बापारे बापारे बापारे किती किती कौतुक करारे भो तुमच खरच तुमची सर्व कलाकार टीम एकदम गुनि आणि गोड शहाने हुशार समजदार आहे म्हणून च एव्हढे अदाकार आहे किती कौतुक कराव तुमच तुमच एक एक वाक्य शरीराच्या प्रतेक भागावर सुखद वर्षाव करुन जात म्हणजे काही डॉयलोग मनावर काही तनावर तर काहि कानावर असे सर्वांवर मोहनि घालतात आणि महत्वाच म्हनजे तुमची सर्वाची आँक्टींग नाटकी नसुन रियल आहे पण मलाअस वाटत तुम्ही आता एका टेकडीवर पोहचले कारन तुमच कामकौशंल्य पाहुन मला हे ठिकाण म्हणजे टेकडी वाटते परंतु परमेश्वर तुम्हा सर्वांना अशा ऊंच ऊंच शिखरावर नेऊन बसवो हीच श्री संत गजानन महाराजांच्या चरनी प्रार्थना आपलाच शुभ चिंतक ।। राजु बळीराम मुळे ।। ढालसिंगी ता़ः जामनेर
तुमची सर्वांची एक्टिंग ही नैसर्गिक आहे , त्यात आपल्या भाषेतील वीडियो. खूपच छान माणुस कितीही टेंशन मधे असुदया तुमचे वीडियो बघितले की चेहऱ्यावर हसू येनारच 😊😁😊 सुपरररर,,,,,,से उपरर्रर्रर्रर्रर👌👌👌👍👍👍
खरंच समाजात असे समाजकंटक लोग उपस्थित आहेत जे कुणाच्या नवीन गृहस्तीत विघ्न आनत असतात.उभारलेला मंडप पडायचे काम करतात. आपल्या कलाकृती द्वारे खूपच छान सादरीकरणं. 🙏💐👏👏
अतिशय सुंदर आणि माणुसकी चां मॅसेज दिला आहे सर्व टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा पद पैसा आणि बंगला हे नसलं तर चालेल पण योग्य व्यक्ती योग्य साथ हेच महत्त्वाचं आहे आणि योग्य सल्लागार आसला तर पैसा पद हे माणुसकी पुढे शुन्य ठरते. ग्रेट विजुभाऊ व सर्व टीम
Kharkhutya pana kahun aashin maya aangi mama che aavgune kam khup aavdta aamhala avgunya mama che aamhi sarv fimely khup mothi fan aahe tasech hari dada che pan viju dada sarv tim mast acting kartat aani ha video mota hota aashech mote banvat ja dada👌👌👌Thank you
एकदम पावरफुल खुप छान्न Chagan ko flavover samja Kya Chagan fayer hai छगन मामा मस्त असेच चालू घडामोडी वर विडियो बनवत जा All the best सर्व टिमचे आर्दिक अभिनंदन
विनोदातून समाजाला दिलेले प्रबोधन आवडले.. सुंदर message दिलाय.. As usual निवृत्तीभाऊ rocks.. दोन भुमिकेतील सुस्पष्ट अंतर छान पद्धतीने दाखविलेले आहे... double role मध्ये २ व्यक्तीमत्वांना रंगविणे हे सच्च्या कलाकाराचे कसब आहे.. ते तुम्ही सिद्ध केलय... लग्नाचा देखावा छानच.. नवरदेवाचा get up ही सुंदरच.. नवरदेवघरी घेतलेली ओवाळण्याची shooting खरच वाटली बरं का.. विजुभाऊ छान Script.. हरीभाऊ एक नं... 'पच्चीस का पचास' खूप आवडले🤣🤣.. एकंदरीत सर्वांनी सुंदर काम केलय.. सर्वांचे अभिनंदन All the best to the Viju Ki video team..👏🏻👏🏻👌🏻👌🏻🎉🎊😂😂😂🤣👌🏻👌🏻👌🏻
