मराठा आरक्षणावर सरकारकडून संवादच नाही, शरद पवारांनी थेट भूमिका मांडली... Maratha Reservation | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Sharad Pawar on Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवारांची भूमिका... ओबीसींमधून मराठा आरक्षण द्यावं का? शरद पवारांनी मांडली सविस्तर भूमिका. "जरांगे, भुजबळ, हाकेंना एकत्र आणून संवाद घडवा" | SA4
    #manojjarange #marathareservation #sharadpawar #maharashtranews

ความคิดเห็น • 57

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 หลายเดือนก่อน +3

    पवार साहेब तुम्ही मराठा समाजा सोबत भरभक्कम ठाम पणे का ऊभे राहत नाही...
    का पळवाटा शोधताय...

  • @arjunsolankar7911
    @arjunsolankar7911 หลายเดือนก่อน +7

    बारामती आम्ही धनगर जास्त आहोत, एकूणच पञ्चीम महाराष्ट्र मध्ये, ओबीसी मध्ये काय तर घोळ केला तर याला कायमच संपवून टाकू आम्ही पण...

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน +1

      Good 👍

    • @devytutee5649
      @devytutee5649 หลายเดือนก่อน +2

      संपवा दम असेल तर आमच्या गावांत दोन धनगर घरं आहेत 😂

    • @arjunsolankar7911
      @arjunsolankar7911 หลายเดือนก่อน

      @@devytutee5649 ते शरद पवार बघेल की तुला का मिरची लागली

  • @amolrandave5861
    @amolrandave5861 หลายเดือนก่อน +8

    कोण हागे 😂😂

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 หลายเดือนก่อน +3

      शरद ला कळल.. 😅

  • @devytutee5649
    @devytutee5649 หลายเดือนก่อน +1

    सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art หลายเดือนก่อน +1

    ही काय पद्धत आहे प्रश्न जर लाईव्ह चर्चेने सुटत असतील तर 2024 ची विधानसभा निवडणूक घेऊ नका फडणवीस शिंदे पवार ठाकरे पटोले यांना लाईव्ह चर्चा करायला लावा आणि कोणाला मुख्यमंत्री करायच व कोणाचे सरकार आणायचे हेही लाईव्ह चर्चेद्वारे ठरवून टाका.

  • @premasclasses350
    @premasclasses350 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर . गोंधळ संपेल. ताणण्यापेक्षा समोरासमोर संवादातून तोडगा. निघेल.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 หลายเดือนก่อน +2

    दैवत मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @sachinkardile
    @sachinkardile หลายเดือนก่อน +2

    Obc

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 หลายเดือนก่อน

    सगळा समाज मनोज जरांगे पटलांसोबत आहेत❤

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 หลายเดือนก่อน

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचा नेता

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน +2

    भावी पंतप्रधानांचा पोपट, गोधडी बाबा जातीय विद्वेष पसरवतात. महाराजाच्या पायाशी बसून फडणवीस आणि भाजपा ला शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम राबवतात

    • @devytutee5649
      @devytutee5649 หลายเดือนก่อน

      शिव्या द्यायला लायकीचे आहेत ते

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 หลายเดือนก่อน +2

    Khup vela sanwad kela ahe

  • @SubhashPatole-qj6tb
    @SubhashPatole-qj6tb 29 วันที่ผ่านมา

    साहेब मराठा समाजाबद्दल तुम्ही भुमिका मांडावी

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s หลายเดือนก่อน +1

    आयुष्यभर काड्या केल्या, जातीय राजकारणातून महाराष्ट्र शंभर वर्ष मागे नेऊन ठेवलाय

  • @maulitangde9409
    @maulitangde9409 หลายเดือนก่อน

    शरद पवार ची भूमिका दिसत नाही मराठा आरक्षणाविषयी मराठा आरक्षण दिसत नाही

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +6

    १९९४ ला‌ कोण नवरे तुला लागले होते..ते आता‌पण तुला‌नवरे पाहिजे आहेत...

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 หลายเดือนก่อน

      १९९४ ला छगन लागला आता याला हाके लागणार.

