छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्या बद्दल खूप खूप अभिनंदन कुठ भी हुडिक आता फक्त महाडिक 🚩🚩 बंटी चाच कंडका पाडला 🤣🤣 आता भाजपा पण मजबूत होणार कोल्हापुरात 🔥🔥 जय श्री राम 🚩🚩 जय हो भाजपा 🚩🚩🔥
खूप दिवस झाल पाटलांनी हुकूमशाही लावली कोल्हापूर मध्ये। बंटी पाटलांचा मी फॅन होतो परंतु ते दमदाटी आणि हुकूमशाही पद्धतीने गर्वाने वागतात। आता येणाऱ्या निवडणुकीत माज उतरवणार आम्ही
राम हा आदर्श राजा त्याला नमन करुया प्रभू राम. महाडिक साहेब आपण व्हावे कष्टकरी व स्वाभिमानी शेतकरी राजाराम. आपले व आपल्या सर्व सहकारी व हितचिंतकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@abhishek thorat अरे मला नको बोलू मी काय त्याला मतदान करत नाही मी छत्रपति संभाजी नगर चा आहे इथे तसही कोंग्रेस राष्ट्रवादी ची ताकद शून्य आहे 😂ईथे शिवसेना बीजेपी आणि एम आय एम मजबूत आहे मी शिवसेनेचा मतदार आहे बीजेपी चा नाही आणि इथे एकच मुद्दा असतो खान कि बाण म्हणून शिवसेना 4 वेळा जिंकली आता हि पाचवी वेळ असेल शिवसेनेची नवीन उमेदवार असेल युती चा
@abhishek thorat शिवसेना एकच मग पक्ष प्रमुख कोनीही असो काही फरक पडत नाही आणि हो आम्ही हे पण विसरलो नाही जेव्हा उद्धव साहेब भर सभेत बोलले होते मी बोलतोय ना मग नामांतराची गरज काय तेव्हा पासून उद्धव साहेब मनातून उतरले , मी तिथे युती चा उल्लेख केला आहे आणि नवीन उमेदवार पण असा उल्लेख केला आहे मग तू समजूतदार आहे समजला असेल आम्ही शिवसैनिकच कोनाला मतदान करणार यावेळी , जय श्री राम 🚩
नवस पुर्ण झाला नाही म्हणून देव बदलणाऱ्यांची आमची अवलाद नाही.गेली कित्येक वर्ष एक पक्ष,एक नेता,एक झेंडा,एक निष्ट only banty patil.दहा घर्च पाणी पिणाऱ्यानी एकनिष्ठतेच्या गप्पा मारू नये.दान दिल म्हणून समजाव
इकडे खुश होणारे इमानदार कार्यकर्ते विसरून गेले आहे की चेअरमन च आडनाव महाडिकच असणार. कोण्या गरीबाच्या घरातला माणूस नसणार. तुमचं काम झालं आता. उद्या पासुन तुम्हाला कुत्रं विचारणार नाही. घराणेशाही चा विजय असो
@@abhishekthorat8729 खरंतर त्या बंट्या हागऱ्याला आणि या महाडकांना दोघांना पण हाकलून शेतकऱ्यांना निवडून द्यायला पाहिजे..... महाडिक अन हागरा बंटी सगळीकडे फक्त हागत असतात.....
