मराठी माणसाच्या गुलामीचे प्रतीक आहे हे नमो पार्क... मराठी जनता या लाचार राजकारण्यांना योग्य वेळी धडा शिकवणार आणि भविष्यात या उद्यानाचे नामांतर धर्मवीर आनंद दिघे उद्यान असे अशीच अपेक्षा करू या... जय महाराष्ट्र
यावर ही इंडी समर्थकांना नावा वरुन दुख होत आहे अरे एक चांगले स्थळ आपल्या ठाण्यात तयार झाले याचा आनंद माना प्रत्येक ठिकाणी राजकारण कशाला छान माहिती जरुरभेट देऊ ❤❤❤
My gai ti acha park he sab ka dyan rakh kar banaya he senior citizens ke liye gadi ka suvidha ye or bi bahut acha laga Thank s sabiko jino neye park banaya he
Drinking water facility is available in the park however you can carry water in steel or any metal bottle except plastic bottle. Snacks items are not available in the park & food is not allowed in the park to avoid littering.
धन्यवाद! पार्क मध्ये स्वछता राहावी म्हणून प्लास्टिक बॉटल मध्ये पाणी व काही खायला घेऊन जाऊ शकत नाही पण पार्क बाहेर खाऊ शकता. फोर व्हीलर पार्किंग चार्जेस ₹ 40 आहे.
, त्या पेग्विनचा. पूर्णत्वाला न गेलेला अर्धवट वाऱ्यावर सोडून दिलेला. थिम प्रोजेक्टला पूर्णत्वाला करून दिला. ह्यात. ताशेरे उडवण्याचे.प्रयत्नशीलता नी विरोधी भूमिका दाखवण्यात मोठेपणाचा शो करण्यात अर्थहीन. वातावरण निर्मिती कशाला.? जे शासन प्रचलित असते त्यांच्याबद्दल धन्यता देण्यात कमीपणा. कशासाठी. आज एवढे राष्ट्रीय पातळीवर नि आंतरराष्ट्रीय तोडीचे फटाफट १० वर्षांत प्रोजेक्ट्स निर्मिती इंटरकनेक्टीव्हिटीचे महामार्ग,द्रुतगती महामार्ग रेल्वे. मार्गाचे नेटवर्क निर्मिती, पाण्याचा सुकाळ निर्मिती आणि मोठमोठे धरणे बांधली आणि पाकि देशाचा (उसने ) आपला देशाच्या वाट्याचा पाणी फुकट वापरत असलेला बंद करण्यात आले, चान्द्रयान पहिल्याच प्रयत्नात नि योग्य दक्षिण भागात चंद्रावर प्रमाणित वेळेत उतरले कोणतेही अपेक्षित अडथळे अडचणी न येता😂😂😂 आयटी, वाहन ऑटो क्षेत्र युपीआय सिस्टिम निर्मिती नि परदेशात पोहोचले. इत्यादी इत्यादी. रायगड किल्ल्याचे दुरूस्ती नि पर्यटक क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा नि उपलब्ध निधी ची घोषणा तत्कालीन सीएम हेच होते आपण ज्याचे नांम उच्चार केले त्यांचे. असो आपल्याला जनतेला विकास प्रगति नि जनहित राज्य देशहित चे ध्येय नि निर्मिती करणारे शासन हवे. पक्ष वाद करण्यात च नि तेहि परिवार वादी मानसिकता ठेवून गप्पा नि जयजयकार नको. कुणाला.मतदान करायचे हे सगळ्यांना अधिकार नि मतदानाची गुप्तता ठेवणे एवढ्या पर्यतच. तथ्य नि सत्य एवढ्यावरच चर्चा, बोलणे एवढेच. जयहिंद जय महाराष्ट्र 👍
मुंबई सेंट्रल वरून लोकल ठाण्याकरता नाही. मध्य रेल्वेवर ठाणे स्थानक आहे. मुंबई बाहेरील लोकांचा गैरसमज होऊ शकतो. इंग्लिश मिश्रीत भाषा ऐकण्यास विचित्र वाटते.
