में राजस्थान से हुँ , पर छत्रपती श्रीशिवाजीमहाराज मेरे लिए देवतुल्य है । आज यदि भारतीय सभ्यता एवं सनातन धर्म बचा है , तो उसका प्रमुख कारण, छत्रपती श्रीशिवाजीमहाराज ही है । जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। 🧡🧡🧡
व्वा काय गाणं बनवलंय दिगपाल दादांनी. मी कित्येक वेळेस ऐकतोय पण मन मात्र भरतच नाहीए परत एकदा ऐकावं असच वाटतंय. दख्खन चा गर्व हे शिवाजी राज हे वाक्य तर एकदाम मनाला भावताय. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
100/ 100 गुण गाण्याला Theatre मध्ये कडक वाजत होतं. दर्जेदार चित्रपट सगळ्यांची कामं उत्तम विशेष काम सुर्याजी, शेलार मामा आणि आउसाहेबांचं काम करणार्या कलाकारांच आवडलं.
दख्खनचा राजा हे शिवाजी राजं... शिवबा रं... राजं रं..... मावळचा धनी शिवबा राज मर्दानी ..... वाह दिगपाल दादा इतिहास दाखवावा फक्त तुम्हीच... खूप respect ❤️ जय जय शिवराय 🚩❤️
" सुर्य सिवबा " उगवं जी .......आहाहा ....शहारा आला की अंगावर ...हीच दाद....!!!! ..लिहीलंय कोणी हे !!! ( description मधे असेलच हे पण तरीही )....कोन हाय कोन त्यो ..हे लिहिणारा ??? ....❤❤❤❤
🚩वाईट वाटतं की काही लोक इतिहास क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावावर बदलतात पण या गोष्टीचा आनंद सुधा होतो की दिगपल लांजेकर सारखे दिग्दर्शक महाराजांचा गौरवशाली इतिहास लोकापर्यंत पोचवतात आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात🚩 जय भवानी!जय शिवाजी! 🚩
अप्रतिम दिग्दर्शन...खरचं मराठी चित्रपट ह्या मातीला धरून आहेत...नाहीतर हे बॉलिवुड चे ...आपली संस्कृती,आचार , विचार सर्व विसरत चालले आहेत...गर्व आहे की मराठी असल्याचा..जय जिजाऊ, जय शिवराय🚩
यथोचित संवाद, वस्तुनिष्ठता, सहजता भडकपणाला दिलेला फाटा, चित्रपटांना एक वेगळीच उंची देऊन जातात. सध्या सगळीकडे ऐतिहासिक चित्रपटांच पीक आहे पण, आपले चित्रपट यात वेगळे उठून दिसतात ते दर्जामुळे.
@@digpaluvacha2536 बजेट वाढवा साहेब सगळं ठीक आहे महाराष्ट्र पूर्त नसून विश्वा त देखील डंका वाजवण गरजेचं हाय उगी बचट नाही म्हणून म्हणून सांगू नका आम्ही वर्गणी काढू पण धासू मूवी पाहिजे फक्त विषय संपला ...
खरंच खूप मर्दानी गाणं आहे... आत्ता ह्या घडीला राजे असायला पाहिजे होते असे खूप वाटत..स्त्रिया ओवाळणी करतात तेव्हा कसले भारी expression दिलेत.. सुभेदार गाजणार...like kra je agree krtat.. गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा...
वा कान तृप्त झाले सका सकाळी आणि आनंदाची बातमी हीच की आता २५ ऑगस्ट नाही तर १८ ऑगस्ट ला चित्रपट येणार मावळ जाग झाल र काय तो आवाज काय ते संगीत काय त्या ओळी मन अगदी प्रसन्न करून टाकलं दिगपाल राव तुम्ही...❤️🔥🚩
खूपच छान गाणं आहे एकदम भारावून जात मन माझा दोन वर्षाचा मुलाला सुधा हे गाणं खूप आवडतं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज सुधा खूप आवडतात.त्याने आता परेंतचे सगळे चित्रपट बगितले आहेत
दिगपाल sirह्यांच्या 'फरजंद' ते 'सुभेदार' पर्यंत चा प्रवास उभ्या महाराष्ट्राने पाहिला. कसे सगळे कलाकार खुलत गेले. असेच पुढे जाऊन इतिहास राखा. 'सुभेदार' साठी खुप शुभेच्छा❤️
खरंच खूप सुंदर गाणं आहे.एक जागी छत्रपती शिवाजीमहाराज.आई लेकिना नमस्कार करताना दाखवले आहे.तिथे चिन्मय सरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप सुंदर आहे डोळ्यात चटकन पाणी येते जय शिवराय
अप्रतिम सिनेमा आणि उत्कृष्ट कलाकार... असे सिनेमा निर्माण केले पाहिजेत. धन्यवाद दिग्पालजी आणि संपूर्ण टिम.... सुभेदार नरवीरांचा जीवंत इतिहास साकारण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. सर्वांनीच सुभेदार चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आपल्या लहान मुलांना आपुल्या मराठा वीरांचा इतिहास जरुर दाखवा. 🙏🌹👌👏 जय शिवराय आणि धन्य ते सुभेदार नरवीर तानाजी 🙏🌹