सगळं बंटी पाटीलांकडे आहे आणि ह्यानी एक राजाराम काय जिंकले तेपण सावकारांच्या जिवावर पण लगेच आमदार झाल्यासारखं बोलायला चालू केल ह्यानी , आणि ते न्हव डिपाजिट जप्त होईल म्हणत होता मग लीड avd कमी का झाले तेपण सांगा जनतेला 😂😂
Me kholapurcha nahi pan sarve mahadikankade आहे बाकीचे कार्यकर्ते कुठे आहेत. सर्व महादिक्यांचा कडे, कारखाने, आमदार, सहकरुद्योग, यांच्या मुलांकडे. हे काय आहे
कृष्णराज चां डान्स परत बघायला मिळणार, विषय पंपावर❤️😍😍😍
😂😂
😂😂😂
आम्हाला माहितीच होते येणार फक्त महाडीकच 🥳 कट्टर महाडीक समर्थक 🤙😎
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्या बद्दल खूप खूप अभिनंदन
कुठ भी हुडिक आता फक्त महाडिक 🚩🚩
बंटी चाच कंडका पाडला 🤣🤣
आता भाजपा पण मजबूत होणार कोल्हापुरात 🔥🔥
जय श्री राम 🚩🚩 जय हो भाजपा 🚩🚩🔥
खूप दिवस झाल पाटलांनी हुकूमशाही लावली कोल्हापूर मध्ये। बंटी पाटलांचा मी फॅन होतो परंतु ते दमदाटी आणि हुकूमशाही पद्धतीने गर्वाने वागतात। आता येणाऱ्या निवडणुकीत माज उतरवणार आम्ही
राम हा आदर्श राजा त्याला नमन करुया प्रभू राम. महाडिक साहेब आपण व्हावे कष्टकरी व स्वाभिमानी शेतकरी राजाराम. आपले व आपल्या सर्व सहकारी व हितचिंतकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शेवटचा विजय आहे
Well done mahadik saheb !
😅णकछणछणणखणण🎉
अभिनंदन महाडिक साहेब 👍🎉 फक्त न फक्त महाडिक प्रेमी 😊
जनतेची निवडणूक फक्त बंटी साहेब जिंकतात
अभिनंदन महाडीक साहेब हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शंकर शेलार 🔥🔥🔥🔥🙏🙏
रात्री मिरवणूक नुसता धिंगाणा💪🏻🔥🔥🔥🔥
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील King विनयरावजी कोरे सावकार 👑
दुष्ट प्रवृत्तीला वेळीच पायबंद !!!
किंगमेकर...... आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब ___✌🏽💯💫
येथे शेतकरी सभासद यांच्यासाठी कोणी नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी सगळे चालू आहे काटामारी
हुकमी एक्का... अप्पा महाडिक ❤
हुकमी एक्का महाडिक आप्पा
आप्पा आप्पा धूम धडाका🎉❤
अभिनंदन 🎉🎉🎉 बंटी ची घंटी व वाजवली 😂
L वर् बसवून बावड्या ला पाठवले
महाडिक तुम्ही जिथे तुमचा स्वार्थ आहे तिथे तुम्ही आहे राजाराम सोडून दुसरीकडे कुठेच थारा नाही
महाडिक साहेब अभिनंदन 🎊
आर पण आमदर किती कोणाचे आलेत ते बग ना कोल्हापूर मध्ये
लवडा पूच्ची च्या
पूर आला म्हणून नाराजी होती बाकी काही नाही यावेळी युतीचे उमेदवार जास्त येतील
@abhishek thorat अरे मला नको बोलू मी काय त्याला मतदान करत नाही मी छत्रपति संभाजी नगर चा आहे इथे तसही कोंग्रेस राष्ट्रवादी ची ताकद शून्य आहे 😂ईथे शिवसेना बीजेपी आणि एम आय एम मजबूत आहे मी शिवसेनेचा मतदार आहे बीजेपी चा नाही आणि इथे एकच मुद्दा असतो खान कि बाण म्हणून शिवसेना 4 वेळा जिंकली आता हि पाचवी वेळ असेल शिवसेनेची नवीन उमेदवार असेल युती चा
@abhishek thorat शिवसेना एकच मग पक्ष प्रमुख कोनीही असो काही फरक पडत नाही आणि हो आम्ही हे पण विसरलो नाही जेव्हा उद्धव साहेब भर सभेत बोलले होते मी बोलतोय ना मग नामांतराची गरज काय तेव्हा पासून उद्धव साहेब मनातून उतरले , मी तिथे युती चा उल्लेख केला आहे आणि नवीन उमेदवार पण असा उल्लेख केला आहे मग तू समजूतदार आहे समजला असेल आम्ही शिवसैनिकच कोनाला मतदान करणार यावेळी , जय श्री राम 🚩
Congratulations 🎉❣️
आर बोलत आहे त्याच ऐका की जरा😂
मा.आ.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब जिंदाबाद काँग्रेस पक्षाचा विजय असो __#✋✌🏽💯💫
सतेज खान
अभिनंदन महादेव महाडिक
Congratulations appa... expected victory ❤❤❤
No one beat you...
