शेजारचा शेतकरी तुम्हाला त्रास देत असेल तर 2 मिनिटात हे करा तो पळुन जाईल|February march pike|बांध वाद
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2023
- तुमचा शेजारचा शेतकरी त्रास देत असेल तर 2 मिनिटात हे करा तो पळुन जाईल|February march pike|शेती बांध
जानेवारी , फेब्रुवारी महिन्यातील पिके
मालामाल करणारी 10पिके
उन्हाळी पिके.
#जानेवारी_फेब्रुवारी_महिन्यातील _पिके
#मालामाल_करणारी_10_पिके
उन्हाळी_पिके
#जानेवारी
#फेब्रुवारी
#मार्च
#महीना
#महिन्यातील
#पिके
#मालामाल
#करणारी
#10_पिके
#उन्हाळी
#उन्हाळी_पिके
#गवार
#भेंडी
#मिरची
#टोमॅटो
#वांगी
#कारले
#दोडका
#गोबी
#फुलगोबी
#मेथी
#कोथंबीर
#soilchargertechnology
#sct_वेदिक
#sct vedik
जानेवारी , फेब्रुवारी महिन्यातील पिके | मालामाल करणारी 10पिके | उन्हाळी पिके.
उन्हाळ्यात या 10 पैकी कोणतही 1 पिक तुम्हाला नक्की मालामाल करेल|February march pike|उन्हाळी पिके
20 रुपयात 20 एकरातल्या सर्व किडी संपवा|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके|unhali pike|marathi
शेतीतून जास्त नफा कमवण्याची कला शिका 2 मिनिटात|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके|konte pik
कमी खर्चात जास्तीत जास्त कमाई देणार पिक|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके|unhali pike,sheti
उन्हाळ्यात 30 ते 35 दिवसात जबरदस्त कमाई देणारे 2 नविन पिके|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके
किड शेतात परत कधीही येणार नाही हे एकदा करा|january February pike,kalingad lagvad|जानेवारी पिके
कमी जमिनीत कमी दिवसात भरपूर उत्पन्न देणारे 3 नविन पिके|january February pike,kalingad lagvad|news
SSP खताचा योग्य वापर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतो|khat,npk,fertilizer|january February pike,news
डि ए पी नका हे वापरा होईल 2 लाखांहून अधिक फायदा|khat,npk,fertilizer|january February pike,पिके,news
शेवगा शेतीची ही नवीन पध्दत देते कमी वेळेत सर्वाधिक कमाई |january pike,पिके|marathi news|bharud|jugad
शेतकऱ्याचा 10 लाख फायदा करेल हा 10 रुपयात नविन जुगाड|january pike,पिके|marathi news|bharud|jugad
कमी वेळेत सर्वाधिक कमाई देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|marathi news|bharud|jugad
शेतकऱ्याला कमी वेळात लाखोंची कमाई देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|news,bharud,jugad
70 दिवसात 35 लाख कमवून देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|marathi news|bharud|jugad
शेतकर्याला खात्रीशीर मालामाल करेल हे नविन पिक |December january pike,पिके,jugad|havaman andaj
पिकांच्या सर्व समस्येवर 2 रुपयात उपाय !|December january pike,पिके,jugad|संजिवक,anda tonic,ताक अंडा
औषधाची पावर 20 पटीने वाढेल फक्त 1 चमच्या फवारणीच्या पाण्यात टाका |December january pike,पिके,jugad
