जातीवर जाउ नका हो...गुन्हा हा गुन्हाच आहे.अशा विचारांनीच राजकीय लोकांचे फावते.अजुनही हुशार व्हा.रस्त्यावर या तरच सामान्यांना न्याय मिळेल न तर करा जात/धर्म...
सध्या फक्त जरांगे पाटील यांनी मागणी केली आणि संपूर्ण नार्को ची व्हिडिओ काढून लोकांसमोर यावं ही मागणी केली तर सरकार झुकेल वाकेल हागेल. मराठ्यांनी ताकत दाखवावी इथे विषय जातीचा नाही पण मी स्वतः एक SC मधील असून एक माणूस या नात्याने मला ही हत्या खूप क्रूर आहे असे वाटत आहे. माझी विनंती आहे की तुम्ही (मराठा समाजाने) या गोष्टी साठी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा.
मगर साहेब,तुमची शंका अगदी बरोबर आहे.याला कायद्याकडून शिक्षा होणार नाही,पण याला खूप मोठी सजा होणार आहे. फक्त तो जेलमधून बाहेर यायचा बाकी आहे..... वेट अँड वॉच.
सरपंच संतोष देशमुख यांना हे ब्राह्मण गृहमंत्री जे की यांचा डीएनए ओबीसी आहे तो मराठ्यांना न्याय मिळणार नाही आता न्याय हाआपल्या समाजालाच करावा लागेल जर वाल्मिक कराड १४दिवसानतंर सुटला तर बीड जिल्ह्यात आरजकता माजेल त्याला देवेंद्र फडणवीस असेल
तुम्ही बोलला ते खरे आहे आणि हे जे सर्व चालू आहे हे सर्व वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी चालू आहे याच्यावर कुठलाही माणूस समाधानी नाही उलट सीआयडी वर सर्वसामान्य जनता आरोप करेल
बरोबर बोललात😢 पणं..सरकार,मंत्री,यांच्या जवळच्या मोठया आरोपींना सहकार्य करतील तर..येणाऱ्या काळातं जनता सरकारवर भरोसा करणार नाहीत...कायदया प्रमाने समान न्याय पाहिजे ..छोटा,मोठा,जवळचा,दुरचा, कायदयात आसं रहातं का..वा रे सरकार..मगर खुप छान माहिती दिली..अशा आरोपींना तर फाशी झाली तर ठिक नाही तर..अशी फार प्रकरणी वाढतील..जिमेदार सरकार राहील जय शिवराय जय भिम..जय महाराष्ट्र
फडनविसाहेबच या प्रकरनाचा निकाल देऊ शकतात कारण manage व्हायचे की नाही हे सर्वस्वी त्यांच्याच हातात आहे. जर संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाहीं तर बीड जिल्ह्याचे व्यवसायिक भविष्य अंधारात जाईल.
खेदाने असे वाटत आहे की ह्या तमाशावाल्या सत्तेधार्यांकडून स्वर्गीय देशमुखांना न्याय मिळु शकत नाही. डोळस जनता हा तमाशा उघड्या डोळ्याने पाहत आहे हे मात्र खरे आहे. जनतेनेच न्यायासाठी तिसरा डोळा उघडला पाहिजे.
कायदा कानून व्यवस्था हे सर्व फक्त सर्वसामान्यांसाठी आहे, मागील 20 दिवसाच्या घटनाक्रमावरून असे दिसते की 14दिवसांनी आपली यंत्रणा सांगेल याचा त्या घटनेशी काही संबंध नाही 😢😢
जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे. व अजितदादा उपमुख्यमंत्री आहे तो पर्यंत मराठा ला न्याय मिळेल असं वाटत नाही. 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩🚩
Agadi barobar.....
😂
जातीवर जाउ नका हो...गुन्हा हा गुन्हाच आहे.अशा विचारांनीच राजकीय लोकांचे फावते.अजुनही हुशार व्हा.रस्त्यावर या तरच सामान्यांना न्याय मिळेल न तर करा जात/धर्म...
🤔🤣😂😁
यांना बहुमत देऊन चूकच झाली.
फडणीस सत्तेवर आहे तोपर्यंत कुणालाही न्याय भेटणार नाही
अगदी योग्ये सांगतात हा माणुस च
Evm हटाव
संतोष आण्णा देशमुख यांच्या हत्येनंतर विरोध असतानाही धनंजय मुंडेना मंत्रीपद दिल त्याच वेळी सगळं कळालय
सत्य
न्याय मिळणार नाही मिळवावा लागेल. 🔥
वाल्याला हर्षुल जेल मध्ये न्यावे संभाजीनगर ला
एटीएम गुरू नमस्कार वाल्मिकी करडाची नार्को टेस्ट घेण्याची मागणी करा
सध्या फक्त जरांगे पाटील यांनी मागणी केली आणि संपूर्ण नार्को ची व्हिडिओ काढून लोकांसमोर यावं ही मागणी केली तर सरकार झुकेल वाकेल हागेल. मराठ्यांनी ताकत दाखवावी इथे विषय जातीचा नाही पण मी स्वतः एक SC मधील असून एक माणूस या नात्याने मला ही हत्या खूप क्रूर आहे असे वाटत आहे. माझी विनंती आहे की तुम्ही (मराठा समाजाने) या गोष्टी साठी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा.