शिवसुर्याचे तेज पाहण्या सुर्य थांबला नभी, उदयोस्तु उदयोस्तु राजा शिवछत्रपती..... 🔥🔥🔥 मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी, गुलामी अंधार फिटं, सुर्य शिवबा उगवती..... हे गाणं ऐकतांना अंगावर काटा आला नाही तर तो म-हाठा नाही. अवतरले शिवकाळा जेव्हा वाजेल आणि अभिमानाने गर्जेल सुर्य शिवबा उगवती.... महाराष्ट्राच्या मातीतील अर्थपूर्ण आणि अप्रतिम शब्दरचना - गीतकार, दिग्दर्शक - दिग्पाल लांजेकर.... लोकसंगीताचा बाज असणारे उत्तम संगीत - देवदत्त मनिषा बाजी.... भारदस्त आणि काळजाला भिडणारा आवाज - अवधूत गांधी, देवदत्त मनिषा बाजी.. दर्जेदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारे कलादिग्दर्शन -प्रतिक रेडिज... शिवकालीन नृत्यशैलीचा देखणा सर्वांगसुंदर नृत्य आविष्कार नृत्य दिग्दर्शन - किरण बोरकर... अविस्मरणीय चित्रीकरणाची न्यारी किमया - प्रियंका मयेकर... सर्व रसिकांना आदरपूर्वक विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाणं आवर्जून पोहचवा... आता गाजणार सिंहगडाचा पोवाडा २५ ऑगस्ट ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात...🔥🔥🔥
अप्रतिम... अतिशय सुंदर दिग्दर्शन,सुंदर गीत,संगीत सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन आणि चित्रपटाकरिता हार्दिक शुभेच्छा. जय भवानी माता, जय शिवराय,जय हिंद जय महाराष्ट्र.दिग्पाल लांंजेकर सर,चिन्मय मांडलेकर नेहमीच एक अप्रतिम,अतिसुंदर कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येतात मराठी प्रेक्षकांना विनंती आहे की,या आपल्या मराठमोळ्या चित्रपटाला आपन सर्व रसिक प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देऊन या चित्रपटाला मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट बनवूया.जय हिंद जय महाराष्ट्र.
Grand music ..grand choreography.. energetic lyrics... काय movie बनवला यार.. पारणे फिटेल डोळ्यांचे..आम्ही 10 मित्रांसमवेत पहिला...काय तो अनुभव काय तो उत्साह..Digpal sir .. कमाल केलीत... आता तुमच्यासाठी एकच उपमा लागते ती म्हणजे .. प्रतिभालजी पेंढारकर..👏
अगदी प्रति भालजी पेंढारकर. दिग्पाल दादा. तुम्ही पुन्हा शिवकाळ चेतवलात. शिवाजी महाराज मराठी माणसाच्या रक्तातच आहेत. पण तो काळ असा सजीव करुन दाखवणं...... म्हणजे केवढं शिवधनुष्य !!!!!! प्रणाम 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचे विषयी ही गोष्ट मला खूप आवडते की ते सर्व मावळ्यांना आपल्या माणसाप्रमाणे आणि सर्वांना समान मान द्यायचे कधी भेदभाव नाही केलं! ❤️🔥💪🚩
पुन्हा एकदा, देवदत्त दादा, अवधूत गांधी व chorus चं एक अप्रतिम गाणं आणि अर्थात, दिग्पाल सर यांनी उत्तम रित्या लिहिलंय. Theatre मध्ये ऐकताना शिवकाळात असल्याचे vibes देतात ही गाणी 🧡🧡😌🙌🏻🚩
खूप छान गाणं आहे हे हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं राजं राजंआम्ही जे सुखाचे दिवस बघत आहोत ते फक्त तुमच्यामुळे म्हणून तुम्ही नुसते आम्हा मराठयांचेच नाही ,नुसते महाराष्ट्राचेच नाही तर तमाम हिंदुस्थानाचे देव आहात . ।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।। ।। जय शंभूराजे ।।
सर तुम्ही फक्त शिवरायानं वर 8 चित्रपट नका काढू पूर्ण जन्म पासून छत्रपती संभाजी महाराज ताराराणी संताजी धनाजी मराठा संपूर्ण इतिहास वर चित्रपट काढा तरुण पिढी वाचन करत नाय पण चित्रपट पाहतात आणि ते तुम्ही काढा कारण तुम्ही इतिहासाची तोड मोड करत नाय तुम्हच दिग्दर्शन खूप छान आहे त्याकाळात महाराज मावळे कसे असेल हे तुम्ही तुमच्या चित्रपट मधी हुबेहूब साकारत आहे तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय
मावळ्यांनो आपल्या महाराष्ट्रला आत्ता खरच गरज आहे शिव विचारची या राजकारणान्यानी महाराष्ट्रची वाट लावली. महाराज परत या महाराष्ट्रला तुमची गरज आहे. जय भवानी, जय शिवराय.
