नमस्कार, सर. मी प्रताप मिरगे. आताच बारावी झालेला औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी आहे. मला BA ला प्रवेश घेऊन MPSC ची तयारी करायची होती. पण, माझी परिस्थिती अतिशय दुर्बल असल्याने मला घर चालविण्यासाठी आणि स्वतःचा खर्च (पुस्तके,fees वगैरे) भागविण्यासाठी अगोदर पैसे कमावणे अतिशय गरजेचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे, कुटुंबियांच्या इच्छेमुळे, तसेच स्पर्धा परीक्षेच्या दीर्घकाळ व अनीच्छित प्रोसेस मुळे मला अगोदर ITI करायचा आहे. तर, एकीकडे ITI करुन दुसरीकडे BA ला डुबलिकेट TC वर एडमिशन घेऊन मी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतो का? कारण, ITI करत असताना मी BA ला डुबलिकेट TC वर एडमिशन घेतले नाही तर माझी graduation ची पदवी पूर्ण होणार नाही आणि ITI च्या बेस वर मला MPSC ची परीक्षा देता येणार नाही. तसेच जर ITI केल्या नंतर graduation करायचं म्हटल्याचं मला पुन्हा तीन वर्ष मागे यावे लागेल. मी नेमक काय करू त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा, सर. किंवा * बारावी नंतर दोन वर्षे ITI केल्यानंतर third year ला प्रवेश मिळतो का* ? किंवा * ITI केल्यानंतर ग्रॅज्युएशन न करता MPSC ची परीक्षा देता येते का* ? अशा विविध प्रश्नांमुळे मी गोंधळून गेलो आहे, सर. अभ्यासासाठी एक एक मिनिट वाचविणारा मी, HSC परीक्षा झाल्यानंतर माझा अख्ख्या दोन महिन्यांपासून काहीच अभ्यास झाला नाही. अशा विचारांनी , प्रश्नांनी मी गोंधळून गेलो आहे. HSC परीक्षेनंतर मी job देखील केला. नगरपालिकेच्या घंटा गाडीवर काम देखील केले. पण, तेवढे वेतन मला वर्षभरासाठी पुरू शकत नाही. तसेच मी पार्ट टाइम जॉब देखील बघितला ; पण , ग्रामीण भागात पार्ट टाईम जॉब मिळत नाही. त्यासाठी मी पुण्यात आलेलो आहे. पुण्यात पार्ट टाईम जॉब करत आहे. पण, इथे केवळ एक टाईम जेवण करून देखील जॉब द्वारे मिळणारे पैसे कमी पडतात. तर इतर खर्च कसा भागवणार? त्यामुळे मी अगोदर दोन वर्षे ITI करायचे ठरविले आहे. पण, त्याबाबतही माझ्या मनात संभ्रमाचे वरील काही प्रश्न आहेत. कृपया , माझ्या प्रश्नांचे निरसन करा, सर. मला माहिती आहे, की काही प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर बोलण्यासाठी आपणास मर्यादा असतात. काही विषयांवर आपण/तुम्ही बोलू शकत नाही याची मला जाणीव आहे. पण, माझ्या प्रश्नांपैकी जेवढ्या प्रश्नांचे उत्तर देणे/ त्याबद्दल मार्गदर्शन करणे शक्य असेल तेवढे कृपया करा.
Sir aj pn petrol diesel cha radgana gal ka??? Baki राज्यात पेट्रोल डिझेल चे भाव १०० च्या आत आहेत आपल्या Maharashtra la ३ ३ पक्ष पोसायचे आहेत म्हणून आपल्या कडे अजून पण १११ चा आकडा आहे का??
मास्तर ची भाषा शैली जबरदस्त आहे.
एकदम भारी शिकवलं आहे.
सर्वनाम
Khup chan shikavta sir tumhi sobat comedy pn bhari krta👍👍👌 😀😀
सर तुम्ही स्वप्नात आलता आणि तुमी तुमचेच विडिवाे बघून स्वतं हसत हाोता ...खूपच छान शिकवता सर तुम्ही वन मँन शाे..जबरदस्त टिचिंग..कराळे सर..🤓🤓😀😀😁☝☝
नमस्कार, सर.
मी प्रताप मिरगे. आताच बारावी झालेला औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी आहे. मला BA ला प्रवेश घेऊन MPSC ची तयारी करायची होती. पण, माझी परिस्थिती अतिशय दुर्बल असल्याने मला घर चालविण्यासाठी आणि स्वतःचा खर्च (पुस्तके,fees वगैरे) भागविण्यासाठी
अगोदर पैसे कमावणे अतिशय गरजेचे आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे,
कुटुंबियांच्या इच्छेमुळे,
तसेच स्पर्धा परीक्षेच्या दीर्घकाळ व अनीच्छित प्रोसेस मुळे
मला अगोदर ITI करायचा आहे.