1 लाख दर महिन्याला कमवून देणारे डिसेंबर जानेवारी मधील नविन 5 पिके|December january pike,पिके,jugad
तणनाशकाचा रिझल्ट 10 पटीने वाढवत फक्त 1 लिंबू |Best Herbicides for crop|कांदा,ऊस,गहु,हरभरा,tan nashak
Make Effective Herbicides, Effective Herbicides, tan nashak in marathi, tan nashak price, tan nashak medicine, tan nashak roundup, kapus tan nashak, तन नाशक, तननाशक
तणनाशक फावरतांना त्या मधे टाका एक लिंबू व रिझल्ट पहा. Make Effective Herbicides
मिठ आणी युरीया चे जालिम तणनाशक असे करा।तन नियंत्रण,लव्हाळा,हराळी,काँग्रेज,गाजर गवत।tan niyatran
Twins Sisters, Marriage, जुळ्या बहिणींसोबत लग्न, लग्न, tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya
शेतीला खत वापरण्याआधी हा व्हिडीओ पहा 100% फायदा होईल|khat,npk,fertilizer|December january pike,पिके
Special Report | Twins Sisters Marriage : जुळ्या बहिणींसोबत लग्न तरुणाला पडलं महागात
tv9, tv9 mumbai, tv9 maharashtra, tv9 marathi latest news, tv9 news, tv9 breaking news, marathi breaking news, marathi news updates, 4 मिनिट, 24 हेडलाईन्स, हेडलाईन्स, सकाळच्या हेडलाईन, दुपारच्या बातम्या, सकाळच्या बातम्या, सध्याकाळच्या बातम्या, मराठी बातम्या, मराठी न्यूज, बातमी, राजकीय हेडलाईन, 4 Minute 24 Headlines, 4 Minute, 24 Headlines, Headlines, Morning Headlines, Afternoon News, Morning News, Current News, Marathi News, News, Political Headlines
अंडा ताक संजीवक, जैविक टॉनिक कसे बनवावे, झाडाची चांगली वाढ होण्यासाठी घरच्या घरी टॉनिक कसे तयार करावेत, homemade micronutrient, homemade tonic for plant growth, जैविक कीटकनाशक कैसे बनाये घर पर, humic acid, सेंद्रिय शेती, homemade pesticide for plant, homemade fertilizer for plant growth, jaivik tonic kaise banaye, jaivik pesticide kaise banaye, अंडी ताक संजीवक,
शेतीतून 10 लाखांचा फायदा करतो फक्त 1 बल्ब |December january pike,पिके,jugad|havaman andaj|crop traps
tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya, tv9
CM Eknath Shinde
शेतातील अनावश्यक झाड 5 रुपयात कायमस्वरुपी नष्ट करा |january February pike|जानेवारी फेब्रुवारी पिके
काय नाही फरक पडत नाही बांध फोडणारी आवलाद निच पणामुळे बांध फोडतात कधी तो सुखी जगत नाही
💯😄😄
💯😊
हे खर आहे आमच्या शेजारचे आहेत तसले,सुखी जगत नाहीत
पण आपल्याला विनाकारण त्रास होतो ना
अगदी बरोबर दादा !! आपल्या प्रगती कडे लक्ष्य द्यावे, अशी लोक कधीच समाधानी आणि सुखी होत नाहीत.
बांध फोडणारा कधीच सुखाने जगू शकत नाही परमेश्वर कधीच माफ करत नाही
काही करू नका बाबांनो. शांततेने घ्या. एकमेकांना समजून घ्या. पोलीस ,कोर्ट,कचेरी करून फक्त पैसा वाया जातो. बांध कोरणारा कधीच सुखी जगत नाही.
Correct 💯
गरीब लोक कधीही बांध कोरत नाही, जे संख्येने जास्त आहेत व बलदंड आहेत तेच ज्या घरात कमी माणसे राहतात त्यांच्यावर हुकूमत गाजवतात व बांध कोरतात
हो हे खर आहे भाऊ..
