मी उषा कंपनी ची 8500 ची मशीन स्वतः ची कपडे शिवण्या साठी घेतली होती मुंबई मध्ये शिलाई खुप आहे म्हणुन पण तरीही माझ्याकडे खुप बायका येतात ब्लाऊज शिवायला,.. लग्नाच्या ऑर्डर सुध्दा येतात मशीन ची 4किंमत कधीच वसुल होऊन बरेच पैसे मिळतात..😊
जुण्यातल्या मशीन खूप छान असतात माझ्या सासऱ्यांच्या हाताखाली 4-5 माणसं होतीत कामाला जेंट्स टेलर आहेत ते , शर्ट पँट ,कुर्ता, सफारी अशा प्रकारची बरीच कपडे शिवतात. सुप्रीम टेलर म्हणून प्रसिध्द आहेत ते.
मी बोर्ड लावला पण माझ्या घरापुढे एक बाई राहते सगळ्यांना वाटत तिचा बोर्ड आहे मग सारे गिऱ्हाईक पहिल्या घरात जात मी बोर्ड लावला धंदा मात्र तिचा होतेय किती वेळ लक्ष्य तर ठेवायचं😢😢😢
Tai sada blouse chi shilai yete. Pan vegle vegle pattern thumhi kase shikla, direct customer che blouse tar nahi gheyun shakat. aani kahi pattern customer chya blouse var kase try karnar?

I respect your mother.
A hard working lady.
Self sufficient.
Many can take inspiration from her .
🙏
Thank you ❤️ 😊
खुप छान पण शिलाई खूप कमी घेता मेहनत खुप आसते मी पण टेलर आहे शिलाई आमच्या कडे जास्त आहे
khupach Chan Tai mi pn telarin Kam krte pn तुमच्यकदे shilai khupach Kami ghetat
खुप खुप छान माहिती दिली ताई❤❤
Chan tai 🎉me hi blouse shivte pan yat khup mehant ahe, pan avad asel tr houn jat, tyathi tumcha mulga tumala saport kartoy te khup mahtvach ahe , great ahat 👍👍👍👍
मी पण शिवण काम करते 👌👌
Tai tumhi khoop chan shivata pan tumhi khoopch kami paise ghetat tumhi prize vadhva jast kamvu shakatat 👌🏻👌🏻👍🙌🙌
खुप छान आहेत सर्व विडिओ खुप सुंदर
Thank you ❤️
मी पण शिलाई काम करत आहे,❤ खुप खुप छान मी तर पंचवीस वर्षे झाली आहेत जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
ताई मी पण शीलाई काम करते आणि मी शिलाई घेते
Noramal bloause :--50
Aster blouse :--80
Design blouse :--150 .....only😅😌😇😊
Thodi vadhva price khupach kami gheta tumhi
Shilai vadhavli tr customer support krt nahit
खूप छान माहिती दिलीत
छान माहिती दिली ताई मी पण टेलर आहे
तरीपण कमी करा म्हणून कटकट करतात, बाहेर 500,700 देतात पण आम्हाला देताना थोड कमी करा अस म्हणत बसतात
Same here😮
खरय इथ मझ्याबर असेच होत
जुण्यातल्या मशीन खूप छान असतात माझ्या सासऱ्यांच्या हाताखाली 4-5 माणसं होतीत कामाला जेंट्स टेलर आहेत ते , शर्ट पँट ,कुर्ता, सफारी अशा प्रकारची बरीच कपडे शिवतात. सुप्रीम टेलर म्हणून प्रसिध्द आहेत ते.
Machine vikaychi asel tr sanga tai
@@mukundraskar618br
मी बोर्ड लावला पण माझ्या घरापुढे एक बाई राहते सगळ्यांना वाटत तिचा बोर्ड आहे मग सारे गिऱ्हाईक पहिल्या घरात जात मी बोर्ड लावला धंदा मात्र तिचा होतेय किती वेळ लक्ष्य तर ठेवायचं😢😢😢
Very nice lnformetion. Thank you tai.
खुप छान माहीती दिली👌👌🙏🙏
Mi pan blouse shivate pan shilai jast ny det
Khupach Chan
Tai sada blouse chi shilai yete. Pan vegle vegle pattern thumhi kase shikla, direct customer che blouse tar nahi gheyun shakat. aani kahi pattern customer chya blouse var kase try karnar?
Normal kapda gheun tya var practice karaychi
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 😊
Thank you ❤️
मी खूप छान शिवते पण गावी कोण देतं नाही सगळी लोकं बाद आहेत
पुढे जाऊ देत नाही
Tai tumacha mulga dekhil tumhla madat krto ❤❤❤
Chan tai 👍😊
Thank you ❤️ 😊
आता कामगारांनी स्वतःच दुकान टाकल पण शिवाय फुकट मध्ये शिकलेत आणि आता जमाय लागल्यावर स्वतःच सुरू केलं आपल्या आपल्या गावामध्ये
Mam tumhi Shiva class ghy online
Mi pn 250,300,350 rate ghete
मला पण कामाची माहिती सांगा
छान 👌👌
Mi pn shilai Kam krty chan tai
Mast
शिलाई मशीन कोणती घयावी प्लीज सांगा
Usha , Singer
मला जर बालाउज शिवायच आहे कस देणार
ताई कुठे राहता ते सांगा मला पण बालाउज शिवायच आहे नक्की सांगा.
Mi pan shivte kharadi pune
Mi pn shivte blouse
मुंबईत कुठे राहता
ताई मनके डोळे जपा 20लाख देऊन नीट होणार नाही
👍👌
Mast
Me pan blause shivate
कटिंग दाखवा
Jay sadguru 🙏
Jay sadguru
Hi tai tumcha adrees dyaa
Khup chhan .me pan blause shivate.
Thank you ❤️
Hi😊
मिनी पण करते
Tumhi kuthe rahata
Mumbai
मुंबईत कुठे
kelashi च्या आहात तुम्हि
Ambavali kelshi cha palikade
New frined❤ aap bhi aana ❤❤❤❤❤
Ghar kam bhetal ka shilaich aasel tar contact number send me
Tumhi kuthe rahata