तुमच्या वर त भो काही कमेंट च करू शकत नाही मी काय बोलू काहीच समजत नाही मले अप्रतिम लाजवाब अक्टिंग आणि व्हिडिओ आहे भावांनो ........... तुम्ही एवढे मेहनत करत आहे लोकांचं एवढ मनोरंजन करत आहे ....... देव तुमच्या सर्व टीम का उदंड आयुष्य देवो व तुमचं जीवन नेहमी निरोगी राहो ह्या वेळेस मी काहीच कमेंट करत नाही अगदी मनासारखं व्हिडिओ होता ........♥️😂😋😝 सर्वच डायलॉग्ज आवडले मला ...... Love you bhavano ......♥️♥️♥️♥️♥️
हरीभाऊ सगळेच कलाकार खुप भारी आहे खरंच लग्न तर त्यांच्या पेक्षा भारी हसुन हसुन पोट दुखायला लागलं खरंच मामा तर खूप कॉमेडी हात वायरच कापली बा बा काय खरं नाही मामा लग्न मोडल की आता 😂😂😂😱😂😂😂😂😂😂 बहीण मोबाईल वर सायपाक बापरे खुप सुंदर 🌹🌹🌹🌹🌹🌹तलाव दुधाने भरायच बापरे भरा आता 😂😂😱😱😂 आता काय लग्न होतं नाही
तुम्ही खान्देशी बोली भाषामध्ये video बनवताय याला खूप मोठं धाडस लागत आज काल लोक आपली बोली भाषा सोडुन इतर परकिय भाषेत त्यांना आनंद वाटतोय आणि तुमचं धाडस लोकांना खूप आवडतात फक्त महाराष्ट्रातील नाही तर महाराष्ट्राबाहेरील पण लोकांच्या पसंतीस तुमचे video उतरताय या पुढं पण असंच काम करत रहा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.....जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
अवगुणया छगन मामा खुपचं भारी कॉमेडी करता लेखक निदर्शक डायरेक्टर ह्या लोकांना जमनार नाही विजुभाऊ असे नाटकं तयार करायला आमच्या सारख्या प्रेक्षकांना खुप हसवतात सर्व टिमचे धन्यवाद
Chagan dada tumhi nakki pudhe jal 🤣🤣1 number actting all tim nice actting tumhi sarv pudhe jal God bless you tim pan (bappa re bappa re) dylog suru theva
बापारे बापारे बापारे किती किती कौतुक करारे भो तुमच खरच तुमची सर्व कलाकार टीम एकदम गुनि आणि गोड शहाने हुशार समजदार आहे म्हणून च एव्हढे अदाकार आहे किती कौतुक कराव तुमच तुमच एक एक वाक्य शरीराच्या प्रतेक भागावर सुखद वर्षाव करुन जात म्हणजे काही डॉयलोग मनावर काही तनावर तर काहि कानावर असे सर्वांवर मोहनि
घालतात आणि महत्वाच म्हनजे तुमची सर्वाची आँक्टींग नाटकी नसुन रियल आहे पण मलाअस वाटत तुम्ही आता एका टेकडीवर पोहचले कारन तुमच कामकौशंल्य पाहुन मला हे ठिकाण म्हणजे टेकडी वाटते परंतु परमेश्वर तुम्हा सर्वांना अशा ऊंच ऊंच शिखरावर नेऊन बसवो हीच श्री संत गजानन महाराजांच्या चरनी प्रार्थना आपलाच शुभ चिंतक ।। राजु बळीराम मुळे ।। ढालसिंगी ता़ः जामनेर
मामा धन्यवाद देतो आनंद वाटला तुमची कमेंट वाचुन ,🙏🌹🙏
धन्यवाद
लय भारी जोक आहे तुमचे असा अनुभव येतो आहे की तुम्ही भारताचे आहे तुमचा विश्वासू मनोज कोळी
धन्यवाद
एवढी पब्लिक कशी काय जमा केली का? खरच लग्न समारंभ केले का
तुमची सर्वांची एक्टिंग ही नैसर्गिक आहे , त्यात आपल्या भाषेतील वीडियो. खूपच छान
माणुस कितीही टेंशन मधे असुदया तुमचे वीडियो बघितले की चेहऱ्यावर हसू येनारच 😊😁😊
सुपरररर,,,,,,से उपरर्रर्रर्रर्रर👌👌👌👍👍👍
धन्यवाद
Kadak re aaba
धन्यवाद
खरंच समाजात असे समाजकंटक लोग उपस्थित आहेत जे कुणाच्या नवीन गृहस्तीत विघ्न आनत असतात.उभारलेला मंडप पडायचे काम करतात.