Achi bat hain ki park itna acha hain bus abhi public bhi jara khud or apne bacho ko ache se khlne ki hidyat de varna kuch hi dino main sab tut fut na jay ya to tkt prize 50kar dena chahiye .naya hain to acha hain kuch hi dino kain kachra ghar na bana de public or bache bhi bina koi tod fod ke dhang se khlne chahiye.
drum instrument jaha hain vaha bache us par chal rahe hain uske upar bethkar satyanash kar rahe hain uska vahi baju main 2-3insturment hain jisme se ek ko kharab kar diya hain😢
आत मध्ये पिण्याच्या पाण्या ची उत्तम सोय आहे पण जर तुम्हाला घरून पाणी न्यायचे असेल तर steel च्या बॉटल मध्ये पाणी न्या ,प्लास्टिक बॉटल घेऊन नाही जाऊ देत आत कचरा होतो म्हणून.
actually kuch khas nahi ok ok hain bacho ki tkt free hone ke karan omg so much kids distroing the garden parants bhi kuch sochte nahi hain chote bcho ko kahi bhi susu karvane lagte hain pani bhi acha nahi hain vaha itni garmi main bhi garam hain vaha pine ke liye or jis tarah ke tap vaha hain kuch log to usko yeak itni gandi tarike se pani pite hain ki dekhte hi ulti aa jay kids ki tkts free hone ki vajah se itne bache hain local nd all ki puri garden ki vat lag jayegi bus kuch hi time main ye garden sirf tuta futa rahe jayega
नमो पेक्षा....... ओम नमो शिवाय, चाललं असत
😂😂
खूप छान .शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट थीम पार्क होता.आता तो नमो झाला.
धन्यवाद!
किती वर्ष स्वप्न पाहीलं आहे?
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली..🙏🙏पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!!🎉
धन्यवाद😊🙏
मराठी माणसाच्या गुलामीचे प्रतीक आहे हे नमो पार्क... मराठी जनता या लाचार राजकारण्यांना योग्य वेळी धडा शिकवणार आणि भविष्यात या उद्यानाचे नामांतर धर्मवीर आनंद दिघे उद्यान असे अशीच अपेक्षा करू या...
जय महाराष्ट्र
Maternity shoot is allowed? And what will be the charges for that?
सुंदर अप्रतिम माहिती खूप छान
धन्यवाद🙏
Very nice video...khup chan mahiti milali....amhala nvht mahit...so amhi pn ata aamchya mulanna ghevun yithe javu shkto...tysm
Thank you so much😊
यावर ही इंडी समर्थकांना नावा वरुन दुख होत आहे अरे एक चांगले स्थळ आपल्या ठाण्यात तयार झाले याचा आनंद माना प्रत्येक ठिकाणी राजकारण कशाला
छान माहिती जरुरभेट देऊ ❤❤❤
धन्यवाद😊🙏
My gai ti acha park he sab ka dyan rakh kar banaya he senior citizens ke liye gadi ka suvidha ye or bi bahut acha laga Thank s sabiko jino neye park banaya he
Waterfall bhijun enjoy krta yeil kaa?? Allowed ahey ka??
Nahi
खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद
धन्यवाद!
Vision of Aditya Thakre!!!
Very nice video, detailed information
Thanks a lot!
खूप छान पार्क आहे.बघायला पाहीजे
हो खूप सुंदर आहे!
What about snacks and water or other eatables etc....
Drinking water facility is available in the park however you can carry water in steel or any metal bottle except plastic bottle. Snacks items are not available in the park & food is not allowed in the park to avoid littering.
Bus madhun kuthlya stop vr utrave?
DLB Degree college bus stop kolshet
Ham kal vaha ja sakte hai kya
17 april ko
Yes ja sakte hai
Handicapped असेल तर विल चेइर मिळते का
पार्क मध्ये handicapped व वयस्कर नागरिकांसाठी गाडी ची सोय आहे
yes
Kolseth madhe konte stop madhe tham bavycha aahe
Bus ne yenar asal tar DLB Degree college bus stop & auto ne yenar asal tar direct park javal sodtat
Dhanyawad mahiti dilyabddl👃👃
धन्यवाद!
निसर्ग मारून काय साध्य होणार.
Thanks for giving us good information 🙂
Thanks a lot!
थ्री व्हिलर चे पार्किंग किती ,रिक्षा
Hotels, rest centre, washroom facility?
Contact no?
Washroom facility is available in the park. You will get hotels, restaurants outside park.
We have already visited this amazing park within a couple of days of its opening.
aathmadhe washrooms aahe ka?
हो आहे
yes,there are clean washrooms
All for children. What about adults?
There are various photogenic theme gardens where adults can enjoy photoshoot, videography etc.
How many price of ticket for 4 hours
For adults
₹ 20 on weekdays & ₹ 30 on weekend & on festival holidays etc
Thanks for information Beautiful Garden
Thank you!
