श्री रामरक्षा स्तोत्र - पठण स.भ. मोहनबुवा रामदासी | Ram Raksha Stotra - Mohanbuva ramndasi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2019
- समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
श्री रामरक्षा स्तोत्र - पठण स.भ. मोहनबुवा रामदासी | Ram Raksha Stotra - Mohanbuva ramndasi
मोहनबुवा आपल्या धीरगंभीर आवाजातील रामरक्षा ऐकून आमच्या घरातील संध्याकाळ प्रसन्न होऊन जाते रोज. राम कृष्ण हरी.. तुम्हाला शतशः प्रणाम.विलास पाटील चिंचवड यांची मी भाची आहे. (तळेगाव दाभाडे)
Fyigkhuk.k6l6u
स्पष्ट व खडखडीत उच्चार. साम्प्रदायाला शोभणारा आवाज.
धीरगंभीर आवाज,स्पष्ट उच्चार आतिशय सुंदर आवाजातली रामरक्षा ऐकताना मन प्रसन्न झाले.धन्यवाद🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान....... मन प्रसन्न होते ऐकून. आपला आवाज एकदम भारदस्त व उच्चार स्पष्ट आहेत. सतत ऐकावं वाटते.
जय जय रघुविर समर्थ मोहन भाऊच्या आवाजातील रामरकषा ऐकुुनआनद वाटला मी शशिकला ढगे यवतमाळ
मी रोज रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र ऐकतो आणि नंतर निद्राधीन होतो छान झोप लागते धन्यवाद प्राचार्य अरुण बुलाख.
नमस्कार रामा, मी सारंग खंडेराव प्रयाग
शिरूर , शिरूरला खुप वर्षांपुर्वी पादुका दौरा होता , त्यात माझी तुमच्या बरोबर ओळख झाली होती
🙏
जय जय रघुवीर समर्थ!जय श्रीराम!! बुवांचा मधुर चाल सुस्पष्ट आणि आर्त स्वर या मुळे मन प्रसन्न होते.
खुपच छान सगळे घर प्रसन्न होते.मरगळ कुठच्या कुठे पळुन जाते.नविन उत्साह येतो
रामरक्षा स्तोत्र ऐकुन खरया अर्थाने गुरु सतत आपल्या बरोबर असतात उच्यार मनावर बिबतात सतत ऐकत रहावेसे वाटते
फारच छान व रसाळ स्वरात म्हंटलेलं स्तोत्र ऐकायला मिळाले
खूप छान म्हटले आहे .
!! Jai Jai Raghuveer Samartha !!
Very clear pronunciation & perfect spiritual 🙏
`
ĺlllllllllĺlllllllllllllĺlĺ0
@@shailajak3734 😊
जय जय प्रभु श्रीराम 🙏🙏🚩🍌🌺🪔🛕🥭🏵️🌷💐🙏🚩🙏💐🙏
बुवा, शत शत धन्यवाद. || जय जय रघुवीर समर्थ ||
Aikun khup prasnna vatate manala.shant vatate
मन प्रसन्न झाले ऐकून. खूप छान. श्रीराम जयराम जय जयराम
खूप प्रसन्न वाटल ऐकून 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
फारच सुंदर घनगंभीर व सुस्पष्ट आवाजात म्हंटलय.
खूप छान म्हणले
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🌹🌺💐🌸🙏
खुपच छान.उच्चार फारच छान.घर व मन प्रसन्न होते.
वंदनिय मोहनबुवांच्या धीर गंभीर आवाजातील श्री रामरक्षा स्तोत्र ऐकून प्रसन्न वाटते. पण मधल्या जाहिरातींमुळे एकदम रसभंग तर होतोच.शिवाय एकाग्रतेने स्तोत्र ऐकताना बाधा निर्माण होते.कृपया अशा जाहिराती टाळता आल्या तर बघावं.आपला कृपाभिलाशी, चंद्रकांत क्षीरसागर नागपूर.