आपल्या कलाकृती द्वारे खूपच छान सादरीकरणं. 🙏💐👏👏
धन्यवाद
छगन मामा विजु भाउ पूरी टीम भारी आहे मला चांगले वाटले
असेच छान छान व्हिडीओ बनवा खुप पुढे जाशाल अशी शुभेच्छा तुम्हा सर्व कलाकारांना 👍
धन्यवाद
धन्यवाद ताई
...🤣🤣1 No. Viju Bhau तुम्ही खुप मस्त विडीओ बनवतात आम्ही तुम्हाला अशीच साथ देत राहू ❤...........
धन्यवाद
Kdk na भावांनो
सल्लागार चे तिन्हीही भाग टॉप चे आहे ......
खूप छान shutting घेतली आहे ............
GH from धुळे....
जय खान्देश
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
🤣😂लय भारी रे भावानो एकच नंबर अॅक टिग केली हाय . एक व्हिडिओ बनवा आपल्या खान्देशातील हरभऱ्यावर .. 🤣👍👍✌️✌️
धन्यवाद
Lay bhari
धन्यवाद
पच्चीस मेंसे इल्लांटी कम किए की पच्चास होते.....😂😂😂😀😀😀😀😂😂😂😂
धन्यवाद
खूप छान सर्वा साठी दिलेला सल्ला पण खरंच गरजेचा आहे ✌️✌️
धन्यवाद
एक नंबर व्हिडिओ बनविला 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🤣🤣😂😂
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
आवडलेला डायलॉग:- मयाकडून राजन भरत नही पाण्यानं अण म्हणे तलाव भरून दे दुधानं...🤣🤣
विजू भाऊ🙏
सल्लागार ची विनोद बुद्धी आणि हजरजबाबी पणा भारी आहे👌
धन्यवाद
अतिशय सुंदर आणि माणुसकी चां मॅसेज दिला आहे सर्व टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा
पद पैसा आणि बंगला हे नसलं तर चालेल पण योग्य व्यक्ती योग्य साथ हेच महत्त्वाचं आहे आणि योग्य सल्लागार आसला तर पैसा पद हे माणुसकी पुढे शुन्य ठरते.
ग्रेट विजुभाऊ व सर्व टीम
धन्यवाद आन्ना भाऊ
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
😂😂😂एक दम मस्त विजू भाऊ😂😂😂
धन्यवाद
Kharkhutya pana kahun aashin maya aangi mama che aavgune kam khup aavdta aamhala avgunya mama che aamhi sarv fimely khup mothi fan aahe tasech hari dada che pan viju dada sarv tim mast acting kartat aani ha video mota hota aashech mote banvat ja dada👌👌👌Thank you
धन्यवाद
Nivrutti bhau always legend त्यांना सर्व व्हिडिओ मध्ये घेत जा विजू भाऊ त्यांचा मुळे व्हिडिओ मध्ये खुप हसायला येते 😅.... I'm from चिखली aj dreamback
धन्यवाद
Mi panyacha rajan bharat nahi aan dudhacha talav bharin ka 🤣🤣 mast dilough aahe viju bhau... Nivrutti bhau lai hasavto re bho 🤣🤣
धन्यवाद
Great message for everyone 👍👍👍
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
मामाची ढेरी या भागात मोठी दिसली.
सगळ्यांचा अभिनय खुप छान👏✊👍 तुम्हाला शुभेच्छा
धन्यवाद
निवृत्ती भाऊ एकदम भारी दोघ पार्ट 👌👌👌👌
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
मामा खुप भारि आकटिक करते तसेच सर्व भाग चांगले आहे.
