माऊली खुप मोलाचे बोलले ! जो पर्यंत आपली शारीरिक क्षमता तंदुरुस्त आणि स्व कमाई आहे तेव्हाच देवदर्शन करून पुण्य कमवावे ! जेव्हा तुमचे हातपाय चालत नाही! आणि देवदर्शनाची ईच्छा मनात जागृत होते ! आता हे केदारनाथ , वैष्णव देवी ,बाबा अमरनाथ देवदर्शनाला निघतात आणि पायाने चालता येत नाही ! आणि आयुष्यभर पाप ,पुण्य केलेलं शरीर मुक्या प्राण्यांच्या पाठीवर लादतात ! मुक्या प्राण्यांच्या भावनांचा कोणी विचारच करत नाही ! तुम्हाला चढ चढवला जात नाही आणि ते मुकं जनावर मशिन आहे का ! माऊली खुप छान विचार आहे आपले ! 🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली भाऊ खूप धमाल कॉमेडी जाळ 🔥 अन🌪 धूर सगट जय आदिवासी वैजापूर
केलीरिटी आवाज छान आहे धन्यवाद माऊली भाऊ
माऊली भाऊ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली दादा
WhatsApp and 😢
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
माऊलीभाऊ . सगळे कलाकार . तुंम्हाला . शुभेच्या❤
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली
Vaijapurcha sapta khup bhari.... Ram krushna hari 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय मस्त भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद माऊली भाऊ रक्षाबंधन च्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
@@🎉
🥰🤗❤️सुपरहिट शानदार एक नंबर माऊली भाऊ 🥰🤗😇❤️😂👌🏻
लंई भारी माऊली भाऊ 👌👌👌👌👍👍👍👍
खूप छान वाटलं आजचा एपीसोड👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍
जय हरी माऊली भाउ आमच्या 176व्या सप्ताह निमित्त तुमचे सासु सासरे आल्या बदल आम्ही सव सद्गुरू गगागिरी महाराज भक्त मंडळ आपले आभारी आहोत धन्यवाद
खूप छान आज चा भाग छान झाला 👌🏻👌🏻
माऊली भाऊ रक्षाबंधन घ्या हार्दिक शुभेच्छा
मस्त माऊली भाऊ
गंगाच्या पाईप लाईन मुळे कपाशी भरणी होईल आता तुमचि आमचे पिके पार करपून गेली पाऊस येईना video मस्त होता बर कस
पाणि चांगले वाटते माउली भाउ
माऊली भाऊ सप्ता आमच्या च गावात होता. लाडगावला .
माऊली भाऊ बोलणं बोलणं खूप सुंदर आहे
खुप छान आहे आजचा भाग माऊली भाऊ
माऊली एक नंबर
माऊली, भाऊ, खूप खूप खूप खूपच, छान👏✊👍
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ मी तुमचा मित्र
खूप छान व्हिडिओ माऊली भाऊ
गावाकडचा राहडा म्हणजे नाद खुळा वेबसिरीज only on maule
मनापासुन धन्यवाद 🙏
माऊली भाऊ happy रक्षा बंधन सप्ता खूप मोठा होता 🎉😅
माऊलीभाऊ खुप छान इपिसोड आहे
माऊली भाऊ अशेच
नवीन नवीन कलाकार घेत जा व्हिडिओमध्ये व्हिडिओ चांगला भारी पाहिला मज्जा येते लय भारी व्हिडिओ बनवला आजचा
धन्यवाद भारी वाटलं 🙏🙏
खूप छान माऊली भाऊ
माऊली भाऊ खूपच छान आहे
Mauli bhau mi tumhà mi aek ana dhivß umala
Mauli Bahu nice
नमस्कार माउली भाऊ तुम्हाला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवारकडुन 👋👋 मि राहनार खूंटेफल ता. शेवगांव जि. अ. नगर
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
1 no, कॉमेडी he apli
माऊली भाऊ कपाशी खूप छान आहे
माऊली भाऊ ब्रह्मगिरीला गेल्यावर त्याचा व्हिडिओ दाखवा
नक्कीच दाखवनार🙏🙏
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा माउली भाऊ😅😅😅
माऊली खुप मोलाचे बोलले !
जो पर्यंत आपली शारीरिक क्षमता तंदुरुस्त आणि स्व कमाई आहे तेव्हाच देवदर्शन करून पुण्य कमवावे ! जेव्हा तुमचे हातपाय चालत नाही!
आणि देवदर्शनाची ईच्छा मनात जागृत होते !
आता हे केदारनाथ , वैष्णव देवी ,बाबा अमरनाथ देवदर्शनाला निघतात आणि पायाने चालता येत नाही ! आणि आयुष्यभर पाप ,पुण्य केलेलं शरीर मुक्या प्राण्यांच्या पाठीवर लादतात !
