तुम्हाला हात जोडून विनंती.. संरपच दादा ची ताई किती रडत आहे....तो आपला सुद्धा भाऊ आहे...please.. पाठपुरावा करा.. जो तुम्ही चांगला करत आहेत...खुप भयंकर घडले आहे..... Please...please please 😢😢😢 प्रकरण लावून धरा....hats off Hon, Suresh dhas🙏🙏🙏😔😔😞😞
आमचें माणसं जिवानीशी जात आहेत आणि तु म्हणतोस की मंत्रीपदासाठी राजकारण करत आहेत तु म्हणतोस तसं ठिक मग बजरंग बप्पा संदिप भैया विजयसिंह पडीत प्रकाश सोळंके नमिता मुंदडा जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिपदाचा कसे मिळेल तुला फक्त जास्त धनंजय मुंडेंचा पुळका जास्त आहे असं वाटतंय
वार्ताहर नलावडे सुद्धा मुलाखत देताना घाबरतो आहे हे स्पष्ट होते. यावरून असे लक्षात येते की बीडचा कंदहार झाला तो धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचा आशीर्वाद आहे. थोडक्यात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे खंडणीखोर टोळीचे प्रमुख आहे.
धनंजय मुंडे हा सद्या कराडला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असावा त्यामुळे तो लोकांमध्ये येत नाही. कराडमध्ये ३२ लोकांचे खून केले आहे. तो आकडा कदाचित १०० पेक्षा अधिक असावी. बेकायदेशीर मालमत्ता ह्या टोळीचे तपासणी करणे आवश्यक आहे.
What type of discussion is this. Same questions are being repeated in in different words and your guest also not clearly mentioning . You think we are fools to waste our time with this nonsense talk.
Madam charcha Nako ma cm he palavata kadun ligal sandes aropi vtyanche kayade tadnyana det ahet Karan tyanche he lok ahet keval gopinataji munde sahebanacha Jo murtu jal kela Gela he baher yeu naye yasati hi chal ahe ma pankaja tai tumi sarv tyag karun apalya vadilachensati vtyancha adarsha gamaun basalat v munde kutumb sampvinyacha Vida ya bjpini uchalala ahe vte te karanar savad vha as Lok bolatat aikayala milate
आति तीथे माती होणारच बीड जिल्ह्यातील सर्व जनतेने संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला पाहिजे
हेव कसला पत्रकार आहे गोल गोल बोलतोय
हा पत्रकार गोल गोल फिरवत आहे कारण तो पण त्या गटांचा आहे धन्यवाद 😮
खरं खरं सांगना
धन्या ल राज्यातील जनतेने आपल्या मतदार संघ मध्ये येण्यास बंदी घालावी.
मंत्री मंडळातून काढून टाका.
तुम्हाला हात जोडून विनंती.. संरपच दादा ची ताई किती रडत आहे....तो आपला सुद्धा भाऊ आहे...please.. पाठपुरावा करा.. जो तुम्ही चांगला करत आहेत...खुप भयंकर घडले आहे.....
Please...please please 😢😢😢
प्रकरण लावून धरा....hats off Hon, Suresh dhas🙏🙏🙏😔😔😞😞
बरोबर आहे
Right
Avhad hyani sarwat dhadak bhashan muddesud pane kela aahe
खुनामध्ये जात पात न पाहता न्याय द्यावा।
Right 👍 काही राजकीय लोक मंत्रिपदासाठी राजकारण करत आहे,जो दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी..पण राजकरण नको ..
आमचें माणसं जिवानीशी जात आहेत आणि तु म्हणतोस की मंत्रीपदासाठी राजकारण करत आहेत तु म्हणतोस तसं ठिक मग बजरंग बप्पा संदिप भैया विजयसिंह पडीत प्रकाश सोळंके नमिता मुंदडा जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिपदाचा कसे मिळेल तुला फक्त जास्त धनंजय मुंडेंचा पुळका जास्त आहे असं वाटतंय
हा हा पत्रकार घाबरत आहे बोलायला
मॅडम तुम्ही त्याच्याशी बोलत आहेत तो कराडचा कट्टर समर्थक दिसतोय
शंभर टक्के
बरोबर आहे
नकीच
निष्पक्ष चौकशी व्हावी असे वाटत असेल तर DM ला मंत्रीपदावर राहुन ती कशी होणार
इतका मोठा राजकारणी धनंजय मुंढे असे करतील असे वाटत नाही कारण हे लोक राजकारण करताना विचार पूर्वक करतात
हा पत्रकार घाबरत आहे खरं बोलायला
जर तुमच्या गाडीला धनंजय मुंडे च्या गाड्यांचा एक्सीडेंट झाला तर केस घेतली जात नाही
मंत्री पद दिले नाही पाहिजे धनंजय मुंडे
धनंजय मुंडे ला मंत्री करु नका,
वाल्मिक कराड लवकर आत टाका तरच तपास व्यवस्थित होईल 🙄
सरकार ठोस निर्णय घेतला पाहिजे
परळीची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर, सहानुभूतीच्या मुद्यावर किंवा प्रेमा पोटी होतं नाहीत,,तर दहशत दादागिरी व बुथ क्याप्चरींग करुनच जिंकली जाते,,
वाल्या लवकर उचला तोच आहे आरोपी
हेच मुंढे महारष्ट्रात बुडवणार होते. पण तस झाल नाही. पण आता फडणवीस काय करतात ते पाहावे लागेल.