धन्यवाद
बाईं चे वीडीयो चगलेहाये। हेवीडीयो। जाशतकरा
धन्यवाद
@@VijuKiVideos 7o
Good massge for averyone 👌
😂😂😂😂😂😂😂🤣 and most funny act
☝🤣❤
धन्यवाद
Khup chann
धन्यवाद
भाऊ सल्लागाराच्या मदतीने छगणची वाट लावा ना मग
बर
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
एवढा का बरं अवगुन्या अशिन बरं मी हा डायलाॅग आवडला डबल रोल लय भारी
धन्यवाद
एकदम पावरफुल
खुप छान्न
Chagan ko flavover samja Kya
Chagan fayer hai
छगन मामा मस्त
असेच चालू घडामोडी वर विडियो बनवत जा
All the best
सर्व टिमचे आर्दिक अभिनंदन
धन्यवाद
लग्न मोड़नारी जमात आज ही आपल्या आजु बाजूला आहे 👍
खुप चांगली सादिरीकरण केले विजु भाऊ सर्वानी 👍👌👌👌
धन्यवाद
भावांनो 👌👌👌आणि या छगन च काही करा असे छगन लय समंध तोडताय 😄😄😅😅👌👌👌👌❤️
धन्यवाद
Lakhat 1 Bhavanno ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
धन्यवाद
खूपच छान भाऊ अतिशय सुंदर प्रकारे पटवून दिले 🎉🎉🎉🎉💝💝🌹🌹👌👌✔️
धन्यवाद
विनोदातून समाजाला दिलेले प्रबोधन आवडले.. सुंदर message दिलाय..
As usual निवृत्तीभाऊ rocks.. दोन भुमिकेतील सुस्पष्ट अंतर छान पद्धतीने दाखविलेले आहे... double role मध्ये २ व्यक्तीमत्वांना रंगविणे हे सच्च्या कलाकाराचे कसब आहे.. ते तुम्ही सिद्ध केलय... लग्नाचा देखावा छानच.. नवरदेवाचा get up ही सुंदरच.. नवरदेवघरी घेतलेली ओवाळण्याची shooting खरच वाटली बरं का.. विजुभाऊ छान Script.. हरीभाऊ एक नं... 'पच्चीस का पचास' खूप आवडले🤣🤣.. एकंदरीत सर्वांनी सुंदर काम केलय.. सर्वांचे अभिनंदन All the best to the Viju Ki video team..👏🏻👏🏻👌🏻👌🏻🎉🎊😂😂😂🤣👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपली पण व्हिडिओ पहा नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
वाह क्या बात है एकदम ओरिजिनल सारखेच लग्न समारंभ सादर केले तूम्ही लोकांनी
धन्यवाद
Bhari 😃😃😃😃😀😃😃😃😃😃😀😀👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌khup chan
धन्यवाद
खुपच भारी सर्व टिम व कलावंताचे मनापासून आभार धन्यवाद ❤❤❤
धन्यवाद
मला वाकडि येथे अवगुन्या छगन भेटला खुफ चांगला मानुस आहें ❤
Waaaaa. Bhawanno 1 🕺🕺🕺🕺 1 nooooo
धन्यवाद
तुमच्या वर त भो काही कमेंट च करू शकत नाही मी काय बोलू काहीच समजत नाही मले
अप्रतिम लाजवाब अक्टिंग आणि व्हिडिओ आहे भावांनो ...........
तुम्ही एवढे मेहनत करत आहे लोकांचं एवढ मनोरंजन करत आहे .......
देव तुमच्या सर्व टीम का उदंड आयुष्य देवो व तुमचं जीवन नेहमी निरोगी राहो
ह्या वेळेस मी काहीच कमेंट करत नाही अगदी मनासारखं व्हिडिओ होता ........♥️😂😋😝
सर्वच डायलॉग्ज आवडले मला ......
Love you bhavano ......♥️♥️♥️♥️♥️
धन्यवाद
एकच नंबर भाऊ जामनेर
धन्यवाद
लय भारी भावांनो छा गए सब....