Atishay sunder pashchyatya desha sark he park Farscape Chavan upakram
Daily open hota hai na
Daily open hota hai only Monday ko close rehta hai
closed on Monday
Khup Chan ...ekade aapan gharun Jevan banvun gheun jau shakto ka jevayala...mhnje vanbhojan sarkh
Thanks! Gharun khayla nahi gheun jau shakat park madhe kachra hoto mhanun permission nahi ajun tari.
Jeven
Kharch kiti yeto
Grand Central park ch garden banvnyache bhagya mala milala.
खूप छान कार्य केले तुम्ही! धन्यवाद!
नमो पार्क नाव कशाला?
धर्मवीर नाव का नाही?
मुंबई ,ठाणे देऊन , शरण आलेत मोडिशा ला
Which phone or camera you have used ?? & At what fps u r shooting ??
I’ve used iPhone 14 pro max with 4k 60 fps
पत्ता समजेल का कुठे आहे
पत्ता व्हिडीओ च्या description box मध्ये दिला आहे, कल्पतरू पार्कसिटी कोलशेत ठाणे मध्ये आहे
खूपच छान VDO.
धन्यवाद!
Ha park aasac kayam chan rahava Hich echaza aahe
याला.. एका.. माणसा.. साठी.. कीती खरच..येतो.
Eating options ahet ka kahi
पार्क च्या आत मध्ये खाण्याची सोय नाही आहे आणि कचरा होऊ नये म्हणून आत खाद्यपदार्थ घेऊन जाऊ देत नाहीत.
Four wheeler parking che kiti paise ghetaat
₹ 40
Perfect and professional video
Thanks a lot!
Aatmadhe drinking waterchi soy aahe ka
हो आहे
खाण्या ची काही सोय आहे?
गाडी parking साठी जागा आहे का
हो आहे
yes
खूप छान व्हिडिओ. पार्कमध्ये खायची सोय आहे का? फोर व्हीलर ला चार्जेस किती आहेत?
धन्यवाद! पार्क मध्ये स्वछता राहावी म्हणून प्लास्टिक बॉटल मध्ये पाणी व काही खायला घेऊन जाऊ शकत नाही पण पार्क बाहेर खाऊ शकता. फोर व्हीलर पार्किंग चार्जेस ₹ 40 आहे.
Modi hai toh mumkin hai.........NaMo
Yes!
Ubatha shivseneche theme park ghodbanderla ahe te pan beghave.
खायला बाहेर available aahe ka
Park पासून थोड्या अंतरावर restaurants आहेत.
zip line bhi band hain not working
jinko pics nikalna bahaut pasnd hain unke liye thik hain baki garden ka kabada kuch hi dino main ho hi jayega
छानच आहे.आम्ही बघीतले.आमच्या घराजवळ आहे.😊
छान! धन्यवाद😊
कुठे आहे ?
Khana paani allowed hai kya
Khup chan ahe
Thanks!
सुंदर खुप छान😊
धन्यवाद😊
Very nice information..keep it up ❤
Thanks a lot❤️
Nice details and explanations…👌
Thanks a lot!
👌🏼👌🏼
खुप छान
धन्यवाद!
मा. आदित्य ठाकरे ह्यांनी संकल्पित केलेला आणि पूर्णत्वास नेलेला हा ड्रिम प्रोजेक्ट आहे तो ह्या नमो ने आपल्या नावावर उडवला...
, त्या पेग्विनचा. पूर्णत्वाला न गेलेला अर्धवट वाऱ्यावर सोडून दिलेला. थिम प्रोजेक्टला पूर्णत्वाला करून दिला. ह्यात. ताशेरे उडवण्याचे.प्रयत्नशीलता नी विरोधी भूमिका दाखवण्यात मोठेपणाचा शो करण्यात अर्थहीन. वातावरण निर्मिती कशाला.? जे शासन प्रचलित असते त्यांच्याबद्दल धन्यता देण्यात कमीपणा. कशासाठी. आज एवढे राष्ट्रीय पातळीवर नि आंतरराष्ट्रीय तोडीचे फटाफट १० वर्षांत प्रोजेक्ट्स निर्मिती इंटरकनेक्टीव्हिटीचे महामार्ग,द्रुतगती महामार्ग रेल्वे. मार्गाचे नेटवर्क निर्मिती, पाण्याचा सुकाळ निर्मिती आणि मोठमोठे धरणे बांधली आणि पाकि देशाचा (उसने ) आपला देशाच्या वाट्याचा पाणी फुकट वापरत असलेला बंद करण्यात आले, चान्द्रयान पहिल्याच प्रयत्नात नि योग्य दक्षिण भागात चंद्रावर प्रमाणित वेळेत उतरले कोणतेही अपेक्षित अडथळे अडचणी न येता😂😂😂 आयटी, वाहन ऑटो क्षेत्र युपीआय सिस्टिम निर्मिती नि परदेशात पोहोचले. इत्यादी इत्यादी. रायगड किल्ल्याचे दुरूस्ती नि पर्यटक क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा नि उपलब्ध निधी ची घोषणा तत्कालीन सीएम हेच होते आपण ज्याचे नांम उच्चार केले त्यांचे. असो आपल्याला जनतेला विकास प्रगति नि जनहित राज्य देशहित चे ध्येय नि निर्मिती करणारे शासन हवे. पक्ष वाद करण्यात च नि तेहि परिवार वादी मानसिकता ठेवून गप्पा नि जयजयकार नको. कुणाला.मतदान करायचे हे सगळ्यांना अधिकार नि मतदानाची गुप्तता ठेवणे एवढ्या पर्यतच. तथ्य नि सत्य एवढ्यावरच चर्चा, बोलणे एवढेच. जयहिंद जय महाराष्ट्र 👍
Why Namo😮?