दिगपाल सर खरच तुम्ही काढलेले महाराजांचे चित्रपट मुळेच जे मी वाचला इतिहास महाराजांचा त्यापेक्षा जास्त मला तुमच्या चित्रपटांमुळे कळू लागला......🙇 सर तुम्ही काढलेले सर्व चित्रपट मला खूप आवडलेत 😇❤️ चित्रपट काढावं तर फक्त आणि फक्त तुमच्या सारखेच काढावं....😊 एक अभ्यासू व्यक्तिमत्व दिगपाल सर
पहिले वहिले गाणे रिलीज झाल्यावर खरोखर चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूप प्रमाणात वाढलेली आहे..... गाणे अंगावर काटा आणणारे आहे...आणि खरचं ह्या गण्यावरून वाटते आहे की चित्रपट देखील तसाच असेल...!!! सो लवकरात लवकर २५ ऑगस्ट ची वाट बघत आहोत आम्ही ...!!! जय भवानी जय शिवराय...!!! 🥰🚩
खूपच सुंदर गाणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, कर्तृत्वाचे सार्थ वर्णन आपल्या लेखणीतून करणारे दिग्पाल दादा आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन ! 💐💐🚩🚩 आतुरता 18 ऑगस्ट ची, सिंहगडाच्या पोवाड्याची 🚩
असेच चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर बनवावे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा धगधगता इतिहास जगासमोर येईल अशी विनंती दिग्पाल सर यांना करतो
जय शिवराय🚩 Awesome!! Proud to be part of this project. Special thanks to Director Digpal Lanjekar sir and DOP Priyanka Mayekar for giving us chance🙏🏻 Camera equipment supplied by ULTRA CINE VISION.
|| जय जिजाऊ साहेब | जय शहाजीराजे || || जय शिवराय || जय शंभुराजे || छान चित्रपट आहे. ऐतिहासिक प्रसंगांची यथायोग्य मांडणी केलेली आहे. मला वैयक्तिकरित्या भावलेली गोष्ट म्हणजे उदयभानाच्या तोंडून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी श्रेष्ठत्व मान्य करणे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या पात्रासोबत सर्वच पात्रांनी छान अभिनय केला आहे. जय महाराष्ट्र !!
सुभेदार | Subhedar Marathi Movie
bitly.ws/T7AR
असेच प्रेरणादायी चित्रपट बनने गरजेचे आहे.. आपला इतिहास सर्व जगला समजायला पहिजे बहुभाषेत
Suki is it
Sir plz re-release it (movie) in more regional languages so that every person can understand what our ancestor have paid for our freedom and culture
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nzv,kgsjgs
ह्या चित्रपटाने 100 कोटीचा व्यवसाय केलाच पाहिजे भावानो. मराठी माणुस जागा हो , अर्थकारणाचा धागा हो. फुल सपोर्ट. जय शिवराय.
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
१०० कोटी अरे ५०० म्हण
Ho nakki Ani tyani 50 koti Aplya gad kille yasathi dile pahije
आपला जाणता राजा ❤🚩🧡
Jai shivrai
में राजस्थान से हुँ , पर छत्रपती श्रीशिवाजीमहाराज मेरे लिए देवतुल्य है । आज यदि भारतीय सभ्यता एवं सनातन धर्म बचा है , तो उसका प्रमुख कारण, छत्रपती श्रीशिवाजीमहाराज ही है ।
जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। 🧡🧡🧡
भावा 100नाही तर 1000कोटी चा यवसाय झालाच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जा व हा चित्रपट पाहा
दख्खनचा गर्व हे शिवाजी राजं....🙏❣️
अंतःकरणाचा ठाव घेणारे वाक्य ❤
दक्खनचे मराठे 🚩🚩 शिवछत्रपती 🔱
छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारतवर्ष के गौरव हैं
@@ashwiniverma4607 bilkul hai
🚩⛳
Bhai.... फक्त दख्खन नाही.... तर या भूतलावरचे राजं आहेत...... 🚩
Bhava chatrapati shivaji raje bol🚩🚩🚩🚩🚩🚩
Best line :- दख्खनचा गर्व हे शिवाजी राजं👑
बिरोबा, खंडोबा, जोतिबा जो मनी🙏
शिवबा राज तैसा मर्दानी 🚩🚩🚩
इतिहास दाखवावा तर फक्त आणि फक्त दिगपाल सरांनीच....respect 🤲
धन्यवाद🙏🏻
असेच पाठीशी उभे रहा.. तुम्ही मायबाप रसिक हे माझे खरे पाठबळ..