कुठला ही न्याय मिळणार नाही,महाराट्रात कोणीच समाधानी नाही.
कोणी समाधानी नाही
खूप वाईट दिवस आलेत महाराष्ट्रावर.. ...
Maharashtra
मगर सर कोणीच काहीही शिक्षा जर नाही केली आरोपींना तर तो वरचा आहे तो सर्व न्याय निवाडा 100% करणार तुम्ही फक्त बगत रहा लाईव्ह
गोरं गरीबांना कधीच न्याय मिळत नाही
मगर साहेब,तुमची शंका अगदी बरोबर आहे.याला कायद्याकडून शिक्षा होणार नाही,पण याला खूप मोठी सजा होणार आहे. फक्त तो जेलमधून बाहेर यायचा बाकी आहे..... वेट अँड वॉच.
सरपंच संतोष देशमुख यांना हे ब्राह्मण गृहमंत्री जे की यांचा डीएनए ओबीसी आहे तो मराठ्यांना न्याय मिळणार नाही आता न्याय हाआपल्या समाजालाच करावा लागेल जर वाल्मिक कराड १४दिवसानतंर सुटला तर बीड जिल्ह्यात आरजकता माजेल त्याला देवेंद्र फडणवीस असेल
Satosh deshamuka pekasa moti sikasa ghali pahije vamik karadala bhaher aalyvar chgala inkauter ghala pahije kitihi vachavale sarkarane tari kahi divshananter gema kela pahije valmik karadacha sabhut teu naka jalun taka fukun dya sbut bhaki rahanar nahi
जणता निष्क्रिय गृहमंत्र्याकडूण काय अपेक्षा ठेवणार .
नीट मराठी लिहायला शिका आधी
बरोबर
@@user-ku4gk7hn2k problem?
Janata hindu muslim madhe busy ahe sadhya
सध्या हे सगळे नेते manage आहेत त्या मुळे न्यायाची अपेक्षा करणे चुकीचं आहे.
अगदी बरोबर सर
बरोबर बोललात सर 🙏😢... पण फडणवीस साहेब गोड गोड बोलून वेळ काढु पणा करतात
संतोष देशमुखला न्याय मिळू शकेल अशी शास्वती नाही.सत्यमेव जयते.
आज माजी गृहमंत्री आर आर पाटील असते तर एवढा तमाशा झाला नसता.
तुम्ही बोलला ते खरे आहे आणि हे जे सर्व चालू आहे हे सर्व वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी चालू आहे याच्यावर कुठलाही माणूस समाधानी नाही उलट सीआयडी वर सर्वसामान्य जनता आरोप करेल
Maratyani valmikcha enconter karava
आगदी बरोबर आहे
पत्रकार साहेब तुमचे एवढे चांगले विचार गृह खात्याला लाज वाटली पाहिजे न्याय कुणाकडे मागायचा हे नेते फडणवीस साहेबांचा इतिहासात नाव निघेल
पाहिजे तसा न्याय मिळणार नाही हे 🎉
भारतात न्याय मिलेल मोठा प्रश्नच आहे
सर्व
ठरवून हणार
जोपर्यंत समाज एकत्र होत नाहीत तोपर्यंत असाच अन्याय होत राहणार.
दादा सध्या कायदा फक्त गोर गरीब माणसांवर रुबाब दाखवतो, आणी असल्या गुंडाना पोसतो.
काहीही न्याय मिळणार नाहीये
मतदानाच बटन दाबताना विचार करायला हवा होता
बरोबर दाबले पण घोळ केला साल्या महायुती ने😮😮😮
मूर्खात काढल आपल्या सर्वांना
@prakashkawade4791 100% मित्रा
EVM आहे तोपर्यंत हे हुकूमशाहची सत्ता जनता बदलूच शकणार नाही.
एव्हडा उघड उघड निवडणुकीत बोगस मतदान झाल त्याची ना चौकशी ना वाछ्यता .... आदिवासी राज्य बरे ह्यापेक्षा...
अरे भाऊ हे सगळे चोर पहिल्या चोराने दुसर्या चोराला पकडले तर न्याय कोण देणार??????
