भगवान श्रीधर स्वामी : श्री श्याम गोविंद वैजापूरकर part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 56

  • @DevMajha
    @DevMajha  6 หลายเดือนก่อน +4

    भगवान श्रीधर स्वामी यांचे playlist
    th-cam.com/play/PLE0pkOufym9seU3mf7pNolmpqKP_vNh5S.html&feature=shared

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 5 หลายเดือนก่อน +1

    श्री राम समर्थ

  • @SS-cp5fn
    @SS-cp5fn 6 หลายเดือนก่อน +3

    श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे
    श्री गुरुदेव दत्त ❤

  • @vinaypage6111
    @vinaypage6111 6 หลายเดือนก่อน +6

    परमहंस परिव्राजक आचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय

  • @ushakalamkar9015
    @ushakalamkar9015 5 หลายเดือนก่อน +2

    काकांनी श्रीधर स्वामीं बद्दलचे अनुभूतीचे विचार खूपच उत्तमपणे मांडले आहेत. भाषा सहज सोपी आणि प्रवाही आहे नमस्कार

  • @advuddhavjoshi7128
    @advuddhavjoshi7128 6 หลายเดือนก่อน +7

    श्री वैजापूरकर काकांनी भगवान श्रीधर स्वामींच्या दिव्यत्वाविषयी अतिशय उत्तम प्रकारे आणि संयुक्तिक पुरावे देऊन माहीती दिली. खुपच छान..!🙏🙏🙏

  • @anghadeshpande4176
    @anghadeshpande4176 6 หลายเดือนก่อน +3

    श्री श्रीधराय नमः प्रणाम काका कोटी कोटी प्रणाम

  • @pradeepwalimbe6675
    @pradeepwalimbe6675 6 หลายเดือนก่อน +3

    श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त .ओम नमो भगवते श्रीधराय.

  • @swatigore-v1p
    @swatigore-v1p 6 หลายเดือนก่อน +3

    Shri Swami Samarth

  • @rajkumarjoshi6616
    @rajkumarjoshi6616 5 หลายเดือนก่อน +2

    गुरू देव दत्त

  • @SachinKulkarni-m2u
    @SachinKulkarni-m2u 6 หลายเดือนก่อน +5

    परम पूज्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय

  • @sakshikhadkikar1459
    @sakshikhadkikar1459 5 หลายเดือนก่อน +1

    कोटी दंडवत

  • @maghvanmehendale427
    @maghvanmehendale427 5 หลายเดือนก่อน +1

    Khup Mast
    Shri Gurudev Datta

  • @mukundjoshi161
    @mukundjoshi161 5 หลายเดือนก่อน +1

    श्री श्याम गोविंद वैजापुरकर यांचे हे व्याख्यान ऐकून खूप आनंद झाला. -- मुकुंद नीलकंठ जोशी

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 6 หลายเดือนก่อน +2

    भगवान श्री श्रीधराय नमो नमः 🙏🙏🙏

  • @supriyakherdekar6783
    @supriyakherdekar6783 6 หลายเดือนก่อน +4

    श्रीपाद राजमं शरणं प्रपद्ये

  • @vaishalikhole153
    @vaishalikhole153 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान....शब्द नाहीत माझ्याकडे. पू.वैजापूरकर काका वर्णन करत होते सगळे दिव्य अलौकिक प्रसंग डोळ्या समोर उभे राहत होते.आपण दाखवलेल्या गौरी गणपुले लिखीत पोथी चे पारायण एक वेळेस श्री कृपेने झाले आहे. निटूकर महाराजच नेहमी वाचनात असत. पू जगन्नाथ कुंटेंची मी भेट घेतली आहे.त्याच्यामुळेच शंकर महाराज माझ्या जीवनात आले.त्यामुळेच आपला संवाद हा माझ्यासाठीच आहे अस वाटत होत. काका आपण खूप भाग्यवान आहात तुमच्यामुळेच हा अप्रकाशित भाग समोर आला.शिवाय देवभाझाचे पण खूप आभार! श्रीगुरूदेव दत्त 😊🚩🙏🚩👏💐✨️👌

  • @mahadeojagtap7897
    @mahadeojagtap7897 6 หลายเดือนก่อน +3

    श्री गुरुदेव दत्त

  • @latafatarpekar5023
    @latafatarpekar5023 6 หลายเดือนก่อน +4

    श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये

  • @SureshSalkar-c4w
    @SureshSalkar-c4w 6 หลายเดือนก่อน +2

    Shree Gurudev datt ❤❤

  • @pravinjagtap6791
    @pravinjagtap6791 6 หลายเดือนก่อน +2

    Ajinkaya pravin jagtap 🙏👌🤗🥰अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹

  • @anitadeshpande9417
    @anitadeshpande9417 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @sarikapathak1729
    @sarikapathak1729 6 หลายเดือนก่อน +2

    वाह खुप छान,🙏🙏

  • @guruprasadwaskar7127
    @guruprasadwaskar7127 6 หลายเดือนก่อน +2

    Gurudev Datta

  • @pramodrenghe748
    @pramodrenghe748 6 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती मिळाली
    🙏🙏
    प्रमोद रेंघे

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 5 หลายเดือนก่อน +1

    Namo Narayan

  • @shreekantverulkar3835
    @shreekantverulkar3835 6 หลายเดือนก่อน +2

    Shri gurudev datt jay shridhar

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 6 หลายเดือนก่อน +1

    Waiting for next episode 🙏

    • @DevMajha
      @DevMajha  6 หลายเดือนก่อน +2

      आज रेकॉर्ड होणार आहे कारण काका Australia जात आहेत 🙏

    • @sandhyajadhav8493
      @sandhyajadhav8493 6 หลายเดือนก่อน +1

      @@DevMajha Akkalkot Swami aani Shridhar Swami, Gondavalekar Maharaj aani Shridhar Swami asa pan episode kara, Sai Baba aani Shridhar Swami 🙏 Vinati aahe 🙏

  • @vaishaligalphade4704
    @vaishaligalphade4704 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर माहिती आणी वर्णन केलं आहे .प्रसंगच डोळ्यासमोर उभा राहातो.शतशः साष्टांग नमस्कार

  • @kapiljoshi4594
    @kapiljoshi4594 6 หลายเดือนก่อน +1

    II श्रीराम समर्थ.... श्रीराम II

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 6 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 6 หลายเดือนก่อน +2

    पुढचे एपिसोड नक्की करा

  • @pallavideshmukh2727
    @pallavideshmukh2727 4 หลายเดือนก่อน +2

    काकांचा नंबर मिळेल काय? खूप इच्छा आहे बोलायची.....

    • @DevMajha
      @DevMajha  4 หลายเดือนก่อน +1

      Possible नाही. दुसरे की ते Australia मध्ये आहेत आणि पुस्तक लिहीत आहेत, तर मी पण त्यांना disturb करत नाही.

  • @Umesh_techno24
    @Umesh_techno24 6 หลายเดือนก่อน +4

    Please share number of shri vaijapurkar kaka Or any in parampara

    • @DevMajha
      @DevMajha  6 หลายเดือนก่อน +1

      There are 3 bifurcations i have identified.
      1. Sajjangad managed
      2. Managed by Samadhi trust of varadpura
      3. Individuals who were innetiated by Shridhar swami and carry on their guru's teachings to people.
      Please explain what you seek.

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 5 หลายเดือนก่อน +1

    श्री वैजापूरकाकांचा फोन मिळेल का. माझ्या घरी स्वामी भिक्षेसाठी आले होते. स्वामी सह साधक प. पू अण्णा बुवा कालगावकर यांचा बरेच दिवस सहवास मिळाला 🙏

    • @DevMajha
      @DevMajha  5 หลายเดือนก่อน +1

      काका Australia निघाले.
      November मध्ये परत येणार. त्यांना मेसेज करतो.

    • @ravindrakulkarni3274
      @ravindrakulkarni3274 5 หลายเดือนก่อน

      आभारी आहे

  • @SakshiAmare-fp2kb
    @SakshiAmare-fp2kb 6 หลายเดือนก่อน +3

    Shyam vaijapurkar ya nacha number milel ka

    • @DevMajha
      @DevMajha  6 หลายเดือนก่อน +2

      Whatsapp chat वर मेसेज टाका, पाठवतो.

    • @SakshiAmare-fp2kb
      @SakshiAmare-fp2kb 6 หลายเดือนก่อน +1

      Mala tynchya kadun adyatmik mahiti havi ahe pl number milel ka

    • @SakshiAmare-fp2kb
      @SakshiAmare-fp2kb 6 หลายเดือนก่อน +1

      @@DevMajha whats up chat konta number ahe

    • @SakshiAmare-fp2kb
      @SakshiAmare-fp2kb 6 หลายเดือนก่อน

      @@DevMajha pl massage kara yethe number

    • @DevMajha
      @DevMajha  5 หลายเดือนก่อน +1

      एका व्यक्तीने नंबर घेतला आणि 1 तास फोन ठेवेना.
      माणसांच्या वेळेची किम्मत ठेवत नाही. त्यांनी कोणालाच ह्यापुढे द्यायचा नाही असे सांगितले.
      आध्यात्मिक माहिती हवी असेल तर कृपया कमेन्ट मध्ये विचारा सर्वांच्या कामाचे असेल तर Video किव्वा पोस्ट बनवू. 🙏

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 5 หลายเดือนก่อน

    कृपया अशा अभ्यासू लोकांची फोन देत जावा. साधन करताना मार्गदर्शन होते

    • @DevMajha
      @DevMajha  5 หลายเดือนก่อน

      @@ravindrakulkarni3274
      जर दत्त महाराज गुरूंच्या स्वरुपात समोर उभे राहिलेत तर काय मागणार?
      "मार्गदर्शन" की फक्त "आशिर्वाद" ?
      जर कोणाचे उत्तर "मार्गदर्शन" असेल तर दत्त महाराजांची आरती समजलीच नाही.
      दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
      साष्टांगे नमुनी प्रणिपात केला ॥
      प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
      जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
      चॅनल वर येणारे अभ्यासू लोक मोठे व्यक्ति आहे. आम्ही आता कोणाचाही नंबर किव्वा पत्ता देणार नाही 🙏

  • @brajan12bakre4
    @brajan12bakre4 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @vaishaligalphade4704
    @vaishaligalphade4704 6 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

  • @meeraupasani8567
    @meeraupasani8567 5 หลายเดือนก่อน +1

    श्रीगुरूदेव दत🎉🎉

  • @venkateshdeshpande8198
    @venkateshdeshpande8198 5 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त