धन्यवाद
खुपच खुप खुप खुप मस्त आणि बोली भाषा तर एक नंबर.....
धन्यवाद
गावातील लग्नाचा पुरेपूर वापर करून खूप छान एकटिंग ,शूटिंग केली......💐
धन्यवाद
ek number acting bhau ❤️❤️❤️❤️❤️khatarnak video
धन्यवाद
एकटा बसल्या बसल्या हसतो माणुस ...😊😊खरच् खूप आवडला व्हिडिओ ..
धन्यवाद
Super se bhi upar Bhai ❤❤🎉🎉aaplyakadche lok lai husyar aahe re bho kharach
धन्यवाद
Mama chi acting khup chan aste best video 👌👌👌
धन्यवाद
Aamhi asach advun baghto lokala 🤣😅
धन्यवाद
Superb video 👌👌👌👌👌👌jay khandesh to all tem👌👌😂😂😂😂😂
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
Khup sundar nivritti bhau viju bhau.......o baparrrrrre......
धन्यवाद
असे अवगुणे छगन बरेच आहेत,माझे सूद्धा असेच घडले
धन्यवाद
एकच नंबर भावानो खूपच कडक
धन्यवाद
Mama aas konacha lagna modu nahi😂😂😂😂😂👌👌👌👌☝️☝️👏👏👏👍☝️✌
अप्रतिम कलाकृती मित्रांनो खुप मस्त वाटलं बगून
धन्यवाद
Vijay bhau mi tumcha khup motha fan aahe
धन्यवाद
हरीभाऊ सगळेच कलाकार खुप भारी आहे खरंच लग्न तर त्यांच्या पेक्षा भारी हसुन हसुन पोट दुखायला लागलं खरंच मामा तर खूप कॉमेडी हात वायरच कापली बा बा काय खरं नाही मामा लग्न मोडल की आता 😂😂😂😱😂😂😂😂😂😂 बहीण मोबाईल वर सायपाक बापरे खुप सुंदर 🌹🌹🌹🌹🌹🌹तलाव दुधाने भरायच बापरे भरा आता 😂😂😱😱😂 आता काय लग्न होतं नाही
धन्यवाद
जबरदस्त व्हिडिओ लय भारी
धन्यवाद
सर्वांचा अभिनय छान होता नेहमीप्रमाणे आणि शेवटी दिलेला संदेश अगदी समर्पक होता
धन्यवाद
Chagn mama lai bhari 😄😄👌🏻
धन्यवाद
Ek nambar kam kel team ne
Aahe video n Manas tension mudatun nighun jate ....
Salagar ,chagan ,Hari bhao .ejju bhao ...tumhi 1nambar actor aahet ....
धन्यवाद
अप्रतिम सल्लागार
निवृत्ती सर
धन्यवाद
,खूप छान आहे आम्हाला सुद्धाआवडते
धन्यवाद
मला खूप खूप आवडला आणि हा व्हिडिओ मी दोन, तीन वेळा बघितला तरी परत पहावसा वाटतो खूप छान
धन्यवाद
Superrrrrrr se Uperrrrrrrrr👌👌👌
धन्यवाद
छगन मामा खूपच छान अकटिंग करतो मला मामाची अकटिंग खूप आवडते
धन्यवाद
Kharach great bhau 🙏🙏
धन्यवाद
Lay bhari bhai🔥🔥
धन्यवाद
Lagnacha Hardik Hardik shubhechha
धन्यवाद
निवृत्ती भाऊची 1no acting आहे भाऊ
धन्यवाद
तुम्ही खान्देशी बोली भाषामध्ये video बनवताय याला खूप मोठं धाडस लागत आज काल लोक आपली बोली भाषा सोडुन इतर परकिय भाषेत त्यांना आनंद वाटतोय आणि तुमचं धाडस लोकांना खूप आवडतात फक्त महाराष्ट्रातील नाही तर महाराष्ट्राबाहेरील पण लोकांच्या पसंतीस तुमचे video उतरताय या पुढं पण असंच काम करत रहा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.....जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद
एक नंबर व्हिडिओ बनवला आहे विजू भाऊ एक दम छान बनवला आहे व्हिडिओ🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 मी सागर कुंभार melsangave ता. मुक्ताईनगर.जी.जळगाव