नार्को टेस्ट करा सगळ बाहेर येईल
हे सरकार करणार नाही
हे तर खरी गंमक आहे आपल्या सरकारचे अभिनंदन करायला हवे आहे सर.
सगळ्यांना कळतं फक्त जनतेलाच कळत नाही
अस जर झाल तर काय अर्थ आहे .
संविधान , न्याय व्यवस्था हे फक्त पुस्तकात योग्य आहे .
फडणवीस साहेब त्यांच्या दोस्ताला आणि दोस्ताच्या दोस्ताला काही होऊ देणार नाहीत
गोष्ट भारी सांगतो
खुप सविस्तर विश्लेषण केल साहेब आपण. उद्या कदाचित अशी ही बातमी येऊ नये की फरार आरोपींनी स्वतःच आत्महत्या केली. सर्व खेळच संपुष्टात...
खरंच बाबासाहेब आंबेडकर यांची घटना लिहिली त्या घटना नुसार चालते का नाही चालत येत विश्वासच उडाला जनतेचा
असे होणार लिहून ठेवा
1 सुदर्शन घूले चा खून किंवा एन्काऊंटर
2 वाल्मिक पाच वर्षे मोक्का
3 DM ला पालकमंत्री पद नाही
दलित मराठा मुस्लिम समाजाने एक होऊन अनाजी पंताचे सरकारला जाब विचारला पाहिजे
आशिष... खुप छान
बरोबर बोललात😢 पणं..सरकार,मंत्री,यांच्या जवळच्या मोठया आरोपींना सहकार्य करतील तर..येणाऱ्या काळातं जनता सरकारवर भरोसा करणार नाहीत...कायदया प्रमाने समान न्याय पाहिजे ..छोटा,मोठा,जवळचा,दुरचा, कायदयात आसं रहातं का..वा रे सरकार..मगर खुप छान माहिती दिली..अशा आरोपींना तर फाशी झाली तर ठिक नाही तर..अशी फार प्रकरणी वाढतील..जिमेदार सरकार राहील जय शिवराय जय भिम..जय महाराष्ट्र
वाल्मीक कराड अधिक चंद्रचूड साहेब बरोबर न्यायालय
मगर सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान संविधान
ऐक,नबर,खर
न्यायदेवताच या सरकारच्या हातात आहे तरी काही हि झाले तरी तेव्हा स्व देशमुख यांना न्याय हा मिळालाच पाहिजे एवढीच जनतेची इच्छा आहे सर
सरकार न्याय देऊ शकत नाही त्यामुळे संपूर्ण समाजाने देशमुख कुटुंबीयांच्या सोबत राहून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा
न्याय हवा असेल तर एकनाथ शिंदे गृहमंत्री हवे हवेत
फडनविसाहेबच या प्रकरनाचा निकाल देऊ शकतात कारण manage व्हायचे की नाही हे सर्वस्वी त्यांच्याच हातात आहे. जर संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाहीं तर बीड जिल्ह्याचे व्यवसायिक भविष्य अंधारात जाईल.
फडणवीसने महाराष्ट्र संडवला आहे.
Pawar ne Kay kele mag 50 vershaat
💐संतोष भाऊ ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली आदरांजली 💐.
जो पर्यंत माहाराषटाचा मराठा समाज एक होत नाही तो पर्यंत आसया घटना होत रानार
शरद पवार यांनी खर सागितले धन्या मुंढे जवळ करायचा लायक नाही
Sir chan bolalat 💐🙏🙏
न्याय मिळणारनाहि
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Saheb Sarpanch Santosh Deshmukha Yana Nyay Milalacha Pahije Jay Malhar Jay Shivray
INCAUNTAR KARACH. Walmikla 👍👍
जो पर्यंत भाजप सत्तेत आहे तो पर्यंत न्याय मिळणार नाही
याला सोडले तरी,,, पेटलेल्या जनतेच काय ??? हाही प्रश्न आहे ??? महाराष्ट्राची लंका होउ नये म्हणजे झालं,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
आपली जनतेत धाडस नाही
देवाजवळ न्याय आहे तो देईल पापाचा घडा भरला 😢
गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
कोठडीत 5 पलंग कशासाठी
धना भाई,वल्या, पिंकी, आणि 2 चमचे
मगर सर् या केसमध्ये काही ही होणार नाही.😢
फडणवीस आहे तोपर्यंत कोणालाही न्याय मिळणार आहे हे सत्य आहे हे स्पष्ट आहे हे स्पष्ट आहे
हे सरकार गोरगरीबाच नाही हे गोरगरीबाला कधीच न्याय देऊ शकत नाही 😢
मागच्या वीस दिवसातच सगळं सेट करून शरण आला आणि पध्दतशीरपणे सर्व पचवतील सित CID सगळे फडनीचने सेट केले आहे
पोलिस आणि सरकारने न्याय नाही केला तरी जनता नक्कीच न्याय करेल, भर चौकात गोळ्या घालतील लोकं.