तर, एकीकडे ITI करुन दुसरीकडे BA ला डुबलिकेट TC वर एडमिशन
घेऊन मी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतो का? कारण, ITI करत असताना मी BA ला डुबलिकेट TC वर एडमिशन घेतले नाही तर माझी graduation ची पदवी पूर्ण होणार नाही आणि ITI च्या बेस वर मला MPSC ची परीक्षा देता येणार नाही. तसेच जर ITI केल्या नंतर graduation करायचं म्हटल्याचं मला पुन्हा तीन वर्ष मागे यावे लागेल. मी नेमक काय करू त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा, सर.
किंवा *
बारावी नंतर दोन वर्षे ITI केल्यानंतर third year ला प्रवेश मिळतो का* ?
किंवा *
ITI केल्यानंतर ग्रॅज्युएशन न करता MPSC ची परीक्षा देता येते का* ?
अशा विविध प्रश्नांमुळे मी गोंधळून गेलो आहे, सर.
अभ्यासासाठी एक एक मिनिट वाचविणारा मी, HSC परीक्षा झाल्यानंतर माझा अख्ख्या दोन महिन्यांपासून काहीच अभ्यास झाला नाही.
अशा विचारांनी , प्रश्नांनी मी गोंधळून गेलो आहे.
HSC परीक्षेनंतर मी job देखील केला. नगरपालिकेच्या घंटा गाडीवर काम देखील केले.
पण, तेवढे वेतन मला वर्षभरासाठी पुरू शकत नाही.
तसेच मी पार्ट टाइम जॉब देखील बघितला ; पण , ग्रामीण भागात पार्ट टाईम जॉब मिळत नाही.
त्यासाठी मी पुण्यात आलेलो आहे. पुण्यात पार्ट टाईम जॉब करत आहे. पण, इथे केवळ एक टाईम जेवण करून देखील जॉब द्वारे मिळणारे पैसे कमी पडतात.
तर इतर खर्च कसा भागवणार?
त्यामुळे मी अगोदर दोन वर्षे ITI करायचे ठरविले आहे.
पण, त्याबाबतही माझ्या मनात संभ्रमाचे वरील काही प्रश्न आहेत.
कृपया , माझ्या प्रश्नांचे निरसन करा, सर.
मला माहिती आहे, की काही प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर बोलण्यासाठी आपणास मर्यादा असतात.
काही विषयांवर आपण/तुम्ही बोलू शकत नाही याची मला जाणीव आहे.
पण, माझ्या प्रश्नांपैकी जेवढ्या प्रश्नांचे उत्तर देणे/ त्याबद्दल मार्गदर्शन करणे शक्य असेल
तेवढे कृपया करा.
Iti kar ani sobt graduation pan kar
EK nabar karale master 😊
Sir tumchya sark konich shikvt nhi 😀😂u r best sir,,,,tumchi pddt best ahe ,,,hsun khelun shivta mjja yete sirji 😀
500k🎉🎊💯🥳🥳🥳
Very good teaching, sir
Congratulations sir 500k complete 💐
Congratulations sir 500K subscribe complete 💐💐🎉
Sir 😅😅😆😆😆😆😆😆 khup chan shikvta tumhi hast khelt ....😆😆😆 direct dokyat jate....👍✌️
Thank you so much dear sir.
Congratulations 500k subscribers 🎉🎉🎉🎉🎉
Thank you for everything
Khup chan sir
सरजी mutual fund बद्दल त्याच्या प्रकार फायदे याबद्ल कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद ओ मास्तर 🙏🙏
सर खुप छान शकवता
खुप छान शिकवतो sir tumhi
Sir ...mi roj tumhala namskar karun study karto sir..your really idol in my life ...
jhoote
@@Indiafirst916 व्हिडिओ शिकून बघ
समजल सर
Kdk explanation...
मस्त सर
सर दिल्ली, पंजाब सरकार आणि इतर राज्यांतील सरकार यांचे कार्यभार बाबत एक व्हिडिओ बनवा
Nice sir
Sir 5 lack subscriber congratulations
Thank you sir
Congratulations sir 500k 💥
🚔 bhartit age limit 35 asavi..Karan 5 varshat dushkal tijorit khadkadat.corona..tarun Zale vetbegar
Mast👌👌👌
Jai Hind Sir
New batch kevha pasun suru hot ahe sir ji
History ver video 📹 banava sir
👍👍👍👍👍
पुढचा व्हिडिओ टाका सर
Sir aj pn petrol diesel cha radgana gal ka???
Baki राज्यात पेट्रोल डिझेल चे भाव १०० च्या आत आहेत आपल्या Maharashtra la ३ ३ पक्ष पोसायचे आहेत म्हणून आपल्या कडे अजून पण १११ चा आकडा आहे का??
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सर साहारा इंडिया वर एक विडिओ घ्या....
Sir admission kraychi hoti n ji sir
fakt
मास्तर नं1
Sir. Mumbaila aale tar bhet dya .
जी
सर तुमचे मोबाईल नंबर द्या की
To he Kabul krnar nahi he pn bstey sir
मास्तरची भाषा योग्य नाही. मुलांना बिघडवणारी आहे. आरोळ्या मारतो नुसता !
मास्तरची भाषा योग्य नाही. मुलांना बिघडवणारी आहे. आरोळ्या मारतो नुसता !