🚩🚩
1:52 @@digpaluvacha2536
भालजी पेंढारकर🚩
Ashutosh govarikar Yanchyaa movies baghitlyaa nahi ka ?
@@kaustubhpunje4377 महाराजांचा इतिहास!!
अप्रतिम गीत..... 🚩
मावळं जागं झालं रं🚩
१८ ऑगस्ट ची आतुरता 🙏🏻🚩
🚩 जय शिवराय 🚩
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@@digpaluvacha2536 total kiti song ahe
व्वा काय गाणं बनवलंय दिगपाल दादांनी. मी कित्येक वेळेस ऐकतोय पण मन मात्र भरतच नाहीए परत एकदा ऐकावं असच वाटतंय. दख्खन चा गर्व हे शिवाजी राज हे वाक्य तर एकदाम मनाला भावताय. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
100/ 100 गुण गाण्याला Theatre मध्ये कडक वाजत होतं.
दर्जेदार चित्रपट सगळ्यांची कामं उत्तम
विशेष काम सुर्याजी, शेलार मामा आणि आउसाहेबांचं काम करणार्या कलाकारांच आवडलं.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
🙏
👍
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@@aniketkumbhar3692 no0
दख्खनचा राजा हे शिवाजी राजं... शिवबा रं... राजं रं..... मावळचा धनी शिवबा राज मर्दानी .....
वाह दिगपाल दादा इतिहास दाखवावा फक्त तुम्हीच...
खूप respect ❤️
जय जय शिवराय 🚩❤️
🚩 जय शिवराय 🚩
महाराज परत एकबार तुम्ही वापस या तुमच्या या महाराष्ट्रला तुमची खुप गरज आहे महाराज...!!
पुर्ण महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे महाराज...!!
" सुर्य सिवबा " उगवं जी .......आहाहा ....शहारा आला की अंगावर ...हीच दाद....!!!! ..लिहीलंय कोणी हे !!! ( description मधे असेलच हे पण तरीही )....कोन हाय कोन त्यो ..हे लिहिणारा ??? ....❤❤❤❤
हे फक्त दिग्पाल लांजेकर सरच करू शकतात. Only goosebumps 🧡🚩🔥🙌🏻
पुन्हा एकदा अप्रतिम गाण्याची रचना दीगपाल सर.. होम थएटर मध्ये फुल्ल आवाजात ऐकलं.. देवदत्त सरांच्या म्युझिक मध्ये तर खरच जादू आहे.. जय राजाऊ ❤
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
टाइम मशीन असते ना तर या पिढीला शिवराय यांच्या काळात जायला आवडल अस्त..जय शिवराय...🙏🏿🙏🏿
Same desire.
Ekdam baribar bhava
तांबड फुटल भगव जी...🚩🚩🚩
छत्रपती शिवबा राजांच्या नावानं चांगभलं 🚩🧡
🚩वाईट वाटतं की काही लोक इतिहास क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावावर बदलतात पण या गोष्टीचा आनंद सुधा होतो की दिगपल लांजेकर सारखे दिग्दर्शक महाराजांचा गौरवशाली इतिहास लोकापर्यंत पोचवतात आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात🚩 जय भवानी!जय शिवाजी! 🚩
अप्रतिम दिग्दर्शन...खरचं मराठी चित्रपट ह्या मातीला धरून आहेत...नाहीतर हे बॉलिवुड चे ...आपली संस्कृती,आचार , विचार सर्व विसरत चालले आहेत...गर्व आहे की मराठी असल्याचा..जय जिजाऊ, जय शिवराय🚩
काळजाला भिडणारे बोल , अप्रतिम गाण🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
मराठी चित्रपटांचे नाव उंच करणारे दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर सर ❤
🚩जय शिवराय 🚩
खरा अभ्यासू इतिहास म्हणजे दिग्पाल सर💯🚩1:30 goosebumps❤️
धन्यवाद🙏🏻
असेच पाठीशी उभे रहा.. तुम्ही मायबाप रसिक हे माझे खरे पाठबळ..
🚩 जय शिवराय 🚩
यथोचित संवाद, वस्तुनिष्ठता, सहजता भडकपणाला दिलेला फाटा, चित्रपटांना एक वेगळीच उंची देऊन जातात. सध्या सगळीकडे ऐतिहासिक चित्रपटांच पीक आहे पण, आपले चित्रपट यात वेगळे उठून दिसतात ते दर्जामुळे.
@@digpaluvacha2536 बजेट वाढवा साहेब सगळं ठीक आहे महाराष्ट्र पूर्त नसून विश्वा त देखील डंका वाजवण गरजेचं हाय उगी बचट नाही म्हणून म्हणून सांगू नका आम्ही वर्गणी काढू पण धासू मूवी पाहिजे फक्त विषय संपला ...
