Who is Raksha Khadse: नाथाभाऊंच्या सुन,3 वेळा खासदार आता केंद्रात मंत्री;रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #abpmajha #rakshakhadse #raverloksabha #eknathkhadse #jalgaon #abpmajhavideos माझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi
Who is Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई! 4 वेळा खासदार आता केंद्रात मंत्री;रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
Video Credit: | Soni Magar /Producer | Imran Shaikh /Editor
Who is Raksha Khadse : Lok Sabh Election 2024 : जळगावच्या राजकारणात नेहमीचा खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. रक्षा खडसेंना आता केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्यासोबत झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
खूप छान
सत्य परेशान है लेकिन पराजित नहीं
१० वर्षात तुमच्या गावात किती कामे झाली ते सांगा.
@@ForNTPCआमच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
@@ForNTPC तुझं गाव जळगाव मध्ये आहे का ?
नाथाभाऊ खडसे यांनी आयुष्यात सर्वात जास्त चांगले केले ते म्हणजे सुनेला मुलीप्रमाणे सांभाळले हे आयुष्यात सर्वोत्तम काम म्हणावे लागेल
काय सांभाळले, एक पद घरात ठेवले. ताईंचे आयुष्य फुकट गेले
Tula Tuze Muliche Savrkasn Karata yet Nahi , Tar mag Tu Deshashe Rakshan Kashi Karate, Tula Mulagi Ahe ka.Badalapurala Tu Ka Ali Nahi
अभिनंदन ताई🙏🏻🙏🏻
आभिनंदन ताई भावी वाटचालीस खुप खुप शुभेय्छा 🎉🎉🎉
अभिनंदन ताई
काही लोकं आपलं जीवन देशहीत, आणि देशसेवेला अर्पण करतात. समाजासाठी जगतात. भरपूर त्रास सहन करून पुढे चालतात, आदर्श घेण्यासारखं आहे
अभिनंदन
Congratulations tai🎉🎉🎉🎉
Congratulations Tai 🎉🎉
Congratulations Taie
खुप खुप अभिनंदन ताई समाजात महिलांना भुषण वाटेल अस काम केले आहे
अभिनंदन ताई.....
ग्रेट 👏👏
रक्शा .ताई चे.हार्दिक. हार्दिक अभिनंदन
एक कणखर स्त्री कशी असावी उत्तम उदाहरणं....🎉🎉🎉न खचता आयुष्यात उभ राहणं सोप्प नाही 🙏🏼
अभिनंदन रक्षा ताई🤝🙏💐
Congratulations. And keep it up tai ji
आदरणिय रक्षा खडसे मॅडम आपले अभिनंदन.
आपणास पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.
Congratulations tai ..🎉🎉
Very nice 🎉
अभिनंदन ताई.
अभिनंदन ताई
Congratulations रक्षा ताई
ताई तुमच मन पूर्वक आभार
अभिनंदन
अभिनंदन ताई..👍💐
Congratulations tai saheb 🙏🏻🙏🏻👌👍
🙏
Mast🎉
Congratulations Raksha Khadse Madam. 👍👍👏👏💐💐
Congratulations Tai
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन ताई
नवरा नाहि म्हणून काय झाल... सासरा भक्कमपणे पाठीमागे उभा होता..अस कुटुंब असल पाहिजे
Pathimagun 😂😂 . Bhakkam pathimba😂😂
Kata kat😂😂😂
😂
Congratulations
💖
हे मंत्रिपद स्वतःच्या कल्याणासाठी वापरूनका म्हणजे झाले, मुक्ताई आपणास सद्बुद्धी देवो व मतदार संघातील सर्वसामान्यांचे भल करण्याचा विचार स्पर्श आपणास घडो
🌈🌈🌈🌈 भारतीय जनता चौथी बार मोदीजी को भारत का पी. एम. बनायेंगी
अभिनंदन खडसे
Je fall eknath khadsenna bhetayala pahije hote ayushybhar bjp che kaamm karun...teh sunela bhetat ahet...ani nathabhau la cases v avahelna
Gopal वर्गे
माहेर व सासर दोन्ही समाजानी शंभर टक्के मतदान करते तशी साथ श्रीराम पाटलांना नाही दिसली कारण पक्षाभिमानी
चार नाही तीन वेळा
Hila Hakhala Pahile, Badlapur Ali Hoti Ka. Hila Mulagi Ahe ka.
राजकारण लोकच पण खडसे कुटंब एक त्र आनंदी रहा लोक भांड ण लावणारी च असतात माझा हैद्राबाद हुन धन्यवाद
ताई 3 वेळा खासदार झाल्या.
aata nita ra binchvar nahitara ti ky hasha jatara comidi iksaprresh ny ky samajlav
कपाळाला कुंकू कसे काय लावतात
आता मागे बसून हसू नका मैत्रीण नाही आता सोबत
आता तरी सासूसास-यांना मान सन्मान दया, तुमच्या साठी नाथाभाऊनी लयखस्ता खाल्ल्या
घराने शाही नाही तर काय
3 vela re
No discipline no manners...
