आपले निरूपण ऐकून मी उपासनेला सुरुवात करतोय नव्हे नव्हे आपले प्रवचन ऐकून नास्तिक मनुष्य सुद्धा उपासना करण्यासाठी प्रवृत्त होईल यात शंका नाही श्री राम जय राम जय जय राम
🌹श्रीराम समर्थ🌹 ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा. 🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
🙏🙏🙏🙏जय श्रीराम ऐकुन नेहेमी त्रुप्त होते कीतीदा ऐकल तरी परत परत ऐकत राहावेसे वाटते दादा आपण जे काही सांगता ते खरंच मनाला भीडते अंतकरणा पासुन आपल्याला 🙏🙏मन विचलित झाले की ऐकते अणि परत मन स्थिर होते जय श्रीराम 🙏
NAMSKAR TYA CHAITYANA MURTI... SHREE RAM ... SHREE RAM 🌹🌷🌷🌹🙏🙏 .. JAI JAI RAGUVEER SAMARTHA... JANKI JEEVAN SMARAN JAI JAI RAM.... Kiti goad, sunder sahaj laghavi bhashet madhe aadarniya shree ravindra ji sangtat.. SOBER AND TOUCHING TO THE HEART SIR.
आजच आपले प्रवचन ऐकले, खूप छान मनाला समजावं कसे हे सोप्या भाषेत समजावले तसेच आपण फेब्रुवारीत दुबई ला येत आहात, त्यावेळी आपले रामचरित मानस एेकण्याचा योग येणार आहे, श्रीराम समर्थ
th-cam.com/video/6fdEXY8nrnc/w-d-xo.html 🌸श्रीराम समर्थ🌸 *सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५* श्रीराम, आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना. आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की, "उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य विषयी करणे न समीप्य मुषगम्य तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख." अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना. तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल. जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल. Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇 आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️ 🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸
Ravi dada Namaskar.he nirupan mi hay purvi shravan kele ahe.pan apan mahanata na nitay navin kahi tari shikayala milate tasech zale mala mazaya sarv prashachi utare molali.🙏🙏
#29ऑगष्ट20 th-cam.com/video/Bo54PYM1GVA/w-d-xo.html आजचे ज्ञानेश्वरी भावनिरूपण. अस्सल वारकरी चिंतन. व्हिडीओच्या खाली लाल रंगात subscribe दिसले तरच स्पर्श करा,काळ्या रंगात दिसल्यास गरज नाही. आपल्या जवळच्यां पर्यंत संत ज्ञानोबारायांचा हा ठेवा अवश्य पाठवा. जय हरी..
👏👏श्रीराम समर्थ 👏👏 दादा , तुमचे चिंतन खुप सुंदर आहे हो. ही सगळी महाराजांची कृपा आहे तुमच्यावर 👏👏तुमचे प्रवचन, चिंतन, तुमचा शब्द न शब्द आमच्या मनावर खोल... पार खोल... अंतःकरणात जाओ. अणि महाराज आमच्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण करून घ्यावे हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 👏👏 त्रिवेणी संगम अर्थ अतिशय सुंदर. दादा तुमचा महाराजांचा कोणता ग्रुप आहे का मला add कराल का
मझ्या जवळ काही शब्द नाही , अप्रतिम
जय जय रघु्वीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तुमचे निरूपणे ऐकणे म्हणजे चे खरंच महतभाग्य च आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤🎉🎉namaskar hariom
खुप सुंदर. कोटी कोटी प्रणाम .धन्यवाद. हृदयाला भिडणारे निरुपण.
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.
श्रीराम जयराम जय जय राम
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏🌹 🙏🙏 🙏
उपासनेचे महत्त्व खुप छान 🙏🙏🙏🙏🙏🌹
आपले निरूपण ऐकून मी उपासनेला सुरुवात करतोय नव्हे नव्हे आपले प्रवचन ऐकून नास्तिक मनुष्य सुद्धा उपासना करण्यासाठी प्रवृत्त होईल यात शंका नाही
श्री राम जय राम जय जय राम
🌹श्रीराम समर्थ🌹
ज्यांना ज्यांना सुंदरकांड ची epdf तसेच प्रिय रविंद्र काकांनी गायीलेली audio clip हवी असल्यास आणि नित्य सुंदरकांड पाठ समुहात add करायचे असल्यास त्यांनी 8806174966 ह्या क्रमांकावर whatsapp संपर्क करावा.
🌹श्रीराम जयराम जय जय राम🌹
🌹🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹👌👌जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹👌🙏
खूप छान उपासनेचा अर्थ सांगितला आहे.!!जय श्री राम !!
