तू तोडलेस बंध मी आज मुक्त आहे तू पेरलेस बीज मी आज वृक्ष आहे तू होतास म्हणून जगण्यास अर्थ आला भीम बाबा..... खूप च अर्थपूर्ण रचना आणि सुंदर आवाज हृदयाला चिरून जातोय... जय भीम 🙏
अजरामर झालीस ग ताई तु बाबांचं गाण गाऊन,बाबांची लेकर तुझ नाव ओठावर ठेवतील...जय भीम नमो बुध्दाय.आमच्या कॉलेज मध्ये ....सा रे गा म पा मद्धे आपण भाग घेतला होता तेव्हा आपण प्रथम आले होते.आजही मला आठवते.कॉलेज च नाव विद्धा विकास समुद्रपूर कॉलेज.. वर्धा...
थेट बाबासाहेबांची आठवण येते हे गित ऐकतांना...अंतकरणाचा ठाव घेणारी शब्दरचना आणि वैशालीताईंचा अप्रतिम सुमधूर आवाज....खुप म्हणजे खुपचं अप्रतिम गित...नकळत डोळ्यांत पाणी येतं ऐकतांना.... सप्रेम जयभीम 🙏🙏
काय गायलिस ग ताई तू अंगावर काटा उभा राहिला. मनात हृदयात फक्त बाबाच आहेत हा जंन्म फक्त भिम बाबाच्या मुळेच .मनःपुर्वक आभार ताई खूप खूप शुभेच्छा तुला जय भिम नमो बुद्धाय ..
क्या बात है ताईसाहेब 👌👌💐💐 खूपच अप्रतिम .. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे की तू बाबाच लेकरू आहे प्रत्येक जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी तुझ्या सुंदर आवाजात आमचे कान तृप्त कर ताई ..💐💐💐
खूप खूप सुंदर गीत आहे आवाजही खूप सुंदर आहे आता तरी माझ्या भीम अनुयायांना विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी माझ्या भीमसैनिकांनी एकत्र यावं
अप्रतिम ताई खूपच सुंदर गायला तुम्ही खरंच हृदयाला स्पर्शून गेले हे गाणे तुमचा आवाज खूपच छान आहे डोळे भरून आले सप्रेम जय भीम ताई नमो बुद्धाय ताई तुम्ही खूप पुढे पुढे जावा तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब चरणी मी अशी प्रार्थना करतो की तुम्ही खूप पुढे जाऊ आणि खूप मोठे व्हावे धन्यवाद ताई,🇪🇺💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुबोध पवार साहेबांनी अतिशय uttam ashi रचना केली, aani वैशाली ताईंनी त्याला 💯 टक्के न्याय दिला kay to आवाज aani kay ti लिहिलेले शब्दा अंगावर सहारे उभे राहतात, The great सुबोध साहेब
तू तोडलेस बंध
मी आज मुक्त आहे
तू पेरलेस बीज
मी आज वृक्ष आहे
तू होतास म्हणून
जगण्यास अर्थ आला
भीम बाबा.....
खूप च अर्थपूर्ण रचना आणि सुंदर आवाज
हृदयाला चिरून जातोय...
जय भीम 🙏
Thank You 🙏
Chan
अजरामर झालीस ग ताई तु बाबांचं गाण गाऊन,बाबांची लेकर तुझ नाव ओठावर ठेवतील...जय भीम नमो बुध्दाय.आमच्या कॉलेज मध्ये ....सा रे गा म पा मद्धे आपण भाग घेतला होता तेव्हा आपण प्रथम आले होते.आजही मला आठवते.कॉलेज च नाव विद्धा विकास समुद्रपूर कॉलेज.. वर्धा...
वैशालि ताई खुप छान गानं आहे जय भिम
जय भीम जय संविधान
ह्रदय गलबलून आले
Jay bhim
👍👍
मि कडूबाई खरात औरंगाबाद तुम्ही खाता तया भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र फेम सपकाळ मास्टर ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
नि:शब्द झाले ,अर्थपूर्ण गीत, सोनेरी स्वरांचा स्पर्श धन्यवाद वैशाली ताई बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन
काळजाला भिडणारा आवाज आणि कर्णमधुर संगीत , गीत...
