ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khup bhukh lagli aata
खूप छान व्हिडिओ भारतात येऊन खूप एन्जॉय केला असेल तुमची ऑस्ट्रेलिया मधील पिकनिक आठवली मला भारतात येऊन सुद्धा एन्जॉय केला हेबघून फार बरं वाटलं
@@vishalmestry3746 खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️❤️
mast....vanbhojan...❤😊
तुम्ही जिथे गेला आहात ते माझं सासर आहे लागवड तुम्ही जिथे आहे तिथे आमची शेती आहे❤❤❤❤❤
हो.. खूप छान आहे तुमची शेती... 👌👌
छान
शेतातील जेवणाची मजाच वेगळी असते,खूप छान.
हो खरं आहे... धन्यवाद 🙏🙏
Khup chan😊
Khup chan video 🎉🎉tumch vanbhojan chan zal❤❤
हो.. धन्यवाद
खूप छान फॅमिली आई, बाबा नमस्कार🙏
धन्यवाद ताई
आई व बाबा ऑस्ट्रेलिया ला कधि जाणार गेलायावेळि आईला करमले नाहि आई रडलि दोन वेळा बाबा खूप खुश होते
Khup mst party zali 👌👍 paisa kitihi asla tri sad sarl rahn mla pn khup aavdt ..ani shevti lhan pni gavakdchi keleli mjja..ani aami mharashrat jeva pn trip plan krto teva j1 bnvnyach sahitya gadit astch😅 aamchya ghari sglyachi mul nokri nimitta baher aahet pn gavala aale ki asach enjoy krtat gavakdchi od khup aste.,tumi pn asech ahat ki baher deshat asun suddha kiti aaplya gavavr prem krtat khup mst vatl 👍❤
@@KishoriBodke अगदी खरं आहे ताई.. पैसा हे साधन आहे, साध्य नाही हे लोकं विसरून जातात नकळतपणे. या साधनाचा वापर लोकांमध्ये राहून आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी केला तरंच त्याला "अर्थ" आहे.. 🙏🙏❤️❤️
Very nice vlog
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
👌
खूप छान मटण कधी येऊ खायला.
@@sunitanikam1655 कधी येताय मावशी..? वडगाव ला आलात तरी चालेल किंवा direct पर्थ ला आलात तरी चालेल. कधीही या, तुमचं स्वागत आहे 😊😊😊❤️❤️❤️
💕💕💕💕💕
खुप छान ताई आजचा विडिओ तु गेली ऑस्ट्रेलियाला की खुप आठवण येईल तुला
हो खरंच बोललात आपण 🙏🙏
हे ठिकाण कोणते तालुका कोणता
खूप छान जागा आहे आम्ही पण इथे पार्टी केली होती.पण .सध्या हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे 😂😂😂मस्त
@@nileshpatole9738 हो.. बरोबर आहे आपलं.. 🙏
अजून भारतात ❤❤
@@Shitalchande67 नाही, आम्ही भारतातून आता पर्थ मधे आलोय पण मागे विडिओ मधे सांगितल्याप्रमाणे तेव्हा शूट केलेले आणखी 3-4 विडिओ आहेत ते येतील आधी... 🙏🙏
Very nice view😊❤khup chan zhaliy tumchi family party😊hyac aathvani gheun jal tumhi tumcya sobat😊
Vahini saheb amhala kadhi mutton banavun denar.. Lay bhari
देऊ ना भाऊजी.. तळेगावला या एकदा.. बाकी तुमचा शौर्य आणि ताई कशा आहेत..? आमचा नमस्कार सांगा..
@@jadhavsinaustralia1 ekdum majet aahet
Shourya raje la mutton avadta ka?
हो.. त्याला आवडतं 🙏🙏
Chhan Party Zali Chuliwarcha Jewvan Swadishta asta
धन्यवाद 🙏🙏