समर्थ रामदास "मनाचे श्लोक" भाग -१ | Samarth Ramdas" Manache Shlok" Part-1 (HQ Audio) |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • स्वर :समर्थ वंशज श्री भूषण स्वामी , समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी
    High Quality Original Audio
    """""""Album: AMH 326/327
    ℗ and © Alurkar Music House 2004"""""""

ความคิดเห็น • 43

  • @chhayalimaye3110
    @chhayalimaye3110 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ!

  • @vidyanikam-wz8ts
    @vidyanikam-wz8ts หลายเดือนก่อน

    जय सद्गुरु

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z ปีที่แล้ว +6

    मी माझ्या मुलुंड पूर्वेला रहाणाऱ्या बहिणीकडे तिचे लग्न झाल्यापासून रहायला जाते. तिथे रामनवमी जवळ आली की रामदासी स्पीकर घेऊन असेच छान मनाचे श्लोक म्हणत यायचे भिक्षा मागायला. त्यांच्याही तोंडून असेच अतिशय सुंदर, स्वच्छ शब्दात म्हंटलेले मनाचे श्लोक ऐकून फार प्रसन्न वाटायचे, मला फार आवडायचे. माझी 3 ते 4 वेळा तरी ऐकण्याची वेळ आली होती. मला त्याची आठवण आली.

  • @neelamhatre2316
    @neelamhatre2316 6 หลายเดือนก่อน +2

    साक्षात प्रभु रामचंद्रांच्या कृपाप्रसादाने पावन झालेल्या समर्थ श्री रामदासस्वामींच्या वंशातील श्री भुषण स्वामी.🙏.आणि समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी 🙏ह्यांच्या वाणीतुन ..
    मनाचे श्लोक ऐकुन...आजच्या दासनवमीच्या पवित्र दिनी धन्य पावलो ..🙏
    महाराष्ट्राच्या हा पावन भुमीत अशाच संतांची आज गरज आहे...
    श्री राम समर्थ 🙏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏
    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @VVSMusiclessons-
    @VVSMusiclessons- 2 ปีที่แล้ว +11

    उत्कृष्ट दर्जाचं रेकॉर्डिंग आहे हे.
    इतर चॅनेल्स च्या कित्तेक लाखों पटींनी सर्वोत्कृष्ट !!
    मन्नपूर्ण आभार अलुरकर मुसिक हौस तुमचे 🙏🏽🙏🏽

  • @amitneb1834
    @amitneb1834 ปีที่แล้ว +4

    जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक ऐकून
    असे वाटते की आपण सज्जनगडावर आहोत

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 8 หลายเดือนก่อน +2

    जय जय रघुवीर समर्थ। जय श्री राम

  • @PriyaKharade
    @PriyaKharade 11 หลายเดือนก่อน +2

    जय सदगुरू माझीकाया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी तरीमी आहे जगजीवनी नीरतर हेसगळ सजन गडावर वाचायला खुप मन भरून येत

  • @user-ch8cq6jr4j
    @user-ch8cq6jr4j 8 หลายเดือนก่อน +1

    Jay jay raghuveer samarth

  • @meghajoshi509
    @meghajoshi509 ปีที่แล้ว +5

    Slow pace and original chanting tone enable non Marathis also undertand the meanings of Shlok. Tons of thanks for the post

  • @pradippatil1224
    @pradippatil1224 8 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @nileshkulkarni7225
    @nileshkulkarni7225 2 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ.
    श्रीराम समर्थ.
    श्रीराम जय राम जय जय राम.

  • @shriniwassamant6498
    @shriniwassamant6498 ปีที่แล้ว +1

    फार उत्तम.

  • @rahulmore4860
    @rahulmore4860 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z ปีที่แล้ว +1

    अतिशय अप्रतिम!इतकी सुंदर चाल, स्वच्छ उच्चार आणि सात्विक भाव फार सुंदर! सतत ऐकत रहावेसे वाटते.

  • @anuradhakukarni1056
    @anuradhakukarni1056 ปีที่แล้ว +2

    माझी सगळ्यात आवडती कॅसेट पूर्वी कॅसेट असायची गडावरून आणली होती

  • @chhayalimaye3110
    @chhayalimaye3110 หลายเดือนก่อน

    ह्या आवाजातील मनाचे श्लोक हे थेट सज्जनगडावर, भिक्षा फेरी मधे घेऊन जातात. अंतर्मुख करतात. भूषण स्वामी व मोहन बुवा धन्यवाद! दोघांनीही ऐकताना अर्थ आपोआप कळेल असे म्हणले आहेत.

  • @dayanandshirke7333
    @dayanandshirke7333 ปีที่แล้ว +3

    रोज सकाळी ikave

  • @PriyaKharade
    @PriyaKharade 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर उत्तम❤❤❤

  • @shriniwassamant6498
    @shriniwassamant6498 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर!!

  • @mss2121966
    @mss2121966 8 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ ! अत्यंत प्रतिभावान श्रवणीय ज्ञान

  • @mrunmayee1811
    @mrunmayee1811 7 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
    चॅनलचे खूप खूप आभार

  • @samirsahasrabudhe4298
    @samirsahasrabudhe4298 ปีที่แล้ว +3

    Best quality audio to listen frequently .Jai Jai Raghuvir Samarth 🙏 🙏

  • @anupaphale286
    @anupaphale286 ปีที่แล้ว +1

    Original tone ...👌👌

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @hemangitonape7067
    @hemangitonape7067 6 หลายเดือนก่อน

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @krushnajoshi6428
    @krushnajoshi6428 2 หลายเดือนก่อน

    😢🙏

  • @Prasadjoshivlog
    @Prasadjoshivlog ปีที่แล้ว +4

    Chan Aawaj👍👍

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 7 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🙏🚩

  • @pournimapendse3044
    @pournimapendse3044 11 หลายเดือนก่อน +1

    Apratim namaste

  • @kishorbhoir7774
    @kishorbhoir7774 7 หลายเดือนก่อน

    ❤ जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩🛕😌

  • @manjushalimaye6654
    @manjushalimaye6654 7 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 7 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम 🚩🙏🙏🚩
    श्री भूषण स्वामी व श्री मोहन बुवा तुम्हाला नमस्कार.

  • @sumantayachit9824
    @sumantayachit9824 7 หลายเดือนก่อน

    khupach prasanna

  • @dheerajkulkarni2604
    @dheerajkulkarni2604 7 หลายเดือนก่อน

    Samarth Paduka dauryachya bhagvya gadya dolyasamor yetat.
    Tya gadyanvar lavlele aste kayam.
    Blessed

  • @raginidivekar3666
    @raginidivekar3666 27 วันที่ผ่านมา

    Good 3:40

  • @anjalikulkarni1937
    @anjalikulkarni1937 8 หลายเดือนก่อน

    श्री राम

  • @readhistory7205
    @readhistory7205 ปีที่แล้ว +7

    I was searching for original tone since 3 yrs. Finally found today ... So soothing..... my sincere Thanks 🙏🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 หลายเดือนก่อน

    मकरंद बुवांच्या पण व्हिडिओ बनवा ही विनंती.

  • @tussi222
    @tussi222 5 หลายเดือนก่อน

    हे सर्व भाग mp3 मध्ये कुठे मिळतील?

  • @user-ch8cq6jr4j
    @user-ch8cq6jr4j 8 หลายเดือนก่อน +1

    Jay jay raghuveer samarth

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge1978 8 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.