मुस्लिम राजवटी मध्ये त्या त्या राजांनी त्याकाळी अतिशय भव्य भारतामध्ये आल्यावर बांधलेल्या आहेत आणि त्यातल्या बर्याचशा वस्तू अजूनही सुस्थितीत चांगल्या स्थितीत आहेत वास्तुकलेचा अतिशय अद्भुत आणि चांगला नमुना जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा हा आहे विजापूरच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये अशा अनेक राजवाडे भव्य इमारती त्या काळातल्या
I can't get enough of your content. Your outlook is incredible. Thank you for introducing us to Gol Gumbaz, and I'm already looking forward to the next episode. Like and support from MP. 😊😊
The best time to visit Gol gumbaz is at 7 am, couse after 9 am you will find people shouting there, its nonsense, king and family burried there, so respect this place.
आणि जुन्या भारतीय राजांनी बांधलेल्या वास्तू नष्ट केल्या सर्वात मोठं उदाहरण हंपी म्हणजे विजयनगरच्या सर्व वास्तू नष्ट केल्या संपूर्ण अखंड भारतात हेच केलं व अजून ही करत आहेत उदा. पाकिस्तान, अफगाणिस्तान बांगलादेश.💯☑️👈
सगळं हिंदूंनीच केलेलं आहे. ज्या काळात जो शासक त्यांनी आपलं नाव दिलं. नीट संशोधन न करता तसंच चालू आहे. ऊद्या रायगडावर औरंगजेबाने बांधकाम केलं असंही म्हणतील. आत्मविस्मृत समाज मृतप्राय असतो.
Gol gumbaz is and accoustic structure, due to its round shape dome sound doese not distorted and u able to hear it for seven times, if you wispers in its galary it ackose that why it called as an wispering galary. In front gate there is meteor hanging which travellers wont notice due to less information, the dome gives you the sun rise and sunset illution while entering and departing through main gate.
लय भारी मी कालच जाऊन आलो मस्त आहे सगळं...👌
आदिलशहा नी जे गोल घुमट बांधला आहे एकदम मस्त बांधलं काय विचार असतील काय डोकं असेल आदिलशहाचा एक नंबर खूप 👌
मी विजापुर ला राहतो भाऊ पन मी महारा्ट्राचा हाई ❤
Nice golgumat and Bijapur city
मुस्लिम राजवटी मध्ये त्या त्या राजांनी त्याकाळी अतिशय भव्य भारतामध्ये आल्यावर बांधलेल्या आहेत आणि त्यातल्या बर्याचशा वस्तू अजूनही सुस्थितीत चांगल्या स्थितीत आहेत वास्तुकलेचा अतिशय अद्भुत आणि चांगला नमुना जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा हा आहे विजापूरच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतामध्ये अशा अनेक राजवाडे भव्य इमारती त्या काळातल्या
खूप छान शूट केलास मित्रा 👍
विजापूर शहरातील गोल घुमट बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
I am from bijapur ( vijaypur) now I have finished my education here I am really proud feeling to see golgumat again thanks for sharing this video 👍
सुंदर छान सांगितले धन्यवाद
Mast ❤❤
खुप छान माहिती दिलीत
Thank you 🙏
I can't get enough of your content. Your outlook is incredible. Thank you for introducing us to Gol Gumbaz, and I'm already looking forward to the next episode. Like and support from MP. 😊😊
2007 मध्ये गेलो मी,मी माझ्या प्रेयसीच नाव पूकारल आणि सात वेळा आवाज परत आला, कविता, कविता, कविता, कविता कविता कविता कविता
गोलगुबज छान माहिती दिली🙏🙏🙏🙏 एकदा पाहिले हैतो मी.
Good Information
खूप सुंदर.......
Khup chan ahe Golgumbaj
छान ❤❤
खुपच अप्रतिम कलाकृती त्या काळातील स्थापत्य शास्त्र लाजवाब
Nice vidio
खूप छान व्हिडिओ
Thank you 🙏
I was visited many time,it's a wonderful and beautiful, historical monuments at Vijaypur, Karnataka
Very nice 👍👍👌👌😊😊
Video shooting आणि माहिती दोन्ही छान!!थँक्स.
Khupach Chan aahe.mi December 23 la gelo hoto.
Good information
मी सन 2091 साली विजापूर येथे गेलो होतो त्यावेळी ही वास्तू संपूर्ण पहिली आहे ...खरच पाहून मस्त वाटले 👍
2091 😂😂😂😂
दादा तारिख चुकली आहे😂
2091 wrong year check this
Excellent Reporting 🌹🌹
खुप सुंदर आहेत
Mast re bhava ❤❤ jai महाराष्ट्र
Sound eco systeme vaprun bhndlel aahe mnun aavj repeat hotoy
मस्त. शुभकामना.
.....Awesome..❤❤...