@@SwapnnilAtkar many मराठी folks prefer to watch पठाण like shit movie buy will not watch मराठी movies that's the most unfortunate thing for us.
@@SwapnnilAtkar आपली मराठी माणसाचं जर शारुखान चा गू खायला जातील तर कडे budget वाढवता येईल सांगा बर
खरंच खूप मर्दानी गाणं आहे... आत्ता ह्या घडीला राजे असायला पाहिजे होते असे खूप वाटत..स्त्रिया ओवाळणी करतात तेव्हा कसले भारी expression दिलेत.. सुभेदार गाजणार...like kra je agree krtat..
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा...
आण आहे या मातीची
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय
अप्रतिम गीत सादर झाले आहे
आत्ता प्रतीक्षा "सुभेदार " चित्रपट बघण्याची.
!! छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
दिगपाल लांजेकर जेवढे शिवरायांवर अप्रतिम सिनेमे बनवतात तेवढे गडकोट संवर्धनासाठी देखील शिवकार्यात मदत करतात.🚩 सलाम तुमच्या शिवभक्तीला
खर आहे
वा कान तृप्त झाले सका सकाळी आणि आनंदाची बातमी हीच की आता २५ ऑगस्ट नाही तर १८ ऑगस्ट ला चित्रपट येणार मावळ जाग झाल र काय तो आवाज काय ते संगीत काय त्या ओळी मन अगदी प्रसन्न करून टाकलं दिगपाल राव तुम्ही...❤️🔥🚩
आपले मनापासून धन्यवाद
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
खूपच छान गाणं आहे एकदम भारावून जात मन
माझा दोन वर्षाचा मुलाला सुधा हे गाणं खूप आवडतं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज सुधा खूप आवडतात.त्याने आता परेंतचे सगळे चित्रपट बगितले आहेत
दिगपाल sirह्यांच्या 'फरजंद' ते 'सुभेदार' पर्यंत चा प्रवास उभ्या महाराष्ट्राने पाहिला. कसे सगळे कलाकार खुलत गेले.
असेच पुढे जाऊन इतिहास राखा.
'सुभेदार' साठी खुप शुभेच्छा❤️
आपले मनापासून आभार
मावळ जाग झालं र... याची गरज आहे सद्ध्या तेव्हाच हे राजकारणी लायनी वर येतील
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏾🧡
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
खरंच खूप सुंदर गाणं आहे.एक जागी छत्रपती शिवाजीमहाराज.आई लेकिना नमस्कार करताना दाखवले आहे.तिथे चिन्मय सरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप सुंदर आहे डोळ्यात चटकन पाणी येते जय शिवराय
शिवरायांच्या काळात जावं वाटतं.डोळे भरून ती सगळी माणसं बघाविसी वाटतात.🚩 जय शिवराय
अप्रतिम सिनेमा आणि उत्कृष्ट कलाकार... असे सिनेमा निर्माण केले पाहिजेत. धन्यवाद दिग्पालजी आणि संपूर्ण टिम.... सुभेदार नरवीरांचा जीवंत इतिहास साकारण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. सर्वांनीच सुभेदार चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आपल्या लहान मुलांना आपुल्या मराठा वीरांचा इतिहास जरुर दाखवा. 🙏🌹👌👏 जय शिवराय आणि धन्य ते सुभेदार नरवीर तानाजी 🙏🌹
का कुणास ठाऊक जेव्हा पण महाराजांचे गाणी एकतो तेव्हा आपोआपच डोळ्यांतुन पाणी येत 🚩🚩 जय शिवराय 😍🚩
Devmanus of writer of maharaj digpal sir
शिवराज अस्टकातील अप्रतिम गीते म्हणजे मराठमोळ्या जीवन सृष्टीला भेटलेली अनमोल भेटवस्तुचं 👏🏻🚩
आपले मनापासून धन्यवाद
खूप छान दिगपाल sir... किती छान गीत आणि ऐक ऐक शब्द राजं चा आदर वाटतं हो जी.. जय शिवराय 🙏🚩जय शंभूराजे 🙏🚩
शिवसुर्याचे तेज पाहण्या सुर्य थांबला नभी,
उदयोस्तु उदयोस्तु राजा शिवछत्रपती..... 🔥🔥🔥
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी,
गुलामी अंधार फिटं, सुर्य शिवबा उगवती.....
हे गाणं ऐकतांना अंगावर काटा आला नाही तर तो म-हाठा नाही. अवतरले शिवकाळा जेव्हा वाजेल आणि अभिमानाने गर्जेल सुर्य शिवबा उगवती....
महाराष्ट्राच्या मातीतील अर्थपूर्ण आणि अप्रतिम शब्दरचना - गीतकार, दिग्दर्शक - दिग्पाल लांजेकर....