फारच अप्रतिम गीत..
जय भिम नमो बुद्धाय...💐
Thank You 🙏
*मनातलं मनापासून म्हटलसं ताई!* ❤❤❤❤❤❤❤
ताई तू म्हणजे आमची गायण कोकिळा आहेस....आम्हास सार्थ अभिमान वाटतो तूझा.....
😭😭रडायला लागलो मी हे गित माझ्या काळजाला लागल भिम बाबा 💐💐बाबा तुमचा सारखा दुनियेत कोनीच होनार नाही
थेट बाबासाहेबांची आठवण येते हे गित ऐकतांना...अंतकरणाचा ठाव घेणारी शब्दरचना आणि वैशालीताईंचा अप्रतिम सुमधूर आवाज....खुप म्हणजे खुपचं अप्रतिम गित...नकळत डोळ्यांत पाणी येतं ऐकतांना.... सप्रेम जयभीम 🙏🙏
🙏🙏😇
काय गायलिस ग ताई तू अंगावर काटा उभा राहिला. मनात हृदयात फक्त बाबाच आहेत हा जंन्म फक्त भिम बाबाच्या मुळेच .मनःपुर्वक आभार ताई खूप खूप शुभेच्छा तुला जय भिम नमो बुद्धाय ..
क्या बात है ताईसाहेब 👌👌💐💐 खूपच अप्रतिम .. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे की तू बाबाच लेकरू आहे प्रत्येक जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी तुझ्या सुंदर आवाजात आमचे कान तृप्त कर ताई ..💐💐💐
हृदय स्पर्शी गीत बाबा तुमच्या जन्मामुळे
वैशाली ताईच्या आवाजाला तोड नाही,काळजाला भिडणारा आवाज आहे ताई.आतापर्यंत तुम्ही खूप भीम गीते गायली ती सर्वच फार सुंदर आहेत...
खूप च छान ताई मला तु गायलेलं प्रत्येक गाणं खूप आवडतं आणि मी तुझी खूप मोठी फॅन आहे 💙🇪🇺 जयभिम💙🇪🇺
Tai rudyat bhidle sur tujhe tuzyasarkhi tuch mahagayika 👑🙏🙏
भीमाच्या गीतामुळे ईतिहासात तुझे नांव नोंदविल्या जाईल बेटा!!
ताई...आप्रतिम...जय भिम....
खुप छान!👌🎶
काळजाला स्पर्श करणारा आवाज आणि शब्द खुप छान गीत सादर केले मी आपले आभारी आहे. नमो बुद्धाय जय भीम 💙🙏
very Nice
खरंच ह्रदयस्पर्शी गाणं आहे 😢🥺🥺💯
जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙
हे गीत एकुन मला खुप राडू आला.😭अक्षरशा अंगावरती काटा आला 🙏🏼khup chan tai
Kay gan gayalay!!!!!!! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻emotional….
ताई अत्यंत आर्त हाक, सरळ हृदयात खोलवर गीत जाते, निशब्द झालो, खूप आनंद झाला अभिमान वाटतो आहे ताई तुझ्या गायकीचा, धन्यवाद 👍🖐💐🙏
वैशाली ताई मी तुमचा खूप मोठा fan आहे.
तुमच्या आवजामध्ये एक sweet pain आहे जो मनाला स्पर्श करतो.love you taai ❤️
Jay bhim & namo budhhay
#Dr.BhimraoRamjiAmbedkar💙
🇪🇺नमो बुद्धाय 💙 जय संविधान 💙 जय भीम 🇪🇺
🇪🇺🇪🇺 धम्म 💙 शुभरात्री🇪🇺🇪🇺
🙏🙏👌 अप्रतिम गायन आणि बाबांचं गीत.🙏🙏 जयभिम 🌺🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मन गलबलून आलं... वैशाली, तुझी स्वरार्तता स्वतःला विसरायला लावते. 👍👍🌹🌹
जयभीम जयभीम 🙏🙏🙏💐💐💐
खूप खूप सुंदर गीत आहे आवाजही खूप सुंदर आहे आता तरी माझ्या भीम अनुयायांना विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी माझ्या भीमसैनिकांनी एकत्र यावं
काळजाला भीड़नारा आवाज ताई👌अप्रतिम गायन...सुमधुर लेखणी...🙏🌍विश्वरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना विनम्र अभिवादन...🙏 तथागत गौतम बुद्ध याना कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏
Babasaheb miss you 😢😢😢
कवी सुबोध पवार,...संगीतकार विजय गटलेवार..आणि वैशाली जी....अप्रतिम गाणं सादर केलंत...आशयघन आणि भावपूर्ण....धन्यवाद.....!...जयभीम....!!!
