Nivrutti Ingale Vlogs
Nivrutti Ingale Vlogs
  • 32
  • 647 056
सचिन कुमावत, विद्या भाटिया यांच्या सोबत असं शूट झालं छगन मामा तूनी पोर देना गाणं | Nivrutti Ingale
सचिन कुमावत यांच्या चॅनेलवर नुकतच प्रदर्शित झालेलं छगन मामा तुनी पोर देना, या अहिराणी गाण्याचं शुटींग कसं झालं ते या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे
#Sachin_kumawat
#Nivrutti_ingale
#Chhagan_mama
#Chhagan_mama_song
#Chhagan_mama_tuni_por_dena
มุมมอง: 61 272

วีดีโอ

सचिन कुमावत यांच्या स्टुडिओ मध्ये असं रेकॉर्ड झालं छगन मामा तूनी पोर देना गाणं| Nivrutti Ingale Vlog
มุมมอง 41K5 หลายเดือนก่อน
सचिन कुमावत यांच्या चॅनेलवर नुकतंच प्रदर्शित झालेलं छगन मामा तुनी पोर देना, या अहिराणी गाण्याचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग कसं झालं ते या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे #Sachin_kumawat #Nivrutti_ingale #Chhagan_mama #Chhagan_mama_song #Chhagan_mama_tuni_por_dena
धोंड्याच्या महिन्याची शूटिंग अशी झाली | Nivrutt Ingale Vlogs
มุมมอง 4Kปีที่แล้ว
या व्हिडिओ मध्ये धोंड्याच्या महिन्याच्या शूटिंगचे behind the scenes आहे. नक्की बघा
अजिंठा लेणी | Ajintha Leni | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 6Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ तसेच महाराष्ट्रातील सात आश्...
सिद्धेश्वर महाराज यात्रा धोत्रा | Siddheshwar Maharaj Yatra Dhotra | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 6Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन बाबा यांचे समकालीन संत असलेले धोत्र्याचे सिद्धेश्वर महाराज यां...
अट्रावल मुंजोबा यात्रा | Atrawal Munjoba Yatra | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 27Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण अट्रावल येथील मुंजोबाची यात्रा तसेच मंदिर परिसर दाखवला आहे. नक्की बघा. Insta...
बहिणाबाई महोत्सव जळगाव | Bahinabai Mahotsav Jalgaon | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण जळगाव येथे दर वर्षी होणारा बहिणाबाई महोत्सव तिथं बचत गटामार्फत लागणारे विविध...
गोद्री कुंभमेळा | Godri kumbhmela | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 79Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण जामनेर तालुक्यातील गोद्री येथील बंजारा समाजाच्या कुंभमेळ्याची माहिती दिली आह...
कालिंका माता गड | Kaalinka Mata Gadh | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 13Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण अजिंठा पर्वत रांगांमध्ये वसलेला का माता गड दाखवला आहे तसेच तेथील डोंगरात कोर...
ईधासी माता यात्रा | Idhasi Mata Yatra | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 18Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण ईधासी माता यात्रा | Idhasi mata yatra दाखवली आहे. तसेच तेथील गमती जमती दाखवण...
पिंपळगाव देवी यात्रा | Pimpalgaon Devi Yatra | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 43Kปีที่แล้ว
मित्रांनो Nivrutti Ingale Vlogs / निवृत्ती इंगळे vlogs हे चॅनल तुम्हा सर्वांना माझ्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून भटकंती करता यावी आणि भटकत असताना तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात याची जाणीव मला राहावी म्हणून सुरु केलं आहे... तुम्हाला सर्वांना निखळ आनंद देता यावा आणि मलाही घेता यावा हाच उद्देश आहे... या व्हिडिओ मध्ये आपण पिंपळगाव | Pimpalgaon येथील जगदंबा माता देवीची यात्रा दाखवली आहे. तसेच तेथील...
