एक हृदयस्पर्शी कथा. ताशा,वेश्या आणि कविता.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2020
  • एका रेल्वे प्लॅटफॉर्म वरती घडलेली ही सत्य कथा आज माझ्या आवाजात नक्की ऐका.

ความคิดเห็น • 285

  • @vijayanagtilak4078
    @vijayanagtilak4078 ปีที่แล้ว +3

    खरंच अतिशय हृदयस्पर्शी कथा🙏सर मला काही वर्षांपूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा राग यायचा,किळस वाटायची त्या बायकांची,पण आज मी त्यांच्याच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करत आहे.स्वेच्छेने कुणी वाईट बनत नाही मजबुरी माणसाला चांगल्या वाईटाच्या पलीकडे पोहचवते.मला मंगल मनापासून आवडली आणि तिच्या असण्यावर प्रेम करणारा खरा प्रियकर बच्चन सुध्दा.कविवर्य सर👏तुम्ही तर कमाल के बादशहा,अतिशय सुंदर सादरीकरण,आणि काळजाला पाझर फोडणारी कथा केवळ ऐकलीच नाही तर मनाच्या डोळ्यांनी पाहिली अन चल चित्रपटासारखी डोळ्यासमोर अजूनही तरळते आहे.

  • @kadubapawar7969
    @kadubapawar7969 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम सर.... माझ्याकडे शब्द नाहीत दाद दयायला ....!

  • @artistswapnil8635
    @artistswapnil8635 3 ปีที่แล้ว +5

    मी वाचली होती.. पन तुमच्या तोंडून ऐकताना एक वेगळाच.. अनुभव मिळाला निशब्द करणारा 😊👍

  • @DSubhashMandale
    @DSubhashMandale 3 ปีที่แล้ว +4

    मी ही कथा वाचली होती, तरीही ऐकण्याची इच्छा होती, आता ऐकून मनात अजून खोल रूतून बसली. पुन्हा एकदा मन पिळवटून टाकलंत, खूप 'भावस्पर्शी दंगलकार'🙏🌹

  • @sujatakale7004
    @sujatakale7004 3 ปีที่แล้ว +6

    निःशब्द 🙏🙏

  • @ganeshpatil9421

    मी अभिमानाने सांगतो तुम्ही हे जगलात,डोळ्यातील अश्रू अनावर

  • @bhushanmoon7916
    @bhushanmoon7916 2 ปีที่แล้ว

    सर वर्षा आधी वाचली होती ही कथा, आज तुमच्या तोंडी ऐकतो.तेव्हाही डोळ्यातून पाणी आले आणि आजही रडलो.खूप अप्रतिम salute sir

  • @gajanankale4329
    @gajanankale4329 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमच्या कथा ऐकायला कधीही माझं मन विचलीत होत नाही

  • @kalidaskamble6992

    सर जय भीम मी कालिदास कांबळे मी फेसबुकवरून इथे आलोय आणि तुम्हाला ऐकतोय

  • @madhukarsalave6886
    @madhukarsalave6886 ปีที่แล้ว +1

    खुप अप्रतिम सर

  • @ranjeetmalage3751
    @ranjeetmalage3751 3 ปีที่แล้ว +17

    सर, माझ्या आयुष्यातील पहिली कविता

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 3 ปีที่แล้ว +14

    खूपच ह्रदयाला भिडणारी कथा नितीनजी आपल्या तोंडून ऐकताना प्रत्यक्ष रेल्वे फलाट तो कविता म्हणताना असलेला हाॅल व मंगल ,बच्चन नजरेसमोर उभे राहतात नव्हे आपण उभे करुन दिलेत.

  • @dilipthool8537
    @dilipthool8537 ปีที่แล้ว

    खुपखूप हृदयस्पर्शी 👌👌👌👍🌹

  • @pradipgayakwad109
    @pradipgayakwad109 3 ปีที่แล้ว +15

    चंदनशिवे,

  • @user-pn2yy9qv2k
    @user-pn2yy9qv2k 3 ปีที่แล้ว +2

    कायम तुमच्या कविता माणसाला कोमात घालतात.....उर भरून आलं राव

  • @sunilsasane9607
    @sunilsasane9607 3 ปีที่แล้ว +7

    नितीन दादा हि कथा (आत्मकथा) वाचून कित्येक वेळा झाली मात्र आज ऐकली

  • @prakashhapse9340
    @prakashhapse9340 ปีที่แล้ว

    नितीनभाऊ जीवनाची गाथा रेल्वे रटेशन चा प्रवास खुपच सुरेख माडला ऐकनारे चे शुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही जय भिम

  • @somaraut5344
    @somaraut5344 3 ปีที่แล้ว +1

    1नंबर सर

  • @user-zi5cx3bp9g
    @user-zi5cx3bp9g 3 ปีที่แล้ว +4

    👌 👌 👌

  • @ravirajhatekar4131
    @ravirajhatekar4131 2 ปีที่แล้ว +1

    न रडता पूर्ण आयकने शक्य नाही खरंच किती मन भिडऊन टाकणारा प्रसंग आहे