मनाने खुप शांत आहे आणि राहणार ते पण सकारात्मक भाव आणि समर्पणाची भावना 😂❤️👌👍👏👏

  • @kokilakale7631
    @kokilakale7631 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹 खूप छान झाला सत्संग जस काय एक ध्यानच होत माऊलीजीनी बोलत राहाव आणि मी ऐकत रहावस वाटतं होत असच झालं होतं

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव.....प्रत्येक सत्संग अगोदरच्या सत्संगापेक्षा वेगळा असतो....🙏🙏🙏🙏

  • @mandakanase9794
    @mandakanase9794 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव माऊली जी

  • @abhijeetlokhande4527
    @abhijeetlokhande4527 วันที่ผ่านมา

    Sukoon Mila.... ❤❤❤❤
    Manala stir ani devattv la javalun aanubhav denara ha sundar satsang jo aatil pravas te hi sarv aanandatun svikar karayla lavnara... ❤❤
    Khup chaan satsang Maaulijee❤🤩🤩.. Jai Gurudev😊😊❤
    ~Pratik

  • @rajashrijoshi4283
    @rajashrijoshi4283 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर संत्संग . जणूकाही माऊली नी माझ्यासाठी च केला अस वाटतय

  • @vaishali2630
    @vaishali2630 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊली जी खरचं मनातले ओळखता😊

  • @deolalawachar1437
    @deolalawachar1437 วันที่ผ่านมา

    कशाचीच तक्रार नाही माऊलीजी मन शांत झाले, श्रीराम जयराम, जय जय राम 🙏🙏

  • @manishakale2270
    @manishakale2270 วันที่ผ่านมา

    खुप खुप प्रेमाने धन्यवाद😘💕 जय गुरूदेव❤❤❤

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी खूप खूप छान

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी सुंदर मन सुंदर जीवन ❤❤❤❤❤❤❤❤

  • @varshalokhande6915
    @varshalokhande6915 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद माऊली जी

  • @anudeepmaske9222
    @anudeepmaske9222 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏

  • @chhayawasnik2997
    @chhayawasnik2997 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼

  • @smitadalvi8629
    @smitadalvi8629 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊली जी

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 วันที่ผ่านมา

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 วันที่ผ่านมา

    Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹

  • @varshalokhande6915
    @varshalokhande6915 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तुमचा सत्संग पाहून मन शांत झालं

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 วันที่ผ่านมา

    🙏🏻🌺||श्री स्वामी समर्थ||🌺🙏🏻
    माऊली जी

  • @vikassamase5348
    @vikassamase5348 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी

  • @ashwinimaske444
    @ashwinimaske444 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauliji 😊

  • @suvarnalatachavan7948
    @suvarnalatachavan7948 วันที่ผ่านมา

    जय गुरदेव माऊली

  • @sangitapatil151
    @sangitapatil151 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauli 🎉

  • @pramilashilam2895
    @pramilashilam2895 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव🙏🙏

  • @shrimaisontakke5811
    @shrimaisontakke5811 วันที่ผ่านมา

    Jai gurudev🌷❤

  • @deepakbadhe023
    @deepakbadhe023 วันที่ผ่านมา

    Excellent 👌👌👌

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 วันที่ผ่านมา

    😇

  • @MurliAde-q3y
    @MurliAde-q3y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes

  • @vaibhavdani6244
    @vaibhavdani6244 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 👌👌👍👍🙏

  • @VarsyaShende
    @VarsyaShende วันที่ผ่านมา

    Yes yessss