खूपच सुंदर ❤
Very nice
Thanks bro best of luck 🎉
Very good, very nice
Jay shivaray
खुपच छान
लय मस्त
Veri nice bahu❤
Very nice .
Very nice very good very nice Sir
मी तीथे शीट्टी वाजवली होती फार छान इको तयार झाला होता
Khoop chhan❤
दर वर्षी जातो आम्ही विजापुर ला
Very nice information
The best time to visit Gol gumbaz is at 7 am, couse after 9 am you will find people shouting there, its nonsense, king and family burried there, so respect this place.
Vijapur gulbarga hun kiti antar aahe
मुस्लिम राजवटीने एक चांगलं काम केलं.भव्य अशा वास्तू बांधल्या.
आणि जुन्या भारतीय राजांनी बांधलेल्या वास्तू नष्ट केल्या सर्वात मोठं उदाहरण हंपी म्हणजे विजयनगरच्या सर्व वास्तू नष्ट केल्या संपूर्ण अखंड भारतात हेच केलं व अजून ही करत आहेत उदा. पाकिस्तान, अफगाणिस्तान बांगलादेश.💯☑️👈
तुमच्या हिंदूंनी काय केलं.
@@honey2023-f9j सर्वांना या देशात सामाऊन घेऊन समान वागणूक दिली.💯☑️👈
सगळं हिंदूंनीच केलेलं आहे. ज्या काळात जो शासक त्यांनी आपलं नाव दिलं. नीट संशोधन न करता तसंच चालू आहे. ऊद्या रायगडावर औरंगजेबाने बांधकाम केलं असंही म्हणतील. आत्मविस्मृत समाज मृतप्राय असतो.
होय भावा, पण लुटले ना भारताला...हिंदूंना..अत्याचार ही केले..त्यांचे काय कौतुक करायचे ??
मस्त भाऊ
भाऊ सोलापूर पासून फक्त शंभर किलोमीटर अंतरावर आहे विजापूर रेल्वेचे तिकीट आहेत फक्त तीस रुपये
मी गेलो होतो इथं
Wow
मी 2 वेळा जाऊन आलो आहे.
Excellent.
Best time to visit it is early in the morning. Otherwise it is quite noisy.
Gol Gumbaz❤
Tu lay hott ahes apan jhopych ka
Very.nice
वीज बादली ते खरे आहे का
आम्ही पन ४ तारखेला गेलो हाेतो खुप
छान आहे
पार्किंग.. Private गाडी कसं, कुठे आहे??
Gol gumbaz is and accoustic structure, due to its round shape dome sound doese not distorted and u able to hear it for seven times, if you wispers in its galary it ackose that why it called as an wispering galary. In front gate there is meteor hanging which travellers wont notice due to less information, the dome gives you the sun rise and sunset illution while entering and departing through main gate.
मी विजापूर जवळ राहतो
आम्ही दोन-तीन दिवस गेलो होतो
दोन तारखेला
टिकिट किती आहे
मी कालच जाऊन आलो. एक नंबर
मी रत्नागिरीतुन गेलो खास बघण्यासाठि
वरचा घुमट नंतर बांधण्यात आला हे स्पष्ट दिसतय. अन म्युझियम चा वरचा मजला पाडलेला दिसतोय.
विजयपूर ❤❤🚩🚩
Best bro
🙏🤝🙏 👌👌
मी पण विजापूर चा आहे
सात वेळा आवाज ऐकू येतो पण दादा तस् ओरडुन नाही.😮 भितीमध्ये हाक मारायची आणि भिंतीलाच कान लावायचा मग ते आपल्या ला सात वेळा आवाज येतो
Correct
एक वेळ परत जायला हवे
भाऊ मी कालच जाऊन आलो
सम्राट अशोका नी बांधला आसेल
मी उद्या जाणार आहे
तिकीट दर किती आहे
20 rs
आम्ही 1990 ला कोल्हापूरहून मुलं गेलो होतो न थांबता पळत सात मजले पळत गेलो होतो
Bhangar maja kele
Dabbri aaichi information daya
Adil Shah Sultanate 👑⚔️👑
Just joking
Vijapur ❌ Bijapur ✅ . Gol Gumbaz is made by Adil Shah in Bijapur.
ह्याच्या खाली पण मंदिर असणार सरकार ने ॲक्शन घेउन लगेचच खुदाई करून मंदिर उभ केलं पाहिजे
Muslim Raja ne sarvoch nyayalay kelela hai
बिजापूर ला विमानतळ नाही. रोम अमेरिकेत नाही...
मेन माहीत नाही दीली
वीज पकडुन ठेवली आहे तीथ
Muslim rajanni serw dharam sambhaw vicharawer amal kele manaw jati ka vikas kela
Islamic architecture madhe jo diamond cut asto kamani aani gumbad madhe tya mule aawaaz firto