vlog- जुनी माणसं लई प्रेमळ,काजल भेटली कि गळ्यात पडली,कुत्रा,मांजरसोबत छान दोस्ती 🤔 सासरवाडी पाण्यात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024
- #comedyvideo #nitinaswar #vlog
Business Inquiry & Contact whstup -
Email id-nitinaswarlove@gmail.com
Contact Number- 9011651947 (Nitin Aswar )
मी प्रेत्येक व्हिडीओ मध्ये संदीप भाऊंना खूप मिस करतो ❤😂😅😊 खूप नेचरलं acting krtat ❤ संदीप भाऊ GBU
नितीन भाऊ खूप छान तुमची जोडी आहे 👌👌🌹🌹
सगळे चांगले आहे भाऊ ❤️ फक्त तुम्ही मोबाईल कड कमी पहात जा बस आम्ही तुम्हाला औळखतो पण जे तुम्ही दाखवता ते दिसत नाही 🙏😭
दादा वहिनी तुमची व्हिडिओ मला खूप आवडतात घनश्याम कुठे गेला आज दादा काय ब्लॉक होत घनश्याम दादांचा फिरकी घेण्याचा ब्लॉक मला खूप आवडला
नितीन भाऊ
तुमचे व्हिडिओ खूप छान आवडतात 🌹
खूप छान व्हिडिओ असतात नितीन भाऊ तुमचे जय खानदेश
Ty😍
Ekdam bhari bhava.....bhari bhari thikani bagnyachi ichcha aahe
माझे माहेर क्षिगोदा खुप छान दिसत आहे शिती
खुप छान तुमची जोडी 👌👌👌👍
नमस्कार नितीन भाऊ आणि वहिनी आणि संदीप भाऊ आम्ही महिन्द्रा लव्हर.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nitin dada tuzi love story sang na
उडदाची पिके सर्व पाण्याखाली आहे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कृषी खात्याकडून सर्व शेतकऱ्यांना
गाव कोणतं तुमचं
खरच मामाची मुलगी बायको का छान
घनश्याम आणि नितीन भाऊ तुमचे व्हिडिओ एक नंबर होता
नितीनदादा आपले व्हिडिओ खूप छान असतात
1. नंबर.नितिन.भाऊ
Nittin bhaou tumchya sobat ghansham ani somnath asel tar khup chan video la majja yete
Lay bhari Jodi love you
करडे ता शिरूर येथून विडीओ पाहथोय मस्त आहेत तुमचे विडीओ दादा
1no jode
तुम्ही सागळे खुप छान विडीयो बनवता
दादा भारी व्हिडिओ आहेत टाकत जा रोज विडिओ मी पण गावं वालाच आहे तुझा
Khup chan tumhi aplyatle ahat bare watle excellent vlog family agdi mazya family sarakhi ahe
Nitin bro you and Vahini vlog is amazing. I have request you will continue make your vlog with vahini .keep it up bro 👌👌👌👍👍👍
गाडिचे स्टेरिंग लेपला आहे काय
Dada kadhi Ashti la ya
Nitin mi chavar sanghvi kar ahe सिना नदी वर या शूटिंग ला
तुमचे व्हिडिओ एकच नंबर असतात
Ji juni mans khup premal ,mayalu ,ni sachya dilachi mans aahet khup chan vattl Tai tumhi jevha baba la mithi marli...
Nice nitin bhau
खुप छान
नितीन भाऊ तुमचं गाव कोणते आहे
मी नांदूर विठ्ठलाचे या गावचा आहे
खूप छान व्हिडिओ.
मस्त जय महाराष्ट्र
रवळगावच्या चींतामणी मंदीरावर पण एक वीडीओ बनवा.
दादा व्हिडीओ छान झाला पण घनशामची कमी भासत आहे बाकी No.1
काजल ताई खूप छान बोलतात
व्हिडिओ एकदम छान दादा व्हिडिओ बनवत जावा
Nagarachi palati marun rota Kara Ani Kanda lawani purvi 1ml/ltr Goal Fawaraun ghy ek mahina gawat ugawanar nahi.
नितीन दादा माझे माहेर घोगरगाव आणि सासर थेरगाव आहे
khup mast ahe. ghanyshamla get ja
एकच नंबर❤❤
नितीन तुझ्यात एक चांगला कलाकार दडला आहे टाकळी लोणार आमच्या मामाचे गाव आहे आमचे दाजी पण टाकळी लोणारचेच आहेत एखादी चांगली वेबसिरिज बनवा ऍक्टर मात्र नितीनच पाहिजे
Nice video nitin sir
Ghanshyam कुठे आहे यामधे..
खुप छान नितीन दादा🙏 आपन नगरकर आहोत
Kajal sobatche video chhan wattat.
Ty😊
Somanath sir तुमचे कोण आहे
👌👌
नितीन भाऊ मी तुमचे प्रत्येक विडिओ बघतो मी तुम्हाला सांगावं एवढा मोठा नाही मी एक शेतकरी आहे पण आईला एवढं काम नका करायला लाऊ plz
आम्ही सगळे करतो
आईला घरी राहा म्हनल ,तर म्हणती एड्यांनो उलट सगळे चला माझ्यासोबत रानात ,घरी नाही दम निघत मला💞💞😂
Indeed, after watching your video, it feels like watching a Marathi movie. Sir, what is your cast?
Kanchan ne kay dola marla aboo ☺asa vdo banun taka viral honar fix🙂🙂osm
घनशाम ची फॅमिली दाखवा...
नाद खुळा असतात
काजल व्हा !!! मस्तच दादा
खुप खुप धन्यवाद
मला ओळखता का. मी तुम्हाला ओळखतो.
आज घनश्याम नाही दिसला. माऊलींची भेट नाही घेतली घोगरगावला गेले होते तेव्हा
दादा वहिनी व्हिडीओ खूप छान आहे🙏
Very nice bro
तुहचे विडीओ चांगले असतात
घनश्याम कुठे आहे आज
Nitin avaj bhari tujha
नितिन भाऊ कांदा चे रोप मिळेल का आम्हाला
1 no नावकरी video
नितीन भाऊ मी इंदापूर तालुक्यात शेळगावातुन बोलत आहे मलाही कांदा करायचा आहे तुम्ही किती महिन्याचा कांदा केला आहे ते मला जरूर सांगा कांद्यासाठी रान तयार केलेल आहे पण पाऊस चालू आहे काय करू
आता पाऊस उघडेल, वापसा होईल
नितीन भाऊ तुझ खर गाव सांग.मी nagalwadi कर आहे.
मिरजगांव.. आता टाकली लोणार
Nice vlog
Mast vatat gavakdle vlog pahun
आमचा गावा जवळ चे आहेत महाराज
गडीलकर maharaj, हांगेवडी
भाऊ तुमच गाव कुठल
Takli lonar shreegonda.
Plz come to watch visapur dam & create vlog on that.
Ho नक्की 😍
एक नंबर असतात विडीयो
Nice video ❤️❤️
किती.जमीन.आहे.तुम्हाला
रवळगाव ला या एकदा
मी इकड बॉर्डर पण तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो
Wiki tikhi
आत्माराम महाराज मांदळी
तुमचे विडिओ चांगले आहे त
दादा मामाच गाव आहे लोणार टाकळी. काजलच मामाच गाव माळेवाडी आहे का
Ho
दादा काजलचा मामाच घर आणि माझा वडिलाच घर जवळच आहे मध्ये दोनच घर आहेत काजल सुट्टीला आलावर वर आम्ही एकत्र खेळत होतो
Tandali amja mamachi Gaon aahe Barshi Chahe aahe
Mast
भोसे मध्ये माझी मेहुणी आहे शिरसागर
आमच्या हीकड कुरडु मन त्यात त्याला
दादा तुझी सासरवाडी दाखव कोण कोण आहेत ते दाखव एक ब्लॉक त्यावर बनव please 🙏♥️
नक्की बनवेल
कुटुंब बा तील मेंबर दाखवा
Good night mast 😘😘😚
नितीन दादा आम्ही पण सूकडी खाल्ली आहे आता नाही भेटत कूठे 🙏
आठवण 👌
आमचं पण शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था याच शाळेत झालं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी दादा 🙏
छान
🙏🙏🙏🙏
घनश्यामची वडील दाखवा
Nice video dada
तुम्ही..तीघ.भाऊ.एका.विचाराने.राहता.लय.भारी.आहे.असे.विचार.ने.थोडे.जन.रहतात
कोण कोणाची बायको आहे ते पण नीट समजून सांगा
मामाला मामा बनवू शकत नाही तुम्ही
घनश्याम शिवाय किती view येतात पाहूया
1नंबर भाऊ
आई काम करते अन तुम्ही इकडे तिकडे फिरता
घनश्याम ला न्यायचं की