Sara Nilach Wadal Uthalaya सार निळंच वादळ | DJ Song | Vaishali Bhaisane Made-Dr. Babasaheb Ambedkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- Sara Nilach Wadal Uthalaya - सारं निळचं वादळ | Vaishali Bhaisane Made | Dr. Babasaheb Ambedkar Song
( vaishali made bhim song dj, vaishali made bhim song, dr babasaheb ambedkar song dj, bhim geete marathi dj, )
Song composed by- Rahul Tayade , Rahul kambale.
Lyrics by ..- Rahul Kambale
Sung by Vaishali bhaisane - (made)
Programming by Nilesh Mali
Recording mix and mastered by Rupak Thakur
Recording studio R T studio andheri
Hair and make up Sachin dongare
#babasaheb #dj #music #video #singer #new
vaishali made bhim song,
babasaheb ambedkar,ambedkar jayanti,br ambedkar,dr babasaheb ambedkar,ambedkar quotes,dr ambedkar
राहुल सर, खूप छान भीमगीत.वैशाली मॅडम आपला आवाज अतिशय कर्ण मधुर आणि श्रवणीय असल्याने भीमगीत एक वेगळीच उंची गाठू शकते.आपल्या आवाजाला उपमा नाही.आपण अतिशय समरस होऊन गाता ही बाब मला फार आवडते.आपणास क्रांतीकारी जयभीम.
Tai khup chhan gan aahe
@@vithabaishindeofficial4727 qqqqqq11111z1 bh in
@@vithabaishindeofficial4727 akkka""alaaa\aäijji
@@vithabaishindeofficial4727 pm..
@@vithabaishindeofficial4727 pm..
अतिशय सुंदर व सुरेल भावपूर्ण गाणं आवडलं असे सुरेल भावपूर्ण गाणं पुन्हा पुन्हा ऐकावयास आवडेल. Keep it up जयभीम
आदरनिय महोदय फारच छान गित गायले आहे याबाबत धन्यवाद.जयभिम नमोबुददाय जयसविधान आभार
अप्रतिम नीले वादळ वैशालीताई congratulations.
हे माझ्या वडिलांचं गाणं आहे....वैशाली ताईला मानाचा जय भीम..
❤❤
मानाचा जय भीम युवा क्रांती मंच महाराष्ट्र राज्य वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा या गीताला
आदरनिय महोदय फारच छान गित गायले याबाबत धन्यवाद जयभिम जयसविधान नमोबुददाय वंचित बहुजन आघाडी विजयी असो आभार.🎉🎉
Khup chhan aani surekh Gayle Tai
👌👌👌👌🥀🥀🥀🥀👌👌👌👌
एकच नंबर गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि खूपच सुंदर एकच नंबर कडक जयभिम अप्रतिम
जय भिम नमो बुद्धाय ताई
आवाज खूप सुंदर आहे तुमचा
Kya baat vaishali 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
Jabardast khup mhanje khup chhan 👍👌🙏 Jai Bhim
Kya baat kya baat apratim geet karantikari jai bhim 🙏👍👌
Ekch number sadarikaran
👌👌🙏
Jaibhim
जय भीम 🙏🙏🙏 खुप छान रचना आहे 👌👌🙏🙏
मिरवणुकीत निळ वादळ हेच गाणं Trend होणार आहे.. 💯
कारण की गाणं सुपरहिट झालेलं आहे...
गिताचे बोल सुंदर आहेत..
संगीत देखील खूपच melody आहे.आणि
वैशाली ताईचा आवाज अगदी कोकिळे सारखा आहे...
2022 च सर्वात सुंदर भिमगीत..
मला प्रचंड आवडलं गाणं...
गाण्यात एक मस्त ठाईराव आहे...
मला वाटतं हे गाणं ना संगीतातील कुठल्यातरी रागावर /अलंकरावर आधारित आहे.. अप्रतिम चाल
विश्वरत्न🇪🇺 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺यांच्या 131 व्या जयंती दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!!!!! 🎊🌷🌷🌷
🌋तुम्हा सर्वांच मंगल हो..!
कल्याण हो.....!!🙏🙏
सुर कोकिळा...!
सुर सम्रज्ञानी..!!
वैशाली माडे ताई..!!!
कडक जयभीम..!!!
Rahul Kamble yanni khup chan lyrics aahet nd vaishali tai ne pan khupach chan gan gayale AAHE.......
Super se upar
Very Nice...
वैशाली माडे ताईस मनःपुर्वक अभिनंदन खरंच रहस्यमय जिवन जगण्यासाठी आवश्यक निळचं वादळ उठलं या भिमाच गित मधुर सुरम्य आवाजात ऐकवुन मंत्रमुग्ध केले.त्याबदल खुप खुप धन्यवाद ❤️जय -नमो बुद्धाय जय -नमो भिमाय ❤️🙏🙏🙏💐🌺
Ek number, vishay ch nahi.JaiBhim.
