प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्या बोटांची जादू...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- रत्नागिरीतील आडिवरे येथील उमाशंकर दाते यांच्या ऑर्गन निर्मिती कारखान्याला पं. तुळशीदास बोरकर यांनी भेट दिली होती. त्या वेळचा हा व्हिडिओ. (व्हिडिओ सौजन्य : उमाशंकर दाते)
उमाशंकर दाते यांनी जागवलेल्या पं. बोरकर यांच्या आठवणी वाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वर.... त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. www.bytesofind...
पं. बोरकर यांचे रत्नागिरीतील शिष्य मधुसूदन लेले आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी जागवलेल्या पं. बोरकर यांच्या आठवणी वाचण्यासाठी www.bytesofind... येथे क्लिक करा. - ภาพยนตร์และแอนิเมชัน
माऊली आपल्या चरणी साष्टांग नमस्कार धंन्य झालो ह्याला हीच खरी कला नमस्कार माऊली
अप्रतिम वादन
स्वर्गीय स्वरानंद. संवादिनीचे निर्माते आणि तिला बोलतं करणारे, दोघांचे शतशः आभार.
पंडित तुळसीदास बोरकर आपलं हार्मोनियम वादन मनाच्या गाभार्यात जपून ठेवण्या सारखी कलाकृती ! आशोक गाढे पांगरगाव ता.मुदखेड
दिव्य गुरुदेव🙏
आप जैसी मूर्ति के दर्शन मात्र ही आशीर्वाद स्वरूप है। धन्य हुए आपके दर्शन पा कर।
जय जय🙏🚩
एक अप्रतिम आठवण .🙏🎹🎹
वाह, क्या वादन है... सुनकर मन गदगद हो गया।
waa ustad bahut sunder ye hai ashili harmonium jeeyo hazaro saal.
पंडित जी म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व हार्मोनियम चे सम्राट. साष्टांग नमस्कार.
खरा तो प्रेमा
Good vadan
अदभुत नैपुण्य! अप्रतिम!!
Rare to here this kind of music this days ! Thanks
Awesome... Speechless...!! No words... Mind blowing..
Seems like the dhun is flowing from his sense and the instrument is just following his orders🙏
Apratim Sundar 👌👍🙏
Feel blessed to be able to even listen to this. Another level!
अप्रतिम 🙏💐👌👌👌
Great
Great artist...
Truly a master🙏
अप्रतीम
Super
Grt 👍
Very Nice
So great!!! congrats from Sri Lanka...
प्रणाम
Real master old is 24carret gold
Original art
Jio Pundit ji
Wow great.
Superb
Nice 👌👌
गुरुजी नमस्कार
Amazing wow
Sunder
Balasaheb tumcha karkhana dhanya zala
This harmonium factory is at
So smooth and musical. What is the artist's name?
Pt. Tulshidas Borkar
No 1
Pandit Tulasidas borkar devaghari gele .................
हो ते goregaon पुर्व नागरी निवारा परिषद येथे राहत होते. मी त्यांची वॉशिंग मशीन रिपेअर केलि होती
संगीत क्षेत्रातील आणखी एका तारा निखळला, ऐकुन फार वाईट वाटले पंढरीचा विठोबा त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏🙏😪
Wow great haramoniyam player
I want old Jarman jublet harmonium by you how much price.
धन्य झालो देवा.🙏
कारखाना कोठे आहे?
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
काका मला पायपेटी बांधून घ्यायची आहे
Where is his factory
Factory is at village Adivare, taluka and district Ratnagiri, Maharashtra
पर्शियन
How is it working without blowing
पाय पेटी आहे. Feet Harmonia.
कितने का है पैर का बाजा
अस्सल सोना !!
पाय पेटी कुठे बनवुन मिळते 9769503706
Chhan
Tumhala kallalyavr mla pn sanga mauli paypeti mla pn bnvaychi ah
@@Dnyanamauli1993 रत्नागिरीतील केळये मजगावा मध्ये नाना मेस्त्री खूप सुंदर पाय पेटी बांधतात,मी सुध्दा माझ्या पाय पेटीचं काम यांच्या कडे करतो.
@@dattaramgazane569 mauli thumcha mobile no dhya
@@Dnyanamauli1993 ९४२०५९९८५८
Superb
गुरुजी नमस्कार