सर वडील आणी मुलाच्या उदाहरणात , वडिलांचे वय 10 वर्षांपूर्वी चे 30 वर्षे येत आणी आजचे वय विचारले आहे तर त्याच उत्तर 40 येईल सर 🙏... छान शिकवता सर तुम्ही ...नवीन पद्धत शिकयला भेटली..
Very nice video sir big thanks 😊 🙏 for helping 👍 😀 😊 ( आलस को अब जीवन से टाला। वैसे मुझको भी बहना है। जग में नही कोई हिलाने वाला। रंग दूंगा सबका मुख काला। ) 😎😎🌹✌✌🦁
Sir खरचं खूप छान आणि खुपचं सोप्या पद्धतीने शिकवता आणि खूपच समजत आहे आणि मी नविन असुन सुध्दा मला असं वाटतं नाही की मी नविन आहे अस खूप छान आणि मी online live असतो पण मी कॉमेंट करत नाही मला खूप समजत आहे 🙏🙏🙏🙇🙇🙇🙇
सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरीजेपेशा 8 वषेर् अधिक आहे तर मुलांच्या वयातील फरक 3 वषेर् आहे सरीताचे वय45 वषेर् असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वषेर् असेल?
सर वडील आणी मुलाच्या उदाहरणात , वडिलांचे वय 10 वर्षांपूर्वी चे 30 वर्षे येत आणी आजचे वय विचारले आहे तर त्याच उत्तर 40 येईल सर 🙏... छान शिकवता सर तुम्ही ...नवीन पद्धत शिकयला भेटली..
👌👌👌🙏🙏🙏
Tumchi teaching style khup chan aahe
Mazya saglya concept clear hotat tumche video pahile ki, thank you
सर दोन्ही lecture खूपच अमेझिंग झाले. मला वयवारी खूप किचकट वाटायचे, दोन्ही lecture पहिले. आत्ता वयवारी अगदी सोपं सुटणार.
धन्यवाद सर 🙏🙏
Vayvari bag 2 yevdech aahe na
Very nice video sir big thanks 😊 🙏 for helping 👍 😀 😊 ( आलस को अब जीवन से टाला। वैसे मुझको भी बहना है। जग में नही कोई हिलाने वाला। रंग दूंगा सबका मुख काला। ) 😎😎🌹✌✌🦁
Ekach number sir✌ khatarnaak❤
Sir खरचं खूप छान आणि खुपचं सोप्या पद्धतीने शिकवता आणि खूपच समजत आहे आणि मी नविन असुन सुध्दा मला असं वाटतं नाही की मी नविन आहे अस खूप छान आणि मी online live असतो पण मी कॉमेंट करत नाही मला खूप समजत आहे 🙏🙏🙏🙇🙇🙇🙇
धन्यवाद 🙏🙏
Sir tumcha Live video kdhi start hoto
एवढ्या सोप्या पद्धतीने आणि एकाच फॉरमॅट मधे सर्व उदाहरणे सोडूवुन् राहिले शालूट आहे सर तुम्हाला
Khup bhari sir. Khup chan shikvta tumhi🙏👏
Nice 👏👍😊sir...teach...🙏thank you... 🙏👏
Most welcome
Khupch chan shikavatat sir tumhi mi khup video pahile pn tumchya peksha kamich
Sir khup mst trick ahet tumche
अप्रतिम गुरू👍👍
Ok
❤❤❤❤❤😃😃😃😃😃😃😃😃Sir thanku tumcha ya vayvari lecture mule mala vayvari ya topic var sarve questions yatat😀😃😃😃😃😀😀😃❤❤❤❤❤
Sir sagle lectures khupach chan ahet😍
खूप छान सर concept clear झाली
Khup khup dhanywad sir🙏
Khupppp mast hota sir leacture 👌👌👌👍👍👍👍
Khup easy tricks ahet sir tumche....
1 no. Trick with perfect solution
Eka nabar mastar
KHUP CHAN SHIKAVNI SIR..BEST .MALA KANJ=HICH JAMT NHVTE MI 2 LECTOR PHILE SARV JAMAYLA LAGLE...THANKS
खूप छान सर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Dhanyavad sir🙏🙏
Nice sirji
Its really awesome sir 🍃
Thanku thanku sir😇😇😇😇
Mi adi video like krte m video baghate 😊 Karn khup bhari shikvta sir🔥
Mast sir thank you 🙏🏻
Great teaching
Best coaching
Khup avghad shikvta
Thanku tikkar marathi
Thanks sir khup khup chan shikvta tumhi
Thanks sir
एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
Khup must leacture aahe sir
Thank you 🙃
Sir bhari vatla sop vatai lagla ata ashach video taka
Sar khrc kup bhari aahe lecture
Nice👍 sir
Sir tumi khup Chan shikvtat
10 वर्षापूर्वी वडिलांचे वय या प्रश्नात आपण वडिलांचे 10 वर्षापूर्वी चे वय काढले आजचे वय 40 येईल
No 1 sir 👌👌👌👌👌👌
Thakns sir
❤❤❤ nice 😊 Trick sir ❤❤❤
Thanks !!
