- 470
- 31 056 764
Autolifevlog
India
เข้าร่วมเมื่อ 22 พ.ย. 2017
नमस्कार मंडळी
मी प्रकाश बावकर
ऑटो लाईफ या यूट्यूब चैनल वर तुमचे स्वागत करतो मित्रांनो मी माझा चैनल वर ऑटो विषयी माहिती आणि घरातील मनोरंजन जेवणाचे आणि सांस्कृतिक व्हिडिओ बनवतो मी माझ्या दैनंदिन जीवनातील अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तरी माझे व्हिडिओ नक्की बघा आणि आनंद घ्या
आपण चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
धन्यवाद !!!

धानीव बाग⛽️ CNG Pump नालासोपारा दीवस रात्र चालु 🚦॥
धानिव बाग सी एन जी पंप मालक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि जाहीर आभार 🙏🏿
लॉकडाऊन नंतर बऱ्याच जणांचे जॉब गेले, त्यानंतर बहुतेकांनी मिळेल त्या क्षेत्रात मिळेल ते काम स्वीकारून अर्थार्जन करण्यास सुरुवात केली.
अर्थातच बहुतेक हया रीक्षा लाईन मध्ये आले, त्यामुळे साहजिकच नवीन नियमाप्रमाणे सी एन जी रिक्षा वसई - - नालासोपारा - विरार परिक्षेत्रात वाढल्या आणि सी एन जी प्राप्तीचा जीवघेणा खेळ सुरू झाला.
बहुतेक रिक्षाचालक ऑफ लाईन सी एन जी पंपाच्या मुजोरशाहीला कंटाळून आपला जीव धोक्यात घालून ठाणे किँवा मिरा रोड येथे सी एन जी भरण्यास जाऊ लागले. रिक्षा चालकांच्या त्रासाला भर म्हणुन कधी हायवे बंद, कधी ट्रॅफिक जाम तर कधी पाऊस जास्त अशी एक ना अनेक संकटे रिक्षा चालकांसमोर आ वासून उभी होती, त्यात कितीतरी रिक्षा चालकांचे नाहक बळी गेले.
हिंदी में एक कहावत है " हर काली रात के बाद सवेरा होता है" , त्याप्रमाणे बऱ्याच कालावधीनंतर ऑनलाईन सी एन जीं पंप नालासोपारा ' धानिव बाग येथे बऱ्याचशा नाट्यमोडी घटनांनंतर सुरू करण्यात आला, आणि रिक्षा चालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आता फक्त एकच मागणे आहे की हा पंप यशस्वी रित्या चालला पाहिजे, आम्हा सर्व रिक्षा चालक - मालकांचा कायम पाठिंबा असेलच एवढे नक्की 🙏🏿
शेवटी पुन्हा एकदा आम्हा सर्व रिक्षा चालकांतर्फे आणि आमच्या कुटुंबियांतर्फे धानिव बाग सी एन जी पंप मालक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन..
