खुप छान सांगतात खरोखरच तुमच्यावर भगवंताचीकृपाच म्हणायची एवढ ज्ञान तुम्ही आम्हांला सांगतात खुप छान वाटत मी पण ध्यान करत असते मी आशुतोष महाराज गुरू केले आहे
जय माऊली,आपले दोन व्हिडिओ ऐकले.10 वा अध्याय 5 ओव्या मी रोज म्हणतो.ज्ञानेश्वरी चे 16 अध्याय पूर्ण झाले आहे माऊली.लिहून घेत आहे.आपली सांगायची शैली खूप छान आहे.नवनवीन.ओव्या सांगत रहा
सर धन्यवाद माहिती दिली बदल माझा गुङघा खुप दुखत होता मी ऐकलया वर खुप फरक पडला मी खुप खुशी झाली आहे सुनंदा सोलंकर रा तेर धाराशिव स्वामी समर्थ सेवेकरीआहे 🚩🚩👏👏🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹
खुप अभिनंदन गुरूजी खरोखर आजही ज्ञानेश्वरी मनापासून जर व संशय न घेता वाचली तर ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलतात . ही अक्षरे नव्हती देखा ,ब्रम्ह साम्राज्य दीपीका.
राम कृष्ण हरी ❤🎉🎉 मी पण हा उपाय करून पाहिला, मला पण दोन दिवसात फरक पडला आहे . ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम,🎉🎉🎉🎉 आणि सर तुम्हीचेही खूप धन्यवाद .
खूप छान माहिती देत आहेत सर मलाही आत्ताच ज्ञानेश्वरीचं माहिती झालं या ओव्या म्हटल्यानंतर हाडांचे दुखणे बरे होते मी चालू केले आहे मलाही थोडासा फरक जाणवायला लागला आहे धन्यवाद सर
डाॅ.मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी असुन आपला हा व्हिडिओ ऐकुन छान वाटले.मी त्याप्रमाणे लगेच आपण सांगितलेल्या ओव्या म्हणावयास सुरवात केली आणि मला पण कंबरदुखी व पाठदुखी पासून फरक जाणवु लागला. जय जय राम कृष्ण हरि..
धन्यवाद सर या माहिती साठी 🙏 ज्ञानेश्वर महाराज, स्वामी सवितानंद यांचे तर आम्हावर ऊपकार आहेतच पण आपलेही तेवढेच सर. कारण तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली नसती तर आम्हाला हे कधीच कळले नसते...🙏 हरे कृष्ण 🙏
Sir mla tr don divsat ch fark janvu laglay. Mla शोल्डर pain cha त्रास आहे. Khup khup aabhar 🙏🏻
मी सध्या श्री ज्ञानेश्वरी लेखन सुरू केली आहे.आपले व्हिडिओ मला खूप उपयोगी वाटतात.
मी पन्नास 58 वर्षाची आहे मला दवा डॉक्टर करून काहीच फरक वाटत नाही त्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय मला करायचा आहे मला फार आवडलं आहे थँक्यू लता नेमाने
सर मला या पुस्तक मिळण्याची प्रक्रिया व पत्ता कळवा
61 दिवसात माझ्याकडून माऊलीने श्री ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण करून घेतली. परमानंद झाला. अप्रतिम अनुभव
🙏
किती सुंदर ओव्या म्हटल्यावर आजार बरे होतात ज्ञानेश्वर माऊली. शतश नमस्कार.
रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी हे शरीर शास्त्र असून, ज्ञानेश्वरी जीवन जगण्याची कला शिकवीते. खूप खूप धन्यवाद
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी धन्य धन्य श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹 राम कृष्ण हरी दादा खुप खुप सुंदर व्हिडिओ बनवला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🌹🙏🌹
Pl.send these ovya immediately. Thanks
लोकांच्या प्रतिक्रिया बघुन मला खूप आनंद वाटला
माझे पण हाडांचे दुखणे बरे झाले का मग मी पण माझ्या प्रतिक्रिया कळलेलं
जय श्री माताजी
जय ज्ञानेश्वर माऊली
खुप छान सांगतात खरोखरच तुमच्यावर भगवंताचीकृपाच म्हणायची एवढ ज्ञान तुम्ही आम्हांला सांगतात खुप छान वाटत मी पण ध्यान करत असते मी आशुतोष महाराज गुरू केले आहे
डाॅक्टर साहेब ज्ञानेश्वरी ही ज्ञानाचे भांडार आहे ज्ञानाचा खजिना आहे.
तुम्ही छान वीसलेशन दिले मला फार आवडले त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
🙏🙏👌👌👌
जय माऊली,आपले दोन व्हिडिओ ऐकले.10 वा अध्याय 5 ओव्या मी रोज म्हणतो.ज्ञानेश्वरी चे 16 अध्याय पूर्ण झाले आहे
माऊली.लिहून घेत आहे.आपली सांगायची शैली खूप छान आहे.नवनवीन.ओव्या सांगत रहा
धन्यवाद डॉ. ज्ञानेश्वर महाराजांनी खुप उपयुक्त औषधी गुणधर्म असलेला ग्रंथ लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ आमच्यासाठी लिहिला आहे.खुप धन्यवाद.
