श्री.महेश बसावकांत- 3 दिवसीय भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #bhashan
    #भाषणकला
    #भाषण_कला_प्रशिक्षण
    भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण
    ३ दिवसीय निवासी कार्यशाळा
    31 मार्च,1,2 एप्रिल 2023 @ पुणे
    आजच आपला प्रवेश निश्चित करा
    संपर्क:9422804540, 9112650606
    एक साधं गणित
    कर्तृत्व - वक्तृत्व = सामान्य
    कर्तृत्व + वक्तृत्व = असामान्य
    *कितीही मोठं कार्य केलं तरी ते लोकांसमोर मांडण्यासाठी कर्तुत्वाला वक्तृत्वाची जोड नसेल तर आपण सामान्यच रहाल*.....
    या प्रशिक्षणातून आपण काय शिकाल
    १. आधुनिक तंत्राद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शन
    २. विशिष्ट प्रशिक्षण,भरपूर मार्गदर्शन
    ३. प्रभावी शब्द सामर्थ्यसाठी ठोस उपाय
    ४. प्रशिक्षितास त्याच्या इच्छा ,आकांक्षा ,ध्येय व स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी प्रवृत्त करणे.
    ५. केवळ भाषणच नव्हे तर नेतृत्व विकासाचा आराखडा
    ६. उत्तम भाषण साठी देहबोलीचा सूक्ष्म अभ्यास करविणे
    ७. प्रभावी भाषणासाठी आवाजावर संस्कार
    ८. प्रसंगानुरुप भाषण करण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे
    ९ . अनुभवी ,निष्णात,तज्ज्ञ प्रशिक्षक
    कर्तृत्व- रोजच्या जीवनातील आपल्या कार्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा दैनंदिन सराव.
    वक्तृत्व- व्यक्तीपरत्वे वक्तृत्वाची शैली विकसित होण्यासाठी शब्दसंपदा व अन्य साहित्य सामग्रीचा अभ्यास.
    नेतृत्व- नेतृत्वक्षमता विकसित करण्यासाठी घडलेल्या व घडत असलेल्या सामाजिक,राजकीय व व्यावसायिक तसेच अन्य क्षेत्रातील घडामोडीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन.
    भाषणकला व नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण
    ३ दिवसीय निवासी कार्यशाळा
    *31 मार्च,1,2 एप्रिल@ पुणे
    संपर्क 9422804540,9112650606

ความคิดเห็น •