मुक्या प्राण्यांच्या भावनांचा कोणी विचारच करत नाही ! तुम्हाला चढ चढवला जात नाही आणि ते मुकं जनावर मशिन आहे का !
माऊली खुप छान विचार आहे आपले !
🎉🎉🎉🎉🎉🎉
Mauli bhau tumhi khup divsa nantrr video takala
खूप छान माऊली भाऊ ..रक्षा बंधन च्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤🎉
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ
❤😂🎉😢😮😅😊
सुंदर माऊली दादा
Ek number aahe video Mauli bhau
Maulibhauche comedy atishai Chan hardic abheñandan
लई भारी माऊली भाऊ
Mauli Bhau khup Chan ❤❤❤
माऊली भाऊ तुमच्या एपिसोड ला किती जाहिराती असतात. ही जंगली रम्मी सारखी असते...
खुप छान वाटलं आजचा एपिसोड
माऊली भाऊ कुप छान ओह बोलने
Mast mauli bhau... 👌👌👌👌👌👌
Mauli bhau te tumche pahune ahe na tee khup bhari Gaane mhante mala khup aavdtt
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Jay hari mauli dada 😊
❤❤😂🎉
माऊली , saraki खूप chan anli, fourtuner घेता या वर्षी 👌👌🙏
❤❤❤😢😢😢😊😊😊🎉🎉🎉🎉❤❤❤❤
माझा भाऊ कसा पैलवान आहे उचलून आपटी तो ताईच्या तोंडची वाक्य वाखाणण्याजोग आहे खरंच गावरान मस्ती
माऊली भाऊ रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा मला असं वाटलं की हा विडिओ मागच्या वर्षी चा असेल हा तर आजचा विडिओ आहे
माऊलीचा नाद नाही करायचा
नाद खुळा कॉमेडी 😂
Mahuli.mi.roj.tumche.video.bagto.khuf.chan.videwo.astat.tumche
Mauli bhau is my favourite comedy actor
तूम्ही कुठे राहतातमाऊली भाऊ
खूप मस्त माऊली भाऊ 😂😂😂❤❤
So nice video Mauli Bhau
शेतकरी ❤💫👌💯✌️👑
माऊली भाऊ आम्ही पण गेलो होतो सप्त्याला लाडगाव
ऊबाळेपाटील परिवाराकडून मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Mauli khup chan bhag ahe
Rakshabandhan. Cha Hardik Mauli dada shubhechha
माऊली भाऊ, बहिणी सोबत खोट्या बाता करू नाही
Ek number mauli bahu
Mauli bhau ly bhari ah tumhi aani tumchi comedy
Mavali Bahu gavran comedy aahe ka
माऊली भाऊ ५० रू पाहिजे होते 😂😂😂
❤
🙏🙏🙏🙏🙏
Mauli bhau cotton chi field chhan aahe❤❤
कधी अलते माऊली भाऊ वैजापूर ला
माऊली दादा तुम्ही विडीओ उशीरा का टाकला
कपाशी लईभारी आहे माऊली भाऊ पानी भरपुर आहे वाटतल आमच्या कड पाऊस नाही पीक करपायला लागली आहे वांबोरी ता राहुरी जि अ नगर
आम्ही वैजापूर कर
सासुबाई कधी आल्या होत्या सप्ताह ला वैजापूर ला 👍
आम्हाला खुप जवळ होता सप्ताह
🚩🚩🚩🚩🚩🚩
माऊली चा नाद नाही करायचा कोणी
, 👌👌❤🔥🔥
माऊली भाऊ आम्हाला फोन लावा
खुप छान आहे आजचा भाग माऊली भाऊ
श्री क्षेत्र शाहा पंचाळे
Such a unique actors, everyone's performance is appreciable, proud of such actors
धन्यवाद 🙏🙏
@@Gavakadcharahdak😮kk😮😮😮k😮😮😮😮😮😮
माऊली पेंट फाली काय नु ढुंगावर
मावली भाऊ मला 500द्याना माला पान्याला जायचहे
मावली भंडारा कुठला आहे 🤔🤔🤭🤭👍👌👌👏👏
गंगागीरीबाबा सप्ताह होता लाडगाव वैजापुर 🙏
शेतकरी❤ 20:33
Kapshi mast aahe
माऊली मामा तुम्ही शर्यत चालू करा पिस नाही नाका म्हणून पिस❤😂
पाऊस आहे का माऊली भाऊ
Happy raksha bandhan
Chan
Very nice mauli bhau 😅😅
Pavne. Tumala pole avadtika abhari
योगीताची बहरीन दिसती ही