हो
Garib swabhawane asel tar nahi tar paishya ne garib pn ase kaam kartat
@@jayhind1280 मला पैशाने , आर्थिक परिस्थिती ने गरीब असे म्हणायचे होते, पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब कोण नसतो, पैसा आल्यावर लगेच अहंकार होतो
Ho bhava he khar ...ahe amchyasobat pn asch kart ahet
जमिन मोजनी सारखी याला वरषानुवरष लागतात साहेब व पोलीस पैसे खावुन सोडुन देतात. भारतात सगळे खाते पैसे खावु आहैत
काही होत नसतं, तलाठ्या पासून वरपर्यंत सगळे मॅनेज होतात, आणि तक्रारी अर्ज कचरापेटीत जातो
Khar ahe
Carect 🤨
😐
फार छान वीडियो, कायदेशीर माहिती व कार्यवाही कशी करावी याची. सविस्तर माहिती दिली आहे.फार महत्वाचे आहे.
अशी अडचण आल्यास काही वेळा पुलिस सुद्धा तक्रार नोंदवून घेत नाहीत.किंवा थातूर-मातूर बोळवण करून माघारी पाठवतात.
या या दिलेल्या कलमा प्रमाणे शेती विषयाच्या आगळीकी संबंधी किती लोकांना शिक्षा झाली याचे एक तरी उदाहरण द्या
माझे १ एकर शेत कमी झालंय याने. तरी मी काही म्हणत नाही.
कारण छोट्या विचारांच्या मूर्ख लोकांसोबत भांडण करून आपलं बर वाईट करून घ्यायचं नाही.
मला स्वतःच आयुष्य आनंदाने जगायचं आहे. ते गरीब १-२ एकर वाले हे करतच राहणार आयुष भर.
तो पूर्ण आयुष्य केवळ १०-१५ गुंठे रान वाढवण्यात वाया घालवतो.
मला तस् आयुष्य घालवायचं नाही
तुमचे, नतर,मुलांवर पाकिस्तान,सारखी, परस्ती, येणार
bapre 1 ekr geli khup geli dada
Bhava 1 guntha mhnaych ka tula
@@gauravshreshta9462 नाही जवळपास ३०-३२ घुंटे
Perfect
हो सर बरोबर आहे तुमचं पण माझे एक मत आहे एकदा. एकदा-दोनदा चार माणसे आणून वस्तुस्थिती.
दाखवा ची व नंतर डायरेक्ट गेम करायचा हा सर्वोत्तम उत्तम पर्याय आहे माझ्या मते
ऐसे कुछ नहीं होता भैया। पैसा है तो सबकुछ ठीक हो जाता है।🥺🥺😢👏
Sahi kaha bhaiya tumne muze bhi aise hi anubhav aaya
आरे पैसावाले देव पाहतो तोवर तिरकी नजरेनं केली तरखेळ संपला ?
धन्यवाद
अतिशय चांगली माहिती आहे
जे सालगडी सालाचे पैसे घेऊन पळुन जातात
त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येते का,
शेतकऱ्यांना या विषयावर माहिती द्यावी
सप्रेम नमस्कार|
अनमोल मार्गदर्शन.
आभारी आहोत.
सगळ्यात सोप काम । जशास तस वागा लोक लायकित राहातील। मारा मारी करू नका ।
छान माहिती आहे.धन्यवाद.
शासन जवाबदार. सर्व शासनाजवळ आहे.मोजणी खुणा करणे, दगड देऊन फिक्स करणे.पण हे सर्व कायदे
फारच उपयुक्त आहे आपण दिलेली माहिती
महसूल विभागाकडून हद्दी कायम करून देण्यात यावे
खुप छान माहिती दिली
वा भावा खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
Khup chan
मस्त video ahe आणि खूप कामाचा आहे
फारच छान👍
Very good sir ji. Thanks.
अतिशय सुंदर व्हिडिओ सर 👍👍👍🙏🙏🙏
छान माहिती सर
Good information
मस्त रे बाबा
साहेब नमस्कार, आपण चांगली माहिती दिली, परतू अशा गोष्टी करत असताना शेजारील व्यक्ती आपल्यासमोर करणार आहे का अशा गोष्टी.
