माझा रिक्षा व्यवसायातील दोन वर्षाचा अनुभव|| My experience in rickshaw business
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- माझा रिक्षा व्यवसायातील दोन वर्षाचा अनुभव|| My experience in rickshaw business
नमस्कार मित्रांनो माझ्या रिक्षा व्यवसायातील दोन वर्षाचा अनुभव मी तुमच्या पुढे सांगितला आहे जर काही चुकून चुकीचं बोललो असेल तर माफी असावी माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन यायला आवडतील
Bajaj auto
TVs auto
Electric auto
Auto
Bajaj
Bajaj Auto business
information auto Bajaj Life
Bajaj auto 2024
Khup chan
Mast
❤❤
आपले अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद भाऊ.
स👉रळ सरळ सांग रिक्षा धंद्यात काय मिळत नाही ,जे कोणी रिक्षा लाईन मध्ये आलेत त्यांना विचारा मगचं निर्णय घ्या मित्रांनो जे काम करताय तेच कामं करा आपलं घर आपला परिवार 🎉 आनंदी ठेवा
Khup chan❤
Lock down madhe papancha job Gela mag amhi pan rikshaw ghetli. Mehant karnara pahije
माईक च आवाज छान आहे❤❤
Greenaro
Grenaro aahe dada mast aahe smooth aahe
छान व्हिडिओ
Dada jar jhyanchakade kamch nay aani te rikashwa line made yet aasel tar kahi harkat nahi na karan maji pan tich divas aahet
Ha bhai pan pramanik pane kam kel pahije auto line made yeun dusryachya chya nadi lagun vait margala lagtat
दादा खूप छान माहिती दिलीत...❤❤❤
फियनस का नका करू म्हणता ..सांगितले नाही
त्या पाठी मागचे कारण कळाले असते तर बरे झाले असते
आणि तुम्ही माईक कोणता वापरता आणि price काय आहे त्याची..
सांगताना कमी इंटरेस्ट सांगतात आणि नंतर जास्त लावतात आणि एनओसी घेताना टाईमला पण खूप मगजमारी असते त्यामुळे फायनान्स न केलेला बरं
@@Autolife602 dhanwad 😊🙏
@@Autolife602बरोबर. माझ्या बाबतीत हे घडले.
आवाज छान ऐकू येतो मित्रा
Ty