Thank sir
Excellent sir ❤
❤
Heyyyy
विश्वास सर 🙏🏻
मी माझ्या आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेट तो आणि तुमच्या आशिर्वाद गेतो सर 🙏🏻
You R too goo sir
Thanks !!
very very Nice sir👍
Thanks !!!
👌👌👌👌👌
Super sir
2:5 आहे आणखी 4 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल तर मुलाचे आजचे वय कीती ? He tumcha padhatine nai sutat sodun dakhva
२० .....
16
4 वर्षानंतर 20
Yes sir 🔥
खूप जबरदस्त lecture sir👍👍
Sir mix question ghya.......
Chan sir
Good morning sir
Ajun 1 video banva sir mst vatla tumcha video
Nice ☺️☺️☺️☺️👍🏻☺️
Thanks 😊
सर भाग 3 केव्हा टाकसान आणि 2021 चे प्रश्न घेसाण खूप वेगळे आले आहे 🙏
👌
Thanks
Kdk 😍
👍👍
Chan lecture
Good morning sir g
3rd part please sir with next type.
Sabse katil शिकवता गुरुजी तुम्ही
Vadil mulacha ek example che answer chukla ahe 40 pahije tumhi 30 dile
Very nice sir
Thanks !!
Mst sir
Thanks
प्रश्न क्रमांक 10 , वडिलांचे वय 10 वर्षापूर्वीचे काढले आहे पण प्रश्न तर वडिलांचे आजचे वयाशी संबंधित आहे, त्यामुळे 30 +10=40 हे उत्तर येईल🙏🙏
धन्यवाद सर तब्बल 7 महिन्यांनंतर मी सुचवलेली चूक तुम्ही लगेच पुढच्या प्रश्नामध्ये दुरुस्त करून दिली....मंडळ आभारी आहे😅🤣
Ho sir samajal
सर सरळव्याज आणि चक्राव्याढ वर घ्या सर लेक्चर
👌👌
Fantastic
yes
A हा b पेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत त्यांच्या दोन्ही वयाची बेरीज केली असता 108 येते तर प्रत्येकी वय किती
हे सोडवा ना सर ❤
Nice sir😗😗😗
Thanks
Chan hot sir ❤❤❤
Hard sir
मस्त शिकवतात सर तूम्ही
RAHUL DESWAL SIR .... TOTAL
👍👍👍
Sarasari cha class ghya
Nice
Thanks
Tumhi shikavta khup chan ....agadi sop karun ..mast ...
Pan Faltu badabad khup hote sir over hote
Ashi trik kutlyach classla nahi sangitl khup chan sir
Thanks !!!
Sir marathi che topic vise leacture ahe ka tumche TH-cam la
Sir ajun वयवरी वरती गणित घ्या ना
Part sanga sir
Sir shekdevari var ghya yek vela
सुनील आणि वडिलांच्या प्रश्नामध्ये...वडिलांचे वय दीडपट होते सर तुम्ही सुनीलच्या वय दीडपट केले???🤔
🙏
❤
30.42
सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरीजेपेशा 8 वषेर् अधिक आहे तर मुलांच्या वयातील फरक 3 वषेर् आहे सरीताचे वय45 वषेर् असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वषेर् असेल?
Hay sodun dakhva
Sir part 3 Taka n
Sir railway che leacture ghya khup hard jat railway topic
रेल्वे च पूर्ण टॉपिक शिकवलं आहे सर प्ले लिस्ट मध्ये जा अंकगणित टॉपिक वईज तिथे तुम्हाला रेल्वे पूर्ण टॉपिक बेसिक पासून भेटेल
एकाच प्रकारचे 5 चेंडू आणि 8भवरे यांची एकूण किंमत 77 रुपये आहे 8 चेंडू व 5 भवरे यांची किंमत 92 रुपये आहे तर 1चेंडू व 1भवरा यांची एकूण किंमत किती असेल
Sir jar tyacha vayatil farak vegla aala tr Kashi method sodvaychi sir