अवगुण्या छगन भाग ३३ | Avgunya Chhagan Part 33 | Nivrutti Ingale Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
अवगुण्या छगन भाग ३३ | Avgunya Chhagan Part 33 हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
कलाकार
१) विजू पाटील
२) शुभम तळेकर
३) पवन मराठे
४) निवृत्ती इंगळे
Instagram
/ nivrutti.ingale
आपलं vlog चॅनेल
/ @nivruttiingalevlogs
आमचं दुसरं चॅनेल
/ vijukivideos
काय लिहायचं भाऊ ह्या आवगुन्या छगन मामा बंदल काही सुचत नाही परंतु एक गोष्ट नक्की सांगतो छगन मामा आवगुन्या असलातरी प्रतेक लहान,मोठ्याच्या गळ्यातील ताईत झाला आहे श्री निव्रुत्ती सरांचे लेखन दिग्दर्शन आणि कलाकार म्हणून आपल्या जळगाव जिल्ह्याला जे कलात्मक रत्न लाभले आहे त्यांचे आँपिसोड म्हणजे 10 ते 12 करमणुक नसून आपल्या दैनंदिन जीवनात येणार्या बर्याच अपयशी गोष्टीपासुन किंवा मनाला टेन्शन रुपी झालेल्या जखमेवरच हांश्यरुपी मलम आहे मि वाचलेल्या एका कमेंट्स मध्ये विश्वदिप भालेराव जे काही लिहिले आहे की माझे वडील हार्ड चे पेशंट आहे विश्वदिप भाऊ तुम्ही टेन्शन दाखवत नसले तरीही ते आहेच पण वडीलांना निव्रुत्ती सरानमुळे हासतांना पाहून जो आनंद तुम्हाला होत असेलना विश्वदिप भाऊ त्याच वर्णन मी करूच शकत नाही म्हणून मी एक निर्णय घेतला आहे आता आवगुन्या छगन मामा चे 50 आँपीसोड होतील तेव्हा 49 व्या भागापासुनच 50 भागाची तयारी आशी करायची आहे की 50 भागाचे पोस्टर, ब्याँनर आणि त्यात मला कुठलही सहकार्य करणार्या माझ्या सहकाऱ्यांचे पासपोर्ट फोटो टाकून माझ्या गावात किमान तीन आणि आजू बाजूच्या एक एक ब्याँनर लावायचेच म्हणजे लावायचेच आहे तुम्ही सुध्दा अशारितीने आपल्या आवडत्या कलाकाराला म्हणजे निव्रुती सरांना मानाचे स्थान देण्याची संधी आपल्याकडे लवकरच चालून येनार आहे तरी आपण ऐनार्या 50 व्या भागा निमित्त आपण अशा रीतीने त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढऊ ,धन्यवाद मित्रांनो 🌹🙏🌹
🌹जय गजानन 🌹
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
निवृत्ती भाऊ, आणि टीम आपन50 नाही 100च्या वर भाग कराल अशी शुभेच्छा 💐💐💐
Sambhaji maharaj jayanti chya sagdya na Hardik shubhechya
❤🚩👑🙏
Tumhalapan
jay shambhu
❤
दादा इथून पुढे एकेरी नाव घेऊ नका छत्रपती संभाजी महाराज असं म्हणा
खरच दादा माझे वडील हे हार्ट चे पेशंट आहेत.... सकाळी छगन मामा चा व्हिडिओ पाहून खूप हसले
तुमचे व्हिडिओ पाहून खूप हसू येतं.... धन्यवाद दादा
छगन मामांचे व्हिडिओ बंद करू नका...🤣🙏❤️💐
Thank you bhau ❤️
😂😂😂 वारे मामा...ती हसण्याची स्टाईल
Thank you
निवृति दादा चे विडिओ पहण्या आदीच लाइक ठोकतो। मी
Thank you bhau ❤️
खरंच जगाला शांततेची गरज आहे!