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
मला पण या पाच ओव्यांचा फारच फायदा झाला.माझी गुडघेदुखी खुपचं कमी झाली.धन्यवाद सर ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली.
धन्यवाद ,खुप अप्रतिम माहिती मिळाली आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय .🙏🙏🙏🌹
सर धन्यवाद माहिती दिली बदल माझा गुङघा खुप दुखत होता मी ऐकलया वर खुप फरक पडला मी खुप खुशी झाली आहे सुनंदा सोलंकर रा तेर धाराशिव स्वामी समर्थ सेवेकरीआहे 🚩🚩👏👏🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹
धन्यवाद माऊली👃👃
खुप धन्यवाद माऊली
मी पण करुन पाहीला मला आता चांगलाच फरक पडत आहे
Kiti vela bolayche ahe
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏 om namo dhanyashwar ra namah 🙏🙏🚩🚩🙏🙏
खुप अभिनंदन गुरूजी खरोखर आजही ज्ञानेश्वरी मनापासून जर व संशय न घेता वाचली तर ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलतात . ही अक्षरे नव्हती देखा ,ब्रम्ह साम्राज्य दीपीका.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी द्न्यनोबा माऊली तुकाराम निवृत्ती नाथ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम
धंन्यवाद दादा चांगलि म्हाहीति लित असिच माहीति देत रहा
जय स्वामी समर्थ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय
,🌹🙏🌹 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम खुप छान माहिती दिली यामुळे ज्ञानेश्वरीच्या पाच ओव्या आपल्या मुखात दररोज म्हटल्या जातील🌹🙏 माऊली 🌹🙏
राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🌹
खुप छान सांगीतल
श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्र्वर माऊली 💐🙏
राम कृष्ण हरी ❤🎉🎉 मी पण हा उपाय करून पाहिला, मला पण दोन दिवसात फरक पडला आहे . ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम,🎉🎉🎉🎉 आणि सर तुम्हीचेही खूप धन्यवाद .
🙏 Thankyou
धन्यवाद माऊली!
धन्यवाद दादा,खूपच सुंदर ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयी माहिती सांगितली.🙏🙏
माऊलीच्या ग्रंथाचा हाही उपयोग आहे.. धन्य ती माऊली..
धन्यवाद,सर ,या अभूतपूर्व माहिती दिल्याबद्दल.👃🌹
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
मी आताच तुमचा विडिओ ऐकत आहे खूप बरे वाटले धन्य ती dhyneshwer माऊली मी रोज ह्या ओव्या नक्की वाचेल जय निवृत्ती महाराज धन्यवाद नचिकेत🙏🏼🙏🏼
16:05
मी आताच तुमचा विडिओ ऐकत आहेखुप बरे वाटले
धन्यवाद सर अश्याप्रकारचे सखोल माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवाताय. 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर माझा पण खांदा दुखतो आहे तुमचा व्हिडिओ पाहिला तर मी आता याचा उपयोग करून घेणार ज्ञानेश्वर महाराज चरणी नतमस्तक
Dr. Saheb, upyukta Mshiti dear. Dhankad. Dr. Gaadh Zopesathi Lahiri dyavi🎉🎉🎉
🌹🙏🌹 धन्यवाद माऊली 🌹🙏
छान माहिती दिलीत
माझ्या गुडघ्याच्या दुखण्या वर मी नक्कीच ha उपाय करीन ,खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती देत आहेत सर मलाही आत्ताच ज्ञानेश्वरीचं माहिती झालं या ओव्या म्हटल्यानंतर हाडांचे दुखणे बरे होते मी चालू केले आहे मलाही थोडासा फरक जाणवायला लागला आहे धन्यवाद सर
या विडीओ मुळे छान माहिती मिळाली
खरंच खूप आराम वाटतो. मला खूप लाभ झाला.
Dhanyavad changla upay dangitala gudhgja sathi upay dila aj kal gudhkhe dukhi sahalyanch ahe thanks
🙏🌺विठ्ठल विठ्ठल 🌺🙏
आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद माऊली 🙏
Ram krishan hari Pandurang hari.
Khupach,chan
Khub Chan aahe mahit ya pustaka madhe tumche khupcha abhar hotil amchya var 🙏🙏🚩💐💐ram Krushna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐 om namah dhanyashwar rya 🙏🙏🚩💐💐
🙏🙏🙏खूप उपयोगी
❤🙏🌹🙏॥श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर माऊली ॥🙏🌹🙏❤
रामकृष्ण हारी सखोल माहिती दिली धन्यवाद
❤धन्यवाद माऊली. धन्य ते ज्ञानेश्वर महाराज🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद सर माहिती दिल्या मुळे
खूप छान माहिती धन्यवाद सर
Khupch changli mahiti aahe aamhi nkki prythn keruen he mhnaycha
ज्ञानेश्वरी म्हणजे जगाचा ज्ञानसागर आहे.