आता विकासकामे करा
काम 0
घराणेशाही आहे
❤आता काम करुन जनतेला दाखवून द्या त्यानी मत चांगल्या व्यक्ती ला दिलय जय श्रीराम 🚩🚩🚩
ही बाई संसदेत एकदा हसत होती हिला जनता कशी निवडून देते
त्या जेव्हा जेव्हा रडल्या तेव्हा तुम्ही कुठे होता, तुम्ही काय सांत्वन केल त्यानच एक बहीण म्हूणन
गरीब घराण्यात असत्या तर पटले असते खचल्या नाही हा शब्द.... सोन्याचा चमचा घेऊन जनमलेल्या लोकांन वर हे वाक्य पटले नाही
Aho parat lagan karu shakalya asatya ho garib shrimant tyana kay man nasate kaymanus khachu shakat nahi kay
अभिनंदन ताई
Congratulations
❤
हार्दिक शुभेच्छा खडसे ताई ना आणि पूर्ण कुटुंबातील सर्वांना धन्यवाद अभिनंदन
ग्रेट ताई
ताई अभिमान वाटतो मला, अशी च सेवा चालू ठेव, आशीर्वाद घे जनतेचे.राम कृष्ण हरी.
रक्षा ताई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं 💪💪
रेखा नाही रक्षा
बेंच वर बसुन दात काढत बसु नका काम पण करा...
एक तर पडली 😂😂
@@rupali.1985😂
अगदी बरोबर 😅😅😅😅😅दात काढू नका 😅😅😅😅काम करा
besharmanno tumchya aai bahinilaa bolaa nantar dusryanchyaa aai bahinilaa bolaa 6 kyyanchi aulaad tumchya aai bahini ni kuthe kuthe aata ghatli te bagaa bhadvyanno
इतकं काय कर्तृत्व आहे रक्षा ताईच... संसदेत बेंच वर बसून दात काढणे ? त्यांना थेट केंद्रिय मंत्रिपद?
विधानसभेत महत्वाचे प्रस्न उपस्थित करणाऱ्यांवर पाठीमागून लाज सोडून हसणारी बाई...
विधानसभा नाही लोकसभा
@@sahebraothorat3478समजुन घ्या थोरात साहेब
हि आणि प्रितम मुंडे
आयुष्यात तुम्ही नुसती मापाचं काढा
जलीनं तेरी
रक्षा खडसे यांनी पूर्ण रावेर मतदार संघात एवढा विकास केला आहे की लोक चकित झालेले आहेत एक खासदार येवढं कस काय करू शकतो 😂
आणि आता तर मंत्री झाल्या आहेत आता मला तर वाटतं गुजरात चा विकास थांबेल आणि रावेर मतदार संघाचा खूप विकास होईल😂😂😂
😂😂 बरोबर भाऊ कधी मतदार संघात दिसल्या पण नाही
@@KishorDate आमच्या गावात मतदानाच्या अगोदर एक वेळा राऊंड होतो रक्षा खडसे चा प्रचार रॅली मग नंतर ५ वर्ष दिसेना अस काही होत😝
@@Udayraj96kare bhau mag Jalgaon kar vote ka kat ahet asa MP la😕
Jalgaon madhe modi /BJP cha navane vote detat ka ka hila?
लई मिळालं आहे बाकीचे खासदार बघा.
@@KishorDateतू कुठे असतोस
श्रीमती रक्षा खडसे या रणरागीनीचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अभिनंदन ताई....❤❤
Congratulations
ताई खुप खुप शुभेच्छा
नमस्कार मित्रांनो, अत्यंत धाडसी ,निर्भिड व प्रतिकूल परिस्थितीत विजयश्री खेचून आणेलेली खासदारकी आणि आता र्कीडा व युवक कल्याण मंत्री झालेल्या रक्षाताई खडसे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
आभिनंदण रक्षा खडसे🎉🎉🎉🎉🎉🎉
काही काम न करता आल्या 😂😂😂 10 वर्ष होत्या काहीच प्रगति नाही...
खूप खूप मनस्वी अभिनंदन ताई... आपण समाजासाठी भूषण आहात... आपल्या संघर्ष शील यशाला सलाम...
मा रक्षा ताई अभिनंदन अभिनंदन 💐 ओन्ली भाजपा 💐🐅💐 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन ताई
संसदेत प्रश्न पण मांडा दात काढत बसू नका...
Chturthi la BEAf khana peksha te changal
@@natureone1885 कोण बीफ खाल्ल
Good वर्क 👍
Very congratulations
नानाभाऊ आभिनंदन,राजकीय कारकिर्दीत सुनेन सत्तेत खडसेंचा नावाचा सन्मान राखला.
आनंद वाटतोय.
Shetkeri prasanaver charcha kartana dat kadun sansadet dat kadun hast raha
नाथा भाऊ मराठा विरोधी नेते
..... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Raksha Khadase ❤
किती ते मेरिट ❤ कोणीच गॉडफादर नाही वाह घराणेशाही
फक्त घराणेशाही
अभिनंदन ताई
ताई मराठा आरक्षणाला विरोध करू नका हार्दिक अभिनंदन मी मराठा कुणबी
अभिनंदन ताई 🙏🙏 तुम्हाला संधी मिळाली.
संघर्ष ❤🎉
She is a great leadership . . How to handle the situation . Knows very well. .
दात काढणारी मंत्री😂
खुप छान अभिनंदन कोणावरही टिका करु नका
Absolutely great .
Hicha Bapacha Helicopter Hota ka. He Sagale Janetecha Helicopter Hahe, LPG Rs -200 Kara Janata Sudrel.
Maratha longo nki rajniti kam ayi bebas hokar maratha logonko minister banana pada hai
काम करा ताई
Abhinandan tai🎉
अभिनंदन ताई
मनस्वी अभिनंदन ,🎉🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