धन्यवाद
धन्यवाद
Black color always favorite 🖤
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
एकदम कडकं रे विजू भाऊ...😂😂😂
धन्यवाद
आपली पण व्हिडिओ पहा नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
अवगुणया छगन मामा खुपचं भारी कॉमेडी करता
लेखक निदर्शक डायरेक्टर ह्या लोकांना जमनार नाही
विजुभाऊ असे नाटकं तयार करायला
आमच्या सारख्या प्रेक्षकांना खुप हसवतात
सर्व टिमचे धन्यवाद
धन्यवाद
1 No. 👌...........
धन्यवाद
सलागार भाऊ 1नबर........
धन्यवाद
खुप छान 👌👌👌
धन्यवाद
खुप छान मैसेज दिला भाऊ या एपिसोड मध्य
धन्यवाद
विजू भाऊ व्हिडियो नंबर वन झाला
धन्यवाद
खुपच चान भाऊ...मि वाट बघतो तुमाच्या प्रत्येक व्हिडीओ ची...एक नंबर....
धन्यवाद
Kkkkdak भाऊ शब्दच नाहीत मझाकडे🙏🙏🙏👌👌👌🖤🖤🎉
धन्यवाद
Viju Bhau ek No🔥💯
Sallagar Bhag - 4 lavkrch yeu dya..
Full support ✌🏻👍🏻💯
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
एकदम भारी 😂😂😂
धन्यवाद
Laybhari bhau jay Maharashtra Jay shivaray jay Mukatai maa❤
धन्यवाद
खूप छान संदेश दिला भाऊ तुम्ही शेवटी या भागात
धन्यवाद
मस्त video केला आहे 👍👌🤣😂😂
Commedy भारी
धन्यवाद
धन्यवाद ताई
खूब छान विजू भाऊ तुम्हीं सर्व मित्रांची एक्टिंग एक नंबर आहे आनी वीडियो च्या शेवट ची लाइन फार मस्त आहे 👌👌👌
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
सर्व कलाकार खूपच सुंदर अकटिंग करतात सर्व् कलाकारानचे सर्वांचे मनापासून आभार आमचे सर्वांचे. मनोरंजन केल्याबद्दल
धन्यवाद
Op video bhai
धन्यवाद
Ekach number salam tumcha hard work la
धन्यवाद
Hua bai chi datich pn khup chhan😂
धन्यवाद
छगन लयि खतरा दिस तो बप्पा 🤩😀
धन्यवाद
नक्की बघा..... th-cam.com/users/shortsgbxvnNNzMMw?feature=share
खूप खूप सुंदर आणि तुमचे किती पण कौतिक करा कमीच आहे असेच व्हिडिओ मी एकदम खुश आहे तुमची व्हिडिओ बंगल्यावर
धन्यवाद
Gajab yaar gajab
Nivrutti bhau yar amhi lok baher rajyat nokari sathi Rahat asto tevha tumchya sarkhech kalakar aamhala gawachi aathavan karun detat.
धन्यवाद
कडक मस्त ।।।।।
धन्यवाद
Ekach num viju bhau ani team Tumche Pan Chhan ahe videos
धन्यवाद
Video khup chan hota 👍👍👏👍👏👍
धन्यवाद
Sonu sharma
खान्देशात सर्वात भारी विजु दादा
धन्यवाद
Kup chan hari bahu chi acting kup avdli
धन्यवाद
Are layi khatarnak vatala yar bhau
Sallgar Che video Ter layich khatarnak aasata
धन्यवाद
Chagan dada tumhi nakki pudhe jal 🤣🤣1 number actting all tim nice actting tumhi sarv pudhe jal God bless you tim pan (bappa re bappa re) dylog suru theva
धन्यवाद
Ekdum best banavala aahe bhag nivritti ingale chi comedy mast aahe
धन्यवाद