Thanks Vaishali beta Tu Jagbharat Nav kamavalas kamavat rahshil Tu oll wardha jilhyachi shan nahitar Abhiman aahes...Miss you beta..JAIBHIM...
ताई तुम्हाला लाख लाख शुभेच्छा... आपली वाटचाल सोनेरी होईल...
तुझी एकदम साधी सरळ राहणी, आणि उच्च विचार , खरचं खुप छान
अप्रतिम ताई खूपच सुंदर गायला तुम्ही खरंच हृदयाला स्पर्शून गेले हे गाणे तुमचा आवाज खूपच छान आहे डोळे भरून आले सप्रेम जय भीम ताई नमो बुद्धाय ताई तुम्ही खूप पुढे पुढे जावा तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब चरणी मी अशी प्रार्थना करतो की तुम्ही खूप पुढे जाऊ आणि खूप मोठे व्हावे धन्यवाद ताई,🇪🇺💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा वा वैशाली ताई किती सुंदर ग आवाज तेवढेच श्रवणीय शब्द बाबांचे किती उपकार आहेत अंगावर काटा आला.🙏💕
भावपूर्ण अप्रतिम
जय भिम ताई खुप सुंदर आणि खुपच गोड आवाज काळजाला भिडणारा आणि संगीत, गीत खुपच छान
Too good 👍🏻 🎉
Jay bhim vaishali🙏🌹
Khup Chan song tai 💙👍🇪🇺🙏 tumchi sarve song download Keli khup Chan Jay bhim geet 💙👍
अप्रतिम... वैशाली ताई आठवणींचा बाजार डोळ्यां समोर आणून डोळ्यात अश्रू आणले. मरे पर्यंत only..वैशाली ताई..हेच नाव हृदयात राहील.🙏 जय भीम नमो बुद्धाय
vaishali ma,am ji...aapki voice sabse pyari h...dil se rooh tk chali jati h🎶💓...
क्रांतिकारी जय भिम
Jai Bhim Tai...🙏🙏🙏💙💙💙
जय भिम ताई खुप खुप खुप सुंदर गीत आहे रडू आले गीत ऐकता ऐकता ताई खुप खुप सुंदर गीत आहे 💙💙💙💙💙💙💙💐💐💐💐💐💐💐💐💐 पुढच्या गीतासाठी खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम सुर .....
अप्रतिम, खरंच खूप छान ताई, खूप गोड आवाज आहे तुमचा
Jay..bhim
ताई खरंच तू खूप छान गायलेलं आहे हे गीत। आणि शब्द तर खूपच सुंदर आहे ।
Jay Bhim ताईसाहेब💙🙏
खूप गायले ताई, निळा जय भीम
अप्रतिम गीत. डोळे भरून आले. सुंदर आवाज. जय भीम नामोबुध्दाय 🙏🙏🙏
काय शब्द द्यावेत ह्या काव्याला खुप सुंदर खुप खुप सुंदर आयुष्य मती, वैशाली मेढे बनसोडे यांना सदैव ह्या संग्रहामुळे लक्षात ठेवले जाईल
खूप सुंदर....ह्रदयास्पर्शी सादरीकरण ...स्वराकंन
अतिशय सुरेख....संवेदनात्मक संगीत संयोजन
अजरामर....निर्मिती
सविनय.....जयभीम
खरंच मन भरून येतं वैशाली ताई हे गीत ऐकून. अगदी अर्थपूर्ण गीत.
Kiti god gaylya myam........Jay bhim 🎊🙏
खुप छान दीदी..जयभीम. Namo Buddhay.