आपला सहकारी
पूर्वी त्रस्त आज समाधानी
एक सामान्य रिक्षा चालक
धानीव बाग⛽️ CNG Pump नालासोपारा दीवस रात्र चालु 🚦॥
Dhanivbag cng pump
Cng pump virar vasai
Cng pump virar
Virar vasai cng pump location
Cng pump

มุมมอง: 2 733
วีดีโอ
🐆बिबट्याने पकडले 🐂गाईला|| हायवे ला🚘🚍 गाडी चालवताना सावध रहा
มุมมอง 195หลายเดือนก่อน
🐆बिबट्याने पकडले 🐂गाईला|| हायवे ला🚘🚍 गाडी चालवताना सावध रहा
विरारला पडतोय तुफान पाऊस ||Bajaj auto rickshaw
มุมมอง 831หลายเดือนก่อน
विरारला पडतोय तुफान पाऊस ||Bajaj auto rickshaw
🛺गाडी पासिंग साठी आरटीओ(RTO) ने लावलेला प्रति दिन (50rs) पन्नास रुपये 🤑दंड आता माफ केला आहे✅
มุมมอง 1952 หลายเดือนก่อน
🛺गाडी पासिंग साठी आरटीओ(RTO) ने लावलेला प्रति दिन (50rs) पन्नास रुपये 🤑दंड आता माफ केला आहे✅
🛺आज कीती 🤑पैसे कमवले /Auto Bajaj business🌺bajaj auto
มุมมอง 8722 หลายเดือนก่อน
🛺आज कीती 🤑पैसे कमवले /Auto Bajaj business🌺bajaj auto
🌺🛺रिक्षा वाल्याने गायलेलं आषाडी एकादशी निमीत्त सुंदर भजन 🌺❤️
มุมมอง 6342 หลายเดือนก่อน
🌺🛺रिक्षा वाल्याने गायलेलं आषाडी एकादशी निमीत्त सुंदर भजन 🌺❤️
🛺रिक्षाचा पेट्रोल किती धंदा होतो दिवसभरात तेच या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे||Bajaj auto
มุมมอง 6742 หลายเดือนก่อน
🛺रिक्षाचा पेट्रोल किती धंदा होतो दिवसभरात तेच या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे||Bajaj auto
विरार नालासोपारा रिक्षावाल्यांचे सीएनजी साठी हाल//traffic ghodbandar
มุมมอง 6912 หลายเดือนก่อน
विरार नालासोपारा रिक्षावाल्यांचे सीएनजी साठी हाल//traffic ghodbandar
🌺माझे झाले 5000🤑 रुपयांचे नुकसान 😨 || आजच🛺 रिक्षा पासिंग करून घ्या🚦🛺🌺
มุมมอง 7142 หลายเดือนก่อน
🌺माझे झाले 5000🤑 रुपयांचे नुकसान 😨 || आजच🛺 रिक्षा पासिंग करून घ्या🚦🛺🌺
👨🏼🦱🦀सासर्यांनी आणले नदीतून खेकडे🦀🦀🐟🌧️🌧️
มุมมอง 5812 หลายเดือนก่อน
👨🏼🦱🦀सासर्यांनी आणले नदीतून खेकडे🦀🦀🐟🌧️🌧️
🤑आज केली रिक्षा 🛺ची पासिंग 🛺॥ Bajaj auto passing rto
มุมมอง 2693 หลายเดือนก่อน
🤑आज केली रिक्षा 🛺ची पासिंग 🛺॥ Bajaj auto passing rto
🌺काकाच्या 🚲सायकल 🚲चे झाले नुकसान🛺🚔 (Bajaj auto)
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
🌺काकाच्या 🚲सायकल 🚲चे झाले नुकसान🛺🚔 (Bajaj auto)
सासुरवाडीला गेलो नदीवर 🦀खेकडे🦀 पकडायला🐟
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
सासुरवाडीला गेलो नदीवर 🦀खेकडे🦀 पकडायला🐟
🌹🐚Rajapur chi gangamai 🌺(राजापुरची गंगा) 🌺
มุมมอง 2.3K3 หลายเดือนก่อน
🌹🐚Rajapur chi gangamai 🌺(राजापुरची गंगा) 🌺
गोड आंब्याची कडु कहानी (रत्नागिरी हापूस)
มุมมอง 2613 หลายเดือนก่อน
गोड आंब्याची कडु कहानी (रत्नागिरी हापूस)
रत्नागिरी हापूस (राजापूर हापूस किरकोळ आंबा विक्रेते)
มุมมอง 4754 หลายเดือนก่อน
रत्नागिरी हापूस (राजापूर हापूस किरकोळ आंबा विक्रेते)
🧑🏻🦱मित्रांनो सीएनजी भरायला जात असाल हायवेला तर 🛺रिक्षा सावकाश चालवा❤️
มุมมอง 1725 หลายเดือนก่อน