Banti saheb also
Munna saheb is brand ❤
नवस पुर्ण झाला नाही म्हणून देव बदलणाऱ्यांची आमची अवलाद नाही.गेली कित्येक वर्ष एक पक्ष,एक नेता,एक झेंडा,एक निष्ट only banty patil.दहा घर्च पाणी पिणाऱ्यानी एकनिष्ठतेच्या गप्पा मारू नये.दान दिल म्हणून समजाव
महाडिक साहेब झिंदाबाद
👑⛓️करल काय नाद परत महाडिक pattern ⛓️⏳⏳⏳⏳👑
👑महाडीक प्रेमी ✌️😎
आपा आभिनदन
आम्ही धनंजय महाडिक यांचे समर्थक
राजाराम कारखान्यासाठी अजून पर्यंत काय केलं ते पणं सांग
TV फुटला असेल....,,😂
Congratulations 🥳🥳 MAHADIK Saheb 🎉
शांत संयमी व अविचल नेतृत्व अमल महाडिक
# महाडिकपॅटर्न... करल का नाद परत... 🤨👑
मताला किती दीले.
पुढेचे पाच वर्ष विरोधी पक्षाने जी टीका केली तुमच्या ज्या काही त्रुटी आसतील त्या सुधाराव्यात कारभार चोक आसावा व शेतकर्याच हीत जोपासावे ही माफक आपेक्षा
कारखान्याचे सभासद हे महाडिक यांचे आहेत म्हणून विजय झाला म्हणून हुरळून जाऊ नये यश पचविले पाहिजे
तुम्ही प्रामाणिक आहात ना?? एखाद्या सामान्य सभासदाला chairman करा
10000 वाटलेत
Mala vatla evdha खुश म्हणजे PM झाला का काय.....
आता जे जे बोललात ते ते करा लोकांचा उस वेळेवर घेऊन जा.... कारखाना टिकवा आणि चांगल काम करा
इकडे खुश होणारे इमानदार कार्यकर्ते विसरून गेले आहे की चेअरमन च आडनाव महाडिकच असणार. कोण्या गरीबाच्या घरातला माणूस नसणार. तुमचं काम झालं आता. उद्या पासुन तुम्हाला कुत्रं विचारणार नाही. घराणेशाही चा विजय असो
उध्दवच पण हेच होणार विकासाला दुर लोटुन खालच्या पातळीवर टिका करण्यात धन्यता मानतोय
आप्पा तुम्ही परत एकदा कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व केले तुमच्यासारख्या मुन्ना महाडिक यांच्या सारखे लोक जिल्ह्याला हवे आहेत
Bunty chi ghanti vajli raav 😂😂
Saheb Daman attack yeil
अभिनंदन
Mahadik ✌️
महाडीक कंपनीला माझी विनंती आहे की मौनी विद्यापीठ चा प्रश्न मार्गी लावावा .
@@abhishekthorat8729 खरंतर त्या बंट्या हागऱ्याला आणि या महाडकांना दोघांना पण हाकलून शेतकऱ्यांना निवडून द्यायला पाहिजे.....
महाडिक अन हागरा बंटी सगळीकडे फक्त हागत असतात.....
Only Appa Power....❤🚩
अभिनंदन महाडिक साहेब
अरे 9 वेळा पडलाय.... लक्षात असुदे हा.... तेव्हा दातखिळी बसलेली काय 😂😂😂
महाडीक साहेब विषय सफला
आप्पा Level लाऊन आहेत
पेरा पेराला कंडका पाडला
I like it mahadik so
महाडीक घराण परत घर भरण्यासाठी सज्ज
घ्या आता बोकांडी 5 वर्ष 😡😡😡😡😡😡😡😡
बंनटी काय दिवे लाव्ल्यात व्हय.... एक तर काम सांगा इतक्या वर्षात कोल्हापूर च्या जनते साठी...
