Soil charger tech.🥀सिझन नसताना ,वेगळी मेहनत नसताना शेवंतीला अगणित कळ्या‼️🌸SCT सोडून खर्च नाही‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 ปีที่แล้ว +5

    स्ट्रॉबेरी थंड हवेचा ठिकाणावरून कोरेगाव मध्ये आणून यशस्वी केली👌 , उनात न येणारी शेवंती पण यशस्वी केली👌,👍great सातारकर,, 💪 साईल चार्जर टेक्नॉलॉजी

  • @navnathpawar6808
    @navnathpawar6808 3 ปีที่แล้ว +5

    शेतात स्वर्ग आणलाय या शेतकऱ्यांनी🌹🌹🌹

  • @AjitPawar-m5i
    @AjitPawar-m5i 10 หลายเดือนก่อน

    शेतकरी मित्रांनो सलाम soil charger Technology ला

  • @charunasare9612
    @charunasare9612 3 ปีที่แล้ว +2

    Aankhi ek chamatkar 🌼🌼🌼
    sct 🌱🌱🌱🌱

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 ปีที่แล้ว +1

    सीझन नसताना 👎👎सुद्धा सीझन पेक्षा सुद्धा उत्कृष्ट 👍💪💪शेवंती प्लॉट.
    मातीला योग्य पोषण द्या व पीक पैलवान बनवा हे सिद्ध करून दाखवणारी एक आणि एकमेव टेक्नॉलॉजी.
    खुप छान शेवंती फुलांचा प्लॉट.

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्लॉट 👌👌खूप छान मार्गदर्शन केले प्रसाद सर, जय sct वैदीक💪🌱🙏

  • @devjighare8185
    @devjighare8185 3 ปีที่แล้ว +3

    शेवंती , गलांडा , अॅस्टर या फुलशेतीची लागवड कोनत्या महीन्यात करावी रोपे कुठं मिळतील ?

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 3 ปีที่แล้ว +1

    Nice plot khup mast

  • @kishorchokhande2628
    @kishorchokhande2628 3 ปีที่แล้ว +2

    Sct मुळे उन्हाळ्यात फुलशेती बहरली... 👌👌

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 3 ปีที่แล้ว

    ❤️ खुप सुंदर रिझल्ट , कमी खर्चात शेती म्हणजे SCT 🌱🙏

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 3 ปีที่แล้ว +2

    अशक्य ते शक्य SCT मुळे झालं आहे.
    ज्या सीजन ला शेवंती कधीच येत नाही त्या सीजन ला SCT ने अगदी कमी खर्चात शक्य करून दाखवले आहे.

  • @akshaykumarmane4295
    @akshaykumarmane4295 3 ปีที่แล้ว +2

    Out season ला सुद्धा जर प्लॉट येत असतील sct वर तर मग season ला काय होईल विचार करा शेतकऱ्यांनी

  • @monalithakar7956
    @monalithakar7956 3 ปีที่แล้ว

    खूप छान रिझल्ट 👌🏻👌🏻

  • @sachinpawar7933
    @sachinpawar7933 3 ปีที่แล้ว +2

    शेतकरी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे, त्यामुळे स्वतः चं मार्गदर्शन करतोय

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 ปีที่แล้ว +1

    Super 👌

  • @shubhamhole9249
    @shubhamhole9249 2 ปีที่แล้ว

    Soil charger tech chya shaakha punyat kuthe kuthe aahet

  • @kallappagadekar8522
    @kallappagadekar8522 ปีที่แล้ว

    Good

  • @PravinMane-k1d
    @PravinMane-k1d ปีที่แล้ว

    👌👌

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว

    शेवंतीचे प्लॉट खूप चांगले आहे सीजन नसतानाही शेवंतीला खूप बार आहे

  • @vitthalshinde8944
    @vitthalshinde8944 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर 👌👌👌

  • @sachinbhadange374
    @sachinbhadange374 3 ปีที่แล้ว

    💪💪💪👍👍