Aplyasamor kasa Karel to saheb
सगळं बाजूला ठेवा...सरकारी मोजणी करून हद्दी कायम करा... स्वस्तात fancing करा...pole Hidden cctv लावा... जास्त वाद होत असतील तर विकून दुसरीकडे शेतजमीन घ्या...आणि आनंदी जीवन जगा...👍🏻
Hech khar age
Ahe
तुम्ही व तुमचे विचार किती लहान आहे छत्रपती जर असे विचार ठेवले असते तर +बाबासाहेबांनी सविधान लीहिले नसतेच तर ,,,,संघर्ष करा समोर कुणीही असो हार मानली तेजगण काय जगण असत का . 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय वाल्मिकी🚩🚩🚩
गरीब लोक कधीचं बांध कोरत नाही. ज्यांचा राजकीय दबाव जास्त आहे,तेच लोक गरिबांना त्रास देतात. पोलीस अधिकारी राजकीय दबावापोटी त्यांच्यावर तक्रार नोंदवत नाही.
सर, खुप छान
सर , गावातील काळ्या डुक्कर सोडलेल्यासाठी काय करायचे वार लोकांचा फार त्रास,झाला आहे
निजाम काळात वेळोवेळी जमीनीची मोजनी करून दिली जात होती.
खुपच छान माहीती,
साहेब आपल्या स्वताच्या मालकीच्या वहीवाटीचा रस्ता असतांनाही ये जा करण्यासाठी आवडल्यास कोणती कलमे वापरुन आपण कारवाही करु शकतो, याचाही व्हीडीओ द्या साहेब.
मोबाईल नंबर द्या साहेब
Very nice
पावसाचे पाणी आपल्या शेतात जात आसेल तर त्या बद्दल कायदेशीर कारवाई व माहीती द्या
Bahava mast aata karykram fixach😀😀😀
सर सर्वात पहिले सरकारी करमचारीमहनुण कामरनारेला हेच कायदेशीर समज दे तुम्ही सागितले खातेचे कर्म चारी नालायक आहे
सर मोकाट जनावरे आणि शेतमाल चोरी या वर काही विडिओ बनवा
Ly bhari mahiti dilit sir mi 4 divsa khalich ly dhutla sejaryala tyacha kombdya nuksan krt hotya
😂😅
Sdm , tahashildar yana photo dakhavile tari pan te muzhoraya karun annyaykarak adesh parit kartat yanchewar kontya kalma untargat karwai karta yete
शेवटी वेळ नसेल आणि मोबाईल ची बॅटरी डाऊन असेल...तर शेजारी पडलेला दगुड उचला अन् घाला त्याच्या टाळक्यात...
Sarwana ekediwashi yaach maatit jaaychay....Baandh korala tari life 200 year's honaar naahi...wulat lekar baalana sukh milnaar naahi ashi aneeti ne milwleli property ne...hey kayam dhyaani ghya...!!
Mahiti.farach..upayogachi.ani.changali.aahe.
बंधू , कायदेशीर महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पण ! "पोलिस , महसूल प्रशासन ,नायालये हे खऱ्याचं खोटं अन् खोट्याचं खरं करण्याचं ठिकाणं आहेत साहेब!"
जय श्री राम श्री राम समर्थ खूपच छान माहिती आहे.
तुकडे जोड बंदी कायद्या अंतर्गत घोळ करून जमीन चे क्षेत्र कमी केले आहे व स्वतःचे क्षेत्र वाढवले आहे शेजाऱ्यांनी काय करावे . त्यावेळी जमीन पडीक पडलेले होती व आम्ही ती खरेदी केली आहे पण सध्या ती भरत पण नाही व शेजारील शेतकऱ्याचे क्षेत्र सातबाऱ्यावर वाढलेले पण दिसत आहे
सर असाच एकदा शेजारचा बिल्डींग मालक जर त्रास देत आसेल तर काय करावे
४७४ का ४४७ काही़ही शेतकरी बांधवांना सांगु नये असे व्हीडिओ पुर्ण अभ्यास करुन करवेत
एकदा सामंजस्याने poll रोवून घ्या नंतर होईल ठीक
व्हिडीओ मध्ये वेगळं कलम सांगता आणि दुसरं दाखवता. विडिओ दुरुस्त करा
मी स्वतः एक अपंग आहे याचा फायदा घेत माझा बांधकरी माझ्या क्षेत्रांवर अतिक्रमण केले आहे
गुन्हा शाबीत होणे अवघड असते.