सत्ते चा भस्म्या झाल्यागत नुसती सत्ता सत्ता सत्ता
2015 विधापरिषद 2019 लोकसभा 2019 विधानसभा , गोकुळ मध्ये बंटी पाटील यांनी तुम्हाला पराभूत केलं होत
पण आता कंडका पाडला ना
@@pradeepjadhav2985 gheto katondat kandka
@@omkarsangale5268 तू घेतलाय ना बास की मग ...आमस्नी आनंद हाय त्यातच
@@omkarsangale5268 gela ki tondat kandka opposition chya 😂😂😂
तुम्ही स्वार्थी आहे फक्त जिथे तुमचा स्वार्थ तिथे तुम्ही येणाऱ्या दिवसात कोल्हापूरची जनता निवडणूकीत धडा शिकवल्या शिवाय राहाणार नाही
Ek no .
हार्दिक शुभेच्छा 💐💐
आमचं ठरलंय....कंडका पाडायचा.......
पण रस मात्र आम्हीच पाजणार ! 😅🤣🤣🤣
अभिनंदन आप्पा..kingmaker पन्हाळा तालुका आमदार विनयजी कोरे सावकार😎
अभिनंदन साहेब आम्ही पुणेकर
आज मी फुल माल लावणार व किलोभर मटन आणुन दणक्यात हाणणार
❤
*भगव्या शुभेच्छा महाडिक कुटुंबाला आणि कोल्हापूर च्या सर्व सामन्य शेतकरी कष्टकरी कामगार जनतेला जय शिवराय जय श्री राम* 👍🚩
आपा.महाडिक.खरोखर.जाति.वंत.आसाल.तर.येतुन.पुढे.जनमानसतुन.निवडुन.या.. मग. शिट्टी वाजवा. मग. आमदार. कि. असो. खासदार कि. या. मैदानात..
Only mahadik
Only Mahadik saheb..
ओन्ली काँग्रेस 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कोल्हापुर चा पैसा चालला आहे दुबई ला
Krish mahadik 🤣🤣
कुठं बी हुडिक only महाडिक ❤️💯🔥
महाडिक गट विषय कट ❤❤💥💥💥💥✌️✌️✌️🤞🤞🤞
पन आज सतेज पाटील यांनी कंडका पाडून करेक्ट कार्यक्रम केला..सांगली,कोल्हापूर टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम
Appanchya punyachi saksha ha vijay ahe...punyaila vijayachi ful baharali
विषय पंपावर💪✌️🔥
पंढरपूर मार्गे कोल्हापूर जो जीता वही सिकंदर .आता परत आप्पा गट. ताराराणी आघाडी. भाजप शिवसेना गट आघाडी वर.
Fakta Mahadik Pattern 🎉🥳
अभिनंदन भा ज प एकच नंबर
सगळं बंटी पाटीलांकडे आहे आणि ह्यानी एक राजाराम काय जिंकले तेपण सावकारांच्या जिवावर पण लगेच आमदार झाल्यासारखं बोलायला चालू केल ह्यानी , आणि ते न्हव डिपाजिट जप्त होईल म्हणत होता मग लीड avd कमी का झाले तेपण सांगा जनतेला 😂😂
महादेवराव महाडिक समर्थक
Congratulations appa🎉
पाटलांचा कंडका पडला राजाराम पुन्हा महाडकाचा🔥🔥🔥
Appa 👑👑
Me kholapurcha nahi pan sarve mahadikankade आहे बाकीचे कार्यकर्ते कुठे आहेत. सर्व महादिक्यांचा कडे, कारखाने, आमदार, सहकरुद्योग, यांच्या मुलांकडे. हे काय आहे
ओन्ली आप्पा 👑
Appa 😎
Abhinandan
Congrats Appa n both Mahadik brothers . Keep it up 💐
BJP SARVANCHA BAAP ONLY KING
3 mahadik aani Banti Saheb Ekate
Kay hot nahi
2024 Abhi Baki He Meri Jaan
खासदार साहेब शेवटी कांडकच पाडल की तुम्ही
कारखाना ठेवतोस काय विकतोस बघ आता बाबा
आप्पा च king
कंडका सभासदांनी पाडला बंटीचा
Manorugna ahe ka kay ha
अहो महाडिक साहेब ही कृपा भाजप ची
@abhishek thorat मग इतके उदार मनाचे असतील तर एकाच कुटुंबात का, यावर आता भाजप बोलत नाही
@abhishek thorat हो ना
Congratulations Saheb
Only mhadik❤