जय भीम 🙏🙏
❤❤❤ जय भिम तुम्हाला एक नबर गित💯💙💙💙👍
Vaishali Tai Jay Bhim khup chaan🙏👍 🙏🙏🙏🙏
जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत. प्रो.डॉ.प्रदीपकुमार चौदंते. जयभीम- जयभारत .धन्यवाद
खूप छान वैशाली मॅडम,,👌👌👌
चौदा हा आकडा मनात जकडा 👏👏 tai १ नं.. 🙏🙏
खूपच छान ताई... क्रांतिकारी जयभीम
सुंदर गीत गायले आहे very Nice
वा छान अतिशय सुंदर आवाज छान आहे
वैशाली ताई आवाज अतिशय गोड आहे तुमचं एकही गाणं मी ऐकल्याशिवाय रहात नाही अशीच बुध्द, भीम गात रहा. जयभीम
🎉🎉🎉🎉🎉 जबरदस्त
Khupach chan jay bhim
Khup chan 🙏🏼🙏🏼 Jay bhim tai
वैशाली तुला मानाचा जय भिम. खूप सुंदर गाणे, आणि आणि गाणे गाताना चा उल्हास खरच मन खूप खूप प्रसन्न. भीमरायाचा गाणं म्हटलं की मन प्रफुल्लित प्रसन्न व आनंदमय. आपल्याला ऊर्जा, आपल्या भविष्याची चिंता करणारे व भविष्य घडवणारे एकच आपले भीमराव होते म्हणून तर आपण गाऊ शकतो आनंदाने नाचू शकतो. आपल्या आयुष्य काय तर देशाचा इतिहास लिहिण्यास पण आपण समर्थ झालेलो आहे आपल्या अंगी धाडस ,कर्तुत्वाची स्फूर्ती संचारली आहे. आता फक्त आपली माणसे एकत्र आली पाहिजे.आणि भारतामध्ये समानतेचा हक्क मिळवून देण्यास समर्थ हे कार्य आपलेच लोक
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
Wow yar taai kya bat hai 😊😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤
महाराष्ट्राच्या खऱ्या खुऱ्या गानकोकिळा 👍👍👍🌹🌹🌹
ताई ,आपणास सविनय जयभीम 🙏🙏🙏
वैशाली ताई,, वाह क्या बात है, खूपच छान आवाज आहे तुझा आणि माझा बाप भीमाचे गाणे हे खूप छान आवाजात तुला शोभून दिसते ❤️ बाकी तुझ्या आवाजावर मनुवादी लोकांच्या..... मिरची लागत असेल कारण त्यांना ग्यान कोकिळा चे आवाज ऐकून बर वाटत होतं. 👍
Mast Tai 👌💙
Khupch chan vaishali tai
जय भीम ताई, एकदम भारी
लाजवाब🙏🙏
खुप सुंदर लेखणी कवि , गायक राहुल दादा कांबळे आणी वैशाली ताई खुप छान सुंदर गाईल दोघांना जय भीम
खुपच सुंदर वैशाली ताई
Khup ch Sundar song Tai,,Jay Bhim
Khup moth yogdan ahe tai tumch . ganya cha madhyamatun ambedkar moment la chadhava denya sathi .......jay bhim
सूपर हीट ताई जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺
एकदम झक्कास! सुपरफास्ट!!
Khup chhan tai..,👏👏👏👏👍
Nila bhadak Jay bhim Tai
एकच नंबर ताई...🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भीम
एकच नंबर ताई कारण आम्हाला माहीत आहे की हाच आवाज आहे ते महंमद अझीझ सोबतचा आणि त्यात भिमाची वाघीण म्हटल्यावर काही शंकाच नाही 🙏 जय भीम 💙 ताई
🙏🙏
Super
Supar
🙏
B
भारतीय घटनेचे शिल्पकार,
महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.........
Khupch chhan......jai bhim
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
लय भारी ताई
JaiBhim Superb song Vaishali Tai
आपली स्वरांची मेजवानी आंबेडकरी चळवळीला प्रेरणादायी ठरली.आपले मनापासून धन्यवाद...
फारच सुंदर आवाज !अगदी मनापासुन नैसर्गीक अविर्भाव !
आम्हास आपला अभिमान वाटतो !
Kamaal la Jawab super kadak Jay bheem
अप्रतिम..💐💐 उत्तम गीत आणि उत्कृष्ट गायकी👌👌
Very nice Jai Bhim
खूपच छान,. सुरेल आवाज.... मन अगदी भारावून गेले ❤
व्यवस्थेने नाकारलेल्या हक्कांना दंड थोपटून न्याय मिळवून देणारे
*"विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, क्रांतिसूर्य, महामानव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
जय भीम नमो बुद्धाय🙏
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
Khup khup sunder . Ustad rahul dadanchya lekhanila nila salute.....