Msc bordavar kashi karaychi karvai
शहाणे असातर कोर्ट व पोलीस स्टेशन ची पायरी चडू नका
कोर्ट च्या निकाल लागत नाही.
आणि पोलीस स्टेशन तर सर्वांना माहित आहे. अच्छे दिन 🙏
काही होत नाही bdo पासून ग्रामसेवक पर्यंत झोपेचं सोंग घेऊन बसले आहेत
शेताच्या बांधाच्या बाबतीत ग्रामसेवक आणि bdo यांचा कुठे संबंध आहे का.... काही कमेंट करता....
बर झाल सांगितलं आम्हालामाहीत नवत
बांधावरून जाण्यासाठी हटकत असल्यास काय करावे, शेतकरी लगतच्या शेतकऱ्यास हटकतो.
जो पर्यंत जगात स्वार्थ आहे तो पर्यंत असेच चालायचे बळी तो कान पीळी प्रारब्धात जे घडायचे आहे ते चुकत नाही
साधारण पणे श्रीमंत बागायतदारच गरीब शेतकऱ्यांना त्रास देत असतात
Sandpani jar kuni dusaraycha Shetat sodat asel tar kuthala kalam ahe
पावसाळ्यामध्ये वळण फोडून पाणी आपल्या शेतात आल्यास मग त्याला काय करावे
मी ह्या कारणासाठी 2 एकर शेती विकली
आमचंआ शेजारी लै harmai आहे
Bhau watate foreign warun aala aahe navin navin indian law system chi reality mahiti nasel...mera bharat mahan 100 me 90 baiman
दादा रस्ता कोरणार अतिक्रमण केले तर काय करायचे हे पण सांगा 🙏🙏🙏
आमचं पण हाच प्रॉब्लेम,काय उपाय नाही,.😔
भाषा अगदी योग्य बोलली आहेत सर🙏🙏🙏
Saheb amcya shetat shedyavale tras deta astat
आमच्या शेतात शेजारील माणसाने त्याच्या घरच्या वळचणी ये पाणी सोडले आहे काय करावे
Jr shetkari rasta advat asel tr ky karta yel ka
Asha kaydya ne gaav yeda hoil
To kya karnar tyala bandh korlayshiway zhop yet nahi.jevan Jat nahi
Chayala ...comment wachun 1 gost samjali .....kiti sahkarya karatat nahika mararhi mansech ekmekanna
WA comment wachun samadhan watatle ....................................
..................................................
माहिती अधिकार विषयी विडिओ बनवि
पुणे जिल्हा इथे जमीन आहे. काही लोकांनी आपला अविभक्त हिस्सा एका बिल्डर ला विकला आहे आणि आता तो बिल्डर मला जमीन कवडीमोलानं विकायला सांगतोय. विकली नाही तर जमीनीवर पाय ठेवू देणार नाही असं म्हणतोय. ह्यावर काही उपाय करता येईल का? कोर्ट कज्जे न करता? कृपया मदत करा.