😊🙏
नसा नसात चमत्कार भरलेला आहे गुरुदेव 😂😂😂😂
Thank you
Khup chan mama😂😂😂
Thank you
एक नंबर भाऊ 🤣🤣🤣🤣
Thank you bhau ❤️
भारी 1 number episode❤👋👋👋👋👋👋
Thank you bhau ❤️
वीजु भाऊ मामा ले गचाणडा देया तेवा झाईल
Thank you
Nice nivrutti bhau 😅😅😅 full comedy
Thank you bhau ❤️
काय न्हयी काय न्हयी सज वाकलता न मी 😂😂😂😂
😅🙏
Sakali mood fresh dada 1 nomber
Thank you bhau ❤️
Mahya shalet jayach vay nahi😂😂😂😂😂
😅🙏
छगन मामा ची कॉमेडी खूपच भारी असते मज्जा खूप येते
Thanks bhau
भाऊ पुढचा भाग लवकर टाका
Ho
छान
Thanks
मैं तो रास्ते पे जा रहा था 🤣🤣🤣😆😆😂😂😂
😅🙏
Green zal aahe
🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ लय भारी आहे
Thank you
सुपर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks 😊
Nivrutti dada👌👌👌👍👍👍👏🙏
Thank you 😊
Nice bhau 👌🥰
Thank you bhau ❤️
एकच नंबर दादा😍😍
Thank you bhau ❤️
खुपच छान कॉमेडी 👌
संतोष उशीर , नाशिक
धन्यवाद दादा
छगन मामा एक नंबर 😂
Thank you
काही नी.. काही नी.. काही नी... सहज वाकलता मी...😂😂😂😂😂
😅🙏
लवकरच मराठी चित्रपटात काम करा, त्यासाठी शुभेच्छा💐
Thank you bhau ❤️
niwrutti bhau , chhagan mama che ajun episode banwa , ek number aahe hi series
Ho bhau
नंबर 1 कॉमेडी
Thank you
बापारे,बापारे😂
😊🙏
लय भारी ❤❤❤😂😂😂
Thank you 😊
मस्त इंगले भाऊ 😂😂😂😂
Thank you bhau
Khatarnak bhau 😂😂😂
Thanks bhau
Nice🤣🤣🤣
Thanks
Super 👍😊👍😅🎉
Thanks
सुपरहिट
Thank you
Ek no. ढेरीला अन्नदान करून येतो😂😂😂
Thank you
Bhari aahe mama khupach
Thank you bhau ❤️
Ek naber video
Thank you
😅😂 एकदम जबरदस्त वीडियो राहते भाऊ तुमचे 👌👌
Thank you bhau ❤️
Mind freshner
Thank you
😂😂😂😂😂मला उन्हात सापडललि
😅🙏
Ek no 😁😁😁camedy
Thank you
Bhau 1no re
Thank you bhau ❤️
Next part lavkar upload Kara
Ho
खूपच छान
Thank you
1 number bhau
Thanks bhau ❤️
Lay bhari video😅
Thank you
Superb❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks
Chagan mama episode jara lavkar Nancy ja
Bar
Chagan mama Rock's😂
Thank you
Chagan mama is all time hit
Thank you
😂ek number
Thank you
Nice छगन मामा
🙏
खुप छान
Thank you
Super 👌👌👍🙏bhau
Thanks bhau ❤️
Superb bhau 😅😅
Thanks bhau ❤️
👌👌👌
❤️💙💚
First comment
Thank you
😂😂😅😅
❤️💙💚
500 रुपये द्या मामा भाशाले पहिले घी घतले मस्त ❤😂
Thank you
😂😂😂😂😂😂
😅🙏
🎉superrrrrrr😅
Thank you
🎉
❤️
❤❤❤❤❤❤❤❤
❤️💚💙
Chan 😂
Thank you
❤❤❤❤
💚💙❤️
😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌❤️❤️❤️
😊🙏
🙏😂
😊🙏
Csagan mama aajun vidiyo kada male lay aawdata
Thank you
Chan bhau 👌👌aata sasarwadi aana
Thank you
😂😂😅😅👌👌👍👍🤣🤣
😊🙏
Salagar भाग kada dada
Ho
1st
💚💙❤️
😅😅
😅🙏
Viju bhau camera cha whotebalance kadha ok
🙏
😂😂😂😂😂❤
😅🙏
Chagan मामा जर् किराणामाल दुकाना कामाला lavlatar कसे hoil episode ver vichar karava ya ver banva..
Ho bhau
😍❣️
❤️💙💚
कालीचरण तोडांचया
😅😅
ᑕᕼᗩGGᗩᑎ ᗰᗩᗰᗩ ᑕOᗰEᗪY 1 ᑎᑌᗰᗷEᖇ 😂😂😂
Thank you
💯😄
😊🙏
😅😅😅😅😅🎉❤❤
😅🙏
15000 वाल्याकडे जाऊन ये भाऊ
😊🙏
Bhau lavkar 34 bhag aana
Ho
Hii
Hi
Banava cha video banao
Ho
मी वाट पाहात होता
Hoka
🎉😂
😊🙏
नवस कर कंटीन्यू चालू ठेवा आनी सल्लागार भाग बनवा प्लिज
Ho
😂😂
😊🙏
Kasli
🙏
🥰😍
😊🙏
कधी येणार आहे वाकडी गावामध्ये
Lavkarch
єkαch numвєr вrσ...😅
pαn αmchí ѕhєvαntα tαí nαhí ααjchчα єpíѕσdє mαdhє tчα mulє jαrα ѕhαntαtα vαtlí😢
ѕhєvαntα tαí mhαnjє mαѕt. tчαnchí αctíng pαhun khup hαѕαчlα чєtє..😂😂😅😅
αní wαч αll íѕ gσσd .
αnkhí nαvín v chαn chqn єpíѕσdє вαnαvα..😊
Thank you tai
Hari bhau chi kami janvate ahe
🙏
Bo
🙏
Dada mi dilesh
🙏🙏🙏