तू मन हे मींची करी। माझिया भजनी प्रेम धरी। सर्वत्र नमस्कारी ।मज एकाते-ज्ञानेश्वरी
खूपच सुंदर विवेचन ।
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏जय श्रीराम ऐकुन नेहेमी त्रुप्त होते कीतीदा ऐकल तरी परत परत ऐकत राहावेसे वाटते दादा आपण जे काही सांगता ते खरंच मनाला भीडते अंतकरणा पासुन आपल्याला 🙏🙏मन विचलित झाले की ऐकते अणि परत मन स्थिर होते जय श्रीराम 🙏
जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम जय जय राम सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार कोटी वंदन 💐💐🙏🙏🙏
🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीराम श्रीराम श्रीराम
Shriram samrath. Shriram jai ram jai jai ram
अतिशय सुंदर प्रवचन झाले आहे
NAMSKAR TYA CHAITYANA MURTI... SHREE RAM ... SHREE RAM 🌹🌷🌷🌹🙏🙏 .. JAI JAI RAGUVEER SAMARTHA... JANKI JEEVAN SMARAN JAI JAI RAM.... Kiti goad, sunder sahaj laghavi bhashet madhe aadarniya shree ravindra ji sangtat.. SOBER AND TOUCHING TO THE HEART SIR.
🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
,,🙏🙏👌👌 श्री राम जय राम जय जय राम
महाराज रविंद्रजी खुप मनापासुन आभार कोटी कोटी प्रणाम रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
🙏ॐ राम🙏 कृष्ण 🙏हरि🙏🌹🌹🌹
।।श्रीराम।। 💐🙏🙏🙏💐
Aatambodha chintan Jay shriram
🌹🌹🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम राम🌹🌹🌹🌹🌹 जानकी जीवन स्मरण जय जय राम🌹🌹🌹🌹🌹
Trtrrtrtrrtrrtrrrrtrterttrrrettrtttttr
Khup sunder 🙏 ... shree Ram Jai Ram Jai Jai Ram 💐💐💐
Shriram
Shree ram Jay ram Jay Jay ram
Khupach chhan Pravachan
Jay shriram
सुंदर रवी दादा
श्रीराम जय राम जय जय राम 🙏⚘
श्रीराम ... अप्रतीम चिंतन
आहाहा! भक्त प्रल्हाद,हिरण्यशपू आणि हृदयस्थ प्रभू राम ... फारच छान
धन्यवाद! नाम आणि नामी ह्यांची एकरुपता ..... श्रीराम
Shri ram
Jai shri ram🙏🙏🙏🙏🙏
श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम
श्री राम
मन खूप भरून आले
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Nice dada🙏
Jai shri ram🙏🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
आजच आपले प्रवचन ऐकले, खूप छान मनाला समजावं कसे हे सोप्या भाषेत समजावले तसेच आपण फेब्रुवारीत दुबई ला येत आहात, त्यावेळी आपले रामचरित मानस एेकण्याचा योग येणार आहे, श्रीराम समर्थ
अप्रतिम... इतक्या सुंदर निरूपणाला dislike कसे मिळू शकतात? गुरुकृपेशिवाय कोणी असे बोलूच शकत नाही. आणि हे ऐकायला मिळायला पण भाग्य लागते
Shree patak rupi ram raya mlahi tumch vaycha hi prathna
Khupchañahi
🙏🙏jay jay Raguvir samrtha 🙏🙏
Srer ram
सुंदर.श्रवणीय.बाबांची पुस्तके वाचली आहेत.आपल्या प्रवचनांत त्यांची आठवण येतेय.आपले वास्तव्य कोठे?दर्शन घ्यावेसे वाटत आहे.पुण्यात नित्योपसना कुठे होते?
Khuup goshti yatun shikayala milalya. Aaj grahhankal suddha sarthaki lagala asa vatatay.
th-cam.com/video/6fdEXY8nrnc/w-d-xo.html
🌸श्रीराम समर्थ🌸
*सामुदायिक सुंदरकांड पाठ पठण ५*
श्रीराम,
आज आपली पाचवी सामुहीक सुंदरकांड उपासना.
आद्य जगद्गुरु शंकराचार्य अस म्हणतात की,
"उपासनां नाम यथाशास्त्रम उपास्यस्यार्थस्य
विषयी करणे न समीप्य मुषगम्य
तैलधारावत्समान प्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं
यदासनं तदुपासनमाचक्षतेङ्ख."
अर्थ: तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी संतत चाललेली असते, त्याप्रमाणे उपासकाने उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न पावता चिंतनाने प्रवाहवत् एकाग्र होणे अथवा तसा प्रयत्न करणे म्हणजे उपासना.
तर आपली अंजनी तनय मारूती रायाची सामुहीक उपासना
आज संध्याकाळी ठिक ७.३० वाजता वरील link वर जावा म्हणजे सामुहीक उपासनेचा आनंद मिळेल.