आजित.पवार.काहि.कामाचा.नाही.मेलेला.मानुस.धन्या.यानेच.जिवंत.केला.समाजाच.चांगल.नाही.करता.येत.तर.वाटोळ.तरी.नका.करु.आम्हाला.ऊगाचच.आभीमान.होता.दादा.आमचा.आता.खरा.रंग.कळाला.दादारावचा
यातून बाहेर पडल्यानंतर एक मोठा नेता म्हणून स्थापित होईल
न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल.
न्याय हवा असेल तर गृहमंत्री बदला
डेटा बघायला फोन उघडायला तर पाहिजे.केजरीवाल ची केस आठव.
गोष्ट ला भारी रंगरंगोटी करून सांगतोय
गोरगरिबांना कधीच न्याय मिळणार नाही यालाच म्हणतात कलियुग
Ghor kaliyug
राम राज्य
मुख्यमंत्री एकच योगी बाबा विषय कोणता ही असो निर्णय खटकयावर बोट जाग्यावर पलटी नाही तर आमचे फडणवीस
मूळ मुद्दा असय कि मगर सर थेट सुप्रीमकोर्ट चे न्यायधीश होणार आहेत.....
मुळ मुद्दा 22दिवस फरार का?????सगळेच वंजारी कसे घुले चाटे सांगळे कराड आंधळे खरा जातीवादी कोण 😂😂😂😂😂😂😂
सर न्याय तर मिळाला पाहिजे
👌🏻🚩मन :पुर्वक धन्यवाद
न्याय देणारे सरकार नाही हे स्पष्ट झाले आहे
याचा अर्थ जनता बावळट बाकी सत्तेतले सर्व हुशार इतकी अंदाधुंदी जनतेला अगदी खुळ समजलेत
पाच वर्षे कोणीही न्यायाची अपेक्षा करु नये 🙏
CID च्या कामावर समाधानी नाहीत . या प्रकरणात सगळ्यानी रेटा देणे चालु ठेवावे लागणार आहे .
Fadanvis Ajit Pawar Dhanya munde sagli milibhagat aahe. Nyay milnar nahi.. 💯
बरोबर
सर्वांची मिलीभगत आहे.... जनतेला सर्व कळतेय ....
जय शिवराय
किती ही वेळ जाऊ द्या पण न्याय मिळाला पाहजे. जनता न्याय मिळवेल. सरकार मॅनेज करत आहे या साठी ग्रहमंत्री पाहिजे असते
न्याय मिळूच शकत नाही सर उठाव करावा लागेल मराठा जागा व्हावं❤❤❤
खरोखरच सत्य समोर आणलं तुमचे खुप आभारी आहोत जगात न्याय देवता खोटी ठरतेय
एकदम खरंय काहीच होणार नाही यांमध्ये.
देवा भाऊ असेपर्यंत न्याय भेटणार नाही
Bbest video bhu correct thumi सांगितल्या प्रमाणे होणार
सध्याची... परस्तिती.. अशी... आहे... कुणावर..... विश्वास... ठेवायचा =?....
Jay shivray sir
जनतेला वेडे समजत आहेत, सरकार मधील मंत्री लागू आहेत. खर तर सर्व यंत्रणा बंद करा. वारंवार आम्हाला खुळे बनवू नका.
खरेच.आहे.भाऊ.नमस्कार.😢
खेदाने असे वाटत आहे की ह्या तमाशावाल्या सत्तेधार्यांकडून स्वर्गीय देशमुखांना न्याय मिळु शकत नाही. डोळस जनता हा तमाशा उघड्या डोळ्याने पाहत आहे हे मात्र खरे आहे. जनतेनेच न्यायासाठी तिसरा डोळा उघडला पाहिजे.
हे सगळे ठरून चालू आहे, जो पर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खर नाही
पोलीस दलाने कराड यांना मानवंदना दिली आहे
बरोबर आहे खूप चांगली बाजू मांडली
सर न्यायधिष च मोदीच्या घरी आरती म्हणतो मग निकाल काय लागणार
कायदा कानून व्यवस्था हे सर्व फक्त सर्वसामान्यांसाठी आहे, मागील 20 दिवसाच्या घटनाक्रमावरून असे दिसते की 14दिवसांनी आपली यंत्रणा सांगेल याचा त्या घटनेशी काही संबंध नाही 😢😢
कुंपन शेत खात आहे न्याय कोना कडे मागावे
एकदम बरोबर आहे
Zhop aata ❤❤
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे