काळ्या माईवर प्रेम करणारे यांचे पाय जमिनीवर असतात. सर्व एकत्र नांदता हेच सुखी जीवन जगण्याचे मंत्र आहे. नशिबी वगैरे काही नसते. आपले मनगटच भविष्य निर्माण करत असतात. आपल्या भविष्याचे निर्माते आपणच.
Nitin bhauu ani te दूसरे bhau sagalech mast vidio Family madhye pahato amhi vidio khup mast vatatat bhau 1000subscriber denar tumhala shodhun 100% Mala fakt 1 mail kara karan Ghanshyam सारखा माणूस hi nehmi hasata disala pahije
अहो नितीन भाऊ आपलं साधंच बोला. लई शुद्ध भाषा नका बोलू. मला बोलावलं नाही बोलावलं असतं तर मी पण आलो असतो रान वढायला ⛏️⛏️⛏️🌰🌰🌰🌰नितीन भाऊ .श्रीगोंदयाला येताना या आमच्यागरिबाच्या घरी. औटेवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर येथील आहे.
बाकी काही असो family खुप छान आहे तुमची ..असच रहा आयुष्यभर..👌👍
सगळ्यांना नमस्कार लय भारी नितीन भाऊ तुमचे सर्व कुटुंब मिळुन मिसळुन राहतात खुपच भारी वाटते धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काळ्या माईवर प्रेम करणारे यांचे पाय जमिनीवर असतात. सर्व एकत्र नांदता हेच सुखी जीवन जगण्याचे मंत्र आहे. नशिबी वगैरे काही नसते. आपले मनगटच भविष्य निर्माण करत असतात. आपल्या भविष्याचे निर्माते आपणच.
भाऊ एकच नंबर दाजीबा आणि मेव्हण्याची चेष्टा लयभारी....सोमादाजी ...
नानांना बोलायला लावत जा ब्लॉक मध्ये तुमची फॅमिली एकच नंबर आहे❤❤❤❤❤
खरच खूप खोडील आहे घनश्याम भाऊ 🥰
खूप मस्त ब्लॉग बनवता तुम्ही भाऊ
नितीन भाऊशेती खूप छान आहे👌👌👌👌
कोंबड्याला आमच्या कडे कुर्डु म्हणतात
खूप छान नितीन दाजी 🙏✨
Nitin bhauu ani te दूसरे bhau sagalech mast vidio
Family madhye pahato amhi vidio khup mast vatatat bhau
1000subscriber denar tumhala shodhun
100%
Mala fakt 1 mail kara
karan
Ghanshyam सारखा माणूस hi nehmi hasata disala pahije
मी तुम्हाला शीवाच्या मळ्यातील समजतोय.
अरे भाऊ एवढ्या लवकर कांदा लावायचा मला असच होणार पावसाचे दिवस आहेत
मीही एक शेतकरी आहे
मला पण लई काम करावं लागतं. शेतकरी ब्रँड इज ब्रँड. 💪💪💪💪🐂🐂🐂🐂🌰🌰🌰नितीन भाऊ तुमच्या वडिलांना दाखवाना.मी. श्रीगोंदा येथील आहे
टाकळी गावातील सर्व परिसर दाखवा शाळा दरगाह दुकाने
अश्या पध्दतीने कांदा लावायला किती मजूर लागतात
राव ऐकादी चिकन पार्टी करा शेतात बगा किती मजा येती
Ghansham bhau la sanga kadhi tari party dyaiala kadhi tari
जय शिवराय नितीन सर
आमच्या इथे पन लय पाऊस आहे राव.पंढरपुर
राम कृष्ण हरि 🙏🙏
मी पण पंढरपूर तालुक्यातील आहे आंबेचिंचोली तुमचे गाव कुठले
पैठण चा आहे
पंढरपूर ला येत असतो आषाढी कार्तिकी ला
राम कृष्ण हरी माऊली
अहो नितीन भाऊ तुम्ही दोन वहिनींना दाखविता तिसर्या वहिनी कुठ आहेत
सोमादाजीना लय काम केलंय ग😂😂😂😂
नितीन भाऊ शेती कधी घेतली आणि किती एकर घेतली 👌👌
Good morning bahu
नितीन भाऊ मस्त
Sakal te ratri pryntch ghanshyamch ruitune cha video banva
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
आस कांहीं नाहीं मी पण खुप कष्ट करतो.
अहो नितीन भाऊ आपलं साधंच बोला. लई शुद्ध भाषा नका बोलू. मला बोलावलं नाही बोलावलं असतं तर मी पण आलो असतो रान वढायला ⛏️⛏️⛏️🌰🌰🌰🌰नितीन भाऊ .श्रीगोंदयाला येताना या आमच्यागरिबाच्या घरी. औटेवाडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर येथील आहे.
Ho😊
No 1 farming
Nitin bhau 1 no
saglyanna suryanamskar
3 Brother's Ahet ka tumhi Nitin Bro ✌
Ho
शेत ल भा री
Good job
छान नितीन भाऊ भाऊ असेच एकत्र प्रेमाने राहा मी एक शेतकरी आहे पाहिल्यानंतर खूप छान वाटले
Bhau tumala sheti kiti yekar aahe tumi khup mehnti aahat
Good family
Shetat mast muttun party cha video banva
Tumache video band karu nako mast astat
रीप्लाय द्या
ड्रॅगन फूड लाव ना भाऊ
👌👌👌👌👌
गाव कोणत आहे तुमचं तालुका कोणता आहे तुमचा दादा
Kanda yanda 100 rupaye honar 100%
Kombda Mumbaila vikayla asato sanala
घनश्याम ला मटन पार्टी कधी करता
Ha kutra cha rop na kidi stone bar honya sathi used hota dada
Kidey stone
कुडु
घनश्याम एकुलता एक आहे की भाऊ आहे त्याला?
तुम्ही तीघ भाऊ आहात का
Ho
🔥🔥🔥🔥🔥
Ghanshyam chi gf asa ek banva
शेtlmot
घनश्याम चा नंबर द्या
👌👌👌👌❤️🔥
घनश्याम जीप काढून पावडी ओढितो 😂
पाणी ल यमा र ती मोटार काय
Ghanshyam disat nahi aata
अजय आणि गायत्री सखे भाऊ बहीण आहेत का?
हो
Niten Bahu आमच्या कडे कोबड्या la korodo
अरे घणशामदादा तु शेतकरी, कष्टकरी अभियान चालू कर .दाजीला मदत घे . कुठल्याही पक्षाची स्तुती करू नको.....हे फावड्या ट्रॅक्टर बास झालं...
🏵️🙏🏵️
नितीन भाऊ किती जमीन आहे तुला
पाच ऐकर
Good morning