जी जी मंडळी संपुर्ण सुंदरकांड पाठ live करतील कृपया त्यांनी पाठ झाल्यावर COMMENTS मध्ये जाऊन आपली नाव व पाठ संख्येची नोंद कराल.
Comments box हा live telecasting संपल्यावर open होत असतो कधी अगदी एका मिनिटात तर कधी थोडा वेळ लागतो तर कृपया *सामुहीक पाठाचीच* नोंद आपल्याला comments box मध्ये करायची आहे आणि आपण जे *नित्य सुंदरकांड पाठ* करत आहात त्याची तर ठाऊक असेलच न ती तशीच करायची ये बरं का ☺️☺️😇😇
आपल्या परीचितींना पण कळवा बरं का..☺️☺️
🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸
मला खूप प्रसन्न वाटलं व मला माझ्या मनातले प्रश्नांची उत्तर मिळाली. 👌🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙇♀️🙇♀️🙏🌹🌹
Apratium, Itake Sunder Nirupan, Shabde Nahi "Dada"Tumachy Nirupanala !! Jai Shree Ram!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
Krutadnyata vyakta karayla majajaval shabda nahit. Aaj Gurukrupenech mala he nirupan aikanyacha labh jhala. Apalyavar Gurukrupa ahech yat mala shanka vatat nahi. Aaj upasana ani antarmukhata ya donhibaddal apan dileli chintan atishay moladik vatale. Uapasanebaddal keval Bhagavantachya nikat basane nasun itar barech kahi asalychi shikavan milali. Apan sangitaleli sarva sutre nityanemane acharnyachi majhi ichha Gurukrupene phalude hich Ishwarcharani prarthana ! Vinamra Abhivadan !
1qqqq I
Jay sadguru
श्रीराम जय राम जय जय राम
Ravi dada Namaskar.he nirupan mi hay purvi shravan kele ahe.pan apan mahanata na nitay navin kahi tari shikayala milate tasech zale mala mazaya sarv prashachi utare molali.🙏🙏
Khup chhan
Sadguru Ramdas swami upasna
Jay sadguru Ramdas swami samrtha upasna
श्री राम समर्थ
जय श्री राम
Shree Ram Krupa. 🙏
Shi ram jay ram
#29ऑगष्ट20 th-cam.com/video/Bo54PYM1GVA/w-d-xo.html आजचे ज्ञानेश्वरी भावनिरूपण. अस्सल वारकरी चिंतन. व्हिडीओच्या खाली लाल रंगात subscribe दिसले तरच स्पर्श करा,काळ्या रंगात दिसल्यास गरज नाही. आपल्या जवळच्यां पर्यंत संत ज्ञानोबारायांचा हा ठेवा अवश्य पाठवा. जय हरी..
THANK YOU
जय श्रीराम
जय श्री राम मला नेहमी तुमच्या सारखे चं रामाने मला घडवावे असे वाटते मी विद्या मुजुमदार जळगांव
Vishavnath mohite Bisur Shri Ram dhanyvad
SHREE RAM KRUPA JAI JAI RAM
👏👏श्रीराम समर्थ 👏👏
दादा , तुमचे चिंतन खुप सुंदर आहे हो. ही सगळी महाराजांची कृपा आहे तुमच्यावर 👏👏तुमचे प्रवचन, चिंतन, तुमचा शब्द न शब्द आमच्या मनावर खोल... पार खोल... अंतःकरणात जाओ. अणि महाराज आमच्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण करून घ्यावे हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 👏👏
त्रिवेणी संगम अर्थ अतिशय सुंदर.
दादा तुमचा महाराजांचा कोणता ग्रुप आहे का मला add कराल का
चिंचवडला स्थळ कोणते?
Khup khup sundar
"उपासना " ह्यावर खूप छान सांगितले
घरीच सुंदर कार्य क्रम ऐकायला मीळाले ज्या नी ज्यानी या कार्यमा त सेवा केली त्याना धन्यवाद🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹🌹🌹
Chan
Mala tumhi tumchya whatsapp group la join karu shaktat ka?
Milind kher namakar
Sir swmi che paduka pahije aahe sir aaman help karta sir kute milel sir sudhir belgaum Karnataka 🙏🙏
Jai Shree Raam. Mala Manobodh whatsapp var kasa milu shakel?
shrigondavalekarmaharaj.org/gallery/audio_video
यावर प्रवचने मिळतील दासबोध मनोबोध
Sir tumcha contact number milu shakel ka?
Jap jast hoto he aikalavar
Jay Ram shree Ram Jay Jay Ram
श्री राम समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम
Jai shri ram🙏🙏
🙏🙏🙏🙏