खूप भरून येत या दोन दिवशी...काश बाबासाहेबांना realy बघता आलं असत..आयुष्य धन्य झाले असते....खूप छान song aahe
अप्रतीम गाण फार सुरेख जय भिम 👌👌👍🙏🏻
Khup chhan vaishali tai
Thanks Vaishali 🙏
खूपच छान ताई .... बाबांच्या आठवणीन मन गहिवरून आलं ...
Khupcha chhan 🙏jaybhim
Jay bhim namo budhay........💙🇪🇺🙏
Khup chan ,
Really appreciated ❤❤❤
Khup ch chaan gaan jhala... Nila Bhadak Jay bhim kadak... Namo budhay Jay bhim 🙏🙏
Tai .. Ekach hraday hay tumhi kiti da jinknarr ...we Love you Tai ...jaibheem
जय भीम 🙏😥
खूप सुंदर ताई 🌹🌹🌹
जयभीम नमो बुधाय जयकांशीराम जयसबिंधान बहुत सुंदर
जय भीम ताई खूप छान आवाज आहे तुमचा
खुफ छान आवाज.... सुन्दर गीत.. आणि बोल..
Jay Bhim Bhimkannya
*ताई अप्रतिम शब्द अप्रतिम आवाज, मन भरून आले!* ❤❤❤❤❤❤❤
Superb Song and Beautiful Voice Vaishali Tai ❤🎉
सूर सु मधूर, अप्रतीम आहे 👍🙏🌹 जय भीम नमो बुध्दाय... शतायुषी भव...
वैशाली खुपच छान गायले हृदय भरून येते किती गोड आवाज आहे खरच भिमराज बेटी आहे जयभिम
सुबोध पवार साहेबांनी अतिशय uttam ashi रचना केली, aani वैशाली ताईंनी त्याला 💯 टक्के न्याय दिला kay to आवाज aani kay ti लिहिलेले शब्दा अंगावर सहारे उभे राहतात,
The great सुबोध साहेब
थेट काळजात आवाज घुसतोय तायडे तुझा जिंकलीस शेवट इचलकरंजी सलामी बघ तुला 🙏🙏🙏
हृदयस्पर्शी गीत ताई Miss you BaBa 💙😭😭
Nice song mam jai bhim jai savidhan jai budhay
वैशाली ताई गाण्याचा मुखडा मला जाम आवडला तुम्ही अतिशय गोड कोकिलेवानी गेलात... तुम्हाला क्रांतिकारक जयभिम....
Lots of love and compassion 💓... हृदय स्पर्शी आवाज... संगीत आणि शब्द... खूप खूप शुभेच्छा आपले नाव मोठे होत राहो... हीच तथागताच्या चरणी प्रार्थना 🙏
खूप छान ताई तुमचं गाणं ऐकून बाबासाहेब डोळ्यासमोर आणि त्या डोळ्यात अश्रू उभे राहिले खूप छान
आमचा मान...सन्मान...वैशाली ताई.
आम्हाला तुझा गर्व आहे
अतिशय सुरेल आवाज व अप्रतिम गीत रचना आणि संगीत ही श्रवणीय वैशाली ताई तुला खुप खुप शुभेच्छा.व अभिनंदन जयभीम.
Goosebumps 🙌
You have such a soothing voice which touches to our hearts💓...more power to you👍🏻
अतिशय सुंदर आणि अर्थपूर्न गित खूप खूप शुभेच्छा ताई.
Miss you babasaheb 🌍💐🙏🕯️
खूप सुंदर अप्रतिम गीत आहे मनापासून आभार ताई तुमचे रद्दय भरून आले 😭
We proud of u tai 💙
jay bhim 💙
गानकोकिळा आहोत तुम्ही वैशाली जी जय भीम 🙏
🙏👌
Ye language to nhi janta hu but aapki aawaz me bhimwadi song to jarur sunta hu.
ताई.....जसे गीत सुंदर आहे त्या प्रमाणे आवाजही खूपच सुंदर आहे.
Jay bhim tai❤🙏🙏🙏
तोडी रागाला खरा न्याय मिळाला 🙏🙏🙏
शंभर तोफाची सलामी ताई साहेब कडक