  • @rameshbhusnar4382
    @rameshbhusnar4382 หลายเดือนก่อน +2

    All Reservation Cancle

  • @maratharb6552
    @maratharb6552 หลายเดือนก่อน +10

    हागे कधि नेता बनला,,,2500 मत milale 😂😂😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน +8

      नेता जातीने बनलेला कधीच पुढे जात नाही ...कर्माने बनलेला जातो ...हाके साहेब समोर बोलू पण शकत नाही तुमचा नेता जरांगे....

  • @balasahebjadhav1100
    @balasahebjadhav1100 หลายเดือนก่อน +5

    भाजप सरकार देणार नाही तरी शरद पवार साहेब तुमची भूमीका काय ?

    • @ilovehidustan476
      @ilovehidustan476 หลายเดือนก่อน +4

      याचा मुळे आरक्षण गेलाय 94 ला, याची काय भूमिका असणार सर्वांना माहीत आहे

    • @user-rd7wh9os2z
      @user-rd7wh9os2z หลายเดือนก่อน +2

      1894 ला कोणाला बोलवल होत

    • @ilovehidustan476
      @ilovehidustan476 หลายเดือนก่อน

      ​@@user-rd7wh9os2z1894 काय आहे

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 หลายเดือนก่อน +2

      केळ देत आहे ..

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 หลายเดือนก่อน

      शरद पवार म्हणजे दगा अपेक्षा ठेवु नका धोकाच मिळणार

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 หลายเดือนก่อน +1

    सतेत होते तेंव्हा का दिले नाही ? आता संवाद gr वर् कसा?

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 หลายเดือนก่อน +2

    हाके ला का बोलवायच हे काम सरकारच आहे हा हाके कौण गावो गाव मराठे णी उपोषण केले आंदोलण केले त्याणा ही बोलवा

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 หลายเดือนก่อน +2

      जळू नका सगळ्यांना बोलावतील ...पण संविधानाचे ज्ञान असणारी लोक पाहिजेत ....😂😂

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 หลายเดือนก่อน

    कया समंध चर्चेचा मराठा समाज सरकारला आरक्षन मागतोय,सरकारनी आरक्षन द्यायच आसत,जे लोक सरकार मधे नाहीत त्या लोकासोबत चर्चा करन्याचा काय समंध,तूमची भूमीका स्पष्ट करा आणी मोकळे व्हा,

  • @SohamSonawane-k5u
    @SohamSonawane-k5u หลายเดือนก่อน

    ह्यावेळी माझं मतदान मनसेलाच

  • @myname801
    @myname801 หลายเดือนก่อน

    1 tir 3 nishana

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 หลายเดือนก่อน

    श.पवारानी 1994 ला म.आरक्षण बाबतीत मोठी चुक केलीय. ती चुक आता करु नये.चुक सुधारण्याची त्याना संधी आहे.

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo หลายเดือนก่อน

    Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️🚩

    • @gaikwadstif1110
      @gaikwadstif1110 หลายเดือนก่อน

      Vakad tondya😅😅😅bhumika spasth kara

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 หลายเดือนก่อน

    हा शरद पण विधानसभा😅 निवडणुकीपर्यंत चर्चाच करणार काही करु
    शकत नाही हा. 3:23

  • @myname801
    @myname801 หลายเดือนก่อน

    Pawar saheb tumhi kahi na bolnach yoga rahil

  • @DnyaneshwarKute-f1f
    @DnyaneshwarKute-f1f หลายเดือนก่อน

    Maratha arkshan war khule aam bola nahitar upata ghari jaun

  • @DnyaneshwarKute-f1f
    @DnyaneshwarKute-f1f หลายเดือนก่อน

    Maratha samajala obc madun c arkshan ghenar

  • @user-wd7et2ws3i
    @user-wd7et2ws3i หลายเดือนก่อน

    काजू बदाम+देशी= जरांगे पावर🤫🎵

  • @user-xg4zj2vu7r
    @user-xg4zj2vu7r หลายเดือนก่อน

    आतापर्यंत मराठा समाजाचा हंडागा लावणारे महर्षी याच त्याचा शोड तुझी भूमिका काय आहे