सावखेडा यात्रा | Savkheda Yatra | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 33Kปีที่แล้ว
सावखेडा यात्रा | Savkheda Yatra | Nivrutti Ingale Vlogs
आपलं जळगाव | Aapal Jalgaon | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 38Kปีที่แล้ว
आपलं जळगाव | Aapal Jalgaon | Nivrutti Ingale Vlogs
स्टॅच्यू ऑफ युनिटी | Statue Of Unity | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 6Kปีที่แล้ว
स्टॅच्यू ऑफ युनिटी | Statue Of Unity | Nivrutti Ingale Vlogs
शेंगोळा यात्रा | Shengola Yatra | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 45Kปีที่แล้ว
शेंगोळा यात्रा | Shengola Yatra | Nivrutti Ingale Vlogs
जंड हनुमान गुजरात | Jand Hanuman Gujarat | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 5Kปีที่แล้ว
जंड हनुमान गुजरात | Jand Hanuman Gujarat | Nivrutti Ingale Vlogs
पोईचा गुजरात | Poicha Gujarat | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 8Kปีที่แล้ว
पोईचा गुजरात | Poicha Gujarat | Nivrutti Ingale Vlogs
वेल्हाळे | Velhale | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 24Kปีที่แล้ว
वेल्हाळे | Velhale | Nivrutti Ingale Vlogs
शेगाव | Shegaon | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 9Kปีที่แล้ว
शेगाव | Shegaon | Nivrutti Ingale Vlogs
अंबा भवानी गड तोंडापूर | Amba Bhavani Gad Tondapur | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 9Kปีที่แล้ว
अंबा भवानी गड तोंडापूर | Amba Bhavani Gad Tondapur | Nivrutti Ingale Vlogs
हेमाडपंथी वैष्णव मंदिर आणि चिंतामणी मंदिर | Hemadpanthi Vaishnav Mandir & Chintamani Mandir
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
हेमाडपंथी वैष्णव मंदिर आणि चिंतामणी मंदिर | Hemadpanthi Vaishnav Mandir & Chintamani Mandir
श्री क्षेत्र जाळीचा देव | Shree Kshetra Jaalicha Dev | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 21Kปีที่แล้ว
श्री क्षेत्र जाळीचा देव | Shree Kshetra Jaalicha Dev | Nivrutti Ingale Vlogs
रामटेक | डोंगरातील एक दिवस | Ramtek | Dongaratil Ek Divas| Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 7Kปีที่แล้ว
रामटेक | डोंगरातील एक दिवस | Ramtek | Dongaratil Ek Divas| Nivrutti Ingale Vlogs
जहागीरदार गढी | हेमाडपंथी पुष्करणी बारव तोंडापूर | Jahagirdar Gadhi | Hemadpanthi Pushkarani Baarav
มุมมอง 7Kปีที่แล้ว
जहागीरदार गढी | हेमाडपंथी पुष्करणी बारव तोंडापूर | Jahagirdar Gadhi | Hemadpanthi Pushkarani Baarav
भवानी खोरा धानवड | Bhavani Khora Dhanawad | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 21K2 ปีที่แล้ว
भवानी खोरा धानवड | Bhavani Khora Dhanawad | Nivrutti Ingale Vlogs
सोनबर्डी जामनेर | Sonbardi Jamner | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 50K2 ปีที่แล้ว
सोनबर्डी जामनेर | Sonbardi Jamner | Nivrutti Ingale Vlogs
आमसरी मुर्डेश्र्वर जोगेश्वरी | Aamsari Murdeshwar Jogeshwari | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 18K2 ปีที่แล้ว
आमसरी मुर्डेश्र्वर जोगेश्वरी | Aamsari Murdeshwar Jogeshwari | Nivrutti Ingale Vlogs
पद्मालय | Padmalaya | My First Vlog | Nivrutti Ingale Vlogs
มุมมอง 23K2 ปีที่แล้ว
पद्मालय | Padmalaya | My First Vlog | Nivrutti Ingale Vlogs