लोकसंगीताचा बाज असणारे उत्तम संगीत - देवदत्त मनिषा बाजी....
भारदस्त आणि काळजाला भिडणारा आवाज - अवधूत गांधी, देवदत्त मनिषा बाजी..
दर्जेदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारे कलादिग्दर्शन -प्रतिक रेडिज...
शिवकालीन नृत्यशैलीचा देखणा सर्वांगसुंदर नृत्य आविष्कार नृत्य दिग्दर्शन - किरण बोरकर...
अविस्मरणीय चित्रीकरणाची न्यारी किमया - प्रियंका मयेकर...
सर्व रसिकांना आदरपूर्वक विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाणं आवर्जून पोहचवा...
आता गाजणार सिंहगडाचा पोवाडा २५ ऑगस्ट ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात...🔥🔥🔥
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।
शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. 🚩❤️
काय बोलू डोळ्यांमध्ये पाणी आलं निशब्द खूप छान सुंदर सुभेदार लाजवाब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम... अतिशय सुंदर दिग्दर्शन,सुंदर गीत,संगीत सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन आणि चित्रपटाकरिता हार्दिक शुभेच्छा.
जय भवानी माता, जय शिवराय,जय हिंद जय महाराष्ट्र.दिग्पाल लांंजेकर सर,चिन्मय मांडलेकर नेहमीच एक अप्रतिम,अतिसुंदर कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येतात मराठी प्रेक्षकांना विनंती आहे की,या आपल्या मराठमोळ्या चित्रपटाला आपन सर्व रसिक प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देऊन या चित्रपटाला मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट बनवूया.जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद🙏🏻
असेच पाठीशी उभे रहा.. तुम्ही मायबाप रसिक हे माझे खरे पाठबळ..
🚩 जय शिवराय 🚩
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@@EverestMarathi आपनास व आपल्या सुभेदार टिमला खुप खुप शुभेच्छा... आपल्या चित्रपटास आई भवानी घवघवीत यश देवो ,हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
Grand music ..grand choreography.. energetic lyrics... काय movie बनवला यार.. पारणे फिटेल डोळ्यांचे..आम्ही 10 मित्रांसमवेत पहिला...काय तो अनुभव काय तो उत्साह..Digpal sir .. कमाल केलीत... आता तुमच्यासाठी एकच उपमा लागते ती म्हणजे .. प्रतिभालजी पेंढारकर..👏
अगदी प्रति भालजी पेंढारकर. दिग्पाल दादा.
तुम्ही पुन्हा शिवकाळ चेतवलात.
शिवाजी महाराज मराठी माणसाच्या रक्तातच आहेत. पण तो काळ असा सजीव करुन दाखवणं...... म्हणजे केवढं शिवधनुष्य !!!!!!
प्रणाम 🙏🙏
शिवराजअष्टकातून दिग्पालदादांनी अवघं शिवचरित्रच मोठ्या पडद्यावर आणलं...खूप खूप सुंदर जमलय हेही गीत...♥️🚩🔥✨
अप्रतिम.........असे चित्रपट सर्व मराठी माणसांनी थिएटरला जाऊन बघायला पाहिजेच...
जय शिवराय जय शंभुराजे ...अप्रतिम गीत..... 🚩
मावळं जागं झालं रं🚩
१८ ऑगस्ट ची आतुरता 🙏🏻🚩आतुरता शिगेला पोहोचली ❤🚩🤩🙏
आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास समजलाच पाहिजे हर हर महादेव🚩🚩🚩
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा,, 🙏❣️🚩
आजच चित्रपट बघितला. अतिशय सुंदर कलाकृती. 👏👏जय महाराष्ट्र
उत्तम दिग्दर्शन, इतिहासाचा खोलवर अभ्यास अजिबात मिठ मसाला न वापरता सगळे चित्रपट हिट एकमेव दिगपाल लांजेकर सर जय शिवराय 🚩
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
महाराज फक्त आपले प्रेरणा स्थान नाहीत तर आपल्या भावना आहेत ❤
गाणी नेहमी प्रमाणे अप्रतिम
धन्यवाद
हे गाणं ऐकून अंगावर काटा उभा राहतो तोच खरा शिवभक्त मावळा 🚩🚩🚩🚩🚩
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार
छत्रपती शिवाजी महाराजांचे विषयी ही गोष्ट मला खूप आवडते की ते सर्व मावळ्यांना आपल्या माणसाप्रमाणे आणि सर्वांना समान मान द्यायचे कधी भेदभाव नाही केलं! ❤️🔥💪🚩
तुला एकच गोष्ट आवडते काय तू माणूस
काल दिगपाल सरांनी एक पोस्ट टाकली होती .की गाण्यामध्ये एक खुशखबर आहे ! मिळाली ओ खुशखबर.... आता १८ ऑगस्ट ची आतुरता फक्त
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
🚩जय शिवराय 🚩
काय खुशखबरी आहे भाई ???