मुंबई तक चॅनल सोडलं तर बाकी कोणीही वाल्मीक च नाव घेत नाही
अटक कधी करणार
शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा कोणी घेतला व घोटाळा कोणी केला .हे थोड्या दिवसातच कळेल.राव
ज्या विषयावर स्पष्ट तो पत्रकार बोलू शकत नाही अशा पत्रकाराला अशा चर्चेमध्ये कशाला बोलवतात 15:16 तात हे
मुंबई तक चे वार्ताहर घाबरतो आहे
काहीच माहिती नाही... बकवास चर्चा
वाल्मीक कराड धांनाजय मुंडे सागतेल तेच करतो
पत्रकार पण खर सांगायला घाबरत आहे 😢😢😢😢
22:28
होय 23:18
या प्रकरणात अधिक निर्भीड पत्रकारिता करण्याची खरी गरज आहे तरच तुमची विश्वासहर्यात वाढेल
वार्ताहर नलावडे सुद्धा मुलाखत देताना घाबरतो आहे हे स्पष्ट होते. यावरून असे लक्षात येते की बीडचा कंदहार झाला तो धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचा आशीर्वाद आहे. थोडक्यात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे खंडणीखोर टोळीचे प्रमुख आहे.
अतिशय घाबरत आहेत हे पत्रकार
धनंजय मुंडे हा सद्या कराडला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असावा त्यामुळे तो लोकांमध्ये येत नाही. कराडमध्ये ३२ लोकांचे खून केले आहे. तो आकडा कदाचित १०० पेक्षा अधिक असावी. बेकायदेशीर मालमत्ता ह्या टोळीचे तपासणी करणे आवश्यक आहे.
ही डिबेट पूर्णपणे होपलेस आहे
ही डिबेट पुर्ण फेल आहे नलावडे सर खुप घाबरलेले आहेत ते काही तरी लपवत आहेत.
What type of discussion is this. Same questions are being repeated in in different words and your guest also not clearly mentioning .
You think we are fools to waste our time with this nonsense talk.
टाईम पास चांगला आहे सर्व
दाल मे काला है ज्याचा काही गुन्हा नाही तो जनतेसमोर आणी मिडीसमोर बोलायला काय प्रोबलम आहे
पत्रकार सुद्धा दबावाखाली बोलत आहे कराडचा फारच दबाव आहे ताई ते खर बोलणार नाही तेथे निखील वागळे ला पाठवा फक्त ते च खरी माहिती देऊ शकतात
मॅडम कशाला घेता अशा घाबरट माणसाची बाईट मुंडेंचाच माणूस आहे तो बोलताना किती घाबरतो आहे ते बघा एकदम तुटक तुटक उत्तर देतोय
पत्रकार पण स्पष्ट बोलायला घाबरतात असं दिसतं आहे
Did not tough against this case reporter change other reporter
दादागिरी शिवाय राजकारण करू शकत नाही
हाच पत्रकार घाबरतोय
Hat ahech adknar mahanje kay nahi adkle ter golmal hoel
घंटा.. झाला मंत्री.. 😂😂
I believe Fadanvis but his action will in this incident will prove his credentials. Otherwise he will be equated with DM.
हा पत्रकार खूप घाबरत आहे
Happy patrakar kothun anlay shodhun ha Dhananjay munde kadun boltoy
He prkar labad bolty
अरे कशाला बोलावलं याला
Ha Kasich बोलावले नाही हा Brito
पत्रकार पण घाबरून गेलेत
Madam Tumi patrkarana kay mahiti te vicharana chouta stamb kay krto kay kamache ptrkar
Are Tumi properche ptrkar ahat tumala kay diste sanga spast bola
Il is seen patrakar is talking under pressure
Kiti gunehe mahiti nahi sangat nahit ghabertat ptrkar taie
Sagle maharashtra mahit aahe yaat kon aahe pn government la ajun sit karun mg tharavache ahe
Ha phone vr bolna ta chich fatati ah.. Hya kay patrakar ah ka zaatu
Oml
फालतु चर्चा.डरपोक पत्रकार दिसतो हा
No rahitas 4testamb kojinake adhikar chinake apana banaya vo midiyavalo agale apani pidika socha karo aise log bolate hai sunaneme ata hai
Madam charcha Nako ma cm he palavata kadun ligal sandes aropi vtyanche kayade tadnyana det ahet Karan tyanche he lok ahet keval gopinataji munde sahebanacha Jo murtu jal kela Gela he baher yeu naye yasati hi chal ahe ma pankaja tai tumi sarv tyag karun apalya vadilachensati vtyancha adarsha gamaun basalat v munde kutumb sampvinyacha Vida ya bjpini uchalala ahe vte te karanar savad vha as Lok bolatat aikayala milate
Yala kahi mahit nahi beed che parat naka bolau
Ya maharstratun bjpila sata advinyasati munde pavar vthakate ahet tyanchi ghare fodane gulagulit bolun kata kadane pakshs fodane vmaharstrat jatiy ted nirman karun layaki nasanare lokana vidhanparishedvar ghene vidhansabhe veli evm ghotala karun nivadun anane hi chal ahe vmaharstr dvesi ditecativ manus ahe as Lok bolatat aikayala milate
Kya Patra karana khai mahiti nahin bhakt Sarva Sarva Karat aahe
Munde na fact jati mule target kel jatay tyancha kahi sambadh nahi
नकली IAS पुजा खेडकर आपलीच भावकी का बोगस लोक तुम्हीं लका
Ooo madam pora sarkhi cutting krun aalav tya mule tumche view kami hotyat..jara tya dnyanda kdun shika kytr..