Shinde chya kharya bapachya nava Varun ahe to park 😂😂😂😂😂😂😂😂
Very nice
Thank you!
अभिनंदन 🎉
धन्यवाद!
Om Namo Park🎉
Swimming pool nhai ka?
Nahi
छान ताई
Thanks!
मुंबई सेंट्रल वरून लोकल ठाण्याकरता नाही. मध्य रेल्वेवर ठाणे स्थानक आहे. मुंबई बाहेरील लोकांचा गैरसमज होऊ शकतो.
इंग्लिश मिश्रीत भाषा ऐकण्यास विचित्र वाटते.
Kaha hai
Visited just 2 days back
Great!
👌👌👌
हा पार्क कल्पतरु ग्रुप नी तयार केला आहे शासकीय अथवा महानगरपालिका चा नाही
होय
आवाज ऐकू येत नाही
कृपया तुमचा mobile speaker किंवा headphone चेक करा.
❤❤❤
Achi bat hain ki park itna acha hain bus abhi public bhi jara khud or apne bacho ko ache se khlne ki hidyat de varna kuch hi dino main sab tut fut na jay ya to tkt prize 50kar dena chahiye .naya hain to acha hain kuch hi dino kain kachra ghar na bana de public or bache bhi bina koi tod fod ke dhang se khlne chahiye.
Right
Hya park chi sankalpana khari shivsena yanchi hoti
drum instrument jaha hain vaha bache us par chal rahe hain uske upar bethkar satyanash kar rahe hain uska vahi baju main 2-3insturment hain jisme se ek ko kharab kar diya hain😢
Anand dighe laa visra aata fakth namo namo khoop chan. Shinde sahaaaaab
Jungle ka vaat laga daala
Kshanardhat nahi ho...Ksanbhar asa shabda aahe.
शाळे चे पुस्तका वरचा GST जमा करून तर हे गाडण बनवल आहे..
Mast 😂
Mala purn adress send karal
कल्पतरू पार्क सिटी, कोलशेत इंडस्ट्रियल एरिया, कोलशेत रोड, ठाणे (प)
आत मध्ये पाणी न्यायला
आत मध्ये पिण्याच्या पाण्या ची उत्तम सोय आहे पण जर तुम्हाला घरून पाणी न्यायचे असेल तर steel च्या बॉटल मध्ये पाणी न्या ,प्लास्टिक बॉटल घेऊन नाही जाऊ देत आत कचरा होतो म्हणून.
नमो म्हणजे नरेंद्र मोदी का?
होय
Me geli hoti
actually kuch khas nahi ok ok hain bacho ki tkt free hone ke karan omg so much kids distroing the garden parants bhi kuch sochte nahi hain chote bcho ko kahi bhi susu karvane lagte hain pani bhi acha nahi hain vaha itni garmi main bhi garam hain vaha pine ke liye or jis tarah ke tap vaha hain kuch log to usko yeak itni gandi tarike se pani pite hain ki dekhte hi ulti aa jay kids ki tkts free hone ki vajah se itne bache hain local nd all ki puri garden ki vat lag jayegi bus kuch hi time main ye garden sirf tuta futa rahe jayega
मंजे नरेंद्र मोदी? Eeeeeeeeks
Namo 😂😂😂😂😂😂😂😂
मराठी भाषिक महाराष्ट्रात ही असली सेंट्रल पार्क सारखी इंग्रजाळलेली संस्कृती कशाला हवी....
सुंदर खुप छान😊