ความคิดเห็น

  • @PranavJiri
    @PranavJiri 4 วันที่ผ่านมา

    Number bhetel la bhau tumcha

  • @tejaslalwani71
    @tejaslalwani71 11 วันที่ผ่านมา

    Chagan mama daily vlog kart ja na....mala tumch vlog mast lagtat

  • @its_akshayyy3256
    @its_akshayyy3256 25 วันที่ผ่านมา

    निवृत्ती भाऊ तुम्हाला full support आहे. पण triple sit नका जाऊ आणि helmet 🪖 घाला bike वर. Please support kara 🎉

  • @lalitmarathe98
    @lalitmarathe98 25 วันที่ผ่านมา

    निवृत्ती भाऊ मी स्वतः जाळीच्या देवाला राहतो

  • @kishordhobivitner8989
    @kishordhobivitner8989 หลายเดือนก่อน

    Chagan mama tu khup. Motta ho😊

  • @DnyaneshwarPatil-x7c
    @DnyaneshwarPatil-x7c หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 หลายเดือนก่อน

    1 no aahat tumhi nivrutti dada😂😂😂😂😂👌👌👌👍☝️👍☝️👏

  • @VivekVanjari-m1t
    @VivekVanjari-m1t 2 หลายเดือนก่อน

    ❤❤😂

  • @vinodkolhe2520
    @vinodkolhe2520 2 หลายเดือนก่อน

    Jay mata di

  • @KetanKshirsagar-xm7bl
    @KetanKshirsagar-xm7bl 3 หลายเดือนก่อน

    संगमेश्वर महादेव मंदिर पहूर

  • @maheshborse4177
    @maheshborse4177 3 หลายเดือนก่อน

    Tavadi भाषा yetech bolnya madhe Ek number❤

  • @rupeshborse5176
    @rupeshborse5176 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @timetotravel123
    @timetotravel123 4 หลายเดือนก่อน

    Jalgaon one night stand sathi budget hotel konata bhai

  • @Cricpoint-cy8ow
    @Cricpoint-cy8ow 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार छगन मामा..... आपण यूट्यूब वर कसे आले यूट्यूब वर येण्या अगोदर आपण काय करत होतो...... यूट्यूब वर येण्याचा विचार कसा झाला..... जेव्हा तुम्ही यूट्यूब वर येत होते तेव्हा घरच्यांचा सोबत होता का..... तुमचा संपूर्ण जीवन प्रवास कसा आहे.... याचा एक व्हिडिओ तयार करा ना..... कारण आम्हाला मोटिवेशन भेटेल....

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 4 หลายเดือนก่อน

      Ho sangel na

    • @salveamar895
      @salveamar895 3 หลายเดือนก่อน

      लवकर सांगा भो

  • @RanjanaPatil-k1z
    @RanjanaPatil-k1z 4 หลายเดือนก่อน

    Very nice song

  • @MyCityMyFood
    @MyCityMyFood 5 หลายเดือนก่อน

    ट्रिपल सीट शीट नको, तुमचे चाहते काय शिकतील, कृपया समजून घ्या, तुम्ही चांगले कलाकार आहात.

  • @ravindrajane6189
    @ravindrajane6189 5 หลายเดือนก่อน

    निवृत्ती भाऊ पाटणादेवी ला या मि 40गाव

  • @Vighahartaganesh
    @Vighahartaganesh 5 หลายเดือนก่อน

    Editing tumchi thod avarage ahe Editing jar perfect houn janar tr tumche vlogs viral houn janar

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 5 หลายเดือนก่อน

      Ho dada...kaaran mala editing ch jast knowledge nahi... mobile var edit karto mi

    • @Vighahartaganesh
      @Vighahartaganesh 5 หลายเดือนก่อน

      @@Nivruttiingalevlogs Okay chhan ahe

  • @AruhSonawne
    @AruhSonawne 5 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @AruhSonawne
    @AruhSonawne 5 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @AruhSonawne
    @AruhSonawne 5 หลายเดือนก่อน

    Aruh

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 5 หลายเดือนก่อน

    जय मात अंबे माता,,,,, अतिशय सुंदर आणि भक्तिमय स्थळ... नवरात्रीला संपूर्ण गाव सकाळ संध्याकाळ आरतीला येतो,,,, हि परंपरा अतिशय आनंद दायी व अनुकरणीय आहे... एक गाव एक घटस्थापना अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल तोंडापुर ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन... निवृत्ती भाऊ देवी माता तुमच्या संपूर्ण ईच्छा व मनोकामना पुर्ण करो..... ही माते चरणी प्रार्थना

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 5 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद भाऊ 😊🙏❤️

  • @VidsMeshram-yi3mm
    @VidsMeshram-yi3mm 5 หลายเดือนก่อน

    Om namah shivay 💐🌹

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur 5 หลายเดือนก่อน

    ❤ you all

  • @ErGansh007
    @ErGansh007 5 หลายเดือนก่อน

    8:33...छगन मामा ची idea 💡 ahe... ती 😅

  • @ErGansh007
    @ErGansh007 5 หลายเดือนก่อน

    छगन मामा...ले मी पहिल्यांदा पाहतोय..भो...😅आणि तो डॉक्टर...पण

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur 5 หลายเดือนก่อน

    आवडलं आपल्याला.

