मुळा-मुठा नदीचा कायापालट करेल "हा" प्रोजेक्ट । Riverfront Development Project Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 60

  • @JaiHind-oz9kt
    @JaiHind-oz9kt 3 หลายเดือนก่อน +10

    गुजरातच्या साबरमती नदीवर पण छान सुशोभीकरण केले आहे. हे काम झाल्यावर नक्कीच मुळा मुठा नदीच्या आणि पर्यायाने आजुबाजूच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. पर्यटन वाढेल. रोजगार निर्माण होईल. नदीचे संवर्धन होईल. खूप छान प्रकल्प आहे.

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน

      हो, अगदी बरोबर! साबरमतीचं सुशोभीकरण खूप यशस्वी झालं, आणि तसंच काहीस मुळा-मुठा नदीसाठी देखील होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पर्यटन वाढेल आणि रोजगाराच्या संधी तयार होतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूपच प्रेरणादायी आहे. धन्यवाद! 😊

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 หลายเดือนก่อน +7

    हा प्रकल्प पुढच्या जन्मात पुर्ण होईल 🙏🙏🙏

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 3 หลายเดือนก่อน +4

    छान.हरीत ,स्वच्छ व सुंदर पुणे.अभिनंदन

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! पुण्याचं हरीत, स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं काम महत्त्वाचं आहे. तुमचं समर्थन आणि सकारात्मकता खूप प्रेरणादायक आहे!

  • @akshayjain1008
    @akshayjain1008 25 วันที่ผ่านมา

    छान आहे

  • @NikamsVlog-se2fx
    @NikamsVlog-se2fx 3 หลายเดือนก่อน +7

    Changla ahe project

  • @vinayjadhav2634
    @vinayjadhav2634 3 หลายเดือนก่อน +12

    काही निगेटिव्ह कमेंट वाचल्या. त्यांना फक्त एकच प्रश्न. : सरकारनं एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. तुम्ही त्यात योगदान म्हणून काय करणार आहात?🤔🤔
    इथं येऊन कमेंट देणं सोप्पं आहे.😏😏😠😠

    • @ajittaware2259
      @ajittaware2259 3 หลายเดือนก่อน

      जरा घरातुन बाहेर पडुन उघड्या डोळ्याने बघा government construction मधे किती भ्रष्टाचार चालु आहे म्हणजे समजेल positive पाऊल आहे की project च्या नावाखाली सामान्य जनतेच्या कष्टाचा कररुपाने जमा केलेला पैसा राजकीय नेते अधिकारी आणि contractor तसेच contractor staff स्वत:च्या घशात कसे घालत आहेत ...

    • @vinayjadhav2634
      @vinayjadhav2634 3 หลายเดือนก่อน +1

      @@ajittaware2259 हे सगळं 2014 च्या अगोदर अजिबात होत नव्हतं असं म्हणायचंय का ? आता तुमच्या पोटात दुखणारच! .....कारण एकच- फक्त ' तो ' तुम्हाला करायला मिळत नाही.🤔🤔 😂😂🤣🤣
      70वर्षात काहीच होत नव्हतं, आता कसं का होईना होतंय तरी! 👍👍

  • @cockpit708
    @cockpit708 3 หลายเดือนก่อน +16

    सगळं कराल हो, पण गटारीचा वास घ्यायला कोण जाणार तिथे, भेळ पुरीचे, चायनीज चे गाडे आणि लफडयांना नवीन अड्डा होईल फक्त

    • @pratikkadam2213
      @pratikkadam2213 3 หลายเดือนก่อน +3

      हीच comment करायला comment section मध्ये आलो होतो😂
      धन्यवाद

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน +1

      तुमची चिंता समजते. नदी किनाऱ्यावर सुंदर जागा तयार करणे महत्वाचे आहे, पण तिथे गटारींचा वास आणि अस्वच्छता लोकांना आकर्षित करणार नाही. हे ठिकाण योग्यरीत्या विकसित केलं पाहिजे, ज्यामुळे लोकांना त्याचा आनंद घेता येईल.

    • @laxmikantbhenki507
      @laxmikantbhenki507 3 หลายเดือนก่อน +1

      Zalya var pahile tumhich pohochanar
      Road var mutra visarjan karu naka fakt !!!

    • @cockpit708
      @cockpit708 3 หลายเดือนก่อน +1

      @@laxmikantbhenki507 भेळपुरी वाले की लफडे वाले?

    • @billusanda5568
      @billusanda5568 2 หลายเดือนก่อน +1

      Sewage Treatment Plant तेच शुद्ध करायला केले आहेत

  • @vaenterprises4586
    @vaenterprises4586 3 หลายเดือนก่อน

    Excellent Video ,
    This Subject is close to my heart ,
    This Project has to be Completed at any Cost
    Loss Of Greenary and Nature Can be Recovered , With efforts and Planning
    All the best
    Ajay Endgallu

  • @manjunathkhot7866
    @manjunathkhot7866 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! अशीच प्रतिक्रिया देत रहा! 😊

  • @mauliingle8322
    @mauliingle8322 3 หลายเดือนก่อน +6

    पुणे करणाचा टॅक्स चा पैसा योग्य ठिकाणी लागत आहे बघून चांगलं वाटत आहे.. मी दररोज ऑफिस ला जाताना काम बघत आहे मस्त केले आहे.. याने नक्कीच लोकांना एक फिरण्या साठी चांगली जागा मिळेल..

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน

      हो, अगदी बरोबर! नदीकिनारी अशी सुंदर जागा मिळाली की लोकांना नक्कीच एक छान ठिकाण फिरायला मिळेल. तुमचं पॉझिटिव्ह अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

    • @pallavikulkarni7738
      @pallavikulkarni7738 3 หลายเดือนก่อน

      @@mauliingle8322 amcha ariya tyaun bagha😅

  • @ragschavan
    @ragschavan 3 หลายเดือนก่อน

    सिमेंट ओतून नलीचा कॅनल करत आहेत... नदीची पण एक परीसंस्था असते... पण साबरमती कॅनल ला मॉडेल समजणार्यांना हे कळणार‌ नाही

  • @umeshrocks5
    @umeshrocks5 3 หลายเดือนก่อน +3

    तेवढ्याच भागात आहे फक्त बाकी ठिकाणी नाही

  • @shreesadguruvadevalemisalh4921
    @shreesadguruvadevalemisalh4921 3 หลายเดือนก่อน

    आताचा पाऊस सगळ सांगून गेला

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน +1

      हो, खरंच! आताच्या पावसाने अनेक गोष्टी दाखवून दिल्या, विशेषतः शहरातील पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे. अशा गोष्टींवर लक्ष देऊन बदल करणं आता खूप गरजेचं आहे.

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 3 หลายเดือนก่อน

    आहो साहेब हे प्रकल्प एकदा का पानशेत वरसगाव धरणांना पूर आला तर हे प्रकल्प आणि जनतेचा पैसा सगळे बुडणार आहे

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน

      तुमची चिंता योग्य आहे. पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊनच या प्रकल्पात पूरनियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, यावर अजूनही बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. जनता आणि प्रकल्प सुरक्षित राहावेत हे सगळ्यांनाच महत्त्वाचं आहे.

  • @nitinpatil7145
    @nitinpatil7145 3 หลายเดือนก่อน +3

    फक्त 500कोटीत हा प्रकल्प गुंडळतील बाकीचे पैसे भ्रष्टाचार होइल 😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 3 หลายเดือนก่อน +3

      RAJIV GANDHI Ni Kabul Kele Hote Congress Kalat 100 Pathavale Tar Fakta 15 Khali Pohochatat Rahilele 85 Congress Pakshachech Asatat....Yala Vikasach Mhanatat....😂😂😂

  • @AdityaGaikwad4455
    @AdityaGaikwad4455 3 หลายเดือนก่อน

    Takkevari 😁

  • @RahulGunjal-yh6hg
    @RahulGunjal-yh6hg 3 หลายเดือนก่อน +1

    Jo paryant mula mutha madhe drainage che Pani sodle jat rahil to paryant he shakya nahi jaun bagha kiti ghan vaas yeto te nadi javal

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน +2

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जोपर्यंत मुळा-मुठा नदीत ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं, तोपर्यंत सुधारणा पूर्णपणे शक्य नाही. प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना करणं खूप महत्त्वाचं आहे. नदी स्वच्छ ठेवणं ही प्राथमिकता असायला हवी.

