ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ताई सुस्पष्ट उच्चारात सुंदर म्हटले आहे.❤
अतिउत्तम!
ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही हे यूट्यूब वरती पवमान सूक्त पठण करून आम्हा सर्वांची आणि येणाऱ्या सर्व पुढील पिढ्यांची खूप मोठी सोय करून ठेवली आहे.
मानसी...खूप सुंदर.
Dhanyawad Meena
शुद्ध स्पष्ट उच्चारात म्हंटलेले पवमान सूक्त ऐकताना आनंद झाला. धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद!
पुढील पिढ्यांसाठी चांगली बेगमी करून ठेवली आहे. शुभस्य शीघ्रम...
धन्यवाद
खुप अवघड अन वाचायला अशक्य स्तोत्र केवळ तुमच्यामुळे वाचायला शक्य झाले.अशक्य ते शक्य !
धन्यवाद ! ही सगळी गुरुकृपा आहे.
ताई मला अवमान शिकायचं आहे, online शिकता येईल का?
हो येईल. पण ते वैदिक उच्चारण आहे. थोड अवघड आहे. पवमान. तुम्हाला संस्कृत येत का?
नमस्कार ताई, मला तुमचा नंबर मिळाला तर बरे होईल
तुमचा नंबर ध्या म्हणजे त्या फ़ोन करतील.
तुमचा नंबर द्यावा मी कॉल करते.
ताई सुस्पष्ट उच्चारात सुंदर म्हटले आहे.❤
अतिउत्तम!
ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही हे यूट्यूब वरती पवमान सूक्त पठण करून आम्हा सर्वांची आणि येणाऱ्या सर्व पुढील पिढ्यांची खूप मोठी सोय करून ठेवली आहे.
मानसी...
खूप सुंदर.
Dhanyawad Meena
शुद्ध स्पष्ट उच्चारात म्हंटलेले पवमान सूक्त ऐकताना आनंद झाला. धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद!
पुढील पिढ्यांसाठी चांगली बेगमी करून ठेवली आहे. शुभस्य शीघ्रम...
धन्यवाद
खुप अवघड अन वाचायला अशक्य स्तोत्र केवळ तुमच्यामुळे वाचायला शक्य झाले.
अशक्य ते शक्य !