Khup chhan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch mst song aahe
Very good song super 💞 ok thanks 👍👍 Na mo Prakash Raut Amravati Maharashtra se
वैशाली ताई तुमचा आवाज खूप सुमधूर आहे.तुम्ही गायलेली सर्व बुध्द व भिम गिते मी नेहमीच ऐकते.मला तुम्ही गायलेले "भीमराज की बेटी " हे गित खूप आवडते.तसेच दिवसाची सुरुवात ही बुध्द व भिम गिताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌⚘⚘💥💥💙💙
सलाम ताई तुला ...तु आता आमच्या सारख्या च्या लेकरांना गाणं शिकवायला सुरुवात कर ही विनंती
जबरदस्त आवाज खुपछान भिमगित सादर केल अभिनंदन जयभिम
superb song tai khup chan ahe awaj tumcha
prasanna josh aala gane aikun thank you tai
Khub shan man helavun gelay .vaishali tai aaplya aai mhanje kavval surekha bhasme yanchya aavajatl yekhad bhim gite aikava
खुब छांन सुन्दर प्रस्तुति आहे जय भीम जय हिंद जय संविधान
खूपच श्रवणीय👌👌👍
अप्रतिम सादरीकरण ताई. तुमचा आवाज ऐकतच राहावा वाटतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा ताई 💐💐
supar🙌💜💜💜💜
Khupch chhan manacha Jai bhim
सम्यक वाणी लाभलेली गायिका👌👌
जयभिम जयभिम जयभिम
Great 👍 jay bhim
क्या बात है मॅम व्वा मस्त गोडगळ्यान सूपर गाईड 👌👍🌷🌷🌷🙏🙌
सुंदर शब्द ,भारी चाल ,आणि शानदार आवाज मण प्रसन्न होते.जय भिम ताई🙏🏻❤
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
Jaibhim very nice song Veshali
Very beautiful n melodious voice with apt emotions . Long live Vaishalitai, Lord Buddha may bless you💐💐
वैशाली ताई यांना माझा मानाचा जयभीम
तुमचा मलकापूर येथील कार्यक्रम खूप ग्रेट झाला .मी आपले गणे नवीन चैतन्य निर्माण होते.असेच आपले गाणी हिट हो. आणि आपली तब्येत चांगली राहो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना
खूप छान मॅडम निळा सलाम जयंती मी रत्ना गीरी समता सावंत जयभीम करीते
Sister your salut.jai bhim 🙏🏾🙏🏾🙏🏾👍
Khup chan tai😘💙🙏
N0.1💘🙏
गान खुप आवडले आणि ताई तुमचा आवाज अप्रतिम
ताई आवाज एक नंबर...चाल उत्कृष्ट👍👍👌👌
खूपच छान ताई...अशीच गात रहा✌🏽✌🏽
खूप छान सॉंग एकच नंबर RT स्टुडिओ सिंगर आणि गीतकार जबरदस्त सगळ्यांचे स्वागत जय भीम
Khup chan 👌👌
Veri nice
अप्रतिम आवाज ताई.. जय भीम 🙏🙏
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
ताई तुमचा आवाज खूप खूप गोड आहे ताई मी तुमची खूप मोठी फॅन आहे .. मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे पणं मी पायाने आपंग आहे. मला गाण्याची खुप आवड आहे.क्रांतिकारी जयभीम ताई
ताई खूप छान गीत गायलीस बऱ्याच दिवसांनी छानस भीम गीत ऐकायला मिळालं.. थँक्स वैशाली ताई जय भीम
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
खूप खूप छान👏✊👍👏✊👍
खुप मस्त अप्रतिम आहे गाणं ताई आणि तूमी खूप सुरेख गायल्या ,आमचा wts group चे नाव पण निळं वादळं आहे
Khup chan vaishali tai
🙏जयभीम वैशाली खूपच छान शब्दात सांगणं कठीण आहे जबरदस्त अभिनंदन 🙏🙏
बाबा साहब ना होते तो, हम होते तो, मगर हम बहुजनों की जिन्दगी जानवरों से भी बुरी होती... इसलिए सबसे पहले मेरे भीम राव,,जय भीम✊✊💓....
youtube.com/@ankushwaghmare9395?si=pdnteVpbx4uGe00Q
No1 didi avaj khup chan aahe👍 jay bhim🙏
Very nice song great ♥️👌👌♥️♥️👌👌♥️ Jabrdast song great thinking about Song.......🌹👌👌👌🌹🌹🌹 congratulations tai