  • @sunilkurhade7955
    @sunilkurhade7955 3 หลายเดือนก่อน +1

    Development has a cost

  • @audiok6537
    @audiok6537 7 วันที่ผ่านมา

    जितकं नैसर्गिक ठेवाल तेवढे फायदे जास्त..
    सरकार प्रकल्प करून लोकांना टॅक्स लावा आणि पुन्हा तिथे गर्दी करून प्रदूषण करणार 😮😢

  • @chandrashekhardhakate3395
    @chandrashekhardhakate3395 3 หลายเดือนก่อน

    Flyover che kaam purn kara pahale...katraj flyover

  • @nitishkharat
    @nitishkharat 3 หลายเดือนก่อน +2

    Pavsalyat pahile kashi vat lavli 😂😂

  • @nileshkshirsagar6843
    @nileshkshirsagar6843 3 หลายเดือนก่อน

    पर्यावरणाचा ऱ्हास

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 หลายเดือนก่อน

    पुर आल्यावर काय करणार 😂😂

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 3 หลายเดือนก่อน +16

    विकास सोडून पैसा उडवायचं चालूं फक्त 😒😒🤬

    • @hrushikeshmahapure9848
      @hrushikeshmahapure9848 3 หลายเดือนก่อน +11

      Tumcha sarke Negative log jahat nahi paheje

    • @akshay66601
      @akshay66601 3 หลายเดือนก่อน +3

      Ja ani develop country bagh yed puchichya...

    • @akshaydhobale2943
      @akshaydhobale2943 3 หลายเดือนก่อน

      अवगड आहे अशा जनतेच किती पण विकास करा काहीपण करा शेवटी उलट्या बोंबा

    • @sachindulam9258
      @sachindulam9258 3 หลายเดือนก่อน +3

      Paisa udvava lagto tevha vikas hoto... corruption karun nahi congress sarkha..😅

    • @nitinmathpati1382
      @nitinmathpati1382 หลายเดือนก่อน +1

      पुणे मेट्रो ला सुद्धा असच विरोध केला होता कांग्रेस सरकार आणि तुमच्या सारख्या चमचा ने 😂

  • @akashgadpal4102
    @akashgadpal4102 3 หลายเดือนก่อน +2

    आहे ते व्यवस्थित सांभाळून व्ह्यायना आणि विकास म्हणे

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 3 หลายเดือนก่อน

    IT company gelya devlopment chya navalhali

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 3 หลายเดือนก่อน

    Adhi raste durust kara khaddyat rasta ka rastyt khhade😢 samjat nahi😢

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน +1

      हो, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या खरंच गंभीर आहे. यावर प्रशासनाने जलदगतीने काम करणं गरजेचं आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर प्रकल्प एकाच वेळी होणं महत्त्वाचं आहे, नाहीतर विकासाचं प्रमाण खंडीत होतं.

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 3 หลายเดือนก่อน +1

    Vaat laagli

  • @nitinubale55
    @nitinubale55 3 หลายเดือนก่อน

    आधी गटारीचं पाणी नदीत सोडायच बंद करा पाहिजे सगळे पुण्याचे गाणं आमच्या सोलापूरला येथे एक पण आमदारांनी खासदार बोलत नाही

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही मुद्दा मांडला आहे तो योग्य आहे. गटारीचं पाणी थांबवणं महत्त्वाचं आहे.

  • @Warrior-t4t
    @Warrior-t4t 3 หลายเดือนก่อน +1

    River saaf Kara , faltu kaam chalu aahe, builder lokana prime spot public money kharach karun uplabadh karun dyach kaam chalu aahe. . 😢

    • @topmarathi1
      @topmarathi1  3 หลายเดือนก่อน +1

      तुमचा मुद्दा गंभीर आहे. नदी साफ करणं आणि त्या संदर्भात योग्य काम करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे जनतेचा पैसा उगाच वापरला जात आहे असं वाटणं खूप निराशाजनक आहे. प्रशासनाने जनतेच्या हितासाठी काम करायला हवं.

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน

    Gatare band kra

  • @JivanDhiwar-z7s
    @JivanDhiwar-z7s 3 หลายเดือนก่อน

    Very bad project. Beautification is not solution. Now a days mula mutha rivers become sevage/ drainage water gatter. Rivers is already dead. Only in rainy seasons it alive. Govt should mainly follow the guidelines of pollution control bord like western countries. This project is wastage of mony.