संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ. (चालू सिझन 2024) तमाशा बुकिंग नं.8308559477

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @dattataryaharishchandra7951
    @dattataryaharishchandra7951 4 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम कार्यक्रम
    आजचा हा बदल पाहण्यासाठी आण्णा हवे होते.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर.तमाशा. सुन्दर.सादरीकरण

  • @vilasbansode8574
    @vilasbansode8574 4 หลายเดือนก่อน +1

    आपली आवड तीच आपली निवड महाडिक तमाशा मंडळ एकदम ओ के!!👍👍

  • @shridevipatankar1059
    @shridevipatankar1059 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान नियोजन संजुभाव

  • @pandharinathbarve8188
    @pandharinathbarve8188 4 หลายเดือนก่อน +3

    विनोदभाऊ कार्यक्रम आपला एकच नंबर पण एक विनंती कॉमेडी व्हीडिओ जास्त टाकत जा

  • @mohanshinde9411
    @mohanshinde9411 4 หลายเดือนก่อน +2

    🙏मी आणनांचा खूप मोठा चाहता आहे. इंद्रायणी थांबली हा अभांग आताच्या पिडीला प्रत्यक कार्यक्रमात गाऊन दाखवा 💗🙏

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale30 4 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre5456 4 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी धन्यवाद पण पहिल्या सारखी कला नाही पहील्या सारखे कलाकार परत होणार नाही प्रथम ढोलकी आणि हलगी वाजली की गण म्हणणारे गेनभाऊ आंबेठाणकर आले की टाळ्या वाजवल्या जायच्या त्यांच्या सारखा गण म्हणणारे आणि भगवान श्रीकृष्ण च काम केले आणि नांदी शिलकार म्हणावा फक्त गेनभाऊ आंबेठाणकर आंबेठाणकर यांच्या सारखा गण नांदी शिलकार गायन करणारा दुसरा कोणी होणार नाही

  • @khandupokharkar8116
    @khandupokharkar8116 4 หลายเดือนก่อน +2

    छान

  • @user-xw5nj2mn6y
    @user-xw5nj2mn6y 4 หลายเดือนก่อน +1

    नंबर वन तमाशा मी पाहिले ला

  • @subhashdiwate6868
    @subhashdiwate6868 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. खूप छान 🎉

  • @btjayu1352
    @btjayu1352 4 หลายเดือนก่อน

    Kailas Rajguru malthan

  • @nivruttichavan9283
    @nivruttichavan9283 4 หลายเดือนก่อน

    Very good

  • @balasahablamkhada207
    @balasahablamkhada207 4 หลายเดือนก่อน

    ❤nice

  • @btjayu1352
    @btjayu1352 4 หลายเดือนก่อน

    🎉