@@s.k.writes.Release date originally 25 August होती पण आता ती prepone केलीय, 18 ऑगस्ट केली आहे! That's the good news!
किती कमवतो त्ये महत्त्वाचे नाही, महाराजांचा इतिहास महत्त्वाचा 🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
Jai Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम गाणं
आतुरता आता चित्रपटाची
जय शिवराय 🚩🙇🏻
जय शंभुराजे 🚩🙇🏻
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
खूपच अप्रतिम गाणं आहे, ऐकताना खूपच छान वाटलं....😍 आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे....🤩🙏🏻🙏🏻🚩........जय शिवराय....🚩🚩🙏🏻
🚩 जय शिवराय. 🚩
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
पुन्हा एकदा, देवदत्त दादा, अवधूत गांधी व chorus चं एक अप्रतिम गाणं आणि अर्थात, दिग्पाल सर यांनी उत्तम रित्या लिहिलंय. Theatre मध्ये ऐकताना शिवकाळात असल्याचे vibes देतात ही गाणी 🧡🧡😌🙌🏻🚩
आपले मनापासून धन्यवाद
हे गाणं एकूण हिंदू रक्त अस सळसळत...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏⛳🧡💛🚩
खूप छान गाणं आहे हे हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं राजं
राजंआम्ही जे सुखाचे दिवस बघत आहोत ते फक्त तुमच्यामुळे म्हणून तुम्ही नुसते आम्हा मराठयांचेच नाही ,नुसते महाराष्ट्राचेच नाही तर तमाम हिंदुस्थानाचे देव आहात .
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभूराजे ।।
सुंदर आणि अप्रतिम गाणं आणि गाण्यातील प्रत्येक शब्द तसंच संगीताचा प्रत्येक ठेका म्हणजे दुग्धशर्करा योग🎉🎉🎉❤❤❤❤
खूप छान गाणे बनवले आहे आकले आणि डोळ्यात पाणी आले.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय हिंूराष्ट्र 🚩🚩🚩
आपले मनापासून धन्यवाद
खरा अभ्यासू इतिहास दाखाऊ शकणार म्हणजे आमचे दिग्पाल सर 💯🚩🚩
फर्जंद शेर शिवराज फत्तेशिकस्त पावनखिंड सुभेदार हे पाहून अस वाटतंय की सर्व मावळे सरदार आणि महाराज यांना मी परत पाहतोय
खूप खूप धन्यवाद दिग्पाल लांजेकर सर❤ अप्रतिम गाणे आहे ऐकताना अंगावर शहारे येतात ❤
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
यात विराजस आहे ना ..मृणाल ताईंचा लेक
गाणं नेहमी प्रमाणे सुंदर..अतिशय अभ्यास पूर्वक केलेलं ❤
शिवाजी महाराजांच तेज व रुबाब पाहून उर भरून आल 🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम गीत आहे...येणाऱ्या आमच्या पिढ्यान् पिढ्यांना आपल्या राजाचा इतिहास माहित असायला हवा
Khup chhan. Song ahe ..
शिवरायांच्या काळात घेऊन जात हे गाणं आणि त्याच हे शब्द अप्रतिम
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤ खूपच छान गाणं आहे एकदम अंगावर शहारे आले ।।
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
सर तुम्ही फक्त शिवरायानं वर 8 चित्रपट नका काढू पूर्ण जन्म पासून छत्रपती संभाजी महाराज ताराराणी संताजी धनाजी मराठा संपूर्ण इतिहास वर चित्रपट काढा तरुण पिढी वाचन करत नाय पण चित्रपट पाहतात आणि ते तुम्ही काढा कारण तुम्ही इतिहासाची तोड मोड करत नाय तुम्हच दिग्दर्शन खूप छान आहे त्याकाळात महाराज मावळे कसे असेल हे तुम्ही तुमच्या चित्रपट मधी हुबेहूब साकारत आहे तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय
महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय, ही आपली संस्कृती आहे, ही टिकवने आपले काम आहे.. 🙏
मावळ्यांनो आपल्या महाराष्ट्रला आत्ता खरच गरज आहे शिव विचारची या राजकारणान्यानी महाराष्ट्रची वाट लावली.
महाराज परत या महाराष्ट्रला तुमची गरज आहे.
जय भवानी, जय शिवराय.