  • @piranbhilla1875
    @piranbhilla1875 5 หลายเดือนก่อน

    Chagan Mama ❤

  • @piranbhilla1875
    @piranbhilla1875 5 หลายเดือนก่อน

    Ek number song bhau

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत गार्डन आणि वाचनालय बद्दल 😅 हनुमंत दर्शन❤ भीमाची चक्की❤

  • @Pranavtaywade
    @Pranavtaywade 5 หลายเดือนก่อน

    मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया Ft. Sachins journey

  • @aadityabodade6092
    @aadityabodade6092 5 หลายเดือนก่อน

    Dada viju bhau sodat video banva n

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 5 หลายเดือนก่อน

      Bolalo mi Tyanna....te mhatale call karen

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 5 หลายเดือนก่อน

    जबरदस्त माहिती दिलीत भाऊ❤

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 5 หลายเดือนก่อน

    निवृत्ती भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार..... शेगाव संस्थान च्या भक्त निवास मध्ये आपण गेल्या गेल्या कुठेच रूम मिळत नाहीत,,, ओंकारेश्वर असो Trambakeshwar असो आळंदी असो पंढरपूर असो... त्यांचे बुकिंग ऑफिस चे कर्मचारी,,, सगळ्यांना 1ते 2तास प्रतीक्षा करायला सांगतात,,,,, कधी कधी नको वाटते तिथे जायला,पण संत गजानन महाराज संस्थान म्हणून आपण जातो... बऱ्याचदा आपला हिरमोड होतो ,,,

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 5 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद भाऊ ❤️

  • @rkpatil3991
    @rkpatil3991 5 หลายเดือนก่อน

    आमची पण तुला भेटण्याची खूप इच्छा आहे भावा.... एक दिवस तुला खूप मोठा अॅक्टर झालेलाबघायचा आहे... आणि तू होशीलस यात काही विवाद नाही...भाऊ तुला मीशी लावताना पहिल्यांदा बघितलं..

  • @factsmile2355
    @factsmile2355 5 หลายเดือนก่อน

    Mala sachin kumavat. La bhet dyachi aahe please sanga

  • @factsmile2355
    @factsmile2355 5 หลายเดือนก่อน

    Changan mama amhala tumhla bhetayche aahe hartala malegav la rahta ka

  • @ravindrasalunkhe2699
    @ravindrasalunkhe2699 5 หลายเดือนก่อน

    Very nice Nivrutti bhau

  • @dhananjaymarathe2773
    @dhananjaymarathe2773 5 หลายเดือนก่อน

  • @sunitajamodkar5303
    @sunitajamodkar5303 5 หลายเดือนก่อน

    निवृत्ती भाऊ एकच नंबर...👌👌🏻👍🏻 छान आहे विडिओ... छगन मामा लवकरच खूप पुढे जाणार...

  • @pradnyalokhande801
    @pradnyalokhande801 5 หลายเดือนก่อน

    Kiti diwas lagle shoot la

  • @ravipatil9875
    @ravipatil9875 5 หลายเดือนก่อน

    Rotwad ya ekda tari chgan mama

  • @no1dancediwanegiri251
    @no1dancediwanegiri251 5 หลายเดือนก่อน

    6 :18

  • @sandipnrajputdhage4206
    @sandipnrajputdhage4206 5 หลายเดือนก่อน

    छगंन मामा च आवाज लय भारी

  • @sandipnrajputdhage4206
    @sandipnrajputdhage4206 5 หลายเดือนก่อน

    छगंन मामा च आवाज लय भारी

  • @ganeshshingare2513
    @ganeshshingare2513 5 หลายเดือนก่อน

    Nivritti bhau तुमचं प्रोपर गाव कोणतं आहे माझं स्वप्न आहे तुम्हाला भेटाच तो दिवस खूप भारी असणार माझ्या साठी कधी येईल तो दिवस काय माहीत ❤❤

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 5 หลายเดือนก่อน

      Tu kuthe rahatos bhava

    • @ganeshshingare2513
      @ganeshshingare2513 5 หลายเดือนก่อน

      @@Nivruttiingalevlogs sillod laa rahato bhau mi tumhi kuth rahata

    • @Zydduffufu
      @Zydduffufu 5 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshshingare2513 Neri jamner 👍

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs 5 หลายเดือนก่อน

      Ho Neri jamner

    • @ChandrkantKoli-k5o
      @ChandrkantKoli-k5o 5 หลายเดือนก่อน

      नेरी दीगर मढ़ी का नेरी खुर्द मढ़ी कुढ़ी रे​ भाऊ घर त सपलच नि निवृत्ति भाऊ शंकर कुमावत यांचे कड़े कामाला आहे मि रमेश सांगले चाहा टपरी वाले कामाला होते @@Nivruttiingalevlogs

  • @SwapnilKhare-j9h
    @SwapnilKhare-j9h 5 หลายเดือนก่อน

    खान्देश किंग निवृती इंगळे

  • @TukaramArt
    @TukaramArt 5 หลายเดือนก่อน

    🔔😆😆😆😆😆😆