कोकणी पद्धतीतील साखरपुडा ||रुपया नारळ - साखरपुडा ||engagement ceremony in kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #kokanpadhatitilsakharpuda #sakharpuda #साखरपुडा #kokanistylesakharpuda #kokanilagn #kokan #konkan #kokanimulaga #kokanisakharpuda #kokankartejesh #kokanilagn #kokaniculture #kokaniparanpara
#kokanvlogs #sakharpudakokan #engagementceremony #kokaniengagementceremony
#कोकण पद्धतीतील साखरपुडा #kokanistylemarriage #kokanilagn #kokaniculture #kokanimarriage #kokanvlogs #kokanblogs #lagn #trip
नमस्कार मंडळी 🙏मी तेजेश मानकर आपल्या कोकणकर तेजेश या मराठी यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो आणि आज मंडळी मी कुचांबे गावातील काजवे वाडीत आहे,आणि मंडळी मी आज चाललो आहे कुटरे या गावात माझ्या होणाऱ्या वहिनीचा साखरपुडा करायला.साखरपुडा ही कोकणी लग्न परंपरेतील एक छोटीशी परंपरा आहे,तर ती छोटीशी परंपरा दाखविण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे तर मंडळी ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा.
🙏 धन्यवाद 🙏
Music credit- THANK YOU IKSON MUSIC
Music used in this video:
Music: Wander
Musician: @iksonmusic
Chan bhava
धन्यवाद
खूप छान दादा
Dhanyavad 🙏
Atta chaneel subscribe kele mitra marthi manus pudhe gela pahijyse manun kele raja
धन्यवाद दादा 🙏
Me pan marathi mansakadun ch khredi vikri kara kahi pan
Chan vlog
धन्यवाद बंधू 🙏🙏
😍😍😍
🙏🙏🙏🙏
गावच्या पद्धती ह्या कोरोना मध्ये बघायला मिळाल्या छान आहे पद्धत
धन्यवाद 🙏
❤️
Bhavacha bolych
Benjo with bulbul khup Chan vajvat hote video Pan purn details madhe dkhvla chan
Thank you
तालुका कोणता ?जिल्हा?? अजून थोडी या विधिबद्दल माहिती मोठ्या लोकांना विचारून कमेंट मध्ये टाकावी,,,उदा. एवढे विडे कोणत्या देवतांना ठेवले जातात इत्यादी,,,,याचा उपयोग गावच्या परंपरा टिकवण्यासाठी तरुण पिढीला होईल . धन्यवाद,,,व शुभेच्छा
जिल्हा :- रत्नागिरी,
तालुका :- संगमेश्वर
नक्कीच .छान वाटलं ही तुमची कमेंट वाचून.
धन्यवाद🙏🙏
Anghaticha karykram dhkhvla nahi
The 8
Gav konta
Maze gaav katurdi, Ratnagiri.
He video mi kuchambe gavat shoot keli aahe mitra..
Please subscribe to my channel 🙏
Chan bhava
Dhanyavad bhau 🙏