पावसाळी अधिवेशनात MPSC व राज्यसरकार ला साकडे व इशारा | Vastav Katta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    Join this channel to get access to perks:
    / @vastavkattathereality...
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @miadhikari8192
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    VastavKatta?t=BP1...
    MSR
    MPSCstudsRight?t=...
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStudentsRightsofficial
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.com/watch?v=nbq1o...
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.com/watch?v=zQMOr...
    नव्या वाटा
    www.youtube.com/watch?v=A179a...
    Daily Video
    www.youtube.com/watch?v=kP7_1...
    Plan B
    www.youtube.com/watch?v=JVY87...
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

ความคิดเห็น • 23

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 25 วันที่ผ่านมา +6

    ज्या प्रमाणे upsc दरवर्षी 1000 च जागा वर परीक्षा घेत असेल तशीच सोय mpsc ने केलं पाहिजे, दरवर्षी 300 जागा साठी एकच परीक्षा घेऊन रँक द्वारे पोस्ट दिल्या पाहिजे, ह्याने काय होईल की परीक्षा दरवर्षी होईल, 1 वर्षात सर्व होईल 🙏 गट ब ,क ची टेन्शन नाही राहणार, रँक नुसार निवडा , जास्त फॉर्म भराची टेन्शन नाही , आयोगावर कामाचा दबाव येणार नाही 🙏

  • @atulkijubani...7635
    @atulkijubani...7635 24 วันที่ผ่านมา +2

    सर
    नम्र विनंती
    Ews साठी अमृत योजना आहे पण त्याचा काही उपयोग नाही
    सारथी महाज्योति सारख्या का एक्साम घेत नाही
    खूप अन्याय चालू आहे ews वर.....
    कोणी बोलत नाही साधा आवाज पण कोणी करत नाही
    भेदभाव सरकारने दूर करावा

  • @surajwathore3065
    @surajwathore3065 25 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर, खूप छान मुदे मांडलेत

  • @Sam-hr2kn
    @Sam-hr2kn 24 วันที่ผ่านมา +1

    केद्राप्रमाने राज्यशासनाने कायदा करावा, मुख्य म्हणजे mpsc साठीच

  • @6084saur
    @6084saur 13 วันที่ผ่านมา

    Sir यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे द्यायला लोकांना पैसे आहेत पण add काढून अधिकाऱ्यानं चां पगार हा सरकारला त्यांना भार वाटतो म्हणून ते जास्त पदांची add kadat नाही..😢😢

  • @Agriculture820
    @Agriculture820 25 วันที่ผ่านมา +1

    कृषी जाहिरात यावर सरकार ने लक्ष द्यावे 🙏

  • @101result5
    @101result5 19 วันที่ผ่านมา

    Ya sarkar la 77000 chi bogas bharti kelya nantar kalale ki ya war kayda karayala pahije kiti talented loka ahet he....

  • @vaibhavrokade723
    @vaibhavrokade723 25 วันที่ผ่านมา +2

    सर्व exam MPSC ने घ्याव्यात ह्यासाठी पाठपुरावा जोमाने चालू राहुदेत

    • @atulkijubani...7635
      @atulkijubani...7635 24 วันที่ผ่านมา +2

      कय जोम लावणार
      सगळ्या चांगल्या पोस्ट भरल्या गेल्या
      आता निघणार 30 ते 40 जागा
      ते पण पुढच्या 4 वर्षांनी
      आता mpsc त घेऊन कय करतो
      घ्याच असत तर अगोदर आवाज उठवायला पाहिजे होता शिक्षक भरती
      नगरपरिषद भरती जलसंधारण भरती वन भरती महानगरपालिका भरती आरोग्य भरती zp भरती
      मित्रा अश्या 70 हजार जागा भरल्या गेल्या
      आणि आता तू बोलतो mpsc कडे ध्या
      😂😂😂😂😂
      काय राव
      त्यांनी परफेक्ट 30 टक्के जागा कोठ्यातु न भरल्या ...
      Tcs ibps portal वाले
      मंत्री agent सगळे मालामाल झाले
      आणि आता तू बोलतोय mpsc दे ध्या
      सत्य आहे पण कटू आहे