तुमच्या आवाजात रामरक्षा ऐकायला छान वाटते .मन प्रसन्न होते
आवाज एकदम भारदस्त आणि सावकाश म्हणत असल्यामूळे रोज संध्याकाळी ऐकते जाहिरात नसेल तर चांगले होईल
जय जय रघूवीर समर्थ 🙏🙏
Khup prasann vatate eikun
Khoop sundar
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
!! Jay Jay Raghuvir Samartha !!
रामरक्षा स्तोत्र,माझे बाबा नियमित संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी बोलत 🙏, माझ्या पतींना ही सवय होती, आॅफिस मधून आले की पठण करत,मी स्वतः मागच्या वर्षी पासून नियमित ऐकते,एक वेगळाच अनुभव येतो,मन प्रसन्न होते, आणि एक शक्ती आपल्या संरक्षणासाठी आपल्या सोबत आहे असे वाटते 🙏
जय श्री राम जी की जय
🙏🙏👍👍👍 " Jai Shri Ram " (jai jai Raghuveer Samarth )
Jai shree ram
SHREE SWAMI SAMARTH 🙏
मोहनबुवा नमस्कार खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला रामरक्षा ऐकली
खूप बरेवाटले
Shree Ram Samrth ......
जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ!
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
🚩जय जय रघुवीर समर्थ 🚩
🚩जय श्रीराम 🚩
🙏🙏🙏🙏🙏
ऐकण्यास छान वाटते, उच्चार स्पष्ट आहेत
ऊँ गं
जय जय श्रीराम जी .....
Jai Shri Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
"Jai jai Raghuveer Samarth " jai shri Ram (dr Chaudhari)
Jai shiya ram 🙏
खूप छान
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
जय श्रीराम
Sri ram samrth .jay jay raghuveer samrth
अत्यंत उत्तम उच्चारण, मधल्या जाहिराती काढून टाकल्याने अखंडीत स्तोत्र ऐकवल्याबद्दल धन्यवाद.
Jai shree ram❤️❤️
🙏🙏 "jai shri Ram "
Jay shri sadgurudev
अतिशय श्रवणिय आहे, आपल्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकायचे आहे, पूर्वी रेडीओ वर ऐकले होते
जय जय श्री रघुवीर समर्थ
" Jai Shri Ram " 🙏🙏
Jay shree Ram 🙏🌹🙏
Khoop Khoop sunder 🙏
Jai Shree Ram 🙏
Jay Shree Ram.
जय राम जय राम जय जय राम
!! Jay Sadguru !!
जय.जय रघुवीर समर्थ
Uttamatvatuttam!
Sri Ram Jaya Ram Jaya Jaya Ram
Very good I am listening since Last six months
🙏
Jai shri RAM
⛳जय श्रीराम⛳
खुपच सुंदर आहे 🙏🙏
Jay Jay raguvir samarth
अतिशय सुंदर. 🙏🏼
।। श्री राम प्रभु ।।
।।जय जय रघुवीर समर्थ।।
// जय जय रघुवीर समर्थ//
" Jai Shri Ram " " Jai Bajranbali "is
खुप खुप छान
jai shri ram
Jay shri ram.
सुंदर.... जय श्रीराम
Maharaj
Sarth Ramraxa aslyas bare hoil.
Avaj far sundar ahe .
Jaisriram!🙏
Arun Dange
Baroda
श्री राम जयजय राम
जय श्रीराम 🙏
Jay shree ram
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
जय सद्गुरु 🙏🏻
रामरक्षा स्तोत्राचा कृपया करून अर्थ सांगावा.
🙏जय जय रघूवीर समर्थ 🙏
🙏श्री राम समर्थ 🙏
👍👍👍
Jay siyaram 🙏🙏
Very good it gives a sort of strength
श्री राम 🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
Jay Jay Raghuvir Samantha
।। श्री राम ।।
Jay shri krishna
Jay shri ram
जय जय रघुवीर समर्थ!
🙏 Jay sdguru 🙏🌹🌹🌹🌹🌹❤️
Jai shree 🙏ram
जय श्री राम 🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏जय सियाराम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
Shree ram
जय सदगुरू
जय जय रघुवीर समर्थ
SHRIRAM JAY RAM JAY JAY RAM
फारच छान आवाज ब उचा र सच
जय श्री राम