🧑🏻🦱मित्रांनो सीएनजी भरायला जात असाल हायवेला तर 🛺रिक्षा सावकाश चालवा❤️
माझा रिक्षा व्यवसायातील दोन वर्षाचा अनुभव|| My experience in rickshaw business
มุมมอง 3.1K6 หลายเดือนก่อน
माझा रिक्षा व्यवसायातील दोन वर्षाचा अनुभव|| My experience in rickshaw business
🛺रिक्षाला लावलं नवीन गार्ड आवाज येत असल्याने झालो परेशान|| 🤑 दुपारनंतर किती बिजनेस केला🤑
มุมมอง 3637 หลายเดือนก่อน
🛺रिक्षाला लावलं नवीन गार्ड आवाज येत असल्याने झालो परेशान|| 🤑 दुपारनंतर किती बिजनेस केला🤑
🇮🇳26 जानेवारीला 🛺 रिक्षा व्यवसायातून किती पैसे कमावले|| Bajaj auto rickshaw earning today 🛺
มุมมอง 1.4K7 หลายเดือนก่อน
🇮🇳26 जानेवारीला 🛺 रिक्षा व्यवसायातून किती पैसे कमावले|| Bajaj auto rickshaw earning today 🛺
ट्रक ड्रायव्हर गेले संपावर|| पेट्रोल साठी लागलेल्या लांबच लांब रांगा
มุมมอง 3968 หลายเดือนก่อน
ट्रक ड्रायव्हर गेले संपावर|| पेट्रोल साठी लागलेल्या लांबच लांब रांगा
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किती पैसे कमवले|| New Year first day earning|| Pyement 2024
มุมมอง 1.3K8 หลายเดือนก่อน
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किती पैसे कमवले|| New Year first day earning|| Pyement 2024
🌴💫गावकी आणि मज्जा मस्ती ॥🏝️पाणी आडवा पणी जिरवा उपक्रम🏝️🏡
มุมมอง 2.8K9 หลายเดือนก่อน
🌴💫गावकी आणि मज्जा मस्ती ॥🏝️पाणी आडवा पणी जिरवा उपक्रम🏝️🏡
कोकणातील ❤️चहापाणी❤️ कार्यक्रम (राजापुर गिरमादेवी कोंड)
มุมมอง 1.8K9 หลายเดือนก่อน
कोकणातील ❤️चहापाणी❤️ कार्यक्रम (राजापुर गिरमादेवी कोंड)
💥New bajaj auto🛺 bs7💫 2023 information #bajajauto
มุมมอง 4.1K10 หลายเดือนก่อน
💥New bajaj auto🛺 bs7💫 2023 information #bajajauto
🌺🛺रिक्षा कशी चालवावी याबद्दल माहिती मराठीमध्ये 🛺🌺❓Bajaj auto rickshaw trenning ✅
มุมมอง 17K10 หลายเดือนก่อน
🌺🛺रिक्षा कशी चालवावी याबद्दल माहिती मराठीमध्ये 🛺🌺❓Bajaj auto rickshaw trenning ✅
🛺रिक्षा व्यवसायात ❓येणाऱ्याने 🧐हा व्हिडिओ नक्की बघावा🤯#bajaj #autorickshaw
มุมมอง 48K11 หลายเดือนก่อน
🛺रिक्षा व्यवसायात ❓येणाऱ्याने 🧐हा व्हिडिओ नक्की बघावा🤯#bajaj #autorickshaw
😟विरार वसईला सीएनजी ऑनलाईन झाला तर त्याचे 🛺रिक्षा व्यवसायावर काय परिणाम होईल❓#bajajauto #rickshaw
มุมมอง 52911 หลายเดือนก่อน
😟विरार वसईला सीएनजी ऑनलाईन झाला तर त्याचे 🛺रिक्षा व्यवसायावर काय परिणाम होईल❓#bajajauto #rickshaw
😂😂
😂😂
জয় শ্রী রাম
Mast
معكم هنود شجره يعبدونها صخره يعبدونها بقره يعبدونها وانسان يعبدونه بس بنقول الله يعز السلام
हा पंप सुरु झाला खूप छान झालं काल मी बर्मा cng पंपावर गेलो गाडी नव्हती ना गर्दी शेवटी पेल्हार पंपवर गेलो बिलकुल गर्दी नव्हती पोचताच गॅस मिळाला जी बाकी पंपाची 50रुपये एक्स्ट्रा लुट होती ती बंद झाली रिक्षावाल्यानी या पंपवर एक्स्ट्रा लुटीची सवय लाऊ नये सर्वानी लाईनीत गॅस भरावा
Por que na india nascem crianças e animais defeituosos?
ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ❤❤❤❤❤❤
d perbodohkan dgn mahluk
لا إله إلا الله وحده لا شريك له ❤
Tuhannya umat hindukah?
سلطان ترکمان غزنوی و شاه ترکمان افشار هم نتونست این هندوهای عقب مانده را به راه راست هدایت کنند
Kuthe aahe ha CNG pump Purn address dya
Nallasopara santosh bhuvan chya pude
छान भावा ❤
🙏👍❤
❤❤❤
लय भारी👍👍
خاک بر سرشون ک ارزش گاو پیش از خودشونه خداجهنما پر میکنداز بدرد نخورا مثله اینا، اهل شقاوتند بی شرفا
What thes 😢
🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🙏🙏🕉️🕉️🙏🙏🙏🕉️🙏🙏🙏🙏🥰🥰🥰💐🙏🙏🙏🙏
What the fuck is this .. Are you psyco people praying to those idols 🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️
DAJJAL?
Sapi songek disembah2 😅
😂😂
Tak lama lagi
यह लाइक मैंने सिर्फ इस बेजुबान के लिए क्या है प्रकृति ने इसके के साथ ठीक नहीं किया😢
sembelih ajah kalo disini
Whaaaaaaaaaaaaat??? ❤❤❤❤❤
Shree Gurudev dutt
Sapi sapi yang menghasilkan uang.
ما هذا بالله صنم تعبدون صنم ب كرش يضحك 🤣
इसका कोई मतलब नहीं है! तुम गायों और जानवरों की पूजा कैसे करते हो? कहो: वह ईश्वर है, वह शाश्वत है, न उसने जन्म लिया, न ही उसका कोई तुल्य है।
Education is important.
😢😢😢😢😢😢❤
What is this
Some oddly Strange things pictured and posted from this location on earth. So strange
Kan ook worden gemolken. ....😮😅2❤️🩵🪬🍎..
😵💫🤢🤢🤢🤮🤮🤮🤮🤮🤮
Jay mata di ❤❤❤
🙏🙏🙏
Twin cows 😢
Har har Mahadev ❤❤
Buch mi zehnej zviratku
मित्रा मी 20 वर्षे मुंबईत अंधेरी पार्ले, मध्ये रिक्षा चालवली रिक्षा सारखा चांगला धंदा नाही. माणसे स्वतः पैसे देऊन विचारतात भाऊ सोडता का. पण रिक्षा वाल्यांच्या मुजोरीमुळे ते आपले मार्ग ठरवतात व तेथेच जातात. व बहुतेक नकारच देतात. आज 90% रिक्षावाले यू. पी. चे आहेत तेच रिक्षा चालावितात मराठी माणूस 10/15. हजाराच्या नोकरीत खुश आहे.
اشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ورسوله محمد صلى الله عليه وسلم
Bisnis yang menjanjikan
Di tempat saya berakhir jadi rendang... Hidangan nikmat dari Padang...👍👍
Ma.come.si.puo
👏🏼👏🏼
Har har mahadev Jai mata Di