मला समजत नाही .. देश एवढे प्रगत झालेत चंद्रावर मंगळावर गेले GPS आहे पण शेती च्या बांधा साठी या साठी काहीच केले जात नाही govt
IIT ने काहीतरी केलं पाहिजे
सरकारी राेड वर लाकडे व दगडे लावनारा आपराधि यांचा वर काेनते गुना दाखल करावा
Tyach dokyat fhavda tak
सलाम तुमच्या कार्याला आशेच लोकांचे डोके भडकवत रहा🙏🙏
Mhanje nakkich tu kunala tari trass detos ...100%
@@mh15....panchwati3 ha manus lokanche doki bhadkvatoy mhanun mi tyala aashi coment keliy ,yevdhi sadhi gost samjat nahi ka.🤔🤔
@@sandipkatore5454 jyanchya war anyay jhala tyanni kay karayache lakho case aahet ashya ........polic wikale jatat gaogund dadagiri kartat
Ya nich lokanna garib lokanna trass deun kay aanand milalto ka bhau.......
कलम कोणत्या कायद्यातील आहे हे स्पष्ट होत नाही करीता कायदा व कलम असे समीकरण सांगावे .
बंधापासून किती फुटावर उंच वाढणारी झाडे लावू शकतो
10 फूट
Sarkari aadhikari fakt paise khatat 2ghankadun ani ky ny karat aadhikaryanvar ky tri kara
24D या तन नाशक का च्या वापर केला तर काय करायचे
जास्त करून भावकीचे च असे करतातं
नाल्याचे पाणी शेताच्या कोपर्यातून फोडून दुसर्याच्या शेतात फोडून त्याचे जाणूनबुजून नुकसान करत असेल तर काय करावे(दुसरा)
काही होत नाही शिक्षा टाळक फिरल कि समोरच्याचा गेम करायचा त्या शिवाय हे लोक सुधरनार नाहीत माराने भुत सुध्दा पळतात
जर तो लपून छपून बांध कोरत असेल तर काय करायचे ते सांगा
Kahi farak padat nahi aamhala sarpanchani jel madhe takal bhau mazech set koral aani aamhala jel madhe takal bhau. Please🙏 help
कलम447सांगता आहात अंक474येतोय
दुसऱ्याच्या शेतातील पावसाचे पाणी आपल्या शेतात छोट्या नाल्याद्वारे (लवन खोदून)काढून दिलेलं असेल तर दंड होऊ शकतो का?
पुडचाच अंगावर येतो तो आमच्या सर
Barobar
दुसऱ्याचे पावसाचे पाणी आपल्या शेतात सोडत असेल तर काय करावे
असा same script चा व्हिडिओ हिंदी भाषेत बघितलाय मी
कायदा गरीबाचं नाही साहेब काय करायचं
साहेब काहीच होत नाही फक्त आणि फक्त ही शेतकऱ्या कडून पैसे उकळायचे धंदे आहेत
माझ्या शेतात शेजाऱ्याची म्हणजे माझ्या चुलत भावाच्या घराची सावली माझ्या शेतात पडते. त्या ठिकाणी शेती पिकत नाही, दोघांचे शेत शेजारी आहे सावली पडते म्हणून मी हिस्सा बदलून मागितला तर ते नाही बोलतात, तुझ्या शेतात सावली येते तर मी काय करू मी माझ्या शेतात घर बांधलं आहे बोलतात आणि घरातील पाणी, कचरा माझ्या शेतात टाकतात यावर काही कायदा आहे काय?
एखाद्याचा पाळीव कुत्रा सार्वजनिक रहदारीच्या मार्गत नेहमी आपल्या अंगावर येवून जिवाला धोका निर्माण करीत असेल तर काय तरतूद आहे ?
447 bolata ani righting madhe 474 lihilay
SDM aso talthi aso koni kahi karat nahi sarv aayghale aahet ekch marg urato sarl danda ghala lagte 😁😁
Kalam vegle dakhavta aani bolata ek paha ekda
शेजारी पावसाच पनी मुद्दाम जरदूसर्याच्या शेतात सोडतो पिकाच नुकसान करते यासाठी उपाय सांगा सर विनंती करून
पावसाच्या पाण्याची वेवस्थ लावत नसेल तर काय केले पाहीजे मालाच नुकसा होत आसेल
इतक्या व्हिडिओ मध्ये हा video avdlay