Dhanyawad sir 🙏💐 amchya paryent tumchy madhamatun phochavyve🙏🙏🚩💐💐
Very nice video kharch sir tumhi khupch Chan video banvta ❤🙏🙏 dhanyawad Mauli 🙏🙏 dhaneshwar Mauli cha mahima afara aahe🙏🙏🚩💐💐 Jay Jay ram Krishna Hari
डाॅ.मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी असुन आपला हा व्हिडिओ ऐकुन छान वाटले.मी त्याप्रमाणे लगेच आपण सांगितलेल्या ओव्या म्हणावयास सुरवात केली आणि मला पण कंबरदुखी व पाठदुखी पासून फरक जाणवु लागला. जय जय राम कृष्ण हरि..
पाच ओवी लिहून पाठवा
Dhanyvad Main Tera Badal naineshwar mavali
ज्ञानेश्वरीचा ध्यान प्रकट प्रकट करता त्याचा आनंद वाटतो
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
प्रेरणादायी विवेचन. धन्यवाद दादा 🙏🏻
अशीच माहिती
खरंच मला खूप फरक पडला अगदी पहिल्या दिवसापासून कोटी कोटी प्रणाम
Roj kiti vela ani kadhi mhanyachya
धन्यवाद सुंदर माहीती मिळाली
मी तुमचा विडीओ आताच पाहत आहे.मला तुमचे विडीओ खुप आवडला .मी हे उपाय नक्की करून बघेल 🙏
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती मिळाली
🙏🏼🙏🏼
धन्यवाद सर खूप छान माहिती आहे
Dhanyvad Dr Nachiket
माऊली म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे
शीवतांडव स्रोताचे महत्व आणि कोणत्या लयीतील उपयुक्त असते ते सांगा
Ramkrina hari🙏🙏🙏
धन्यवाद सर या माहिती साठी 🙏 ज्ञानेश्वर महाराज, स्वामी सवितानंद यांचे तर आम्हावर ऊपकार आहेतच पण आपलेही तेवढेच सर. कारण तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली नसती तर आम्हाला हे कधीच कळले नसते...🙏 हरे कृष्ण 🙏
मलाही मणक्यात काही दोष असल्यास दहाव्या अध्यायातिल पाच ओव्या वाचून खरेच खूप फायदा झालेला आहे
❤❤❤❤❤
सर,मी सुध्दा प्रयत्न करेन
छान माहि👌👌👌🙏💘
❤@@VisnuWagh
Jai Jai Ram Krishna Hari
Thank sir
Sri dnyaneshwar mauli koti koti pranav ❤❤🙏🏻🙏🏻💐💐🕉🌺
❤❤khup chan mahiti
खुपच छान माहिती 🙏
❤❤khup chan mahi pathavali
धन्यवाद सर
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय
,., , , , Thanku sir
श्री ज्ञानेश्वर महाराजकी जय जगदगूरू संत तुकाराम महाराजकी जय
खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली ❤
Khup Chan mahiti mauli 🎉
मी आता तुमचा व्हिडिओ हा व्हिडिओ ऐकल्यानंतर मी दररोज वय म्हणण्याचा प्रयत्न
मला मिळाले,खरचं खुप चांगली माहीती आहे
छान सांगीतली माहीती आम्हाला माहीत नव्हते🙏🙏👌
Jay hari maule🙏🙏🙏🙏
उपयुक्त माहिती मिळाली, मलाहि कमी ऐकू येणे कानाचा आणि हाडांचा त्रास आहे
खूपच छान सर् माहीती दिली मी रोज वाचन लिखाण करते धन्यवाद
आणि डोकेदुखी मायग्रेन पित्त यासाठी पण व्हिडिओ बनवा
🚩🚩 🙏🙏vachavi dhanyashwari dhola pahavi pandhari
जय माऊली ज्ञानेश्वर माउली
धन्यवाद,मी प्रथमच हा ह्विडीओ बघितला.मंत्रोच्चारने शारिरीक व्याधी निवारण होते असे ऐकलेय.ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमुळे व्याधी बर्या झाल्याचे स्वानुभव कथन ऐकून खूपच छान वाटले.धन्यवाद माहितीपूर्ण पोस्ट बद्दल.जय ज्ञानेश्वर माऊली,रामकृष्णहरी.सा.प्रणाम
जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद सर ❤
कोटी कोटी प्रणाम माऊली 😊 10:35
Sir Namaskar, khup chan mahiti dilit. Mazhya mothya bahinila Kanane ajibat aeiku yet nahi tyasathi maoulinni kahi upay sangitla asel tar khup Ananda watel. dhanyawad. Jai Hari maouli.
रामकृष्णन .हरी🎉🎉🎉
Khup changli mahiti dili
Dhanyvad sar khoob Sundar mahiti Delhi khoob khoob dhanyvad