मी पण जेवलो आहे ह्या हॉटेल मध्ये . खूप छान घरगुती चव आहे असं वाटतच नाही कि आपण कुठे बाहेर जेवतो आहे, सांगायचं एक वैशिष्ठ म्हणजे ह्या हॉटेल मध्ये जे कामगार आहेत ना त्यांची सर्व्हिस खूप छान आणि प्रेमळ आहे, हवं नको ते स्वतःहून विचारायला येतात जनु वाटत कि आपण कोणत्या तरी समारंभातच आहोत 😂. खूप भारी हॉटेल आहे
मी कणकवलीत १ वर्ष होतो. मका या हॉटेल चे जेवण ठीक वाटलो एवढं का भारी नाही. रेट पण खूप असा. मुंबई पुण्यात या पेक्षा सरस खावयेचे हॉटेल आहेत ते ही स्वस्तात. मी या हॉटेल ल नाव ठेवत नाय तर जेवण ठीक आहे आणि महाग आहे .मका महाग वाटला .
Uttam..... Ek Vengurlekar..
खुपच छान आणि सुंदर माहितीपुर्ण व्हिडीओ... पुढील व्हिडिओची आतुरतेनं चातकासारखी वाट पाहतो आहे...
मस्त व्हिडीओ ताई
❤,, भारी जेवण मिळते,,,
Mast jevan aaste
छान 😊😊
Mast ha video malvanit... mi pn kalvan hotel cho fan aalay... Mast 😊😊😊
Khup mast mahiti
Bhari
Toilet facilities to be provided being grate city in Sindhudurg
Waaa ❤
गावक घेला वर
Jevan chan asta amhi kal 2 August 2024 la jevlav
मी पण जेवलो आहे ह्या हॉटेल मध्ये
. खूप छान घरगुती चव आहे असं वाटतच नाही कि आपण कुठे बाहेर जेवतो आहे, सांगायचं एक वैशिष्ठ म्हणजे ह्या हॉटेल मध्ये जे कामगार आहेत ना त्यांची सर्व्हिस खूप छान आणि प्रेमळ आहे, हवं नको ते स्वतःहून विचारायला येतात जनु वाटत कि आपण कोणत्या तरी समारंभातच आहोत 😂. खूप भारी हॉटेल आहे
Me yete mahinyatun donda
मी कणकवलीत १ वर्ष होतो. मका या हॉटेल चे जेवण
ठीक वाटलो एवढं का भारी नाही. रेट पण खूप असा.
मुंबई पुण्यात या पेक्षा सरस खावयेचे हॉटेल आहेत
ते ही स्वस्तात. मी या हॉटेल ल नाव ठेवत नाय तर
जेवण ठीक आहे आणि महाग आहे .मका महाग वाटला .