    • @vaibhavrokade723
      @vaibhavrokade723 8 วันที่ผ่านมา

      @@atulkijubani...7635 तुझ्या सारखी पाय ओडणारी माणसं आहेत म्हणून आज पर्यंत कुणी आवाज उठवला तर तो योग्य त्या ठिकाणी पोचत न्हवता...... आता उठवला तरी पण भामट्या ज्ञान पाजळायला आलास.... आरे भविष्यात निघणाऱ्या जाहिराती मधून select होणारी पोरं स्वतःच्या अभ्यासावर होतील, आई वडील्यांच्या कष्टाने होतील, पैसा चारणारी आणि घेणाऱ्या कुत्र्यांवर मोठ्या प्रमाणात चाप बसेल. आज चांगला गेला नाही म्हणून काय उद्याची पण वाट लावतोस.... बुडव्या

  • @dnyandevpatil7713
    @dnyandevpatil7713 21 วันที่ผ่านมา

    Sir combine advertise vel zalyne amche age bar zaly.age wadun milve .age limit smplyne ek sandhi dywi Ashi request kra

  • @Carloseries
    @Carloseries 24 วันที่ผ่านมา +2

    सर तुम्ही म्हणालात की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या तारखे बाबत संभ्रम आहे , तर तो कशामुळे ?

    • @omkarbarve350
      @omkarbarve350 23 วันที่ผ่านมา

      Reservation Cha मुद्दा असू शकतो

  • @user-ye1pl6so4i
    @user-ye1pl6so4i 25 วันที่ผ่านมา

    Khar sir combine ch atleast timetable tri dych n , government ne as khelu nhi tyn election mdhe part ekda parbhav la tond dyv lagel

  • @Carloseries
    @Carloseries 24 วันที่ผ่านมา

    अजून एक महत्त्वाची मागणी आहे - MCQ Pattern बंद करू नये , जर विद्यार्थ्यांना सोयीचं व्हावं म्हणून प्रश्नपत्रिकेत 1 प्रश्न मराठी व इंग्रजी भाषेत अश्या 2 भाषेत असतो . तसच परीक्षा दोन्ही pattern नुसार घ्या .

  • @sachinade2123
    @sachinade2123 25 วันที่ผ่านมา +1

    Sir PSI/STI/ASO Chya jaga jastit jast yayla pahije he pn bola

  • @vaibhavrokade723
    @vaibhavrokade723 25 วันที่ผ่านมา

    सगळ्याच चुका MPSC च्या कधीच नसतात..... काही चुका राज्य शासन आणि उमेदवारांच्या पण आहेत ह्या कडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही.

  • @sandeepyasge2934
    @sandeepyasge2934 25 วันที่ผ่านมา

    Sir mpsc rajyaseva mains result and mpsc FSO mains result declare kra ya Sathi pathpurvatha kra

  • @jitendraahire3809
    @jitendraahire3809 24 วันที่ผ่านมา

    सर्व परिक्षा mpsc मार्फत घ्याव्यात

  • @akshaynikambe
    @akshaynikambe 25 วันที่ผ่านมา

    पण तुमचे व्हिडिओ एमपीएससी बघायला पाहिजे ना sir आगोदर 😢

  • @sagarbagal1298
    @sagarbagal1298 23 วันที่ผ่านมา

    Result लागले.....६ महिने झाले तरी आणखी नियुक्ती करण्यात आली नाही.....GST DEPARTMENT कडून

  • @ajinkyasuryawanshi7308
    @ajinkyasuryawanshi7308 25 วันที่ผ่านมา

    शिक्षक भरती बद्दल पण बोला सिर

  • @akshaydhole2251
    @akshaydhole2251 25 วันที่ผ่านมา +1

    Mpsc means time pass