Konta tari avtar madhe janmun ya ❤❤
खुप आनंद वाट तो अशे चित्रपट बघायला सर्व कला कारांना मना पासून मानाचा मुजरा करतो
❤️🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩
दिगपाल सर खरच तुम्ही काढलेले महाराजांचे चित्रपट मुळेच जे मी वाचला इतिहास महाराजांचा त्यापेक्षा जास्त मला तुमच्या चित्रपटांमुळे कळू लागला......🙇
सर तुम्ही काढलेले सर्व चित्रपट मला खूप
आवडलेत 😇❤️
चित्रपट काढावं तर फक्त आणि फक्त तुमच्या सारखेच काढावं....😊
एक अभ्यासू व्यक्तिमत्व दिगपाल सर
आई शप्पथ सूर्य शिवबा उगवलं जी 🌍🚩❤️💯🥺
Roj 50+ vela aiko rao............ kataa ch yeto aiktana.................तांबड फुटल भगव जी...🚩
चित्रपटाच्या सुरवातीला हे गाणं आहे... थिएटर मध्ये खूप छान वाटतं... कडक दमदार चित्रपट आहे... जय शिवराय...
पहिले वहिले गाणे रिलीज झाल्यावर खरोखर चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूप प्रमाणात वाढलेली आहे..... गाणे अंगावर काटा आणणारे आहे...आणि खरचं ह्या गण्यावरून वाटते आहे की चित्रपट देखील तसाच असेल...!!! सो लवकरात लवकर २५ ऑगस्ट ची वाट बघत आहोत आम्ही ...!!! जय भवानी जय शिवराय...!!! 🥰🚩
18 August 😊
🚩 जय शिवराय 🚩
2:19 what a scene and Every second felling goosebumps
महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
🚩जय शिवराय 🚩
जय शिवराय⛳
खूपच सुंदर गाणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, कर्तृत्वाचे सार्थ वर्णन आपल्या लेखणीतून करणारे दिग्पाल दादा आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन ! 💐💐🚩🚩
आतुरता 18 ऑगस्ट ची, सिंहगडाच्या पोवाड्याची 🚩
हे गाण ऐकून डोळे भरून आले
जय भवानी जय शिवाजी 🔥🚩🚩🚩
राजं राजं राजं राजं राजं राजं राजं...... हो हो हो......... राजं 🙇🏻🚩🚩🚩🚩
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी कोरून काढी ह्यो मराठा मानी..
आधार जेयांचा मानी बळीराजं.. दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी शिवबा राजं मर्दानी... ❤❤
एक नंबर lyrics ❤❤
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
Khup chan lyrics ahe ek ek shabd apratim
सुंदर संगीत, उत्कृष्ट शब्दरचना, आणि त्या काळातील कल्पना करून रचलेली न्रृत्यशैली ...एकदम दमदार गाणं. वाजणार, गाजणार सुभेदार ❤❤❤
धन्यवाद
अप्रतिम गाणे , गायकाचे आभार, भन्नाट, तुफान संगीत 🔥🚩 नृत्य कलाकारांना सलुट 👍👍👍👍
Music⚡⚡
असेच चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर बनवावे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा धगधगता इतिहास जगासमोर येईल अशी विनंती दिग्पाल सर यांना करतो
Osum song,osum music,Osum picture ....All the best team ...one word best song of the century 💫🙏💫jay bhavani jay shivaji maharaj🚩
The Biggest motivation for all time!! 🚩🚩CHATRAPATI❤🙇♂️
🚩 जय शिवराय 🚩
जय शिवराय🚩 Awesome!! Proud to be part of this project. Special thanks to Director Digpal Lanjekar sir and DOP Priyanka Mayekar for giving us chance🙏🏻
Camera equipment supplied by ULTRA CINE VISION.
Khup grand shoot zhala ahe.
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शिवराय 🚩
|| जय जिजाऊ साहेब | जय शहाजीराजे ||
|| जय शिवराय || जय शंभुराजे ||
छान चित्रपट आहे. ऐतिहासिक प्रसंगांची यथायोग्य मांडणी केलेली आहे. मला वैयक्तिकरित्या भावलेली गोष्ट म्हणजे उदयभानाच्या तोंडून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी श्रेष्ठत्व मान्य करणे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या पात्रासोबत सर्वच पात्रांनी छान अभिनय केला आहे.
जय महाराष्ट्र !!
Jay shivray, mhanlyane Atun ek utsah sancharto. Jay shivray jay Shambhu raje jay maharashtr.
ह्या series ला कायम चालू ठेवा... Best Direction, Best Music, Best Actors ✨️✨️
अति सुंदर गाणं. 🙏🚩 जय शिवराय
अप्रतिम! प्रत्येक नवीन movie मध्ये visuals quality जबरदस्त वाटत आहे! आतुरतेने वाट पाहत आहोत❤
🚩जय शिवराय 🚩
उत्कृष्ट चित्रपट. सुपरहिट आहे.
शिछत्रपतींसाठी प्राण द्यायची संधी तर नाही मिळाली पण त्यांचा इतिहास टिकवण्यासाठी केलेल्या या कर्तुत्वाला मनाचा मुजरा
@EverestMarathi अभिमान आहे तुमचा.
अंगावर रोमांच उभे राहिले❤ जय शिवराय 🚩